Aaditya Thackeray Vs Amit Thackeray LIVE : आदित्यला घेरतांना अमित फसला? Maharashtra Election N18L

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 76

  • @SantoshAmbhore781
    @SantoshAmbhore781 3 часа назад +21

    आदित्य ठाकरे जिंकून येणार जणतेची ताकत त्यांच्या पाठीशी आहे ✌🏻✌🏻

  • @anantawale5762
    @anantawale5762 4 часа назад +30

    आदित्य ठाकरे जिंकणारच कोणीही उभा रहा त्यांच्यासमोर

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 3 часа назад +20

    अमित ठाकरे याचा पराभव नक्की होणार आहे

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh 2 часа назад

      तुमची जळणारच ...यात शंका नाही....
      चू सेना

  • @nanathakre2222
    @nanathakre2222 4 часа назад +25

    आदित्य ठाकरे चांगले काम करतात.

  • @sureshrrane2026
    @sureshrrane2026 4 часа назад +24

    आदित्य खूप हुशार,अभ्यासू आणि संयमी आमदार आहेत.असेच आमदार असतील तर महाराष्ट्राचे भाल होईल.

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 3 часа назад +1

      😂😂

    • @bunnyskitchen6178
      @bunnyskitchen6178 2 часа назад

      Chala hasa saglyani jok marla hyane😂😂😂

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 31 минуту назад +2

      भावी मुख्यमंत्री आदित्य साहेब...🚩🚩

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 4 часа назад +23

    आदित्य जिकणार हो

  • @jadhavnagesh1159
    @jadhavnagesh1159 4 часа назад +20

    Only Aditya Thakre

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 3 часа назад +13

    आदित्य ठाकरे👍👍👍🚩

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 3 часа назад +20

    आदित्य ठाकरे भविष्यातील महाराष्ट्राचे खूप मोठे नेते होणार आहेत हे त्यांच्या वागणूकितुन दिसून आले आहे

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh 2 часа назад

      पेंग्वीन...आदित्य ला सर्व आयते भेटले....पक्ष ...सत्ता...कार्यकर्ते...बाळासाहेब मुळे...
      राज ठाकरे यांनी स्वतः चा पक्ष काढून निर्माण केलं.... अमित ठाकरे आदित्य पेक्षा बरा.....संघर्ष करतोय

    • @tivlya-bavlya922
      @tivlya-bavlya922 Час назад

      ​@@MRaj-vy4mh - 😂😂

    • @tivlya-bavlya922
      @tivlya-bavlya922 Час назад

      ​​​@@MRaj-vy4mh- आता उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष नव्हता. नवीन पक्ष स्थापून 9 खासदार निवडून आणले. अजून एक (कीर्तिकर) वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांना हे अजून जमल नाही. त्यामुळे आयता पक्ष मिळाला हा आरोप आता करता येणार नाही. आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी नेता, आमदार, मंत्री म्हणून चांगली छाप पाडली आहे. अमितच कर्तुत्व काय हे जरा सांगितलत तर बर होईल

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 30 минут назад +1

      भावी मुख्यमंत्री आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

  • @sagershindi6337
    @sagershindi6337 3 часа назад +16

    आदित्य ठाकरे जिंकणार

  • @eknathsakpal911
    @eknathsakpal911 4 часа назад +12

    तिथे किती ही जोर लावा आदित्य जिंकणार आणि माहिम मध्ये राज साहेबांचा मुलगा जिंकणार आणि दोघे एकत्र ऐणार❤🎉🎉

  • @deepakkavitkar8346
    @deepakkavitkar8346 2 часа назад +7

    आदीत्य ठाकरे निवडणूक येणार

  • @rambabar1393
    @rambabar1393 2 часа назад +7

    आदित्य ठाकरे हे वरळी मधून विना अडथळा निवडून येऊ शकतात...कारण लोकांचे प्रेम आहे ठाकरे घराण्यावर..

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 2 часа назад +12

    उठा दुपारी घ्या सुपारी

  • @vardhamanruikar1849
    @vardhamanruikar1849 2 часа назад +9

    भाजप चा हाच प्लॅन आहे कि दोन्ही ठाकरेना एकत्र येऊ दयायचे नाही, नाहीतर शिंदे आणि भाजप ला गशा गुंडाळावा लागेल 😂😂😂😂😅😅😅

  • @gopinathgolvaskar7398
    @gopinathgolvaskar7398 3 часа назад +11

    स आदित्य। जय। महाराष्ट्र

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत 3 часа назад +19

    आदित्य ठाकरेंच्या विजय असो

  • @gopinathgolvaskar7398
    @gopinathgolvaskar7398 3 часа назад +11

    फेक। सरवनकर

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 2 часа назад +6

    अमित ठाकरे उताणा पडणार...

  • @rajendratest
    @rajendratest 3 часа назад +9

    Aditya will win

  • @Vedanteditz2408
    @Vedanteditz2408 Час назад +2

    आदित्य ठाकरे सारखा युवा संयमी, सुशिक्षित, आणि अभ्यासू व्यक्ती जिंकून आला पाहिजे ही महाराष्ट्र ची गरज आहे.

  • @vijaylad173
    @vijaylad173 Час назад +3

    लोकमत + आघाडी =आदित्य ठाकरे

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Час назад +2

    आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राची गरज आहे मतदार खूप हुशार आहे, म्हणून आदित्यजी निवडून येणारच

  • @PradeepGarud-e4b
    @PradeepGarud-e4b 39 минут назад +2

    आदित्य ठाकरे च येणार.निवडून बाकीच्यांची लायकी जनतेला माहीत आहे संदीप देशपांडे फकत्त बुकात असतो

  • @sureshmangle431
    @sureshmangle431 Час назад +2

    आदित्य ठाकरे जिंकून येणारच 100%

  • @nitinvarkute533
    @nitinvarkute533 2 часа назад +2

    उद्भव साहेब मुख्यमंत्री आणि आदित्य साहेब गृहमंत्री होणार....... असे वाटतय त्यांचाच अधिकार आहे....

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 2 часа назад +7

    अमित ठाकरे आधी बोलायला शिक...
    चाललाय मोठा निवडणूक लढवायला.
    कार्यकर्त्यांनो, तू भांडी घासा...

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 29 минут назад +1

    आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

  • @dineshghanekar2845
    @dineshghanekar2845 2 часа назад +3

    रिपोर्टींग करतोय तो बेवडा वाटतोय

  • @nitinvarkute533
    @nitinvarkute533 2 часа назад +1

    आदित्य साहेबांचा आवाजही खणखणीत आहे. म्हणुनच ते मोठे नेते होतील....😊

  • @dattatraypawar8898
    @dattatraypawar8898 2 часа назад +3

    आदित्य ठाकरे हे आणि हेच निवडणूक लढतील हे नक्की

  • @sureshauti2564
    @sureshauti2564 2 часа назад +1

    बरोबर आहे

  • @tusharmohite5365
    @tusharmohite5365 Час назад +2

    आघाडी न्युज चानल😂

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 2 часа назад +2

    उद्धव ठाकरे झिंदाबाद

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 часа назад +1

    उद्धव साहेब झिंदाबाद.

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 Час назад +1

    आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे

  • @shivrajsawant8642
    @shivrajsawant8642 2 часа назад +2

    अमित ठाकरेे हा गर्व नसलेला शिस्तबध्द मनमिळाऊ आहे झिंदाबाद

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 32 минуты назад

    अमित ठाकरे नक्की निवडून येणारं

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 21 минуту назад

    मिलिंद जी उ बा ठा नाही orignal shivsena फक्त ठाकरे ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे बोला

  • @dilippansare8263
    @dilippansare8263 22 минуты назад

    हे दोघे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात चर्चेचा सूर आळवतायत.
    काही फरक पडत नाही.
    देशपांडे पानीकम आहे.

  • @balasahebdeokar8837
    @balasahebdeokar8837 2 часа назад

    हे नवीन विश्लेषक कुठून आले अहो कोण कुणाला घेर्तय तुम्हाला कोणी सांगितलं निवडणुक लढायचा अधिकार ठराविक लोकांना दिलाय का वेडे कुठले नुस्त अंदाज बांधायचा आरे बांधा पण तुमच्या घरात बोला ना.

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 2 часа назад +1

    Raj sahebani jara mulala shikwa

  • @WamanParab-g5k
    @WamanParab-g5k 2 часа назад

    Mahim only mns win zali aahe....
    Aani
    Varli mdun shivsena jinknar aahe...

  • @RajendraSawant-m5c
    @RajendraSawant-m5c 2 часа назад

    Aaditya Thakre na Paryay Nahi The Great Aaditya Thakre

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar4432 4 часа назад +3

    बकवास चर्चा....नवीन काहीच नाही.मुद्दामहून उबाठा ऊबाठा असा उल्लेख करून चर्चेची दिशा कळली.निषेध असो कारण heading चांगले दिले होते

  • @vardhamanruikar1849
    @vardhamanruikar1849 2 часа назад

    सर तुम्ही सरकार ने वरळी मध्ये केलेली कामे सांगत आहात का? आदित्य ठाकरे नी 5 वर्ष्यात काहीही काम केले नाही असा message तुम्हीच देत आहात, तुम्ही वार्ताकण करा प्रचार करु नका

  • @sureshpatil1781
    @sureshpatil1781 2 часа назад

    Aditya thakare he bhavi kabinet mantri ahet

  • @sureshauti2564
    @sureshauti2564 2 часа назад

    मशाल मशाल मशाल

  • @mparagyadav
    @mparagyadav 3 часа назад

    मिशिवल्याला पाकीट आलाय 😂

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 часа назад +2

    अमित ठाकरे सुपारी घेऊन बसला

  • @sandipjangale4213
    @sandipjangale4213 Час назад

    Konihi kiti pan Aapta jiknar tar Aaditya Thackeray

  • @spindustries4673
    @spindustries4673 Час назад

    Pengvin nko

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 часа назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @RAJENDRAGURAV
    @RAJENDRAGURAV 2 часа назад

    Faltu analysis...plz don't allow such negative person

  • @pankajdhamne6992
    @pankajdhamne6992 2 часа назад

    Aditya padnar ahe he Nikki

  • @sureshpatil1781
    @sureshpatil1781 2 часа назад

    Deshpande khup Aditya sahebana bolat hote ani shevti tyachya virodh ubha rahila pan deshache om alet tari Aditya thakare saheb jiknar mashal

  • @rajendrabansode8718
    @rajendrabansode8718 Час назад

    Mahim cha kay they sanga TRP satti worli kachala
    News chanel Anchor lla prashan hai

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 3 часа назад +1

    Aditya penguin 🐧 padnar

  • @arunkadam383
    @arunkadam383 Час назад +1

    🙏.. अमित साहेबाना अजिबात बोलता येत नाही... असो

  • @nikhilPatil-iw1jd
    @nikhilPatil-iw1jd Час назад

    Mahim Mahesh sawant winn

  • @sonumahadik8832
    @sonumahadik8832 Час назад +1

    आदित्य ठाकरे जिंकणार