फारसी भाषेची नजाकत मराठीतून! | Ashwin Chitale | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 12

  • @AdiVK16
    @AdiVK16 4 месяца назад +2

    शिवरायांनी फारसी भाषेचे मराठीवरील प्रभुत्व कमी करण्याचे खूप प्रयत्न केले होते👑🚩
    आपणही फारसी शब्दांना पर्यायी शब्दांचा वापर केला पाहिजे.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 4 месяца назад +2

    फारशीच्या फरशीने छाटली मराठी शब्दांची वेल. 🙂

  • @sukhadakarmarkar3092
    @sukhadakarmarkar3092 4 месяца назад +2

    सतत वेगळ्या विषयाचे ज्ञान मिळते. सर तुमचे आभार. अश्विन तुला पुढच्या जीवना साठी शुभेच्छा. अश्विन तुझ्या शी संपर्क कसा साधता येईल.IT च्य जगात भाषे वरील प्रेम स्तुत्य आहे. हा video खूप vital होवो.

    • @swayamtalks
      @swayamtalks  4 месяца назад

      आपण अश्विनशी या mail ID वर संपर्क साधू शकता - ashwin.afraad@gmail.com

  • @myfluffy9465
    @myfluffy9465 3 месяца назад

    नमस्कार सर तुम्च्या कार्यक्रमा कोठे असतात मुंबई, पुणे. Address मिळ का 🙏

  • @Asad-kv6uc
    @Asad-kv6uc 4 месяца назад +1

    हिंदू हा शब्द ही फारसीच आहे

  • @shripadkulkarni1950
    @shripadkulkarni1950 4 месяца назад

    व्हिडिओ मागे वाद्य संगीत वाजवण्याचा नेमका काय उद्देश असतो? व्हिडिओ बारकाईने पाहताना व ऐकताना प्रेक्षकांची करमणूक व्हावी आणि मूळ विषयाकडे दुर्लक्ष व्हावे हा हेतू तर नसावा?

  • @shilpanatu9930
    @shilpanatu9930 4 месяца назад

    मस्त रे आश्विन. Great going ❤

  • @drraufpathan8352
    @drraufpathan8352 4 месяца назад +1

    Good information 🥰

  • @hemantpaknikar1570
    @hemantpaknikar1570 4 месяца назад

    अश्विन,
    तू स.प. महाविद्यालयात होतास का?

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 4 месяца назад

    मराठीत वापरण्यात येणार्या ह्या फारशी शब्दांच्या जागी मुळ मराठी शब्द काय होते ? ह्याचाही शोध घ्यायला हवा म्हणजे कोणते शब्द मुळातच आपल्याकडे नव्हते आणि कोणत्या मुळ मराठी शब्दांची जागा फारशी शब्दांनी बळकावली हे पहाणे मनोरंजक ठरेल. असो सुफी संतांचा मी वाचलेला इतिहास फारसा चांगला नाही.

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 4 месяца назад

    छान!
    पण संस्कृत आणि फारसी भाषेचे संबंध दाखवून उगाच संस्कृत शिकण्याचा आग्रह/बंधन धरू नका म्हणजे झालं.
    IT, सेवा क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताला इंग्रजीशिवाय पर्याय नाही, हे ध्यानात ठेवा.