कुंभार मावशी सगळ्यांमध्ये खूप ॲक्टिव आहे आणि कामाला पण पुढे जा आता, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व आजी लोकांना आम्ही ज्योतीताई आपल्या सगळ्या सहपरिवार आला 🌹🎇🎇
जगात भारी कुंभार मावशींची रांगोळी एकच नंबर दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई सर्व आजी लोकांना कुंभार मावशींना आजोबांना भंडारी यांना वैशाली ताईंना खूप खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुमच्या मुलांना पण खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
खुप छान रांगोळी काढली कुंभार मावशी नी आणि सगळ्या आजी आजोबा खुप छान दिसत आहे तुम्ही सांगीतले तसं कारल्याच लोनचे बनवल होत खूप छान झालं होत खुप छान वाटले व्हिडिओ पाहुण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजी लोकांना आणि तुम्हाला सगळ्यांना
सगळ्या आजी आजोबांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏कुंभार मावशीने खुपच छान रांगोळी काढली 1 नंबर 👌👌👍👍❤️❤️
कुंभार मावशी सगळ्यांमध्ये खूप ॲक्टिव आहे आणि कामाला पण पुढे जा आता, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व आजी लोकांना आम्ही ज्योतीताई आपल्या सगळ्या सहपरिवार आला 🌹🎇🎇
ताई एवढे उत्साहाने आजी आजोबा बरोबर दिवाळी साजरी करता खूप छान
कुभांरने छान रांगोळी काढली एक नंबर आणि ती सर्व गोष्टी आवडीने व व्यवस्थितपणे पार पाडते
🙏🏻😊🎇Happy Diwali all.🎇Kumbhar maushi khup khup chaan aahet.💖💖💖💖💖
ज्योती ताई तुमच्या दोन्ही मुलांना आजी-आजोबांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
कुंभार मावशीची रांगोळी 1 नंबर सुंदर
जगात भारी कुंभार मावशींची रांगोळी एकच नंबर दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई सर्व आजी लोकांना कुंभार मावशींना आजोबांना भंडारी यांना वैशाली ताईंना खूप खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुमच्या मुलांना पण खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
कुंभार मावशीची रांगोळी एकच नंबर😊😊❤🎉🎉
कुंभार आजी सर्वा॑ग सुंदर आजी आहेत रांगोळी खूप खूप छान आहे
Khup Chan kumbhar mavshi chi rangoli
खुप छान 👌👌👍👍
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎊🎉
🎊🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🎊
🎉🎇🎇🎇🎇🎇🎉
ताई तुम्हाला आणि आश्रमातील सर्व आजी आजोबांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉
कुंभार मावशी, नमस्कार सगळ्या गोष्टी लक्षात रहात आहे, मस्तच रांगोळी काढली,❤❤❤❤आजी आजोबा खुश झालेत सेवा केली आहे ज्योती पाटील नागपूर
ताई तुम्हाला आणि सर्व आजी आणि आजोबा नमस्कार 🙏💐💐 happy diwali 🎇🪔
खुप छान रांगोळी काढली कुंभार मावशी नी आणि सगळ्या आजी आजोबा खुप छान दिसत आहे तुम्ही सांगीतले तसं कारल्याच लोनचे बनवल होत खूप छान झालं होत खुप छान वाटले व्हिडिओ पाहुण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजी लोकांना आणि तुम्हाला सगळ्यांना
खूप छान वृद्धाश्रम मध्ये दिवाळी खूप छान पद्धतीने साजरी केली दाजी आजोबा खूप खुश दिसत आहेत खूप छान
छान ज्योती ताई मूळे त्यांना दिवाळी साजरी करता आली, खूप छान वाटल सगळ्याच्या चेहऱ्यावरचां आनंद बघून
Khup chhan diwali sajri keli.kumbar khup chhan rangoli kadhli,sarvach kamat hushar aahe,Rohit,Rohan doghehi bhavanna khup aashirvad maza,ya mavshicha,Jyoti tula pan tu Mazi lahan bahini,aaji,aajonbanna namaskar.❤❤❤
Khuapch Chan Sundar Aahe Video❤🎉🎉❤
दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यु
Good video ❤❤❤❤❤
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक 7:15 उत्सव मस्त ज्योतीताई खूप खूप सुंदर❤❤❤
सर्व आजी आजोबांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा आणि कुंभार मावशी ची रांगोळी खुप छान 👌👌👍❤️🥰💐💐💐💐💐💐🙏🎉
खूप च छान ताई 😊
आज सगळे छान दिसत आहे.सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
जय सीताराम 🌺🙏शुभ दीपावली सर्वाना
खूप छान दीवाळी साजरी केली पुजा सुंदर मांङली 🎉🎉❤🍫🍫
Happy Divali
शोध वृद्धाश्रमच्या परिवारातील सर्व आज्जी आजोबांना दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा. 🙏कुंभार मावशी मस्त. 👌👌👌
एक नंबर रांगोळी काढली कुंभार मावशीने
Tai divalichya khup shubhyecha🎉🎉
कुंभार मावशी फार छान kadli रांगोळी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा उंदडआयु लाभो सगळ्या ना मस्त साजरी केली दिवाळी
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🙏
कूंभार लय भारी रांगोळी तर खूप छान
Happy Diwali Sarvana❤🎉❤🎉❤
श्री गुरुदेव ताई😊😊
कुंभार मावशी ची रांगोळी एकच नंबर
कुंभार मॅडमनी रांगोळी छान काढली सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤
खुप खुप छान आहे
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤Tai❤❤❤❤❤
सगळ्यांना शुभ दिपावली नमस्कार कुमार मावशीने रांगोळी छान काढली
Happy Diwali saglyana
👌👌❤️❤️👍
छान छान
Kumbhar mausi ek number Rangoli ..,.♥️♥️♥️♥️♥️♥️♥️💐💐💐💐💐💐💐🌹💐🌹🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
Bhandari ajoba khup Chan disatat
Happy Diwali ताईला आजी आजोबा
हैप्पी दिवाळी ताई आजी आजोबांना
खूप खूप चं काढलु आहे कुंभार मावशी 🎉🎉
Jay Mata Lakshmi Narayan Namonamha❤🎉❤
Happy diwali.
छान दिवाळी साजरी केली सगळ्यांनी ❤❤ कुंभार मावशी यांनी छान काढली रांगोळी.... छकुली नाही नेसली साडी? दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना
लय भारी कुंभार मावशी
Diwali chya hardik shubhecha ❤
खूप छान ताई, बर, वाटल
Kumbhar rangoli chan sarvana divalichya shubechha
Happy Diwali 🌹
खूप छान रांगोळी कुंभार आजी
Happy diwali
Khupch sunder rangoli
🎉Happy Dipavli All AajiAajoba🎉🎉
Aaji. Samrt distayet..... Happy Diwali 🎇🎇🎇🎇🎇🎇🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔❤❤❤❤
कुंभार मावशींनी छान रांगोळी काढलेली आहे
Very nice
काहीही नसताना सर्व काही आहे!🙏🙏🙏
सर्वांना शुभ दीपावली
Chhan 👌👌👍👍😂😂😂😂😂
❤🎉
Majja Kara 🤣🤣🤣🤣🤣👍👍🪷
सर्वांना शुभ dipavali 🎉🎉❤
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 सर्वांना
रांगोळी छान काढली,कुंभार मावशी संस्कारी
आहेत..सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
Kubhaar Maushini Ragoli Sundar Kadhli❤🎉❤
Tai,tumcha,mob,no,ani,address,pathva
Happy Diwali 🎇🪔🎇🪔 tai
Happy Diwali 🪔
आनंदी आनंद गडे. जिकडे तिकडे चोहीकडे 🥰🥰🥰🤣🤣🤣
पुढल्या वर्षी चं आणा ज्योती ताई सुन भाई
ताई दोन्ही मुले बरोबर दाखवा प्लिज
Chakuli aaji tu pan Sadi ghal Sundar disate tu
जोती ताई रोहित ला दाखवा ना तो नाही येत कधी कॅमेरा समोर😊
रांगूल की रांगोळी
तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉
Happy diwali