शिक्षकांचा काहीही दोष नाही , ही मुलं घरी आई बापाचं ऐकत नाही. आईं बापाला काहीही माहिती नसतं, पोरं बाहेर काय गुण उधळतात हे आई बापाला कधी दीसत नाही. दुसऱ्याच्या नावावर पावती फाडून मोकळे झाले.
तुला त्या बादल काय माहीत असेल तर सांगा तेही पुराव्या निशि बोल उगाच एका बाजूने बोलू नकोस तुला काय माहिती असेल तर बोल उगीच मयूर ला बदनाम करू नकोस तो आजीच्या सेवेसाठी मुंबई सोडून गावाला राहिला होता तो ही पण लक्षात घे
ए विजय तू खूप धुतलेल्या तांदळाचा आहे जरा मनाला प्रश्न विचार.. तुझा मुलगा किंवा तुझी आई बहीण भाऊ सोडून गेले असते तर तुला तुला कळालं असतं राहायला दुसऱ्या विषय तुझ्या घरातील बहीण भाऊ किंवा तुझी मुल काय करतात तुला माहीत नसेल म्हणून दुनियातील सर्व मुले तशी नसतात...एक बाजू घेऊन नको बोलू...
मुलाची सखोल चौकशी केली असता त्याच खरे संस्कार समोर येतील... आता बाप म्हणून जो पुळका येतोय तो आधी आला पाहिजे होता.... केवळ शिक्षकांना ब्लॅकमेल करण्यासाठीची ही आधुनिक पद्धत झालेली आहे... चौकशी करा आणि खरा गुन्हेगार यांचा बापच आहे....
दुःखद घटना आहे...पण मुलाची चुक पण जाणुन घ्या.... यासाठी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा....शिक्षक कुणाचे शत्रू नसतात मुलांना घडवण्यासाठी धडपडत असतात...
मयूरला न्याय मिळालचा पाहिजे, पिसेवाडीचा जागरूक नागरिक या नात्याने आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबाच्या न्याय मिळेपर्यंत पाठीमागे ठामपणे उभे राहू
आज्जीच्या भावना खुप वेदनादायी आहेत...😢
पोलिसांनी याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे.
मास्तर च पोरग मरायला पहीजे,,, मास्तर ल पगार खुप झाला आहे,,,,, जे दोषी मास्तर आहे त्याला ऊस तोडणी ची शिक्षा झाली पाहिजे
सरकारी कर्मचारी आजकाल लय घमंडी झालेत नीट बोलल तरी नीट बोलत नाहीत
मग तो शिक्षक असेल किंवा दुसर कोणी
नमके काय कारण आहे हे चौकशी होणे गरजेचे आहे
आजीच्या म्हणन बरोबर आहे सखोल चौकशी झाली पाहिजे असे माझे मत आहे
शिक्षकांवर गुन्हा नोंद झाला पाहिजे
शिक्षकांचा काहीही दोष नाही , ही मुलं घरी आई बापाचं ऐकत नाही. आईं बापाला काहीही माहिती नसतं, पोरं बाहेर काय गुण उधळतात हे आई बापाला कधी दीसत नाही. दुसऱ्याच्या नावावर पावती फाडून मोकळे झाले.
तुला त्या बादल काय माहीत असेल तर सांगा तेही पुराव्या निशि बोल उगाच एका बाजूने बोलू नकोस तुला काय माहिती असेल तर बोल उगीच मयूर ला बदनाम करू नकोस तो आजीच्या सेवेसाठी मुंबई सोडून गावाला राहिला होता तो ही पण लक्षात घे
ए विजय तू खूप धुतलेल्या तांदळाचा आहे जरा मनाला प्रश्न विचार.. तुझा मुलगा किंवा तुझी आई बहीण भाऊ सोडून गेले असते तर तुला तुला कळालं असतं
राहायला दुसऱ्या विषय तुझ्या घरातील बहीण भाऊ किंवा तुझी मुल काय करतात तुला माहीत नसेल म्हणून दुनियातील सर्व मुले तशी नसतात...एक बाजू घेऊन नको बोलू...
अरे तो पणं शिक्षक च असेल कदाचित @@annakolekar5142
Give justice.
मयुर ला न्याय मिळालाच पाहिजे..
आमच्या गावात पण असंच झालं😢😢😢
मुलाची सखोल चौकशी केली असता त्याच खरे संस्कार समोर येतील... आता बाप म्हणून जो पुळका येतोय तो आधी आला पाहिजे होता.... केवळ शिक्षकांना ब्लॅकमेल करण्यासाठीची ही आधुनिक पद्धत झालेली आहे... चौकशी करा आणि खरा गुन्हेगार यांचा बापच आहे....
एकही शिंक्षक ताससावर सापडत नाहीतवचागल शिकवत नाहीत
ज्यांना कोनाला शिक्षकाचा पुळका येत असेल त्यांनी मला फोन करा ऊत्तर देतो त्यांना किंवा तुमच पोरगा मेल्यावर पण हिच भावना असेल काक बगु
दोन्ही बाजू ऐकूनच योग्य निर्णय होवो. 🙏
दुःखद घटना आहे...पण मुलाची चुक पण जाणुन घ्या.... यासाठी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा....शिक्षक कुणाचे शत्रू नसतात मुलांना घडवण्यासाठी धडपडत असतात...
शिक्षक का दुश्मन नसतात..
शिक्षकाचा.काही.दोष.नाही. मुल.आई.बापाच.ऐकतच.नाही.शिक्षकावर.आरोप.केले.तर.ते.दुरलक्ष.करतील.शिक्षकाचा.काही.गूना.नाही
ताई हे जर आपल्या मुलाच्या बाबतीत घडलं असत तर... असो शिक्षकाचा दोष नसेल पणं एका हाताने टाळी वाजत नाही... काही दोष
तुम्ही बगायला गेलाल होता का लेडीज आहे तोंड संभाळुन बोला लय शहाणपणा नको शिकवु
तुझा पोरग जेव्हा मरल ना तेव्हा भेट आणी वाक्यबोलुन दाखव
Naki Kai zhalai teji chvkashi jhali phaijay
यात शिक्षकाचा काही दोष नसणार उगाचं दोष देण चुकीचआहे चौकशी होन गरजेचं आहे
तु काय वकील आहे का ग
😢😢
नुसतच शिक्षकाला बदनाम करणे बरोबर नाही,पालकांना का घेऊन गेला नाही शाळेत.तुमचा मुलगा काय करतो हे तुम्हाला पण माहिती पाहिजे.
तु नको शिकवू लवड्या ज्या वेळीस तुझ्या वर वेळ येईल तेव्हा समजेल
तु कुटे आहे समोर ये सांगतो तुला
घरी कळवणे शिक्षकाचे काम नाही का जेव्हा तुझ पोरग मरेल तेव्हा हे ऊत्तर दे कळले का
पुरावे आहेत का उगाच आरोप करू नका बाहेर काय झालं असेल का ह्याची पण चौकशी करा
तुला फ्रुप पाहिजे का ये एकदा देतो तुला फ्रुप कमेंट करताना विचार कर मग बोल
तुझा बापाला विचार पुरावे तो देईल तुला
कलियुग आहे हे, जरा शिस्त पाहिजे ..
Kay pan
का रे तुझा पोरगा मेल्यावर हेच वाक्या बोल