UNCUT: दिलखुलास नाना पाटेकर: फेरीवाले, मुख्यमंत्री, कर्जमाफी सर्व विषयावर नानांचं भाष्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2017
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Комментарии • 47

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 года назад

    Great.spech..and.great.acter
    Tyanchya.avajat.jadu.aahe
    Sadetod.bolane.tyanchi.khasiyat
    God.bless.you.nanaji

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh 5 лет назад +3

    Nana ek bhannat manus thank you for sharing

  • @vishalb7278
    @vishalb7278 5 лет назад +1

    मी रस्त्यावर कुठे ही थुंकणार नाही. हे लोकांकडून वदवून घ्यावे लागते या सारखी शरमेची गोष्ट नाही. आणि म्हणे मेरा भारत महान. लोक भरपूर देवधर्म करतात. अरे एखाद्याला इंजीनीरिंग जर डिप्लोमा नंतर करायचा असेल तर आधी डिप्लोमा ला 60 टक्के मार्क (कमीत कमी) असावे लागतात, मग फौर्म मिळतो. अॅडमिशन नाही. फक्त फौर्म. म्हणजे आधी योग्यता पाहतात. की करू शकेल का. देवधर्म असा असतो. आधी लायकीचे बना. मग देवधर्म करा. हिंदू धर्म हे चमत्कारिक आहे. खूप जबरदस्त आहे. काय सुंदर गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत. तरीही लोक इतरांचा जळफळाट करतात, इतरांना त्रास देतात, इतरांवर जमलं तर अन्याय करतात, पदोपदी भ्रष्टाचार करतात, खोटे बोलतात, गर्वीष्ठपणे वावरतात, 11 महीने मांस खाऊन एक महिना (श्रावण) पाळून असे भासवतात की जसे मला देवधर्म करायचा फॉर्म मिळाला. देवधर्म नक्कीच केला पाहिजे. पण आधी 60 टक्के गुण तरी मिळवा. कृष्णने पांडवांच्या बाजूने भाग का घेतला? कारण ते आत्त्याची मुले होती म्हणून?...... त्याने यासाठी त्यांची बाजू घेतली कारण त्यांनी ते (कमीत कमी) 60 टक्के आधीच मिळविले होते. आणि मग कृष्णाच्या आशीर्वादाने ते नंतर अजून यशस्वी बनत गेले.

  • @ganeshsonawane9560
    @ganeshsonawane9560 6 лет назад +1

    Great speech

  • @snehalbhiwgade8158
    @snehalbhiwgade8158 5 лет назад +1

    मस्त,,,,,,,,

  • @mundeam6721
    @mundeam6721 5 лет назад +1

    Nice nana

  • @shivanandmathpati3406
    @shivanandmathpati3406 4 года назад +1

    great person

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 года назад

    "मी कलावंत आहे, मला जात नसते." ह्या एकाच वाक्याने तुम्ही सभा जिंकली..

  • @bspsharemarket9783
    @bspsharemarket9783 5 лет назад +1

    नाना तुम्हाला सांगतो सगळे साथ देतील

  • @sameerchaukekar6369
    @sameerchaukekar6369 6 лет назад +5

    वाह वाह... नाना पाटेकर सहेब

  • @mahadevedake5371
    @mahadevedake5371 6 лет назад +1

    Nana Saheb Uttam kalavant ahe

  • @mahadevedake5371
    @mahadevedake5371 6 лет назад +1

    Nana

  • @TheAmolkaragir
    @TheAmolkaragir 5 лет назад +1

    Elegant Nana..!!👌

  • @rahulkarawade7347
    @rahulkarawade7347 3 года назад

    We know Nana as great actor but we realize Nana is great human being.

  • @rahuldhaparde2349
    @rahuldhaparde2349 2 года назад

    I.like.most.nana..speech..

  • @prashantpatil8992
    @prashantpatil8992 5 лет назад +1

    🙏🙏

  • @user-ff3ir7ls5t
    @user-ff3ir7ls5t 4 года назад

    Nana is great

  • @dhanajiandhare1508
    @dhanajiandhare1508 3 года назад +1

    ओ हो नाना मला जात नाही मि ऐक कलाकार आहे नाना

  • @omkarthukarul
    @omkarthukarul 4 года назад +3

    खुप छान नाना सर आणि कोकणी माणसाची ओळख करुन दिली आभारी आहोत

    • @carterignacio913
      @carterignacio913 3 года назад

      I know Im quite randomly asking but do anyone know a good website to stream new movies online?

    • @sorencarmelo4201
      @sorencarmelo4201 3 года назад

      @Carter Ignacio Lately I have been using Flixzone. You can find it by googling =)

    • @curtisemmett6581
      @curtisemmett6581 3 года назад

      @Carter Ignacio I use Flixzone. You can find it by googling =)

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 6 лет назад +3

    ’विद्रोही संत ’नाना पाटेकर
    काल ए.बी.पी .माझावर ’विचारवंत ,विद्रोही संत ’नानासाहेब पाटेकर आले होते . त्यांच्या पवित्र मुखातुन काय काय येते ते ऐकुन तृप्त होण्यासाठी तो एक तासाचा कार्यक्रम आम्ही कान देऊन भक्तीभावाने ऐकला .त्याचा वृत्तांत आणि मला पडलेले ’ह.भ.प. नानासाहेब पाटेकरांच्या वक्तव्याबद्दलचे प्रश्न ’
    1) हल्ली नातेसंबंध हे सोयीसाठी झाले आहेत .
    माझा प्रश्न :पुर्वी ते प्रेमामुळेच फक्त जोडले गेले होते का ? अजुनही सरकारला जाहिरात करावी लागते की मुलगे आणि मुलींचा बापाच्या मालमत्तेवर ( बापाच्या हा शब्द आहे .आईच्या मालकिची मालमत्ता फार थोड्या ठिकाणी असते . आईला भाऊ नसला तरच तिला ती मिळते .) समान हिस्सा असला पाहिजे . मुलीचे लग्न एकदा हुंडा देऊन करुन टाकले की तिने माहेरी यायचे नाही . जीव द्यायचा ,पण माहेरी यायचे नाही हे कोणत्या प्रेमाच्या व्याख्येत बसते ? नानासाहेब पाटेकरांचे वाचन किती आहे महित नाही . पथेर पांचाली या जुन्या कादंबरीत आत्या म्हणुन जे पात्र आहे त्याला कधी हा नातेवाईक ,कधी आणखी दुसरा नातेवाईक असे करत आश्रित म्हणुन जगावे लागत असते . आणि शेवटी ती रस्त्यात मरुन पडते . यमुना पर्यटनमधे तर विधवांची भयावह परिस्थिती दिसते .असे असताना ह.भ.प. पाटेकर पुर्वीच्या नातेसंबंधांचे कौतुक का करत आहेत ?की बायकांना होणारा त्रास नानांना महत्वाचा वाटत नाही ?
    भारतिय समाज हा पुर्वीपासुन सरंजामी मनोवृत्तीचा आहे . पैशाला इथे कायम महत्व आहे .कारण दारिद्र्य ओढवुन कसे घ्यायचे हे इथे सांगावे लागत नाही .त्या दिशेनेच पावले पडत असतात . अशा समाजात नातेसंबंध घट्ट होते हे म्हणणे म्हणजे सत्यापासुन दूर पळणेच आहे .
    २) फेरीवाल्यांना उठवणे नानांना मान्य नाही .त्यांचे म्हणणे आहे की त्या फेरीवाल्याला आई वडिल असतील , दोन मुले असतील तर त्यांचे पोट कसे भरणार ? जर तुम्ही त्याला विक्रि करु दिली नाहीत तर ते गुन्हेगार होतील / इथे नाना असेही म्हणाले की आपण ३० कोटि होतो ते आता १३० कोटी झालो आहोत ( ही वाढ आपोआप झाली आहे का ?) .
    फेरिवाल्यांना जागा द्या . ते तेथे आपल्या वस्तु विकतील असे साधे भोळे विचार बिचार्‍या नानांचे आहेत .
    फक्त आई वडिल आणि भावंडांच्या पोटाचा विचार करणारे फेरीवाले किती ? आणि स्वत:ला अनधिकृत जागेवर वस्तुंची विक्रि करायला लागते आहे तरीही लोकसंख्येत आपणहुन भर घालणारे किती याचा नानांनी अभ्यास केला आहे का ?
    दुसरा मुद्दा असा की आतापर्यंत झोपडपट्ट्या नियमित करुनही नव्याने झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या नाहित का ? मग फेरिवाल्यांना आज जागा दिली की ती सृष्टीच्या अंतापर्यंत पुन्हा नव्याने द्यावी लागणार नाही असे नानासाहेबांना वाटते की काय ?
    माझ्या सुदैवाने फुरोगाम्यांचा दांभिकपणा कधी ना कधी दिसतोच .तसाच तो अलिकडॆ दिसला . बाबा आमटे आपल्या आश्रमातील महारोग्यांना लग्नाची परवानगी देण्यापुर्वी त्यांचे नसबंदीचे ऑपरेशन करायला लावत ही गोष्ट अजाणता विकास आमटेंकडुन उघड झाली .समजा फेरीवाल्यांसाठी सरकारने जागा दिली आणि सर्व पुनरुत्पादनक्षम फेरिवाल्यांचे नसबंदीचे ऑपरेशन केले तर नानासाहेब त्याला पाठिंबा देतील का ?

    • @satishshinde2638
      @satishshinde2638 6 лет назад

      Smita Patwardhan
      *खोट्या मुखवट्यांचा व दांभिकतेचा बुरखा फाडलाच पाहिजे!*

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 года назад

    Nana Pataykar bharat dhayshacha Mukutacha main Hira ahy jay mahabharat

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 года назад

    Jay mahabharat dhayanvad like

  • @blackblack1553
    @blackblack1553 6 лет назад +2

    हो नाना पण आम्ही गरुड नाही आम्हाला रेल्वेने येजा करताना बाकीच्या कीड्यांचा त्रास होतो
    पण तुम्ही खरोखरच आदरणीय आहात माण नदी चे फोटो बघून तुम्हाला रोज नमस्कार करावा असे वाटते

  • @sourabh17
    @sourabh17 5 лет назад +1

    (१.२६) - सरकारी पद्धतीने २८०-२९० कोटी चे काम नाम ने १२ कोटी मध्ये केले. (११.३०) - बिजेपी मध्ये भ्रष्टाचाराची कुठलीकी गोष्ट पुढे आली नाही - विसंगत नाना

    • @bala1041
      @bala1041 5 лет назад +1

      अहो नानांना खूप लोकांनी मोफत मशीन दिल्या होत्या , तसे सरकारी कामावर बाजारभावातील दराप्रमाणे करून घ्यावे लागते , नानांना लोकसहभागामुळे फुकट लोक मिळाले , सरकारला सगळं पैशाने करून घ्यावे लागते

  • @sachinjadhav845
    @sachinjadhav845 4 года назад

    हा एक अँक्टर आहे याच काही सत्य माणू नका ़ भूमिका करणारे ते कधी करतील याची खात्री नाही

  • @swapyworld09
    @swapyworld09 6 лет назад +2

    Total program 2 tasacha ahe kasla uncut he

  • @rajdhokare169
    @rajdhokare169 6 лет назад +4

    नाना चि बरोबर काढली अाज राज साहेबांनी. . . .. .
    आता बस विकत
    आलु लेलो आनि कांदा लेलो
    कलांवत आहेस कला कर उगाच नको ते धेंदे नका करु नाना आता उगाच आब्रु गेली कि नाही राज साहेबांकडुन

    • @rajdhokare169
      @rajdhokare169 6 лет назад +1

      S B
      तोंडात कुत्रा हगलेल्या गाडवा
      राज साहेब आहेत तुला काय पुच्चिच्या त्या उत्तर भारतीय निरुपम आवडतोय का तोंडात घेतलास तेचा

    • @rajdhokare169
      @rajdhokare169 6 лет назад

      S B tuzya aaila wichar ki tula kuni kadhlay te tuzya aaivr mich udalo mhanun tu alas fodrya

    • @rajdhokare169
      @rajdhokare169 6 лет назад

      S B tula maza thobad ky ahe
      amache raj saheb ky ahet dakhawato tu kuth rahtos te sang ani tuza number pn de tula maharashtrat kuth asashil tithun uchalun bihar la tya nana patekar ani sanjay nirupam sahit pathawtil amache mansainik
      sang lawkar..
      randachya tuzya aaila wichar maza chehara athawal bagh lagech..

    • @rajdhokare169
      @rajdhokare169 6 лет назад

      S B hasayala ky ala ky nirupam udayala...

    • @VishalPawar-yw1rr
      @VishalPawar-yw1rr 6 лет назад

      Raj dhokare 8