गाई, म्हशीचे दूध काढणे आता सोपे | Milking Machine Price Maharashtra | Dairy Business | Shivar News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • गाई, म्हशीचे दूध काढणे आता सोपे | Milking Machine Price maharashtra | Dairy Business | Shivar News
    गाय, म्हैस पालन करताना दूध काढण्याचे काम महत्त्वाचे ठरते. कृत्रिम पद्धतीने गाई-म्हशींचे दूध काढण्याचे मिल्किंग मशीन हे आधुनिक यंत्र आहे.गाय, म्हैशीचे दूध माणसांऐवजी मशीनद्वारे कमी वेळात काढता येते. या यंत्रामुळे जनावरांच्या कासेलाही मसाज होतो. मिल्किंग मशीनमुळे जनावरांच्या स्तनाला वेदना न होता दूध काढता येते. गाई-म्हशींचे दूध काढण्यासाठी सिंगल बकेट मिल्किंग मशीन आणि डबल बकेट मिल्किंग मशीन अशा दोन यंत्रांचा वापर केला जातो.
    #dudhyantra
    #दूधकाढणीयंत्र
    #dairybusiness
    #milkingmachine
    #lowcostmilkingmachine
    #दूधकाढण्याचेयंत्र
    #shivarnews24

Комментарии • 15