विशाल दादा मी तुम्हाला खूप दिवसांन पासून follow करतोय. Instagram as well as RUclips वर सुध्धा व्हिडिओ पण आवडतात आणि acting पण, तुम्ही स्क्रिप्ट पण खूप छान लिहिता ... मला अक्टिंग मध्ये खूप आवड आहे पण सुरुवात कुठून करावी कळत नाही... आणि स्क्रिप्ट मला येत नाही.... मी state level एकपात्री मध्ये प्रथम आहे. आणि मी खूप साऱ्या शाळा level आणि कॉलेज level वर program केले आहेत... जर तुमच्याकडे काही काम असेल तर बघा माझ्यासाठी....
खूप छान दादा तुम्ही नक्कीच movie मधे दिसणार एक दिवस ❤️...💯💯
खूप छान विशाल तुझ्या व्हिडिओच्या content खूप भारी असतत तुझी भाषा पण मला खूप आवडते. तू खूप नाव करावं अशा शुभेच्छा
पुढ़िल वाचालिस भागव्या shubhhechha दादा
जय श्री गजानन 🎉🎉🎉🎉🎉
🙏💐जय श्री गजानन माऊली💐🙏
दादा तुमचा अभिनय खूप छान आहे तुम्हाला चित्रपटामध्ये खरंच संधी मिळावी
खूप छान विशालभाऊ...
Mast dada
Bhava tu vlogging suru kr
Chan video astat aani pankaj sobt aslyavt kahi vishych nhi... clg mdhla to video banv ...vgm mdhla...Jiva aapn samglech hoto tevacha ...mi fakt myadmch tr mtl to...
तुमची अॅक्टिंग लईच भारी हाय पण तुमच्या चॅनल ले पाहिजे तसा प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. म्हणुन तुम्हीं आपल्या वर्हाडी भाषेतील एखादी वेब सिरिज बनवा
RUclips la pn pratisad mile vidio chalu ch ahe Vishal dada che
अप्रतिम best मी फॅन झालो, 👍
Dada comedy shorts taka🙏
विशाल दादा मी तुम्हाला खूप दिवसांन पासून follow करतोय. Instagram as well as RUclips वर सुध्धा व्हिडिओ पण आवडतात आणि acting पण, तुम्ही स्क्रिप्ट पण खूप छान लिहिता ...
मला अक्टिंग मध्ये खूप आवड आहे पण सुरुवात कुठून करावी कळत नाही...
आणि स्क्रिप्ट मला येत नाही....
मी state level एकपात्री मध्ये प्रथम आहे. आणि मी खूप साऱ्या शाळा level आणि कॉलेज level वर program केले आहेत...
जर तुमच्याकडे काही काम असेल तर बघा माझ्यासाठी....
❤❤❤❤
😄
Me ato
Bhava 1 veb series kr me help karto
mla help kelyqpeksha swathch kara dada
Ware patthe. Vishal Bhai kuth bhetshil tu. Tula bhetsych aahe mla @@vishalpisat9180
Bhau hantkhed ahe ka te
पत्रकार वर व्हिडिओ बनवा
Shala,college,course anek prakarcha kharch maibaap kartat karj kartat katkasar kartat adchanit jagtat, ewadh sarva karun potte wahyat banta,changle sanskar nahit,changle vichar nahit changle vyaktimatva nahi,maibapachi kimmat nahi, changle pan mhanun kahich jar nahi tar shikshanacha Kay upyog,ulat dukkh jaast, yawar video apekshit aahe,
Vishal bhau tripod konta ahe details dya maye 2 3 tripod tutle ho aatalok
Bed studentcha banva dada video
जि.प. शिक्षकावर बनवा एक व्हिडीओ
दुर्दैव आहे अशा उत्कृष्ट कलाकाराला लोक सुबस्क्राईब करत नाही 🙏🙏
Konta gav ahe be vishal
Hanwatkhed
Mala bolava