खूप छान रोशनदा आदिती पण छान आहे हसरी आहे. तुला लग्नाच्या बेडीत कधी अडकणार हेच बघायच होतं. असो शेवटी ठरलं तर मग. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.🎉❤
सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा.आरोहीचा ट्रेनचा प्रवास छान झाला.लग्नाची तारीख कधी आहे ते सांग.वहिनी पण व्हिडिओ बनवतात हे तर मस्त झालं.तुम्ही दोघेपण येकाच शेत्रात आहात भारीच.
खुप छान विडीओ बघत बसावं असं वाटतं सगळे हसत खेळत विडीओ करता पण मत काय भरत नाही आमच असं वाटतं आज पुर्ण विडीओ पहायला मिळतो कि काय असो परत एकदा तुम्हाच अभिनंदन भाई, वहिनी 🎉
Aditi you also start videos of Konkan. She is very nice simple and quite. Why you all Konkan blogger wearing cap? What is a reason? Aarohi also cute baby. Nice video.
अभिनंदन भावा तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
1,नंबर,भावा,असास,तु,आनंदी,रहा,हिच,बुदा,चरनि,पारथना,करतो,❤🎉🎉❤
Simple, sunder ani sojwal ahe Aditi....ani ashyach muli sansar khup chan kartat .... Arohi chi ani Aditi chi jodi chan jamel..... very very nice video
Thanks ❤️
अभिनंदन भावा तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Khup chhan vedio 👌👌👌👍👍 aadityi Aarohichi dhamal masti 👌👌👌👌
खूप छान रोशनदा आदिती पण छान आहे हसरी आहे. तुला लग्नाच्या बेडीत कधी अडकणार हेच बघायच होतं. असो शेवटी ठरलं तर मग. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.🎉❤
धन्यवाद ❤️
भावा.विडिओ मस्त 🚂🚂👌👌🥰
लग्नाची तयारी सुरू झाली आभिनंदन जोडी खूपच सुंदर 👍👍
वाट पहातोय लग्नाची .
नक्की येणार
सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा.आरोहीचा ट्रेनचा प्रवास छान झाला.लग्नाची तारीख कधी आहे ते सांग.वहिनी पण व्हिडिओ बनवतात हे तर मस्त झालं.तुम्ही दोघेपण येकाच शेत्रात आहात भारीच.
धन्यवाद ❤️❤️
काँग्रॅजुलेशन रोशन दादा तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा 👌👍👍👍
छान दिसते आहे
aaditi taai Sundar ahe.nice choice Roshan dada.
आदिती .... ऑल दी बेस्ट ...
आदिती खूप छान,मनमिळावू आहे 👌👌
Nice vlog bro 👌😍 aaditi vahini with aarohi chi relway safari ek no khup chan mast maja ali 💯❤️🌴
लग्नाची तारीक किती आहे भावा
रोशन तुला पुढील सर्व गोष्टींसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
नाइस व्हिडिओ लग्नाच्या शुभेच्छा रोशन आणि अदिती दोघनाला
#sangmeshwar❤
रोशन अभिनंदन 🎉
Roshan dada 😊 vahini khup chan aahe....congratulations 🎉🎉🎉 लग्नासाठी अभिनंदन आणि तुम्हाला सुंदर वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा 🎉
धन्यवाद ❤️❤️
खूप छान👏✊👍 अदिती, आराेही बरोबर धमाल मस्ती🎉🎉❤❤
Nice vdo...original vlog... No Acting no show off just simple life... Love it... Keep it up
दादा मस्त विडियो बनवतो तु मला खुप अवडतो विडियो tuji
Mast zala video
खूप छान वाटलं तुमचा प्रवास बघून आणी आरोही व वाहिनी साहेब दोघांनी खूप मजा केली असेल ट्रेन मध्ये भावा तुझ्या पुढच्या शॉपिंग साठी शुभेच्छा 😊😊😊😊
Amhala avdel langa paryant asach to be continued vidio baghayala chan hota vidio arohi ne mazza keli full enjoy
Thanks ❤️
Natraj market ..Malad best market
Mr and Mrs RUclipsr ❤
Khup Chan 👌👌
Bhava te CSMT Ahe.... Please 😊
संगमेश्वर
खुप छान व्हिडिओ,
भावा आता लग्नाचा बार लवकर उडव म्हणजे तुला सारखं सारखं मुंबई ला येयाला लागणारा नाही ना.
हो...
धन्यवाद ❤️
Hii dada Mumbai la parat alas ki sang
Aaditi Chan aahe congratulations 💐💐
हार्दिक अभिनंदन
vahini chaan aahe dada
vivah srvana mahitiy amhala tri amhi proper ratnagiri che ahot❤
Ram mandir ayodhya la janar ka
Chan bhet❤❤❤ Chan video❤❤❤
खुप छान विडीओ बघत बसावं असं वाटतं सगळे हसत खेळत विडीओ करता पण मत काय भरत नाही आमच असं वाटतं आज पुर्ण विडीओ पहायला मिळतो कि काय असो परत एकदा तुम्हाच अभिनंदन भाई, वहिनी 🎉
धन्यवाद ❤️❤️
vahini bnun detil aata Shira upma ani congratulations bro.
Nice video...❤️❤️❤️🥳🥳
RUclipsr vs youtuber ❤️❤️
Enjoy kr
Nice
Both nice congratulation.
Nice ❤❤❤🎉🎉🎉
वहिनींना पण ब्लॉक बनवायला सांगायचं ना
सुंदर 👌👌
छान 👍
Aaroyi kurtika la pan visarley Ani Tula pan visarley 2 divsat
Asad Prem Rawade mamicha bhachi war ❤ nice Jodi dada Vahini
❤️❤️❤️
Chan aahe video ❤
👌👍Nice video Dada 👌
Bhau lagna la bolav nkki
सीएसटी नाही भावा सीएसएमटी असे नाव आहे बाकी तुझे vlog खूप छान असतात
Hoy ❤️❤️
Mumbela shopping kraychi
Gav kont tumch dada khup chhan vedio banavta 😍
Thanks ❤️
Barsu
छान❤
lagna kadhi dada
Nice volg . shopping kar roshan ❤😊
दादा वहीनीला पण व्हिडिओ बणवायला सांग गावाकडचे
Congratulations dada me pan yanr married la
Gaadi kuthe aali ... station var😅
He highway la aahe shop vivah. Aamhi Ratnagiri la rahto
अदितीचा गाव कोणता.
Dada train la khup gardi ahe mla gavala jaych ahe ❤
Congratulations ❤🎉❤
Aadhi sangauch na maza bhau aahe विवाह मध्ये
👌👌👌👌👍👍👍👍👍
CST नाही CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
होय ❤️
SIR ITS.... CSMT STATION
❤️❤️
❤❤
दादा एक तूच आहेस तू मुंबई वालान ना कोकण ची आठवण करून देतो ❤😊
❤️❤️
👌✌️
Raigad pen cha mi
Jodi you tuber aahe na
Upashi Mitra mandal madla supresh kadhi desel
लवकरच...
आजीला नातसून पसंत आली का, नातसूनेबद्दल आजीचे संभाषण व्हिडिओ मार्फत आम्हाला दाखव, बघायला खूप आवडेल.
हो.. 👍❤️
दादा हळदी ला बोल गावी येणार आहे 8 तारीला दुसरे वाडी लगला येणार आहे तारी सांग दादा
हो
पार्टी कधी
Lovkrch
Aditi you also start videos of Konkan. She is very nice simple and quite. Why you all Konkan blogger wearing cap? What is a reason? Aarohi also cute baby. Nice video.
Thanks ❤️
Beautiful couple❤❤🥰🥰
माझ्या गावाच नाव आरोली ने घेतल्याबद्दल धन्यवाद आम्ही कोकणकर संगमेश्वर
❤️❤️
Ara gavchya peksha mumbaila khoop vairities bhetlya astya al.gavi shopping karyala gelat he kai samjat nahi.😅 ulat manse mumbai la yetat shoppingla
हो 👍❤️
अरे रोशन मला लग्नाला यायचं आहे लग्न कधी आहे तारीख कळव मी राजापूर तालुक्यातील माहेरवाशीण
Love marriage ki arch marriage
👌👌👌👌❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Kiti bore karto coming soon bolune 2 vlog kele
रत्नागिरी तुन किती लांब आहे गावं
55km
55km
Tumcha video khup jagle aastat
धन्यवाद ❤️
मुंबईत करायची ना शॉपिंग.लोक मुंबईत येतात
होय...
आपल्या जिल्ह्याला पण मोठ करू..
cst nahi bhau csmt bol chatrapati shivaji maharaj terminans as nit bol bhau nytar boluch nko
Dada ratnagiri madhe kiti divas ahes
आता नाही आहे...
मग परत कधी
Lagn keva ahe dada
जास्त देऊ नकोस तीला आरोहीला खायाला बाहेर च
Csmt
ठाण्यात पकडायची होती ना.
होय... गर्दी होते
मस्त विडिओ आहे भावा
भावा Cst nahi Csmt bol 😡🤬😠☹️
Ho👍
तू एकटाच काय खातोय तीला विचार नाष्टा करणार का
Vichrla...
Roshan bhau lagnachi tarik