मराठीत खूप छान सांगितलस ग. असे वाटत होते सामोरा समोर गप्पा मारत आहोत. घर छानच आहे, आणि शिवाजी महाराजांची मूर्ती cherry on a cake. लांब राहून मराठी पण जपलं आहे.👍
ruclips.net/video/gWl4Ozo0jnU/видео.html Ha video paha mi first time marathi made video kelo ahe Anni mi challenge getla hota mala marathi improve karaich ahe manun
शिल्पा ताई तुमचे अमेरिकेतले घर खूपच सुंदर आहे आणि तुम्ही ते खूप छान maintain ठेवलंय. You are very lucky to have such a nice home in America.परदेशात राहूनही आपली मराठी भाषा जपताय तुम्ही,ही खरचं अभिमानाची गोष्ट आहे .👍
खूप छान आहे घर तुझे आणी त्यात शोभा वाढवली ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला बाप्पा एवढे नक्की समझले की आपली माणसे कुठे ही जाओ आपली संस्कृती कधी विसरत नाहीं..
खूप सुरेख घर ठेवले आहे भाषा अणि हाव भाव खूप छान भारतात सगळ्याना America चि माहिती देतात ते कौतुक आहे खूप सुंदर प्रामाणिक प्रयत्न केला आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला घरातील सगळ्याना खूप आभार
अप्रतिम,,,, खुप खुप छान घर खुप छान आहे अमेरिकेत राहून आपल्या मातृभूमिबद्दल असलेला अभिमान हा शिवाजी महाराजांच्या दर्शनाने घडला , अन तुज़्या घरात सुद्धा आम्हाला आपलेपनाची feal आली😘😘😘
खूप छान सखी, छान वाटलं तुमचे घर , छान आहे भारताच्या मानाने प्रशस्त जागा आहे..!! अमेरिकेत राहून सुद्धा भारतीय संस्कृती म्हणजे गंपू आणि छत्रपतींचा पुतळा हे जपलेय याचा अभिमान वाटतो... मस्त आनंदात रहा, अमेरिकेतील घरांचे दर्शन घडविले त्याबद्दल धन्यवाद.
शिल्पा मॅडम तुमचं घर म्हणजे स्वर्ग से सुंदर खूप खूप सुंदर सजावट केली आहे आपण अमेरिकेत आपल्या भारतीय घराचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारास आमच्या कोटी कोटी शुभेच्छा घरातील स्वच्छता व प्रसन्नता पाहून खूप आनंद झाला आपले मनपुर्वक हार्दिक अभिनंदन
Dislike करणा-यांनी अगोदर America साठी Passport/Visa tare issue Karun dakhva, mug action ghya, tya इतकं उत्तम माहिती मेहनतीने सांगत आहे...ताई Video kharat chan aahe, video editing, sarv kahe Expert sarkh कडक आहे...👍🙏🇮🇳 १००००......K👍
ताई भारतातल्या खेडेगावातील माझ्या सारख्या माणसाला हे सगळं स्वप्नवत आहे. असे अमेरिकेतून आलेले भारतीय लोक आमच्या सारख्या ना काहीही थापा मारतात. तुम्ही जे आयव्यय ची माहिती दिली तशी खरी कोणीच दिली नाही. तुमचे घर तर खरंच स्वर्ग आहे असेच वाटले. धन्यवाद.
Mazhi Nenad ani mavas bahin dekhil USA 🇺🇸 la aste ,ani tuzha vdo pahun mi relate karu shakte,chaan ghar ahe tumche ani atishay sunder decorate kelay,recently tuzhe vdo baghatey ,almost saglech atishay informative ahet ,ani bharatashi mala vatle ki kuni kunachi tulana karu naye ,ani tech mala tuzya shabbat diste ,tu pardeshat ahes pan desh tuzya gharat sampurn zhalkto ,very good keep it 👍,india madhe aata saglachilate sarv equipment miltat fakt urban areas madhe jast vapartat sarvach latest equipments karan lokkana jshi garaj tyapramane Karan aaplyakade bai khup easily milte
ruclips.net/video/gWl4Ozo0jnU/видео.html Ha video paha mi first time marathi made video kelo ahe Anni mi challenge getla hota mala marathi improve karaich ahe manun
सुंदर घर ,छान मेन्टेन केले आहे . मी तसा पुण्याचा पण औरंगाबादला मी 25 वर्षे नोकरी निमित्त होतो . माझी मुले त्यामुळे औरंगाबादची आहेत अशी समजतात कारण त्यांचे बालपण व शालेय शिक्षण औरंगाबादला झाले आहे . खूप छान वाटला आपला विडिओ बघून . धन्यवाद ...
मराठी माणूस कितीही मोट्ठा झाला आणि कितीही modern kitchen, modular kitchen असू दे... पण किचन क्या ओटया वर मात्र चाय पत्ती आणि साखरेचा छोटा डब्बा असतोच... तुम्ही वाटेल तर survey करा मराठी घरांचा..
नमस्ते शिल्पाताई तुम्ही तुमच्या घराचे केलेले छायाचित्रण पाहुन खुप अभिमान वाटला. मी व माझी बायको दोघेजण आमच्या मुलांकडून तुमच्याप्रमाणेच चांगले शिक्षण घेऊन मनसोक्त जगणे हिच अपेक्षा ठेवत आहे. तुमचे जीवन असेच आनंदात जावो. जय गणेश. जय भवानी जय शिवाजी. जय गुरुदेव श्री श्री रविशंकरजी.
छानच आहे घर, सजवले आहे मस्त.माझा मुलगा पोरटलैंड, hills boroughला आहे.आमची आठवन ताजी झाली, आम्ही ही तुमच्या सारखेच खूपच फिरून आलो.छानच आहे सगळे.कुठे मराठी माणूस भेटला तर छान वाटायचे.बाकी माहिती खूपच छान देता.
घर छान आहे. हो भारतात खूप वर्षांपूर्वी च डिशवॉशर वापर सुरू झाला आहे. माझं डिशवॉशर २०१० ला घेतलेलं आहे. मस्त चालतं. मी बाईकडून भांडी व कपडे कधीच करून घेतले नाही.
Your home gave me great aesthetic pleasure. 'A thing of beauty is a joy for ever.' You have an eye for beauty and great sense of decency.God bless you.
Shilpaji... Mala tumhcha video khup aavadhala.. video pahatana as vatat hot ki mi swataha tumhch Ghar pahat ahe... Tumhch Ghar khup Sundar ahe... ani gharat Maharajanchi murti pahun khup bhari vatal...
ruclips.net/video/gWl4Ozo0jnU/видео.html Ha video paha mi first time marathi made video kelo ahe Anni mi challenge getla hota mala marathi improve karaich ahe manun
तुम्ही खूपच छान माहिती देता आणि हे सर्व करत असताना तुम्ही चेहऱ्यावर खूप छान भाव ठेवता त्यामुळे तुमचे व्हिडिओ बघताना अजिबात कंटाळा येत नाही .... तुम्हांला खूप खूप शुभेच्छा 💐💐
आम्ही जिथे राहतो तेथे सर्व शेजारी भारतीय आहेत. आम्ही सर्व अगदी भारतातल्या सारखे एकत्र येतो सगळे सन साजरे करतो. तूम्हाला असं का वाटल की मी एकटी राहते? आणि समाज जगात कूठेही गेलात तरी असतोच ना? समाजा शिवाय देश बनतो का?
भारत किंवा हिंदुस्थान बोलला असता तर आपलेसे वाटले असते असो तुम्ही सातासमुद्रापार अमेरिकेत छत्रपतीना आपल्या घरात बसवलत खुप अभिमान वाटला जय महाराष्ट्र दिदी
सुंदर सुंदर सुंदर अप्रतिम घर ,पण तेवढेच नीट नेटकं ठेवले आहे छान.तुझा ड्रेस छान आहे.तळघराच्या आणि वरचा व्हिडिओ बनव. रोज अमेरिकेतील व्हिडिओ बघून आज काल अमेरिकेची सप्न पडतायत मला.अस वाटत अमेरिकेत पुढचा जन्म मिळवा.किचन मस्त आहे .मन भरून येते.
@@Sandhya.sardar tumchya ithe nastil yet amchya ithe yetat, vati Bhar sakhar neli ki te part pan kartat, tyvarunch shejarych kaku aplya family vr kiti prem kartat te kalt😂
खुप सुंदर व मोठे घर आहे,तुमची सांगण्याची पद्धत छान आहे,अगोदर मी राजन सिंग चा असाच अमेरिकेतल्या घराचा वीडियो पाहिला होता पन तुमचा मराठी वीडियो मला चांगला समजला व आवडला
Ghar chan ahe...tuze.... Specially freeze varil magnet awadale ani Dress pan 👌👌......boltana surwatila awaj ok yeto pan nantar slow slow hot jato....chan bolatis Marathi...
मराठी माणसाचे अमेरिकेतील वैभव बघून मन प्रसन्न होते.
तुमचे हे वैभव वृध्दींगत होऊ दे!
Very good Home Amerika
g००d
घर खूप सुंदर आहे.
शिल्पा
मार्गदर्शन खूप छान आहे
आवाज चढउतार आहे आपणाकडे सादरीकरण कौशल्य आहे.
ताई तू अमेरिकेत कुठे राहते? मला ऑस्टिन शहरं.बद्दल माहिती मिळेल का! माझा मुलगा अमेरिकेत येतोय प्लीज माहिती. सांग!
मराठी शिल्पा अमेरिकेत अतिशय सुंदर घरात वावरते याचा आम्हा महाराष्ट्रीयन मराठी म्हणून अभिमान वाटतो.
Thank you 🙏🏻
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
शिल्पा तुझे घर खुपच सुंदर आहे.छत्रपतिंचा पुतळा बाप्पाची मुतिऀ अप्रतिम आहे.आपली संकृतीसुंदर प्रकारे जपली आहे.तू जे बोलतेस त्यात खुप आपलेपना वाटतो.
तुमच घर खूपच सुंदर आहे.. गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती खूपच सुंदर आहेत
Thank you so much
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
@@lalitapawar6730 p
@@TravelWithShilpa
. ....
.
य.
ताई तुमच्या घराला शोभा आली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्यामूळे मला खूप आवडले
Thank you 🙏🏻
Beautiful👌👌
👌👌
छान
Putla nahi smarak mhna
महाराजांचा पुतळा पाहून खूप छान वाटलं.. मातृभूमी सोडून कुठे गेले तरी आपले लोक आपली संस्कृती विसरत नाही... Proud of you ताईसाहेब..
Thank you so much
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
जेवढा आनंद तुमचं घर बघुन झाला
त्या पेक्षा हजार पटीने महाराजांच्या दर्शन झाल्यावर झाला .. जय महाराष्ट्र
मॅडम, तुमचे घर खुपचं सुंदर आहे.तुम्ही घराची माहिती खुप आनंदी होऊन व खुप विनोदने मराठी भाषेचा उपयोग करून सांगितली. ते मला छान आवडले.
नक्कीच आम्हाला आवडेल किचन पाहायला तुझ 😍
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
अमेरिकेतील घरांबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली त्याचबरोबर सर्व तांत्रिक बाबीचीही सखोल माहिती दिली.खूप छान घर आहे तुमचं !
Feels like you don't talk something scripted. You feel so genuine and you talk effortlessly on the go😊
Thank you 😊
खूपच छान घर आहे व त्यात भारतीय संस्कृती व गणेश मूर्ती व राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पाहून अभिमान वाटला आपल्या भारतीय बाबत 🌹🙏🙏 जय हिंद 🌹🙏🙏
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
मराठीत खूप छान सांगितलस ग. असे वाटत होते सामोरा समोर गप्पा मारत आहोत. घर छानच आहे, आणि शिवाजी महाराजांची मूर्ती cherry on a cake. लांब राहून मराठी पण जपलं आहे.👍
Thank you so much 😊
Kharay ! ... Jay Shivray !
ruclips.net/video/gWl4Ozo0jnU/видео.html
Ha video paha mi first time marathi made video kelo ahe Anni mi challenge getla hota mala marathi improve karaich ahe manun
शिल्पा ताई तुमचे अमेरिकेतले घर खूपच सुंदर आहे आणि तुम्ही ते खूप छान maintain ठेवलंय.
You are very lucky to have such a nice home in America.परदेशात राहूनही आपली मराठी भाषा जपताय तुम्ही,ही खरचं अभिमानाची गोष्ट आहे .👍
Thank you so much 😊 🙏🏻
अमेरीकेत जेवण घरी बनवतातका
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
@@TravelWithShilpa
Plz banava kitchen var video
@@TravelWithShilpa camera change kara na ‼️
Khup chaan vlog hotil with auto focus with low light support ‼️
खूप छान आहे घर तुझे आणी त्यात शोभा वाढवली ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला बाप्पा एवढे नक्की समझले की आपली माणसे कुठे ही जाओ आपली संस्कृती कधी विसरत नाहीं..
Thank you 😊
खूप सुरेख घर ठेवले आहे भाषा अणि हाव भाव खूप छान भारतात सगळ्याना America चि माहिती देतात ते कौतुक आहे खूप सुंदर प्रामाणिक प्रयत्न केला आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला घरातील सगळ्याना खूप आभार
तुम्ही आम्हाला माहिती तर देताच आहेत पण तुमचे एक्सप्रेशन आणि बोलण्याची पद्धत आणखी आकर्षक आहे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
अप्रतिम,,,, खुप खुप छान
घर खुप छान आहे अमेरिकेत राहून आपल्या मातृभूमिबद्दल असलेला अभिमान हा शिवाजी महाराजांच्या दर्शनाने घडला , अन तुज़्या घरात सुद्धा आम्हाला आपलेपनाची feal आली😘😘😘
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
Thank you so much 😊
The purest marathi speaking vlogger.. नाहीतर नुसतेच नावाला मराठी बोलणारे भरपूर आहेत..
Thank you so much! 😊🙏🏻
त्यात काय इतकं 😀🙏
तुमच घर आणि त्याला तुम्ही दिलेले घरपण खुप अप्रतिम आहे ताई . अधुन मधुन केलेले विनोद खुप छान . मराठी ताई तुम्हाला नमस्कार .🙏
Wow lovely house... Absolutely complete with Ganpati bappa n Chhatrapati Shivaji Maharaj in the house. Stay blessed🙏
खूप छान सखी, छान वाटलं तुमचे घर , छान आहे भारताच्या मानाने प्रशस्त जागा आहे..!! अमेरिकेत राहून सुद्धा भारतीय संस्कृती म्हणजे गंपू आणि छत्रपतींचा पुतळा हे जपलेय याचा अभिमान वाटतो... मस्त आनंदात रहा, अमेरिकेतील घरांचे दर्शन घडविले त्याबद्दल धन्यवाद.
वा खूपच सुंदर घर आहे तुमचे त्याच्यापेक्षाही खूप सुंदर तुम्ही आहात😍
शिल्पा मॅडम तुमचं घर म्हणजे स्वर्ग से सुंदर
खूप खूप सुंदर सजावट केली आहे आपण
अमेरिकेत आपल्या भारतीय घराचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे
तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारास आमच्या कोटी कोटी शुभेच्छा
घरातील स्वच्छता व प्रसन्नता पाहून खूप आनंद झाला
आपले मनपुर्वक हार्दिक अभिनंदन
Thank you so much 😊
Dislike करणा-यांनी अगोदर America साठी Passport/Visa tare issue Karun dakhva, mug action ghya, tya इतकं उत्तम माहिती मेहनतीने सांगत आहे...ताई Video kharat chan aahe, video editing, sarv kahe Expert sarkh कडक आहे...👍🙏🇮🇳
१००००......K👍
Thank you so much 😊 🙏🏻
अतिशय छान विडिओ बनवला आहे ताई... तुम्ही माहिती देत असताना असं वाटलं जसे कि तुम्ही आम्हाला फार जवळून ओळखता...
ताई भारतातल्या खेडेगावातील माझ्या सारख्या माणसाला हे सगळं स्वप्नवत आहे. असे अमेरिकेतून आलेले भारतीय लोक आमच्या सारख्या ना काहीही थापा मारतात. तुम्ही जे आयव्यय ची माहिती दिली तशी खरी कोणीच दिली नाही. तुमचे घर तर खरंच स्वर्ग आहे असेच वाटले.
धन्यवाद.
Thank you so much
Tumhi khup shrimant dista
aho dada bhartatle khedegaw kitari sundar aani nisarg ramy aahet
Mazhi Nenad ani mavas bahin dekhil USA 🇺🇸 la aste ,ani tuzha vdo pahun mi relate karu shakte,chaan ghar ahe tumche ani atishay sunder decorate kelay,recently tuzhe vdo baghatey ,almost saglech atishay informative ahet ,ani bharatashi mala vatle ki kuni kunachi tulana karu naye ,ani tech mala tuzya shabbat diste ,tu pardeshat ahes pan desh tuzya gharat sampurn zhalkto ,very good keep it 👍,india madhe aata saglachilate sarv equipment miltat fakt urban areas madhe jast vapartat sarvach latest equipments karan lokkana jshi garaj tyapramane Karan aaplyakade bai khup easily milte
Thank you so much 😊
I hit LIKE button...when I saw Shivaji Maharaj's statue... Nyc 🏠👍
ruclips.net/video/gWl4Ozo0jnU/видео.html
Ha video paha mi first time marathi made video kelo ahe Anni mi challenge getla hota mala marathi improve karaich ahe manun
सुंदर घर ,छान मेन्टेन केले आहे . मी तसा पुण्याचा पण औरंगाबादला मी 25 वर्षे नोकरी निमित्त होतो . माझी मुले त्यामुळे औरंगाबादची आहेत अशी समजतात कारण त्यांचे बालपण व शालेय शिक्षण औरंगाबादला झाले आहे . खूप छान वाटला आपला विडिओ बघून . धन्यवाद ...
मराठी माणूस कितीही मोट्ठा झाला आणि कितीही modern kitchen, modular kitchen असू दे... पण किचन क्या ओटया वर मात्र चाय पत्ती आणि साखरेचा छोटा डब्बा असतोच... तुम्ही वाटेल तर survey करा मराठी घरांचा..
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
मर तिकडे आमच्याकडे नाही तसा काही
@@hogakoiuser नाय तर घेऊन ये मंग
शिवाजी महाराज बघून,आनंद झाला, अमेरिकेत गेलात पण भारतीय आणि महाराष्ट्र च्या मातीला नाही विसरले, धन्यवाद
अमेरिकेत मराठी 😳😳😳 so sweet😘😘😘
माका पण् आसोच एक घर मालवणाक बांधूचो हा..😉😉😉
Thank you 🙏🏻
मला काहीच समजले नाही दादा... ही कोणती भाषा आहे
@@vaidehikolekar4045 😄😄 अग दीदी... ही ' मालवणी' भाषा आहे...
Maharashtrians speak this in सिंधुदुर्ग district.
@@vaidehikolekar4045 it means, me too want to build a house like this in मालवण i.e. sindhudurg district.
@@hemants.1039 ohk... Mumbai मालवणी का
नमस्ते शिल्पाताई तुम्ही तुमच्या घराचे केलेले छायाचित्रण पाहुन खुप अभिमान वाटला.
मी व माझी बायको दोघेजण आमच्या मुलांकडून तुमच्याप्रमाणेच चांगले शिक्षण घेऊन मनसोक्त जगणे हिच अपेक्षा ठेवत आहे.
तुमचे जीवन असेच आनंदात जावो.
जय गणेश.
जय भवानी जय शिवाजी.
जय गुरुदेव श्री श्री रविशंकरजी.
Thank you 🙏🏻
Simplicity with INDIAN prosperity. Home is so sweet. Love to see little champ.
तुमचे व्हिडीयो छान आहेत. मराठी माणसाचे अमेरिकेतील वैभव बघून मन प्रसन्न होते.
तुमचे हे वैभव वृध्दींगत होऊ दे!.
Thank you 🙏🏻
तुमचे व्हिडीयो छान आहेत पण तिकडचं ग्रामिण शेतकरी जीवन दाखवा जमीन,पिके,यंत्र,त्याब६ल खुप काही
अत्यंत सुंदर (स्वप्नवत वाटणारे) घर....आपण खूप छान पध्दतीने घराबद्दलची माहिती दिलीत. धन्यवाद मॅम
Thank you 🙏🏻
किती छान मराठी बोलतेस अमेरिकेत राहून 👍
छानच आहे घर, सजवले आहे मस्त.माझा मुलगा पोरटलैंड, hills boroughला आहे.आमची आठवन ताजी झाली, आम्ही ही तुमच्या सारखेच खूपच फिरून आलो.छानच आहे सगळे.कुठे मराठी माणूस भेटला तर छान वाटायचे.बाकी माहिती खूपच छान देता.
सर्वात जास्त आवडला तो बाप्पा. वाचताना चा.
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
खूपच सुंदर घर आहे मॅम तुमच.खूप छान maintain केलय. ...तुमची बोलण्याची शैली अतिशय सुंदर आणि सुरेख. .....
Thank you so much 😊
America mdhe rhun pn sanskar visrlya nhi, dressing kiti chan ahe g didi tuzi🥰😘😘
घर छान आहे.
हो भारतात खूप वर्षांपूर्वी च डिशवॉशर वापर सुरू झाला आहे. माझं डिशवॉशर २०१० ला घेतलेलं आहे. मस्त चालतं. मी बाईकडून भांडी व कपडे कधीच करून घेतले नाही.
Thank you very much.
My son stays in Atlanta.
Best wishes from Maharashtra!
U
Khup chaan astat video tumche baryach divsani takala video very nice 👍👍
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती खूप छान आहे ताई
पुतळ्याचे दोन्ही पाय उचललेले आहेत ते चुकीचे आहे,धारातीर्थी पडलेल्या योध्याचा असा पुतळा असतो!
Ek number.. Khuup bhari watla tumcha ghar pahun... Stay happy stay blessed.
ताई खूप छान वाटलं एंट्री ला महाराजांची मूर्ती दिसली
Tai..tumhi khup shrimant aahat...aamchya peksha
Very Nice
Your home gave me great aesthetic pleasure. 'A thing of beauty is a joy for ever.' You have an eye for beauty and great sense of decency.God bless you.
Pppppopp
po
@@pallavikhamkar2177 ❤️❤️❤️ on your ❤️❤️❤️❤️❤️✔️😼😼😼😼😼😼😼😼⚓🚗🚗
खुप सुंदर आहे घर...
ताई तुमचं घर खुपच मस्त आहे. तुमच्यासारख्याच घरात असणे हेचं घरचे खरे सौंदर्य आहे.
Ur very cute
Nice house
Very down to earth
Nicely speak ur mother tongue
Thank you 🙏🏻
Khub Chan,Marathi Madhe American Culture, House, Education Job etc .Shilpa Khot ji.Fakt Camera Video Shooting Karita Better Waprala Tar Khub Chan.
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मराठी माणसाला मानाचा मुजरा .....सुंदर 🏡
शिवाजी महाराज की जय
खुप सुंदर घर आहे
खुप छान वाटले
आत्याची मुलगी पंण अमेरिकेत आहे
The starting part of video 😂🤣 and tumhi ji comedy add karta tyat tamule jodun rahatat viewers all the best soon #1millon
I am your new subscriber. खुप छान सांगितलं सर्व. आवडला मला फार video . त्यात आपल्या मराठी मधून असल्यामुळे बघायला अजून जास्त interest येतो.👍👌👌
Thank you 😊
शिवाजी महाराज मूर्ती प्रमाणे श्री कृष्णा ची सुद्धा मूर्ती ठेवावी ताई 🙏
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
खूपच सुंदर घर आणि फॅमिली 👌 US मध्ये राहून ही छत्रपती ना घरात बघून तर तुमच्या बद्दल चा आदर वाढला 👍
पहिल्यांदा पहिला तुझा विडिओ खूप मस्त वाटलं... असेच विडिओ बनवत जा आम्हाला बघायला आवडतील....... Like u❤
Shilpaji... Mala tumhcha video khup aavadhala.. video pahatana as vatat hot ki mi swataha tumhch Ghar pahat ahe... Tumhch Ghar khup Sundar ahe... ani gharat Maharajanchi murti pahun khup bhari vatal...
Thank you so much 😊 जय शिवराय 🙏🏻
Wowww dear... You are so lucky... God bless you dear ☺
Thank you 🙏🏻
Khup sunder Shilpa ❤
Monthly tumcha Kharch kiti hoto - house , Food & Travel sathi....
ताई तुझ घर खूप सुंदर आहे.. अमेरिकेला राहूनही तुझी मराठी इतकी अप्रतिम कशी काय आहे
Didi tuza Ghar khup Sundar ani Well Organised ahe!😍💯
Thank you 😊
Americet ghar chanch astat, pn tuzi sangnyachi paddhati mast, tyat khup aastha, aani mishkilpana, kharach, the way you talk and presen yourself it's grt,
🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Nice house shilpa, khup chaan sajwal aahe ghar mast.
जिजाऊ च्या मुली अमेरिकेत
अभिनंदन.....
खूप छान , आणि सांगायची शैली उत्तम
🚩Chatrapati SHIVAJI Maharaj ki jay🚩🙏🌹👍👍👍👍
ruclips.net/video/gWl4Ozo0jnU/видео.html
Ha video paha mi first time marathi made video kelo ahe Anni mi challenge getla hota mala marathi improve karaich ahe manun
गणेश मंदिर गणेश पुजा बघुन आपली संस्कृति विसरले नाही हे बघुन मन प्रसन्न झाले
Shri.Chatrapati shivaji Maharaj ki jai .
ruclips.net/video/iyZnw1fKEdE/видео.html
तुम्ही खूपच छान माहिती देता आणि हे सर्व करत असताना तुम्ही चेहऱ्यावर खूप छान भाव ठेवता त्यामुळे तुमचे व्हिडिओ बघताना अजिबात कंटाळा येत नाही .... तुम्हांला खूप खूप शुभेच्छा 💐💐
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान घर आहे 😍😍cost kay ahe kiti crore...video khup chan ahe tumcha...⛳⛳⛳ जय शिवराय ⛳⛳
Very nice ❤ Shilpa.Your House 🏠. God bless you.
ताई तुझ घर खूप सुंदर आहे पण तुला एकटी ला करमत का आपल्या महाराष्ट्रीयन माणसानं ला समाज मधे राहायची सवय असते मग तुम्ही कसा काय Adjust karata...
आम्ही जिथे राहतो तेथे सर्व शेजारी भारतीय आहेत. आम्ही सर्व अगदी भारतातल्या सारखे एकत्र येतो सगळे सन साजरे करतो. तूम्हाला असं का वाटल की मी एकटी राहते? आणि समाज जगात कूठेही गेलात तरी असतोच ना? समाजा शिवाय देश बनतो का?
धन्यवाद 🙏
घर खूप छान सजावले आहे... मस्त.... मज्जा आली विडिओ बघायला 👌👌
Proud off u maam😎😋🤠😍😍
Osame ... Osame... Di khupach sunder ahe ghar v tumhi sudha..
I Wating ur next vidio
Thank you 🙏🏻
So wonderful house beautiful decoration mam...
Thank you 🙏🏻
खूप छान आम्हाला खूप माहिती मिळाली ताई
Khup khup chan di 💕💕💕💕
Thank you so much 😊
kitiparyant milat evdh ghar tithe??? readymade ghetle ka???
जय शिवराय..👍👍👍
खरच खूप सुंदर घर आहे ताई..माझी खूप इच्छा आहे अमेरिकेत घर घेण्याची...
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻 खूपच छान आहे तुमचं घर👍🏻
छान आहे ...हं ! थाेडा वेळ वाटलं ...माझी लेकच आपल अमेरिक तल घर दाखविते आहे .👌👍
साधारणता अमेरिकेतील घरांच्या किमती बद्दल थोडीशी माहिती द्या
2 cr. 5cr
खुप सुंदर घर आहे....आणि अमेरिकन घरं कशी असतात याबद्दल माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद
घराची किंमत किती व लोक काही त्रास देतात का??
खुप छान explane करता आपण, आणि दिसता देखील खुप छान.
भारत किंवा हिंदुस्थान बोलला असता तर आपलेसे वाटले असते असो तुम्ही सातासमुद्रापार अमेरिकेत छत्रपतीना आपल्या घरात बसवलत खुप अभिमान वाटला जय महाराष्ट्र दिदी
सुंदर सुंदर सुंदर अप्रतिम घर ,पण तेवढेच नीट नेटकं ठेवले आहे छान.तुझा ड्रेस छान आहे.तळघराच्या आणि वरचा व्हिडिओ बनव. रोज अमेरिकेतील व्हिडिओ बघून आज काल अमेरिकेची सप्न पडतायत मला.अस वाटत अमेरिकेत पुढचा जन्म मिळवा.किचन मस्त आहे .मन भरून येते.
Thank you 🙏🏻
ताई तुम्ही घर किती दिवसांनी झाडता.😂
😂😂
😂😂
🤣🤣 इथे जास्त धुळ नसते त्या मुळे रोज घर झाडावे लागत नाही. आणि vacuum robot असल्यामुळे फार तान पडत नाही.
ताई तू फार छान सांगितलंस घराबद्दल जणू काही मैत्रिणींशी गप्पा करतेस ,घर खूप छान आहे ,खूप कौतुक वाटले तुझे आणि तुझ्या घराचे .👌💐
"वाटी भर साखर मिळेल का काकू" अस कोणी येत का😂❤️
😂😂 nahi yet koni asa
Aaj kal india t kon wati bhar sakhar magat nahi.
@@Sandhya.sardar tumchya ithe nastil yet amchya ithe yetat, vati Bhar sakhar neli ki te part pan kartat, tyvarunch shejarych kaku aplya family vr kiti prem kartat te kalt😂
साखर ठीक पण काकू खटकलं 🤣
खुप सुंदर व मोठे घर आहे,तुमची सांगण्याची पद्धत छान आहे,अगोदर मी राजन सिंग चा असाच अमेरिकेतल्या घराचा वीडियो पाहिला होता पन तुमचा मराठी वीडियो मला चांगला समजला व आवडला
Thank you so much 😊
Best didi
Ghar chan ahe...tuze.... Specially freeze varil magnet awadale ani Dress pan 👌👌......boltana surwatila awaj ok yeto pan nantar slow slow hot jato....chan bolatis Marathi...