खूपच छान व्हिडिओ होता शिव श्री कृष्णाच्या रुपात सुंदर दिसत होता त्याची स्माईल खूप सुंदर आहे नजर उतरून काढा त्याची प्रियांका तुझ्या दोन्ही बहिणी सुंदर दिसतात नेहमी तुझ्या मदतीला धावून येतात सयीचीही खूप काळजी घेतात श्रीकृष्ण जन्माष्टमी सजावट खूपच सुरेख
प्रियंका साबुदाणा वडे खूपच सुंदर झाले👍🏻👌😋😊😊 प्रियंका मी तुला पहिल्यांदीच कमेंट केली व्हिडिओ बरेच दिवसापासून पाहते आणि आज माझी पहिलीच कमेंट तुझा व्हिडिओ बघून आलेली आहे तर कमेंट वाचून मला रिप्लाय दे प्रियंका🎉🎉🎉🎉🎉😊
खूप छान डेकोरेशन केले प्रियांका साबुदाणा वडे पण खूप छान दिसत होते❤❤
Thanku 😊
Anshu aani shiv radha krishna che veshat khub mast disat hote shree krishnacha parna khub chhan banvala sabudana vade jirke khub mast priyanka tuje sagle vlog mala khub aavdta
Thanku 😊
खुप छान मस्त विडियो झाले आहे नेहमी प्रमाणे छान मस्त विडियो 🎉स्ई बाळं खुप छान मस्त गप्पा मारत आस्ते गोड गोड बोला ते मला खूप खूप आवडतं स्ईबाळ पिल्लू ❤❤
Thanku 😊
खूपच छान व्हिडिओ होता शिव श्री कृष्णाच्या रुपात सुंदर दिसत होता त्याची स्माईल खूप सुंदर आहे नजर उतरून काढा त्याची प्रियांका तुझ्या दोन्ही बहिणी सुंदर दिसतात नेहमी तुझ्या मदतीला धावून येतात सयीचीही खूप काळजी घेतात श्रीकृष्ण जन्माष्टमी सजावट खूपच सुरेख
Thanku so much 😊
😮😊
प्रियंका साबुदाणा वडे खूपच सुंदर झाले👍🏻👌😋😊😊 प्रियंका मी तुला पहिल्यांदीच कमेंट केली व्हिडिओ बरेच दिवसापासून पाहते आणि आज माझी पहिलीच कमेंट तुझा व्हिडिओ बघून आलेली आहे तर कमेंट वाचून मला रिप्लाय दे प्रियंका🎉🎉🎉🎉🎉😊
Thanku so much 😊
आज सासरी बघून छान वाटल
साबुदाणा वडा मस्त बनवला अंशू आणि शिव खूपच गोड दिसत आहे डेकोरेशन भारी बनवले व्हिडियो खुप खुप छान आजचा
Thanku 😊
Tuzya bahini khoopch chan ani innocent aahet saglynchi nave sang😊
Ok video madhe sagel thanku 😊
सही चे पपा काय करतात सही खुप छान दिसते
Company madhe ahe, thanku 😊
Punha suvarna tai che music tuzya block madhe,suvarna tai che video pahilaya saarkhe vataye
Aho tai mich te song mavshi la dele hoty mahun takty me pn he me khup Vela sagitle ahe , Ani khi hot nhi same song alsaver
👌👌👌👌
Thanku 😊
शिव अशूं छान दिसत होती
Thanku 😊
खुप छान पाळणा बनवला तुमी माझी पहली च कमेट आहे स ई मला खुप आवडते
Thanku 😊
खूप छान
Thanku 😊
Chhnch palana banavla ❤❤
Thanku 😊
प्रियंका साबुदाणा वडा करतांना पिठ चांगले पाणी लाऊन मळायचे
Okk
प्रियंका तू सिन्नरला कुठे राहते जमलं तर मला तुला भेटायचं 👍🏻
Shivjinager, javel
बोलताना असे डोळे का बंद करते ते फारच ऑड वाटत
Okk
Mast
Thanks 🤗
Khoopchanviedeo
Thanku 😊
प्रियंका तीमूलगी नेहमी तुमच्या कडे आस्ते कोण आहे आम्हाला माहीत नाहीत तीमूलगी तुमच्या कोण आहे 😮
प्रियंका ची चुलत बहीण आहे
Maza kakachi mulgi