मि १ दा केल होत ३ दिवसाच पारायन ४ तास लागता मी पहाटे ४ ते ८ पर्यत वाचुन होतात स्वामी माझ्या साठी माझ सर्वस्व आहेत त्याच्या शीवाय मी नाही श्री स्वामी समर्थ 🙏
स्वामी आई माझी पण गुरु चरित्र पारायण करायची इच्छा आहे पण मी सात दिवसाच पारायण करू शकत नाही कारण माझा मासीक धर्म असल्यामुळे मी तीन दिवसाच गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडून करून घ्या . अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय❤❤
Ani te hi kruya kruya mnu achanak disigen ghetla Ani te jhal majhya kadun dada😊Ani kahi hi ghai n hota Ani khup chan vatal Ani majhi iecha hi purn jhali
दादा नमस्कार दादा मला गुरुचरिञाचे पारायण प्रथमच करायचे आहेपण सुतक आहे ते गुरुवारी फिटत आहे वमी तीन दिवसाचे पारायण करू शकणार नाही तर दत्तजयंती नंतर पारायण केलेतर चालेल का मार्गशिर्षमहिना संपायच्या आत कॄपया मार्गदर्शन करा प्लिज🙏🙏🙏🙏
Dada mi aaj parayn la basli aani 9 अध्याय zhale aani पिरियड aali maji date नव्हती mla khup वाईट वाटते आहे jr mi 13 tarkhela 3 diwasace navin parayn kel tr calel ka plz Ripley dya dada aani gharat स्वयंपाक karayla koni nahi h mr vacnaar aahet pn tyana khau ghalnaar koni nahi mhanun plz Ripley dya dada
Me Pahilyanda karnar ahe Parayan me basu shakte jast vel Mazi ichhashakti ahe me Karel teen divasat Karan me job karte me sutti kadhat ahe Don divas chalel na teen divasach kelel Karan maz first time ahe
दादा श्री स्वामी समर्थ🙏 दादा माझे मिस्टर खुप दारू पित आहे आठ दिवस झाले आणि खुप विचित्र वागतात काय करू माझे ऐकत नाही झोपत पण नाही काय करू काहि सुचत नाही काही टेशन पण नाही
दादा जर पहिल्या दिवशी 1 ते 30 दुसऱ्या दिवशी 31 ते 42 तिसऱ्या दिवशी 43 ते 53 अस वाचलं तर चालेल का plzz reply द्या दादा 👍 3दिवसाचं पारायण उद्या पासून करणाऱ्या मी
SYP SORBILINE 10 ml सकाळी 9 वाजता काही खाण्याच्या 15 min आधी अर्धा ग्लास पाण्यात मिक्स करून प्या ...टेन्शन घेऊ नका मी डॉक्टर आहे ...आणि रिप्लाय करा कसं वाटत ते सांगाल .. मुख्य म्हणजे तुमच्या जेवणाची वेळ दुपारची लेट नसायला पाहिजे आणि रात्री 8 च्य आत जेवण झालं पाहिजे पण ठीक आहे आधी हे औषध घेऊन सांगा कसं वाटतं ......नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .... श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹
Dada mla अडचण mule aamcya ghari 1 Tai eta aahe grucartra वाचायला pn te jr fakt vacun nighun गेल्या आणि आरती nahi केली tr calel ka pn tya sagle नियम palnaar आहेत कारण त्यांना evad माहीत नाही h म्हणून Calel ka dada
Gurucharitra vachtana adhi marathi madhe asta ani mag Sanskrit madhe asta mag fakta marathi wala vachay ch ki Sanskrit madhe ki doni marathi ani Sanskrit vachay ch please reply
सर माझ्याकडे गुरुचरित्र मूळ गुरुचरित्र आहे दिंडोरी प्रणित गुरुचरित्र नाहीये तर मी हे गुरुचरित्र वाचू का मूळ गुरुचरित्र माझ्या आजी सासूबाईंचा आहे मग ते मी वाचूका
दादा कलश नाही ठेवला तर चालेल का .?............जागे अभावी, देव घरात दत्त महाराज, स्वामींचा फोटो आहे. जर १ गाय ४ कुत्रे नैवद्य नाही दाखवण झालं तर चालेल का? आणि पोथी वाचून झाल्यावर तशीच उघडी ठेवायची की बंद करायची..... कृपया मार्गदर्शन करावे
दादा मी मी खूप मोठ्या संकटात आहे प्लिज मला रिप्लाय द्या दादा माझ्या भावावर चोरीचा आरोप लावला आहे आणि त्याचा मालकने खूप मारहान केली त्याला आणि तो आज सहा दिवस झाले गायप आहे प्लिज दादा तो घरी यावा अस काही तरी सांगा ओ प्लिज दादा मी स्वामींना खूप खूप प्राथणा करते खूप साकड घालते पण स्वामी माझ का येकत नाही येकच भाऊ आहे मला प्लिज दादा अस काही तरी सेवा सांगा ना लवकर 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
मि १ दा केल होत ३ दिवसाच पारायन ४ तास लागता मी पहाटे ४ ते ८ पर्यत वाचुन होतात स्वामी माझ्या साठी माझ सर्वस्व आहेत त्याच्या शीवाय मी नाही श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏Shri Swami Samrtha Dada chhan mahiti dili mazi pan 3 divsache parayn Karnyachi ichha aahe Swaminchi jeva ichha asel teva nakki karen Shri Swami samrth
🙏🙏💐
गेले 10 वर्षापासुन करत आहे...3 दिवस पण केले आहे आपण कोणी नाही स्वामी करून घेतात फक्त विश्वास ani सकारात्मक राहून करा 🌹🙏🌹
मी तीन दिवसांचे पारायण करत आहे
पाच तास लागतात मला
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त ❤❤
दादा तुमचा भाऊ लवकरच घरी येईल असे स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏
खुप छान आणि सोपं समजावून सांगता दादा 🌹🙏
क्षी स्वामी समर्थ
स्वामी आई माझी पण गुरु चरित्र पारायण करायची इच्छा आहे पण मी सात दिवसाच पारायण करू शकत नाही कारण माझा मासीक धर्म असल्यामुळे मी तीन दिवसाच गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडून करून घ्या . अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय❤❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
श्री स्वामी समर्थ दादा first' comment
श्री स्वामी समर्थ दादा 🙏 खूप खूप छान माहिती 🙏🙏🙏🙏
Dada, 3 divsache parayan - 13,14,15 December ya divshi kele tar chalel ka ?
Ani te hi kruya kruya mnu achanak disigen ghetla Ani te jhal majhya kadun dada😊Ani kahi hi ghai n hota Ani khup chan vatal Ani majhi iecha hi purn jhali
दादा नमस्कार दादा मला गुरुचरिञाचे पारायण प्रथमच करायचे आहेपण सुतक आहे ते गुरुवारी फिटत आहे वमी तीन दिवसाचे पारायण करू शकणार नाही तर दत्तजयंती नंतर पारायण केलेतर चालेल का मार्गशिर्षमहिना संपायच्या आत कॄपया मार्गदर्शन करा प्लिज🙏🙏🙏🙏
Shri gurudev data 🌹 khup khup khup thanks dada ❤ Shri Swami samarth 🌹 shri Swami samarth 🌹 shri Swami samarth 🌹 shri Swami samarth 🌹🌺
खूप छान दादा
Dada sanshipta gurucharitra parayan kase karave te sangave
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏
Dattajaynticha upvas kadhi dharaycha& kadhi sodaycha please sanga dada
Dada dattjayanti zalyavr aapn parayan kru shakto ka nahi ? Please reply
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Me kelay parayan ayushat pahilyanda krun sudha 3 divsa h parayan kel aahi guruji...🙏
श्री स्वामी समर्थ
ओम् श्री गुरुदेव दत्त
आपण उद्यापन करावं असे म्हटले आहे तर नक्की काय करावे ते कृपया सांगा
नमस्कार गुरूजी यानंतर कोणत्या महीण्यात पारायण करता येते
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌷🙏🌷
Mla 3 divasache datta gurucharutra parayan karaychy please mla sanga ki kadhipasun suruvat kru please lawkr sanga
काल पासुन सुरु केले आहे 7 दिवस...श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
Shree swami samarth 💐🙏🏻💐
Gadivar mulana shalet sodayla gele tar hnje baher gele tar chalel ka?
Shree Swami samartha
Mazhe health issues hote mhanun me Datt Gayanti pasun suru kele tar 7 days che chalel ka guruji
Dada mi aaj parayn la basli aani 9 अध्याय zhale aani पिरियड aali maji date नव्हती mla khup वाईट वाटते आहे jr mi 13 tarkhela 3 diwasace navin parayn kel tr calel ka plz Ripley dya dada aani gharat स्वयंपाक karayla koni nahi h mr vacnaar aahet pn tyana khau ghalnaar koni nahi mhanun plz Ripley dya dada
Thode divs adjust Kara Tai jevnach nka Shiva shiv krut 🥺 swami ahet ghetil te sagl krun 😊
दादा 🙏श्री स्वामी समर्थ 🙏दादा मी 14,15,16 ह्या दिवशी 3 दिवस करायचं आहे 16 तारखेला सांगता केली तर चालेल का दादा प्लीज मला sangana
Gurucharitra parayna madhal Marathi adhya wachle tar chaltat ka Sanskrit wachta nahi aal t
तीन दिवसाचे पारायण करताना शेवटच्या दिवशी चे आदल्या दिवशी वाचून काढून शेवटच्या दिवशी पाच किंवा दोन अध्याय ठेवले तर चालतील
Shree Swami Samrath
shri swami samarth
श्री स्वामी समर्थ,आपण वाचलेला गुरुचरित्र ग्रंथ दुसर्यांना पारायण करायला दिला चालेल का
हो
Sakali 4 vachale dupari office mdhun 2.30 la jaun baki 5 vachale tar chalel ka
Dada ya margashish madhe vyakatesh stotra karayach asel tr kadhi karava
Kdi pasun suru kraych 3 divsanch parayan
Me Pahilyanda karnar ahe Parayan me basu shakte jast vel Mazi ichhashakti ahe me Karel teen divasat Karan me job karte me sutti kadhat ahe Don divas chalel na teen divasach kelel Karan maz first time ahe
तीन दिवसीय
मी उद्या सकाळी पासून करू का पारायण रविवारी समाप्ती होते दादा रिप्लाय द्या
Dada 14tarkhela sagta keli tr chalel ka ❤ udya pan chalel ka please please please 🙏 reply day ❤
Dada paach diwsache parayan karta yete ka Ani kel tar kiti aadhya wachayche please reply kara🙏
Ghrat mulila problem asel tar apan dev pooja keli tar chalel ka
Hello Dada maze pn parayn chalu ahe bt mazi mc date yeun geli..ajun 10 12 divs labanivr hotey tri lavakr ali...tse ahet bajuchya vahini krun ghetayet..mg me 5 bya divshi..sakali lvkr uthun..vachle chalel ka Dada...ase tr me 7 vya divshi..dev puja krtey...bt..ata...smjt nhi ye..please ...sanga???
बाकीचं राहिलं सगळं बाजूच्या वहिनीला करायला सांगा तुम्ही करू नका
6 vhya divshi chalel ka kal ali mazi..21 adhya vachun zalet..sakali ani..dufari ali..mg 6 vya divshi..chalel ka???
Me sangta 8 vhya divshi krnar ahe...7 divshi pataynala mla 6va divs yetoy..chalel ka mg..44 te53 adhyac..??
सकाळी थोड अध्याय संध्याकाळी मिळून १ ते 22 अध्याय वाचले तर चालेल का?
दादा श्री स्वामी समर्थ🙏 दादा माझे मिस्टर खुप दारू पित आहे आठ दिवस झाले आणि खुप विचित्र वागतात काय करू माझे ऐकत नाही झोपत पण नाही काय करू काहि सुचत नाही काही टेशन पण नाही
Dada aamhala sutak padle nantar kele tar chalel ka aani kadhi karave.
हो
14 la dattjayanti ahe tr 3divsache parayan maja husband karayche ahe tr kadhi pasun suru karave Parayan katana made 1 Tasacha break ghetla tr chal sakto ka baher javun aletr chalu sakte ka pls reply
Dada etar veli 3divshy guruchritych parayan karu shkte ka mhnje dar mhinyala kraych asel tar please reply
Parayan karnya agodr Mazya manat khup negative vichar yetat...mla khup bhiti vatate..karave ki nahi..me ya agodr 3 parayan kelet..pn ya veles bhiti vatat ahe..ky karave
@@monikachoudhari5875 ताई असच होत काही अडचण नाही आपोआप मन लागत वाचा तुम्ही ...
🙏dada mala khali basun jast vel wachayla nahi jamat tari khurchi var basun parayan karu shakte ka
हो
Thanku dada 🙏
दादा कृपया मार्गदर्शन करा
दादा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केले तर चालेल का त्याचे काय नियम आणि अटी आहेत ते सांगा पिल्ज
Sanshipat gurucharitravar video aahe hya channelvar
दादा विष्णुसहस्त्रनाम कधी वाचावे पारायण करत असताना
मि.संध्याकाळी.वाचनकरत आहे तर चालेल का श्री स्वामी समर्थ
@@DHANANJAYMORE-g8l Dupari 4 nntr vachu naye
Avdhut Chintan Shri Gurudev 🙏🙏💐💐🌹🌹🌷🌷Datt Shri Swami Samarth
Dada sakali ardhe adhyay ani ratri ardhe vachale tar chalel ka office mdhun alyavr
नाही चालणार
Sakali 4 vachale mg ata 2.30 te 4 mdhe baki 5 vachu ka
आपण एक ते नऊ अध्याय वाचून झाल्यावर पोती बंद करायची का तशीच उघडी ठेवून त्यावर आपण वस्त्र ठेवायचे pls reply
वाचन झाल्यावर पोथी बंद करावे
@Shriketankulkarni धन्यवाद दादा
मी रविवारी 5नेवेद दिले होते पण पारायण नाही लावले 3दिवसाचे करणर आहे नेवेद परत द्यावा लागेल का शुक्रवार शनिवार रविवार करणार आहे
दादा तीन दिवसाचे पारायण कधी पासून suru करावे.
Tin divas kru shakto ka gurucharitra parayan
हो
Mi Gangapur ya tikani 3 divas 3 parayan kelet 3 lachlu kel tr 5 parayan 22 aashay hotat
Sorry ghari hou shaktat mi aatta ghari kele aahe mi pahate 4.30 suru kel ki 6 parayant hotat vachun fakt mla mahit navt 3 divsat pn kru shakto te
दादा जर पहिल्या दिवशी 1 ते 30 दुसऱ्या दिवशी 31 ते 42 तिसऱ्या दिवशी 43 ते 53 अस वाचलं तर चालेल का plzz reply द्या दादा 👍 3दिवसाचं पारायण उद्या पासून करणाऱ्या मी
20 varsha pasun potdukhi v magil 4 varshan pasun loose motion chakkar yet aahe. Plz kahi upaysanga
SYP SORBILINE 10 ml सकाळी 9 वाजता काही खाण्याच्या 15 min आधी अर्धा ग्लास पाण्यात मिक्स करून प्या ...टेन्शन घेऊ नका मी डॉक्टर आहे ...आणि रिप्लाय करा कसं वाटत ते सांगाल ..
मुख्य म्हणजे तुमच्या जेवणाची वेळ दुपारची लेट नसायला पाहिजे आणि रात्री 8 च्य आत जेवण झालं पाहिजे पण ठीक आहे आधी हे औषध घेऊन सांगा कसं वाटतं ......नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .... श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹
Dada mla अडचण mule aamcya ghari 1 Tai eta aahe grucartra वाचायला pn te jr fakt vacun nighun गेल्या आणि आरती nahi केली tr calel ka pn tya sagle नियम palnaar आहेत कारण त्यांना evad माहीत नाही h म्हणून Calel ka dada
दादा गुरूचरित्र पारायण चालू असताना अचानक काही अडचण आली तर घरी कोणी वाचणारे नसेल तर काय करावे.. पुन्हा नव्याने सुरूवात करायची का काय करावे
दादा मी याआधी दोन वेळा 7 दिवसाचे पारायण केले आहे मग मी यावेळी तीन दिवसाचे पारायण करू का.
दादा आता करू शकतो का
Udyapan 15 tarkhela ki 16 tarkhela te saga dada please
16 तारखेला
Thanks dada tumchyamule mazhyakdun shri gurucharitra parayan honar aahe🙏🙏🙏🙏
Gurucharitra vachtana adhi marathi madhe asta ani mag Sanskrit madhe asta mag fakta marathi wala vachay ch ki Sanskrit madhe ki doni marathi ani Sanskrit vachay ch please reply
तसं काही नाही
@Shriketankulkarni manje mag doni vachay ch ka ? Ki fakta Marathi madhe je ahe tech vachla tar chalta
Ho fakt Marathi vachan kele tr chalel ka Dada
तीन दिवसाचा गुरुचरित्र पारायण मधील शेवटच्या दिवशीच दुसऱ्या दिवशी वाचल्यास चालेल का व शेवटच्या दिवशी दोन किंवा चार अध्याय वाचले तर चालेल का
नाही
जागे अभावी पूजा वरती म्हण्जे कपटावर ठेवली तर चालेल का?
🎉🎉 दादा उद्यापासून मी ३ दिवसाचे पारायण करु का कारण गुरुवारी रात्रि आम्ही दत्तजयंतीसाठी गावी चालली आहे.आमच्या गावी दत्तजयंती उत्सव साजरा करतात
हो
52. अध्याय दत्त जयंती दिवशी वाचन करत नाहीत का दादा 52 वा अध्याय आधीच वाचल्यास चालेल का
हो
मी १० ता. पासून वाचू शकतो का.
सर माझ्याकडे गुरुचरित्र मूळ गुरुचरित्र आहे दिंडोरी प्रणित गुरुचरित्र नाहीये तर मी हे गुरुचरित्र वाचू का मूळ गुरुचरित्र माझ्या आजी सासूबाईंचा आहे मग ते मी वाचूका
नाही
दादा मला गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे पण नऊ तारखेला मला पाचवा दिवस येत आहे तर चालेल का
हो
खूर्चीत बसून वाचले तर चालते का
हो
केंद्रात 3दिवसाचे पारायण नाही म्हणतात करायला
घरी पारायण करायला सांगितलं
3 din ka samputn guru charitra online bhejo
दादा कलश नाही ठेवला तर चालेल का .?............जागे अभावी, देव घरात दत्त महाराज, स्वामींचा फोटो आहे.
जर १ गाय ४ कुत्रे नैवद्य नाही दाखवण झालं तर चालेल का? आणि पोथी वाचून झाल्यावर तशीच उघडी ठेवायची की बंद करायची..... कृपया मार्गदर्शन करावे
कलश नाही ठेवला तर चालेल पोथी बंद करून ठेवावी
@@Shriketankulkarni खूप खूप धन्यवाद दादा 🙏😊..... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
पारायण करणाऱ्याने केळीचे शिकरण आणि साधी पोळी च खाल्ली तर चालेल का
हो
धन्यवाद दादा 🙏
दादा मी आरती बदल प्रश्न विचारला होता पण मला उत्तर मिळाले नाही , पारायण काळात रोज आरती करायची का
दत महाराज आणि स्वामी ची आरती करावी
दादा मी मी खूप मोठ्या संकटात आहे प्लिज मला रिप्लाय द्या दादा माझ्या भावावर चोरीचा आरोप लावला आहे आणि त्याचा मालकने खूप मारहान केली त्याला आणि तो आज सहा दिवस झाले गायप आहे प्लिज दादा तो घरी यावा अस काही तरी सांगा ओ प्लिज दादा मी स्वामींना खूप खूप प्राथणा करते खूप साकड घालते पण स्वामी माझ का येकत नाही येकच भाऊ आहे मला प्लिज दादा अस काही तरी सेवा सांगा ना लवकर 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
गुरुचरित्र पारायण करावे
@Shriketankulkarni माझ्या कडे मोठ गुरुचरित्र आहे दादा तर ते वाचू का
Ho vacha @@KhanduBangar-kd9qq
श्री स्वामी समर्थ 🌹
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
Dada 11 tarkhe pasun parayan chalu kel tr chalel ka .... me pahilyandach krt ahe