श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( नरसोबावाडी ) | Shree datta sthan mahatmya darshan ( Narsobawadi )
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- To get Latest video updates, SUBSCRIBE to our channel : bit.ly/2z0M9Be
कृष्णातीरी ( Krishna river ) वसणाऱ्या नरसोबावाडी ( Narsobawadi / Kurundwad / Narsobachi wadi ) या पवित्र स्थानाचे नेमके महत्व कशामुळे प्राप्त झाले ह्या प्रश्नाचे उत्तर आपणाला या video मध्ये मिळेल. या ठिकाणी अनेक पावन स्पर्शांनी समृद्ध झालेल्या भूमीत अनेक दत्तावतारी सत्पुरुषांनी वास केला,जसे नृसिंह सरस्वती ( Narasimha Saraswati ), वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज ( Vasudevanand Tembye Swami Maharaj ) त्यांचे कार्य नेमके कसे होते हे जाणून घेण्यासाठी हा video नक्की पहा.
We have provided a complete information about this holy place including information about Narssobawadi bhakt niwas, Narsobawadi hotels, kurundwad bus, narsobachi wadi stay, kolhapur bhakt niwas, narsinhwadi datta mandir etc
To get Latest video updates, SUBSCRIBE to our channel : bit.ly/2z0M9Be
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Don't Forget to watch our LATEST VIDEOS :
★ वासुदेव यतीराया पाया पडतो मी सखया । Vasudev Yatiraya Paya Padato Me Sakhaya - • वासुदेव यतीराया पाया प...
★ रम्य किती हि श्रीगुरुमूर्ती । योगीवर सीताराम महाराज । Ramya Kiti Hi ShreeGurumurti -Seetaram Maharaj - • रम्य किती हि श्रीगुरुम...
★ गुरुराया मज द्यावे वरदान । ब्रह्मचारी योगीवर सीताराम महाराज । Gururaya Maj Dyave Vardan - • गुरुराया मज द्यावे वरद...
★ अनन्य विनंती करी, गुरुराया हो.. । योगीवर सीताराम महाराज । Ananya Vinanti Kari Gururaya Ho - • अनन्य विनंती करी, गुरु...
★ तुझा वास जेथे असे निरंतर । ब्रह्मचारी योगीवर सीताराम महाराज । Tuza Vaas Jethe Ase Nirantar - • तुझा वास जेथे असे निरं...
★ जगत्वंद्य अवधूत दिगंबर । Jagatvandya Avadhoot Digambar - • जगत्वंद्य अवधूत दिगंबर...
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : / 333588426744704
ॐ दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ नमो नमः ❤❤
ओम नमः शिवाय. तुम्ही दाखवलेलं हे दर्शन, म्हणजे प्रत्यक्ष आम्ही स्वामींच्या बरोबरच वावरत आहोत असा भास झाला. तुमचे धन्यवाद. स्पष्ट बोली आणि सुंदर दर्शन. स्वामी आपले कल्याण करो 🙏 ओम नमः शिवाय 🙏
❤🙌🙇🙏💖✨ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌎🙇
💐💐दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Shree gurudev datta 🙏
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 💐💐🙏🙏💐💐
।।🌺🌺ओम द्राम दत्तात्रयाय नमः।।🌺🌺
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺
सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏
🙏🙏🌹जय गुरुदेव दत्त माऊली ला साष्टांग नमस्कार 🌹🙏🙏
खूप चांगली माहिती दिली.
jaishreeswamismarth
!! दिगबंरा दिगबंरा श्री पाद वलभ दिगबंरा!!मलाही तुमच्या दश॔नाला येऊ द्या..!!श्री स्वा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्रीगुरूदेव दत्त🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🕉🌹🙏
Avdhut chintan shree gurudev datta
समथॅ महाराज की जयहो जयजयजयजयजयजय सवामी समथॅ महाराज की जयजयजय हो
Sharanam sharanam narasimhasaraswati sharanam sharanam avadhutachintana gurudatta datta🙏🏻💐🦚
अशक्य हि शक्य करतील स्वामी.
श्री स्वामी समर्थ 👏
पाहुनी दत्तजयंती झालो श्री गुरूदेव दत्त
फार सुंदर मन भारावून गेले 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
श्रीगुरुदेवदत्त🙏🙏🙏
श्री गरूदेव दत्त। छान माहिती मिळाली. तशीच बाळूमामा व शंकर महाराजांची माहीती मिळाली तर बरे होईल.
Jai Gurudev Dutt 🙏🌹🙏
वा वा खूप प्रसन्न क्षेत्र🌹🙏🌹🙏👌🌹🙏🌹🙏👌🌹🙏🌹🙏🌹👌🌹🙏
खुप छान व्हिडिओ आहे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼 श्रीगुरुदेव दत्त
धन्यवाद 😇🙏🏻
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🌺🙏🙏🙏🙇🙇
खूप छान व्हिडिओ तयार केलेला आहे. घर बसल्या नृसिंहवाडी तीर्थक्षेत्राचे दर्शन झाले.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद
आपले आभार !
Shri Gurudev Datt 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay shree gurudev Swami duttatrys ❤
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 👏👏👏👏👏👏
Jai Sadguru NarsinhSarsvti Shreepad Vallabh Shree Swami Samarth
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
।। श्री स्वामी समर्थ सद्गुरू दत्त माऊली की जय।। 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खुप छान विडिओ माजे माहेर शिरोल चे आणि आमचे आद्य देवत ही दत्त दिगम्बर खुप छान वाटले
Any known enlightened/ Divya soul so that I can perform Divine Pooja from the Holy Person/Swamy ??
My Pranam on ur loutes feet swami Dattamaharaj
🌹खूपच भव्य,पवित्र,प्रसन्न🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Avdhut Chintan Shree Gurudev Datt
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
माये पासून सुटका करून घायाव्याची असेल तर दत्त गुरु ना शरण जावे लागेल ती शक्ती फक्त गुरुत असते जय गुरुदेव
सद् गुरू महाराजकी जय🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹
🙏🌺🌺अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌺🙏
श्री गुरुदेव दत्त 👏👏⚘⚘
खुप छान दर्शन झाले, अतिशय सुंदर वर्णन केले, धन्यवाद 🙏
Mee Australiyat aahe ha vadicha video pahun Chan vatale Shree gurudev datt
आपली प्रतिक्रिया अमूल्य आहे. धन्यवाद ! सातासमुद्रापार असलेल्या आपल्या सारख्याच अनेक भक्तांना हे विडिओ अवश्य share करा.
🌺🙏🙏अतिशय भक्तिपूर्ण व्हिडीओ आहे, श्री गुरुदेव दत्ताचे सुंदर दर्शन व सर्व सेवा पाहून मन प्रसन्न झाले.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... 🙏🙏🌺
श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त
श्री दुंडाप्पा पुजारी बावधन बुदृक पुणे २१
🙏🙏🙏⛳Jay sree gurudev datta ⛳⛳jay go.ra. jay samarth ⛳⛳⛳
श्री गुरुदेव दत्त खूप छान व्हिडिओ
श्री स्वामी समर्थ महाराज
Very Divine to see Sri Dattatreya, Sri pada vallabaSwami ,Sri Narasimha Saraswati Swami various holy places associated.
I am a regular reader of Shri Guru Charithram in Tamil.
Only today Iwas able to be blessed to see through your Valuable WhatsApp.
Namaskarams toSri Dattatreya Swami.
🙏🏻🙏🏻🙏🏻🏵️🏵️🏵️ Shree Guru Dev Datt 🏵️🏵️ 🏵️🙏🙏🙏
अतिशय सुंदर, माहिती पुर्ण विडीयो अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹
Avadhooth chinthana sri gurudev datta.
Jai guru datta
Sri guru datta
💐💐💐💐
Mala darshanala yaycha aahe Swami tumachi krupa aahe. Shree Swami Samarth
कृष्णा व पंचगंगा नद्यांचा पवित्र संगम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
|| अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ||
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Avdhoot chintan om Shri gurudeo Dutta
Khupach chan yekdha dershan ghyaych aahee
।। ॐ श्री नृसिंह सरस्वती नमाे नमः ।।
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🕉
ओम श्री गुरुदत्तय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री गुरूदेव माऊली
!!Shri Pad Raaj Sharan am prapdhaya Avadhoot Chintan Shri Gurudev Dutt !! 👏👏
🙏🍀🌷दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा! श्रीगुरुदेव दत्त! श्रीगुरुदेव दत्त! श्रीगुरुदेव दत्त! वाडीचा नरसोबाची जय! 🌷🍀🙏
अवधुत चिंतन गुरुदेव दत्त
ॐ जय श्री गुरूदेव दत्त
।। ॐ नमाे भगवते श्री नृसिंह सरस्वती नमाे नमः।।
Shri Gurudev Datt
🌹मनाला प्रसन्न करणारे वातावरण🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🌹
🚩
🙏
🌹
श्री
गुरूदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🌹🌹🌹🙏
Shri guru dev datt
जय सद्गुरू 🙏🙏👌🚩
कृष्णवेणूमाताकी जय🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Shree Gurudev datta
🙏🙏|| श्री स्वामी समर्थ ||🙏🙏
श्री गुरूदेव दत्त
Shree Gurudev Datta🙏🙏🌹🌹🌹💐💐💐🌻🌻🌼🌼🌼🌸🌸🌸🌺🌺🌺
🙏Jai jai Shri Nursihasaraswati maharaj ki jai🙏
श्री. गुरूदेव दत्त 🌺🌺
🙏🚩🌹🌺।।जय श्रीनृसिंहसरस्वती।।🌺🌹🚩🙏
JAY JAGANNATH. THE TEMPLE IS VERY NEAT AND CLEAN. I AM VERY LUCKY TO SEE THIS TEMPLE. AND GODS. THANK YOU VERY MUCH FOR SENDING THIS VIDEO.
जय गुरुदत्त.
जय जय श्री गुरूदेव दत्त
श्री गुरु देव दत्त
।।श्री गुरूदेव दत्त।।💐💐
Il दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll 🌹🌹🙏🙏
Shree Swami Samarth Mauli Mazi AAI 🙏🙏🙏
Avdhut Chintan Shri Gurudev Dutta
श्री गुरुदेव दत्त...
जय श्री.गुरुदेव दत्त ।
Shri swami samarth maze aai majala thav dhyava Pai
Shree gurudev Datta....om sairam
🌹दीगंबरा दीगंबरा श्रीपाद वल्लभ दीगंबरा🌹🙏🌹🙏🌺👍🌺🌺🌺👍🌺🌹🙏🌹🙏🌺🌹🙏
Sripad Srivallbha Srimannursih Sarswati Akkalkot Niwasi Sri Swami Smarth Maharaj Ki Jai
🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷
Nice you reply
Awadut chintan Guru dev datt 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री नृसिंह सरस्वती महाराज
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹
माझी माऊली श्री.गुरूदेव दत्त
दत्तगुरू.....
हरि ऊँ तत्सत् जय गुरुदत्त महामन्त्र चा जाप करा खुप शान्ति लाभेल
हा महामंत्र स्वयं श्री दत्त महाराजा ने विश्व च्या कल्याण करिता गिरनारी सिद्ध योगी पुनित महाराजा ना दिला 15 nov 1975ला
15 minutes फक्त मंत्राचा जाप करुन श्री दत्त महाराजा ला प्रार्थना
करुनआप्ले डोले बंद करुन ध्यान मधे बसा अलोकिक सुख शान्ति लाभेल
जय श्री गुरूदेव दत्त महाराज !
आम्हा सर्वांना हा विडीआओ खूप आवडला श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले.
Shree ,,