मीचतर आहे दत्त शेजारी आहे उभे ब्रम्हाजी विष्णुजी दत्ता दत्ता म्हणुन मीनाही कोणी आहे मीच दत्त म्हणा दत्तगुरूला भजा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉 शंकर त्रंबकेश्र्वर दत्ता नरसिहवाडी.शंकरजी बोलले दत्तजींनी ऐकले.
ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्वर तुकाराम माऊली की जय राधा कृष्ण राधा कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थ नमः
जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी, भवभय वारण तुम्हीच ना कार्तवीर्य यदु परशुरामही ,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुनी, पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले ,जन उध्दारा तुम्हीच ना दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी, श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरतां गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच्च वृत्ती ,धारण करतां तुम्हीच ना।१। �� स्नान काशिपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना करुनी भिक्षा करविरी भोजन ,पांचाळेश्वरि तुम्हीच ना तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल, निद्रा माहुरी तुम्हीच ना करुनि समाधि मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ॐकार जपूनी , मौन धरियेले तुम्हीच ना मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२। �� चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला ,आश्रम देउनि तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी, विप्र सुखाविला तुम्हीच ना वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला, भक्तवत्सला तुम्हीच ना विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनि तुम्हीच ना हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३। �� वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना भिक्षा ग्रामी करुनी राहता, माध्यान्ही मठी तुम्हीच ना ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी, उद्धरिले मठी तुम्हीच ना वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४ �� अगणित दिधले धान्य कापुनी, शुद्रशेत गुरु तुम्हीच ना रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली, दीपवली दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५। �� कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपति ऊठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहाणाकरुनी, गाणगापुरीस्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृष ठेऊनी, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठामाईचा दास मूढ़ परि, अंगिकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।
🙏🌹श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री दत्त गुरूदेव स्वामी समर्थ 🌹🙏
😅😅😮😊
Datta Guruna Sara ho...very sweet geet. Jai ho!🙏❤️✋🧭🦚🛕📝
मीचतर आहे दत्त शेजारी आहे उभे ब्रम्हाजी विष्णुजी दत्ता दत्ता म्हणुन मीनाही कोणी आहे मीच दत्त म्हणा दत्तगुरूला भजा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉 शंकर त्रंबकेश्र्वर दत्ता नरसिहवाडी.शंकरजी बोलले दत्तजींनी ऐकले.
❤
खुप सुंदर मन प्रसन्न झाले
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खूप सुंदर अप्रतिम भक्तिरस्पूर्न गीते🎉🎉🎉🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏵️🏵️🙏 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏵️🏵️🙏
❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे जय जय दत्त श्री स्वामी समर्थ
अव्हदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
कर्ण प्रिय मधुर भक्ती गीते
Shri Gurudev Datt Shri Swami Samarth Jay Sainath Maharaj ki Jay Jay Sant Gajanan Maharaj ki
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मला पण आवड आहे श्री गुरु दत्ताची
फारच छान भजने आहेत
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🎉🎉🎉❤❤
मला हे दत्तगुरू भेटले दत्त जयंती आहे आज जग दत्तगुरूच्या पायावर पडले.🎉🎉🎉🎉🎉🎉 रूदय-पाखरू.
❤❤🌹🚩 खूप छान गीत आहे मला खूप आवडले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤🌹🚩
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्म विष्णू महेश्वरा❤❤❤❤🎉🎉🎉🎉
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
अवधुत चिंतन गुरूदेव दत्त❤❤❤❤
Very Nice
Avadhut Chintan Sri Gurudev Datta
सुंदर,पूज्य आर एन पराडकर यांची गाण्यांना नव्याने सादर करण्याचे यशस्वी प्रयत्न सफल झाल्याचे समाधान वाटले.
❤ shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 Jay Jay Swami samarth 🌺 shree guru dev datt ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त😊❤😊😊❤❤😊😊❤❤😊😊❤❤
खूप सुंदर ❤❤❤🎉😊😊
खूपच प्रसन्न वाटते
श्री गुरुदेव दत्त, प्रातःकाळची भक्ती गीते मनमोहक आहेत. मानसिक स्वास्थ्य लाभले. इति शुभम
श्री दत्त प्रभू महादेव शंभू❤
श्री स्वामी समर्थ ❤
❤❤🌹🌹🌺🌺🙏🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤ अवधूत चिंतन दत्त दिगंबर ❤❤🌹🌹🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
श्री दत्त महाराज यांना साष्टांग नमस्कार ! श्री दत्त महाराज सर्वांना सुखी ठेवा ! 🌹🌺🌹🙏🙏 खुपच सुंदर भक्ती गिते प्रसन्न वाटते . धन्यवाद !🙏🙏🌹🌹
ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्वर तुकाराम माऊली की जय राधा कृष्ण राधा कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थ नमः
😅😅😅😅😅
प
प
..🌹,,, कादीर,,,,,, 13:19 ,, ज 💐💐💐, wwzzw, 💐,
Ar tu e weds@@harishchandrazunjarrao4944
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️ श्री स्वामी समर्थ, जय, जय, श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🌺
श्री स्वामी समर्थ 🌺
श्री श्रिपाद वल्ल्भ 🌺
श्री नुर्शिह सरस्वती महाराज 🌺
🌺🌺🌺🌹🌹🌹🌸🌸🌸💐💐💐🌼🌼🌼☘️☘️☘️🌿🌿🌿🌷🌷🌷👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
❤️❤️❤️ Shri Gurudev Datta Maharaj Ji ❤️❤️🙏
दत्तगुरु,स्वामी समर्थ,जय हो,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤
गुरुदेव दत्त दिगंबर दैवत माझे 😊😊 आणि गुरुदेव दत्त दिगंबर दैवत माझे 😊😊😊😊
💫🪷🌸🌺 मन हे न्हाले भक्ती डोही । अनुसया उदरी धन्य अवतार ।।
केलासे उद्धार विश्वाचा या । माहुरगडावरी सदा कदा वास ।।
दर्शन भक्तास देई सदा । चैतन्य झोळी विराजे काखेत ।।
गाईच्या सेवेत मन रमे । चोविस गुरूचा लावियला शोध ।।
घेतलासे बोध विविधगुणी । 🌸✨🌺
(दत्त जयंती)
Om sh. Guru Datta Namah.sh Swami Samarth Namah.
,, hu
जय शंकर
गुरुदेव दत्त 🙏🌸🌸
Jai shree sachjdanad gurudev
Shri 🙏?🙏🙏🙏🙏swami samartha👏👏👏👏
Shreeswami samarth 🙏
श्री gurudev दत्❤❤
सुंदर जुनी गाणि मिळाली ही आता ऐकायला मिळत नाही बरी वाटतात.
Shree guru dev dattaguru namaste Shree swami Samarth
🙏🌹श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आई 🌺🙏
अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त ❤❤❤❤❤❤❤
JayGuruDattatreya Bhagawan
जय श्री राम
Shree gurudev datt maharaj ki Jay❤❤
Shree swami samarth🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹❤
🌹🙏🌹. दत्त गुरु महाराज की जय, ऊॅ श्री सद्गुरू श्री दत्त महाराज स्मरण! दत्त गुरु भव ताप हरो!
Shree Guru dev Datta✨🌺🙏
णफचघ
ई
्ध
औ शन०ओ
्
वय
च
व्हिडिओ गॅलरी व हे ऊस ,o
ZE1//4///E/R.
M
W
11
Oh
खुप छान
खुप छान आहे गाण🙏❤️🥰
Ati Sundar❤
❤ shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺 shree Swami samarth 🌺🌹🙏🏻 Jay Jay Swami samarth 🌺🌹🙏🏻 shree guru dev datt ❤❤❤❤❤❤
रामकृष्ण हरी, श्री दत्त गुरूंचे सर्वच भक्ती गीते छान आहे.
Jay Guru Dev 🙏 🙌
शान्ति पाहीजे तर है भक्ति गीते ऐकले पाहीजे जय श्री दातगुर
Skm❤🎉
Shree gurudev datt
Shri Gurudev Datta Avduta chittan Shri Guru dev datta 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.श्री गुरुदेव दत्त
चांगल तेवढं हवं वाईट कोण स्वीकारणार
Shri dattguru🙏🌹
Jay shree datta guru Deva
🌹🌹🌹🌹🌹shri swami samarath 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली खूप छान 🙏🙏
ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
+
❤ Avdhut Chintan Shri Gurudev Datta❤
श्री गुरुदेव दत्त ❤️❤️👌👌
Jai sadguru
जय श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏
अवधूत चिंतन गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🎉🎉🎉🎉🎉❤
अत्रिनंदन श्री गुरुदेव देव दत्त माता अनुसया कोटी कोटी प्रणाम
Nice gaani👌💐💐👌
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! खूप सुंदर.
श्री स्वामी समर्थ
जगत वंद्य अवधूत दिगंबर,
दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
अनन्य भावे शरणागत मी,
भवभय वारण तुम्हीच ना
कार्तवीर्य यदु परशुरामही
,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना
स्वामी जनार्दन एकनाथ तरि,
कृतार्थ केले तुम्हीच ना
नवनारायण सनाथ करुनी,
पंथ निर्मिला तुम्हीच ना
मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले
,जन उध्दारा तुम्हीच ना
दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना
नाथ सदनीचे चोपदार तरी,
श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना
युगायुगी निजभक्त रक्षणा,
अवतरतां गुरु तुम्हीच ना
बालोन्मत पिशाच्च वृत्ती
,धारण करतां तुम्हीच ना।१।
�� स्नान काशिपुरी चंदन पंढरी,
संध्या सागरी तुम्हीच ना
करुनी भिक्षा करविरी भोजन
,पांचाळेश्वरि तुम्हीच ना
तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,
निद्रा माहुरी तुम्हीच ना
करुनि समाधि मग्न निरंतर,
गिरनारी गुरु तुम्हीच ना
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,
पीठापुरी गुरु तुम्हीच ना
श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना
जन्मताच ॐकार जपूनी ,
मौन धरियेले तुम्हीच ना
मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२।
�� चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना
कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना
माधवारण्य कृतार्थ केला
,आश्रम देउनि तुम्हीच ना
पोटशुळाची व्यथा हरोनी,
विप्र सुखाविला तुम्हीच ना
वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ
गुरु तुम्हीच ना
तस्कर वधुनी विप्र रक्षिला,
भक्तवत्सला तुम्हीच ना
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,
निष्ठा देखुनि तुम्हीच ना
हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३।
�� वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना
भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना
ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना
भिक्षा ग्रामी करुनी राहता,
माध्यान्ही मठी तुम्हीच ना
ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,
उद्धरिले मठी तुम्हीच ना
वांझमहिषी दुभविले,फुल्विले
शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना
नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४
�� अगणित दिधले धान्य कापुनी,
शुद्रशेत गुरु तुम्हीच ना
रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना
आठही ग्रामी भिक्षा केली,
दीपवली दिनी तुम्हीच ना
भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना
निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना
सायंदेव काशियात्रा,दाखविली
गुरु तुम्हीच ना
चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना
साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५।
�� कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना
माहुरचा सतीपति ऊठवोनी,
धर्म कथियला तुम्हीच ना
रजकाचा यवनराज बनवुनी,
उद्धरिला गुरु तुम्हीच ना
अनन्यभावे भजता सेवक,
तरतिल वदले तुम्हीच ना
कर्दळीवनीचा बहाणाकरुनी,
गाणगापुरीस्थित तुम्हीच ना
निर्गुण पादुका दृष ठेऊनी,
गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना
विठामाईचा दास मूढ़ परि,
अंगिकारिला तुम्हीच ना
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,
दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।
अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त
Shree guru dev datta💝🌺🙏
jai shri Guru Dava Datta
Jay gurudev data ki Jay
दत्त दिगंबर दैवत माझे 🙏🌹
दिगम्बर दिगम्बर
Such nice song👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌😊😊😊😊💐💐🙏🙏🙏🙏🙏
🙏 दत्तगुरू 🙏
❤❤❤❤❤Avdhut Chintan Shri Gurudev Datt
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏼🌼💐🌺🙏🏼
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏🚩
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
खूप सुंदर गीत आहे
Avhadut chintan gurudev dhat 🌹🌹🙏🙏🌹🌹
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
Avdhut chintan shri gurudev datt
Jay Sri gurudev Datta.