श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( गाणगापूर ) | Shree datta sthan mahatmya darshan ( Gangapur )
HTML-код
- Опубликовано: 23 авг 2016
- To get Latest video updates, SUBSCRIBE to our channel : bit.ly/2z0M9Be
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
-----------------------------------------------------------------------------------------------------
Don't Forget to watch our LATEST VIDEOS :
★ अपराध क्षमा प्रार्थना । Aparaadh kshamaa Prarthana : • अपराध क्षमा प्रार्थना...
★ नित्यस्मरण । Nityasmaran : • सदा सर्वदा योग तुझा घड...
★ श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( नरसोबावाडी ) | Narsobawadi Darshan : • श्री दत्तस्थान महात्म्...
★ पोवाडा दत्त महाराजांचा । Povada Datta Maharajancha : • पोवाडा दत्त महाराजांचा...
★ घोरात्कष्ट । Ghoratkashta । अघोर कष्टोद्धरण स्तोत्र : • घोरात्कष्ट । Ghoratkas...
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : / 333588426744704
Om Shanti Shanti om Shanti 🎉 Shri Gurudev दत्त. प्रभू की महिमा होवो 🎉. शिव बाबा याद है!?
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कल कोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनिः ।
तस्य स्मरणमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते ॥
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कल कोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
।श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव आपली कृपा आसावी.
माझी खूप दिवसांपासुन इच्छा आह इथे जाण्याची, कधी पूर्ण होईल। श्री गुरुदेव दत्त... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा😇
Mla pn gurudev kadhi yog julvun aantay
@@anitashinde8339 8th
मनापासून प्रार्थना करा महाराजांना, नक्की पूर्ण करतील. 🙏 मी कालच जाऊन आले. खूप सुंदर दर्शन झाले.
जेव्हा दत्तगुरु chya मनात आले की आपोआप पोहोचाल
Jenva datta maharaj bolVatil
🙏🌸।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌸🙏
Shree gurudev datt nursih saraswati
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबर वासुदेव नंद सरस्वती सदगुरु नाथ कृपा करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
औदूत चिंतन श्री सद्गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🌺🙏 SHRI GURUDEVDATTA 🙏🌺🙏
Jai shree gurudev dattatreya namah
Shri Gurudev Datta Narsingh Saraswati Swami Maharaj ki Jay
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबर वासुदेव नंद सरस्वती सदगुरु नाथ कृपा करा श्री गुरुदेव दत्त
फारच सुरेख दत्त महाराजांचे दर्शन
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏
🙏🌺🙏 SHRI SWAMI SAMARTH 🙏🌺🙏
जय श्री स्वामी समर्थ
जय गुरुदेव दत्त माऊली 🌺🌺🙏🙏🙇🙇🙇
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री सद्गुरू देवदत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 🙏
श्री गुरुदेव दत्त स्वामी हो
आधुत गुरू देव दत्त
Shri Swami Samarth jai jai Swami Samarth
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री जय जय रघुवीर समर्थ क्रूपा
श्री दत्त्ता त्र्यय नमो 🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरूदेव दत्त,,,🌹🌹🙏🙏
Sri swami samarth Maharaj ki jai
Shri swami samarth
🙏अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🙏
🌺🌺🕉श्री गुरुदेव दत्त 🌺🌺
👏👏
Gurudev Datta,Twamev Sharanam Prapadhye! Dhanyavad,OmShanti.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏
❤❤❤
श्री गुरुदेवदत्त 🙏🙏
श्री दत्त जय दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
Shri Guru Dev Datta Shri Guru Dev Datta Shri Guru Dev Datta Shri Guru Dev Datta Shri Guru Dev Datta
Shri Dundappa pujari Badhan budruk pune 21
Jai Guru datta
Avadhuta Chintana Shree Guru Devdatta 🙏🙏🙏
अवधूत चिन्तन श्री गुरु देव दत् 🌸🌷🌹👏🏻
ॐ जय श्री गुरूदेव दत्त
।। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
अवधुत चिंतन गुरुदेव दत्त
Pavitra. Pavitra. Pavitra. ❤
Deva lavkar bhet ghadu de😇❤❤❤❤ digambara digambara shripad vallabh digambara..
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
ओम नमः शिवाय. स्वामींचे वर्णन तर आम्ही करूच शकत नाही, कारण हरी होऊनी हरी गुण गावे असं थोडंसं ऐकलं आहे. पण तुमच्या वर स्वामी कृपा आहे हे तुमच्या आउदुंबर, वाडी आणि गाणगापूर क्षेत्रा मधील दिलेल्या दिव्य दर्शनाने समजते. तुम्ही ह्या तुमच्या स्पष्ट वानिने बऱ्याच भक्तांना स्वामींचे दर्शन घडवत आहात , ही सेवा स्वामीच तुमच्या कडून करून घेत आहेत. धन्यवाद. ओम नमः शिवाय
ॐ श्री गुरुववे नमः
Shri Guru 🙏🙏🙏🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत सद्गुरु दत्त महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे नामस्मरा हो दत्त गुरु चे भजन करा दिगंबरा दिगंबरा
🙏🚩अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🚩🙏
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव नमः
Jay gurudev datt
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
🙏🙏🙏
Jay guru dev datt
🙏 ओम श्री गुरुदेव दत्तक 🙏
श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ
श्री गुरुदेव दत्त🙏
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shrirang mp
Khup sundar vedio banvalay tumhi sunder mahiti dilat dyanyawad
आपले आभार 🙏🏻
Om sripad srivallbha Srimannursih sarswati akkalkot wasi sri swami smarath maharaj ki jai jai
jai guru devu datta
ॐ श्री गुरुदेव दत्ता ॐ चैतन्य श्री गुरुदेव दत्ता
🙏🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏
ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः
Nanasaheb darmadikare
जय सदगुरू
श्रीं स्वामी समर्थ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
JAI GURU DATTA SRI GURU DATTA
JAI JAI SRI GURU DATTA
Jai guru datta
prabhu nagaram .
गुरू देवदत्त 🚩🙏🙏🙏🙏
Om shri Gurudev Datt🙏🙏
जय गुरूदेव दत्त
🌷🙏AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DATTA 🙏🌷
dutt Maharaj ki jay ho
🙏 Shree Gurudev Datta 🙏
जय. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
ॐ जय जय श्री गुरुदेव दत्त
खूप छान माहिती
दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा।
🌷🙏🙏🙏
Om shri gurudev datt
🙏 Om Shree Gurudev Datta 🙏
Shri gurudev Datta prasann Great mahan Goad.
Nice visit and cool place, need to take clean ness awareness to people on river
🙏🙏🙏 Jai Guru Datta
🙏 Jay shree Sadguru krupa 🙏
छान माहीती
🌹🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा
जय गुरूदेव दत्त
dada ड नाही द म्हणा...🙏🏻
Shree Gurudev Datta..
खूप छान माहिती
Guru datta are true supreem power jay guru datta
श्री गुरू देव दत्त 🌼🌼🌼🌼🙏
Jai datta swami
श्री. गुरू देव दत्त 🙏🙏❤️,💐💐🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹
सदर माहीती खुप छान आहे
Chan mahiti aahe