वर्षाचा पहिला सण मेथीची भाजी बनवली 🙏 ऊस बोर मागूनआणले👍 तिळाचे लाडू 🤗

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • वर्षाचा पहिला सण मी बनवली मेथीची भाजी 🙏 ऊस बोर मागून आणले 👍 तीलाचे लाडू 🤗

Комментарии • 23

  • @shobhadate1961
    @shobhadate1961 18 дней назад +1

    ताई दादा बरोबर बोलतात जास्त वजन कम झालतर सुरकुत्या पडतात व आपन विक दिसतो माझा अनुभव आहे तरी स्वतःकडे लक्ष्य दिलेच पाहिजे हॅपी संकात तीळ गुड घ्या गोड बोला

  • @ashapednekar5419
    @ashapednekar5419 18 дней назад

    Happy sankratisonali

  • @richsurve4922
    @richsurve4922 19 дней назад +1

    Hi dear 😊 silver clean karayala pitambari rooperi use kara ! Nice vlog ❤️❤️👍🏻👍🏻

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 19 дней назад +1

    Barobar decision Kal pan mi Tula lihile hote. ❤🎉 Helen from Israel

  • @manishab8407
    @manishab8407 19 дней назад +2

    दोघे ही गोड़ आहात तुम्ही ❤

  • @sarthakshinde1441
    @sarthakshinde1441 19 дней назад +4

    Hi ताई मी शितल शिंदे मी खूप दिवस झाले तूमचे व्हिडिओ पाहते पहिल्यांदा कमेंट करत आहे तूम्ही आहात तशाच छान दिसतात रिप्लाय प्लीज ❤

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 19 дней назад

    खुप छान व्हिडिओ आहे ताई सूर्याला जेव्हा आपण जल देतो ना तेव्हा त्या पाण्याच्या धारेतून सूर्य बघायचा असतो

  • @वैशालीशिंदे-न1ङ

    ❤ सोनाली ताई खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 19 дней назад

    Mast ladu

  • @JayashreeJadhav-fs6oz
    @JayashreeJadhav-fs6oz 19 дней назад

    हो ताई अगदी बरोबर निर्णय घेतला आहे

  • @vandanaghule5443
    @vandanaghule5443 19 дней назад +4

    डाएट नको करू
    Prashantji जे सांगता ते बरोबर आहे.फार तर सकाळी जेवण करायचे आणि सायंकाळी फक्त भाजी खायची अडे करू शकतो

    • @lalitagangurde8799
      @lalitagangurde8799 19 дней назад

      Mast g tai tujha advice mala khupach avadala ata mi asach karel thanks

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 14 дней назад

      अडे काय असते?

    • @lalitagangurde8799
      @lalitagangurde8799 14 дней назад

      @@vandanaghule5443 i think tyana ase mhanayache asel kadachit

  • @Rohini_murkar
    @Rohini_murkar 19 дней назад

    Kharach good decision ghetla tai tumhi 😊

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 19 дней назад +2

    अजिबात वजन कमी नका करु छान दिसता लाडू कडक झाले कि नरम पिल्जि सांगा

  • @jatinrjadhav
    @jatinrjadhav 19 дней назад +1

    ताई, तुम्ही 32बार. सवीकर भारद्वाज चे करा.वजन कमी करणेसाठी,यु ट्युब ला आहे
    ते सगळं खाऊन करता येते.

  • @swapnilarane7490
    @swapnilarane7490 19 дней назад

    Tai video chaan astat tumche........ Wait watun gheu naka pan ubharta lepan karta velas chappal kadat jaaa

  • @shilapalve1752
    @shilapalve1752 19 дней назад +1

    दोन टाईम जेवायचे भाकरी खायची तरी वजन कमी होते

  • @adityajanugade1233
    @adityajanugade1233 19 дней назад

    डाएट मध्ये संध्याकाळच्या जेवणामध्ये एकच छोटी भाकरी भाजी खायची आणि रोज25/30 मिनिटे चालायचं त्यामुळे वजन कमी होते

  • @sandhyagaikwad6049
    @sandhyagaikwad6049 18 дней назад

    ताई तुरटी पावडर ने काही फरक पडला का प्लीज सांगा ना

  • @Shaila-f9m
    @Shaila-f9m 19 дней назад

    लाडु वळुन घेणे