आंबे परिपक्व झालेले असतील आणि पाक व्यवस्थित झाला असेल तर फ्रीज बाहेर सुद्धा वर्षभर राहतो पण जर तुम्ही पाक थोडा जरी कच्चा ठेवला असेल आणि आंबे जर कोवळे असतील म्हणजे पूर्णतः वाढ न झालेले ज्याच्या आत बाठा तयार झालेला नसतो असे जर आंबे वापरले असतील तर फ्रीजमध्ये ठेवावा लागेल
प्रियाताई खूप छान झालाय पदार्थ. पण मी कैरी कुकर मधे उकडून घेते व मग त्यात गुल घालते .गुल घातल्यावर कैरीचा किस कधीकधी कडक होतो.त्या साठी काय उपाय करावा ?
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद ताई ❤🎉
तुमच्या रेसिपी पाहण्याआधीच मी लाईक करते कारण त्या सुंदरच असतात❤❤❤❤
Mi pn😊😊
Priya tai mla tumchya sarv recipes aavadatat mi baghanyachya agodarch like krte ❤❤❤😊😊 gulanba recipe tr uttamach
Mi kalch banvla khup chan zala ,thanku ❤
आंबा खूप छान झाला आहे आणि तुमची समजावून सांगण्याची पद्धत तर अप्रतिम❤
प्रिया ताई मस्तच !!🎉🎉
Priya Tai khup Chan
एक नंबर रेसिपी झाली आहे
खुपच मस्त गुळांबा रसरशीत बघूनच खावासा वाटतो छानच रेसिपी धन्यवाद प्रिया ताई❤
टिप्स खूप उपयुक्त दिले आहेत❤
रंग सुद्धा सुरेख आलेला आहे आणि टिप्सही खूप छान दिले आहेत
खूप छान गळांबा रेसिपी ❤ करून तर बघावाच लागेल.👍
Aati soppa... chan...mast..❤
Perfect 👍❤
Superb presentation ❤
Kiti chan sopya paddhtine recipe sangitli aahe... Thank you❤. Priya..
खूप खूप धन्यवाद🙏
मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुखाचे आनंदाचे समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐🤝❤️
मस्तच झाला आहे गुळंबा
Yummy snd easy recipe 💯😋😋😋
Waah mast easy aahey banvayela tai thank you
खूप छान झाला गुळंबा💯👌👌👌🤤🤤🤤
बघताक्षणी खावासा वाटतो इतका छान रसरशीत मुरंबा तयार झाला आहे
Khupch mast😊
अप्रतिम 😋
Mastch zala aahe gulamba❤
खुप मस्त 👌👌
प्रिया, तुझी रेसिपी सांगण्याची पद्धत इतकी सोपी आणि साधी आहे की सगळ्याजणी गुळांबा करूत बघतील ….. 😊
Great 💯💯💯
Awesome❤
Mast zala gulamba 💯💯
खूपच छान
मस्त ❤
Wow very tasty 😋😋❤❤❤❤❤🎉
khup chan
Khup chan
My favorite 😊
😋👌🏻mast
Tai ghari बासुंदी कशी करायची याचा व्हिडियो करा. गुळआंबा मस्त झाला आहे.
Mast ❤
Hi taimoramba pn dhkhva na
Mast zala ahe..thank you..but didn't get colour like this....tasty ahe ..
खूप खूप धन्यवाद ताई🙏
👌👌👌🙏🏻
बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे मी सुद्धा नक्की करून पाहिन
बाहेर चांगला राहील की फ्रिज मध्ये स्टोअर करावा लागेल
आंबे परिपक्व झालेले असतील आणि पाक व्यवस्थित झाला असेल तर फ्रीज बाहेर सुद्धा वर्षभर राहतो पण जर तुम्ही पाक थोडा जरी कच्चा ठेवला असेल आणि आंबे जर कोवळे असतील म्हणजे पूर्णतः वाढ न झालेले ज्याच्या आत बाठा तयार झालेला नसतो असे जर आंबे वापरले असतील तर फ्रीजमध्ये ठेवावा लागेल
प्रियाताई खूप छान झालाय पदार्थ. पण मी कैरी कुकर मधे उकडून घेते व मग त्यात गुल घालते .गुल घातल्यावर कैरीचा किस कधीकधी कडक होतो.त्या साठी काय उपाय करावा ?
Priya tu sangitlya pramane mi gulamba kela pan maza thoda bighadala aahe god pan Kami zala aani thoda ghatt zalay Kay Karu please sang na
थोडी साखर मिसळा आणि एकदा गरम करा म्हणजे रसरशीतही होईल आणि गोड ही होईल
Shijavnaychi garaj- nahi mango misunderstanding direct cooker madhe 1 Visal- karun ghet khoop khoop testy Ani kami kaam Ani ajibat kharab hot nahi
साधारण प्रमाण सांगा
राजा पुरी कैरी घेतली तर चालेल का?
वजनी प्रमाण किती आहे कैरी चे
कैरीचे फोडी टाकून होईल का
Ho होईल
मुलांना खायला द्या व. लागत मोठी माणसे स्वतः हूनच घेतात.😜
छानच...पण प्रिया कधीच दिसत नाही.. फक्त हात... असे का बरं
अंदाजे कसं ना कैरी वाटीने मोजून गूळाचं प्रमान असावं तसेच किती मिनीट तेही सांगायला हवं अर्धवट नको असं मी नेहमी video बघते खूप छान असतात पण हा Video 😢
साधारण एकतारी पाक झाला ना की मग गॅस बंद करावा कारण एक तारी पाक झाला नाही तर गुळांबा खराब होऊ शकतो किंवा बुरशी येऊ शकते
Okay tx 😊
🎁👈🎉💝🎉
गुळ आब्याला बुरशी yete kay karav
याचा अर्थ एकतारी पाक तयार झाला नसेल त्याआधीच तुम्ही गॅस बंद केला असेल म्हणून गुळांबाला बुरशी आली
ßp@@PriyasKitchen_
बुरशी आलेला भाग काढून टाकावा त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर मिसळावी आणि पुन्हा थोडसं शिजवून घ्यावं
Ok
गुळ, आंब्याला, बुरशी येते
परिपक्व झालेले आंबे न वापरल्यामुळे किंवा एकतारी पाक होण्याअगोदरच गॅस बंद केला असेल तर गुळांबा बुरशी येऊ शकते
Khup chan