वर्षभर साठवणीचा मेथांबा आणि गुळांबा रेसिपी 😋|gulamba methamba recipe
HTML-код
- Опубликовано: 22 окт 2024
- Rupam's receipe by Rupali Dhumal shares videos of food receipe which helps women to use in her daily routine of kitchen life.This videos are almost of Indian style receipe and presents types of food from all parts of India. Rupam's Receipe is owned by Rupali Dhumal who lives in pune and accepts orders of food.
गुळांबा,मेथांबा.खूप सुंदर दिसत आहे.उत्तम सादरीकरण.
WOW....Mouth watering dish....thank u so much
खूप सुंदर रेसिपी
अप्रतिम गुळांबा व Methamba आणि रेसीपी खुप छान आहे, मला फार आवडली
खुप छान ❤
मेथांबा एकदम चटपटीत v मस्त.गुळंबा खूप स्वादिष्ट व सुंदर. आपल्या सगळ्या recipes अत्यंत छान, अप्रतिम व चवदार असतात.
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल आणि माझ्या कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khupach chaan
मस्त रेसिपी
Khup, khup, khupch....
Best 👌 👍
100 points....
Excellent.....❤...❤..❤
Khup khup sunder .....donhi recipes.
दोन्ही पदार्थ छानच
खूपच छान, पाहून तोंडाला पाणी आले. 😊😊
दोन्ही रेसिपीज छान
मी पण बनवला. छान झाला.
Rupam ji baghuna ch tondala pani......😋😋👌👌 khoop chaan aaichi athwan yete
Punyat kuthe rahta tai... Khup chan recipe sangta. Khup Confidence aala aahe tumche vidio bghun. Thanku❤
Khup mast..,.. Pan me ek vicharu ka? Jar mala vajan nahi karta aale tar (kaitri kiss kinva fodi ch.. Tar vati ni kase gayche praman
दोन्ही पदार्थ खूप छान झालेत . ताई वेट
मशिन कुठून घेतलि आहे .
Khup Chan
खूप छान
कोणती कैरी वापरलीत राजापुरी का?
मेंथांबा गुळांबा छानच 😊
Mast👌
Mast🙏
Tai खुप खुप sundar 🎉🎉. Great effort
Cut karun aanlye astil tr aambe fodi dhuvaychya ki nahi
पाण्याने धुऊन काढू नका ओल्या कापडाने किंवा कोरड्या कापडाने तुम्ही पुसून घेतल्या तरी चालतील😊🙏
khupach chaan
खूप छान 👌👌
मेथांबा साठी कैर्या तुकडे अगदी ऐक सारखे कापले आहे . मेथांबा तर वर्ष भर टिकू शकतो पण ४,५महिन्यांनी काळसर व चवपण बदलते . पुर्वी असेच पदार्थ ,वाळवणाचे प्रकार आम्ही अगदी आवडीने खायचो .
काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवला तर कलर नाही बदलत आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ आहेत ते आम्ही पण खूप आवडीने खायचं पण तेवढी आवड आता त्याच्यामुळे नाही राहिली😊🙏
खूप सुंदर ताई मेथांबा बनवला आहे ❤
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Thanks for your reply 👍 🙂
Kya baat ❤
Chan recipe totapuri waprala tar chalel ka
हो तोतापुरी वापरली तरी चालेल पण त्यामध्ये एक साधी कैरी घाला म्हणजे थोडासा आंबटपणा पण छान लागतो😊🙏
खूप सुंदर ❤❤😢😢
😊🙏
खूप छान ❤.
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Mast🙏
Swachta khup chaan
Mast
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Mast kelat
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
दोन्ही रेसिपी 👌👌👌
Gulambyala gul kami watato
आपण गुळांबासाठी जी कैरी वापरलेली आहे ती कमी आंबट आहे म्हणजे थोडी गोडसर आहे त्यामुळे गूळ कमी लागलेला आहे जर कैरी आंबट असेल तर गूळ जास्तही लागू शकतो असे मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे😊🙏
😋😋😋😋😋😋😋😋😋
😊🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
Kairi konti aahe
Doni recipe chan hotya
गुळांबा ला तुम्ही पाक नाही का केला?
मेथांबा करताना झाकण ठेवून वाफेचे पाणी नाही पडले का ? पाणी नाही ना चालत म्हणून विचारले आहे
Khup chan
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान