आम्ही वंजारी आहे, पण चुकीच्या गोष्टींना आम्ही कधीही समर्थन करणार नाही, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवरच आम्ही चालणार.🙏 कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.🙏
भाऊ मी स्वतः वंजारी समाज मधून आहे. सगळे वंजारी काही गुंड नाहीत. राजकीय लोक सगळेच काही भुरटे पळून असतात त्यांना हे किडे असतात. त्यात सर्व जात खराब आहे असे नाही. राजकारण मुळे सर्व घडत आहे ही सत्य परिस्थिती आहे. सामान्य माणूस या गोष्टीला पाठीशी घालत नाही. आरोपी ल जात नसते तो नालायक असतो. कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि परत अशी हिम्मत झाली नाही पाहिजे कोणाची
वाल्मिक कराडचे ज्यांच्या घरी अवेळी येणे जाणे असणारेच त्याचे समर्थनात आहेत,बाकि भरपुर वंजारी समाजातील लोकही संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना शिक्षा द्यावी याच बाजूने आहे ,सर्वांना धन्यवाद व ती युवा जामखेडकर युवती अध्यक्ष ताईंना पण सहानुभूति पुर्वक शुभेच्छा,फोन तपासात पक्ष कार्याव्यतिरीक्त वेगळच काही बाहेर नको यायला
वंजारी गुन्हेगार नाहीत, समाजातील एक गुन्हेगार असेल त्यात समाजातील कुणाचा काय संबंध , कुणाचाही प्रतिक्रिया का अशा का टाकतात, वंजारी एका व्यक्ती साठी बदनाम करू नका, अशा बातम्या टाकू नका. दाजी खाडे. तडवळे ता.खटाव जि. सातारा.😊
माय,तू खरी सत्यवादी आहेस. परमेश्वराला प्रार्थना करतो की माझ्या या माई ला पुढे अजून १०० वर्षाचं निरामय,निरोगी व सुख शांतीचं आयुष्य दे.रूढ अर्थाने निरक्षर पण भल्या भल्या विद्वानांना लाजवेल अशी विद्वत्तापूर्ण आयुष्य जगत असलेल्या अशा या कष्टकरी मायीला पुढचा जन्म पण माणसाचाच दे.
खूप खूप धन्यवाद दाजी या आजीला सव्वाशे वर्षाची आयुष्य लाभो असा विचार जर समाजाने केला तर जातीवाद अजिबात होणार नाही हे सर्व जाती धर्माच्या लोकांनी आजची विचार लक्षात ठेवणे गरजेचे आहे नीट ऐका जातिवाद्यांना
@@RaniDhok जात ह्या उद्देशाने सांगितलं की त्या नराधमांना कळाले पाहिजे असे विचाराचे लोक सुद्धा आपल्या समाजात आहेत प्रत्येक माणुस हा ह्यांच्या सारखाच असतो असे नाही
@tanajikumbhar1555 जातीचा उल्लेख केला आहे pan आजी त्या आरोपींना समर्थन करत नाहीये हे ह्या मागचा उद्देश होता माझा मी काही पुर्ण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही पुर्ण video बघा मग लक्ष्यात येईल
कोणतीही जात कोणतेही समाज असा गुन्हेगार नसतो तर अशा गुन्हेगारी साठी राजकीय नेते आणि आपल्या वर कसे स्वस्कार झाले आहे आणि मेहनत न करता झटपट कसे श्रीमंत व्हावे ही मानसिकता जबाबदार असते
बाई तुम्ही खूप खूप तळमळीने बोलता तुमचे लाख शिक्षीता पेक्षा सगळ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी खेड्यातील उच्च विचार करणार्या बाई तुम्हाला माझा शत शत प्रणाम
गुन्हेगाराला जात नसते आणि कोणतीच सर्वसाधारण व्यक्ती अशा कृत्याच समर्थन करत नाही. याला अपवाद आहेत राजकारणी लोकं. राजकारणी ही एक अशी जात आहे की , त्यांना भावना नसतात.
अरे आयघाल्या सगळे गुन्हेगार वंजारी आहेत गुन्हेगारांचा बॉस हा वाल्मिक कराड आहे हे सिद्ध झालेय... आणी वाल्या कोणाचा माणूस आहे हे राज्यातील प्रत्येक व्यक्ती सांगेल..... या वन्जर्डी लोकांमुळे दंगल घडणार एक दिवस...
आई माता माऊलीच्या तोंडुन आगदि सत्य बोलणं ऐकून मनाला खुप बरं वाटलं आहेत म्हणजे आजपण काही देव माणसं आहेत धन्यवाद आई तुम्हाला मानाचा जय शिवराय जय भिम जय आदिवासी जय बहुजन जय विद्रोही
धुर्त असंस्कृत L.L.B. L. .L.M नियुक्त केल्या पेक्षा शुध्द चारित्र्य असणारे वयोवृद्ध न्यायाधिश नियुक्त करणे केव्हाही 1001% चांगले आहे. असं वैयक्तिक मत आहे. अशा वक्ती कोणत्याही आमिषाला बळी पडत नाहीत.
मी पण आजीच्या मताशी सहमत आहे नराधम कुठल्याही जातीचे असो त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे कारण असा गुन्हा भविष्यात परत कोणी करणार नाही आणि असा गुन्हा करण्याअगोदर 100 वेळेस व्यक्तीने विचार केला पाहिजे
आज्जी वय तुमचं शंभरी पार केली तुम्ही पण खरंच तुम्ही एकदम खरी माता आहे आणि आज्जी तुमची तब्येत पण या वयात खुप ठणठणीत आहात तुम्ही तमची प्रकृती अशीच राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
आजीचे म्हणणे असे आहे की ह्यांना सोडल तर पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून ह्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायलाच पाहीजे.हे सर्वं जनतेच तर मत आहेच,परंतू वंजारी समाजसुध्दां मनातून खवळलेला आहे हे आजीच्या मुलाखतीतून दिसतय.धन्यवाद भावा.
जय भीम भैया मि नांदेड वरून आहे तुम्ही किती छान मराठी भाषा बोलतात तुमच बोलन समोरच्या व्यक्तीला भारावून टाकून जाते मला वाटतं नाही कि तूम्ही मुस्लिम आहात माफ करा 😊
आम्ही वंजारी आहे, पण चुकीच्या गोष्टींना आम्ही कधीही समर्थन करणार नाही, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवरच आम्ही चालणार.🙏 कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.🙏
❤❤❤
दादा तुम्ही खरंच हात देत आहेत तुम्हाला सुद्धा नमस्कार
धन्यवाद भाऊ
आजी तुम्हाला मनापासून नमस्कार
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
लाभार्थी वंजारी कार्यकर्ते सोडले तर आमच्यासारख्या सर्वसामान्य वंजारी समाजाची हीच भावना आहे.
एकदम मनातल बोल लत बघा दादा,कार्यकर्ते चुकीला चूक manychi तयारी ठेवत नाहीत,gunhegrasathi मोर्चा काढत आहेत,suport krt ahet,udya yamchyav vr hi veo alyas samjel
धन्यवाद भाऊ सर्व सामान्य जनतेचे
धन्यवाद भाऊ
❤❤❤
दादा तुम्हाला मानाचा मुजरा!!! जय हरी 🙏
उगाच म्हणत नाही जुनं ते सोनं आजी स्पष्ट मत मांडल्याबद्दल आजीचे खूप खूप आभार
निच्चीत च आई ला प्रणाम !!
दत त
खरी जिजाऊ माय साष्टांग दंडवत आजी साठी
आई आम्ही काय करावे आमच्या कडे तलवार नाही माई आता आम्ही काय आत्महत्या कराव्याशा
आजी आई जगदंबा माता आहे की तुम्ही एक नंबर निर्णय घेतला आहे तुम्ही जय महाराष्ट्र
आजी मी ही वंजारी आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे 👏
तू वंजारी नाही आहेस....
Mi hi vanjari asun tumchya matashi sahamat aahe
@@ushamisal7996aropila mantripd milale ahe nishpaksha chukshi hoil ase vatat nahi
सर्व जाती धर्मातील लोक हे सत्याच्या बाजुस उभे राव्हो
जाती भेद न करता
...खर्याची बाजू घ्यावी....जय महाराष्ट्र
डोळ्यात पाणी आले 😢😢
आजी एकदम बरोबर बोलली, कोणी असू पण शिक्षा झाली पाहिजे
वंजाऱ्या च्या पोरांनी या आजी ला आदर्श मानाव ना कि त्या वाल्या ला
भाऊ मी स्वतः वंजारी समाज मधून आहे. सगळे वंजारी काही गुंड नाहीत. राजकीय लोक सगळेच काही भुरटे पळून असतात त्यांना हे किडे असतात. त्यात सर्व जात खराब आहे असे नाही. राजकारण मुळे सर्व घडत आहे ही सत्य परिस्थिती आहे. सामान्य माणूस या गोष्टीला पाठीशी घालत नाही. आरोपी ल जात नसते तो नालायक असतो. कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि परत अशी हिम्मत झाली नाही पाहिजे कोणाची
नेत्यांना बाप मानता ते वाल्याचा काही विषय नाही अन वाल्याचा गेम धन्या च करणार
वाल्मिक कराडचे ज्यांच्या घरी अवेळी येणे जाणे असणारेच त्याचे समर्थनात आहेत,बाकि भरपुर वंजारी समाजातील लोकही संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना शिक्षा द्यावी याच बाजूने आहे ,सर्वांना धन्यवाद व ती युवा जामखेडकर युवती अध्यक्ष ताईंना पण सहानुभूति पुर्वक शुभेच्छा,फोन तपासात पक्ष कार्याव्यतिरीक्त वेगळच काही बाहेर नको यायला
आजी तळमळ ने बोलतात खरच आजी नमस्कार कोणीही समाज हा शब्द वापर नसावा म्हणजे राजकारण होऊ नये अजून आजी जेवण करता आपणास देव सुखी ठेवो💐💐
😊
वंजारी गुन्हेगार नाहीत, समाजातील एक गुन्हेगार असेल त्यात समाजातील कुणाचा काय संबंध , कुणाचाही प्रतिक्रिया का अशा का टाकतात, वंजारी एका व्यक्ती साठी बदनाम करू नका, अशा बातम्या टाकू नका. दाजी खाडे. तडवळे ता.खटाव
जि. सातारा.😊
@@dajikhade6679dada me sudha maratha aahe chukichaya comment taknari marathyachi kinva vanjaryachi por nahit he sagli jativad tayar karnari IT SELL aahe
बरोबर गुन्हेगाराला जात नसते मी मराठा समाजाचा आहे पण याच्यात सर्व समाजाला गृहीत धरू नये हे@@dajikhade6679
@@dajikhade6679barober aahe यात जात नको सगळेच खूप हळहळ करत आहेत.जाती पेक्ष्या माणुसकी महत्वाची आहे.सगळ्यांनी एक होऊन याचा निषेध केला पाहिजेत.
माय,तू खरी सत्यवादी आहेस.
परमेश्वराला प्रार्थना करतो की माझ्या या माई ला पुढे अजून १०० वर्षाचं निरामय,निरोगी व सुख शांतीचं आयुष्य दे.रूढ अर्थाने निरक्षर पण भल्या भल्या विद्वानांना लाजवेल अशी विद्वत्तापूर्ण आयुष्य जगत असलेल्या अशा या कष्टकरी मायीला पुढचा जन्म पण माणसाचाच दे.
जून ते सोन खरोखर जुना काळ सत्यवादी लोक होती
बाई खरोखरच चांगल्या विचारांची रत्नाची खाण आहे. अशी रोखठोक विचारांची आणि सत्यवादी माणसे दुर्लभ आहेत.👌👌
@@rajabhausurwase5227 रत्नं नाही रत्नापेक्षा डबल छान रत्नं
साक्षात रुक्मिणी देवरूपी माऊली धन्यवाद
मानलं यार यार
जात ही माणुसकी पेक्षा नक्कीच मोठी नाही हे दाखवलं आजीनं
हा खरा वंजारी समाज ❤
सत्याचा वाटेवर चालणारी आजी आहे जय शिवराय जय भीम जय संविधान आजी धन्यवाद
खरोखरच किती विचारवंत होते जुनी लोक किती मायाळू होते आई आपल्या चरणी नतमस्तक
गुन्हेगाराला.जात.नसते.विक्रुती.माणसाला.ठेचुण.काढा.
खूप खूप धन्यवाद दाजी या आजीला सव्वाशे वर्षाची आयुष्य लाभो असा विचार जर समाजाने केला तर जातीवाद अजिबात होणार नाही हे सर्व जाती धर्माच्या लोकांनी आजची विचार लक्षात ठेवणे गरजेचे आहे नीट ऐका जातिवाद्यांना
शेअर करा video ग्रुप मध्ये
आजीच्या जातींवर जाऊ नका आजी एक महान विचार वंत आहेत आता अशाच विचारांची महाराष्ट्र राज्याला आणि देशाला गरज आहे
@@RaniDhok जात ह्या उद्देशाने सांगितलं की त्या नराधमांना कळाले पाहिजे असे विचाराचे लोक सुद्धा आपल्या समाजात आहेत प्रत्येक माणुस हा ह्यांच्या सारखाच असतो असे नाही
बरोबर 👍@@Mehrajsiraj1137Shaikh
पत्रकाराने येथे जात आणली.
@tanajikumbhar1555 जातीचा उल्लेख केला आहे pan आजी त्या आरोपींना समर्थन करत नाहीये हे ह्या मागचा उद्देश होता माझा मी काही पुर्ण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही पुर्ण video बघा मग लक्ष्यात येईल
@@Mehrajsiraj1137Shaikh चांगला आणि वाईट असत . जात नाही मित्रा .
अहो काही केलं तरी जुनी माणसे जुनी माणसे वागत होती तशी आताच्या सारखी वागत नाही आधीच भरपूर धन्यवाद आजीला
माय तु खरी माय हास, आम्ही सर्व मराठी तुह्या पुढं नतमस्तक आहोत😢😢😢
आजी आम्हाला अभिमान आहे आपल्या सारख्या जुन्या जाणत्या लोकांचे विचार समाजाला दिशा देण्याचे काम करतात
या 6 अवलादी आता बाहेर फिरता कामा नये, जय शिवराय जय भगवान
जर फिरल्या तर आपणच काम करून टाकू त्यांचं त्यांना एव्हढी भीती बसली पाहिजे की त्यांनीच म्हटले पाहिजे मला जेल मध्ये च राहुद्या नको बाहेर
कुठली ही पुर्ण जात वाईट नसते, प्रत्येक समाजामध्ये चार दोन लोक है विकृत बुद्धिमत्तेचे असतात त्याना शिक्षा झाली पाहिजे
आजी खरोखर तुमचा विचारला सलाम
कोणतीही जात कोणतेही समाज असा गुन्हेगार नसतो तर अशा गुन्हेगारी साठी राजकीय नेते आणि आपल्या वर कसे स्वस्कार झाले आहे आणि मेहनत न करता झटपट कसे श्रीमंत व्हावे ही मानसिकता जबाबदार असते
आदर्श माय माऊली ती कधीही चांगले शिवती ती हया जगाला दिशा देणारे विचार 🎉
समाजाचं काही देणं घेणं नाही समाज समाज हे काय चाललंय हे....
शिक्षा झाली पाहिजे..
धर्माचे सुधा देणं घेणं नाही. हिंदू हिंदू. Batenge तो katenge हे काय चाललंय.
अस हा समाज म्हणत नाही तरी मोगली मात्र तिरस्कार करतात@@honey2023-f9j
ज्यांनी केलय त्यांनी समाजाचं झूल पांघरलीये
@@SB_EDITS_2423samaj kinva jat licens det nahi gunhegaricha...
Thank ❤
असे सत्यवादी लोक जाती-पातीला मूठमाती देतात फक्त मानवता जपतात... या सत्यवादी आदर्श मातेला साष्टांग वंदन.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी या आजीचा आदर्श घेऊन पदा राजी नाम तरचं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे
खरोखर जून ते सोन. आजी किती स्पष्ट व रोखटोख बोलते. खोटेपणा व नाटकीपणा अजिबात नाही
आजीला साष्टांग दंडवत. कारण अशी निर्मळ माणसे कमी झालीत.
ह्या वयात पण किती ब्यालंस आहे बुध्दी आजी सलाम तुम्हाला
आई.डोळया.देखत.फाशिझालि.पाहीजे.आजीला.दिघायूष.लाभो.
जुने माणसं रितसर होती आज गावात कोणी कुणाचं ऐकत नाही
आज्जी च्या विचार ला सलाम
आज्जी चे विचार सर्वां पर्यंत पोहचवा
Z1z🎉🎉1z🎉
Z?
बाई तुम्ही खूप खूप तळमळीने बोलता तुमचे लाख शिक्षीता पेक्षा सगळ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी खेड्यातील उच्च विचार करणार्या बाई तुम्हाला माझा शत शत प्रणाम
धन्यवाद आईसाहेब सत्य बोलल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏
गुन्हेगाराला जात नसते आणि कोणतीच सर्वसाधारण व्यक्ती अशा कृत्याच समर्थन करत नाही. याला अपवाद आहेत राजकारणी लोकं. राजकारणी ही एक अशी जात आहे की , त्यांना भावना नसतात.
जुन्या माणसाचे विचार खूप चांगले आहेत.धन्यवाद आजी.
समाजच काहीच नाही फक्त राजकीय नेत्या ने ही भांडण लावली
अरे आयघाल्या सगळे गुन्हेगार वंजारी आहेत गुन्हेगारांचा बॉस हा वाल्मिक कराड आहे हे सिद्ध झालेय...
आणी वाल्या कोणाचा माणूस आहे हे राज्यातील प्रत्येक व्यक्ती सांगेल.....
या वन्जर्डी लोकांमुळे दंगल घडणार एक दिवस...
आजीला मनापासून सलाम अशी माणुसकी अजुन शिल्लक आहे
आजी खरय तुमच ऐगदम मनातल् बोलल्या 😊😊
धन्यवाद आजी खरोखरच सत्यवादी आहात
जगाची माउली,,, निदान राजकारण्यांनी तरी ह्या माऊलीच्या विचाराचा बोध घ्यावा.
डोक्यावरचा पदर मायणी खाली सुद्धा पडू दिला नाही हीच संस्कृती हाच अभिमान शेवटी पुन्हा ही पिढी होणे नाही कधीच होणे नाही
खूप वेदनादायी घटना आहे.... एवढी क्रूरता येणे हे राक्षसी वृत्तीचे लक्षण आहे.
संतोष अण्णाला न्याय मिळावा💐 जय भगवान जय गोपीनाथ 🚩
आई माता माऊलीच्या तोंडुन आगदि सत्य बोलणं ऐकून मनाला खुप बरं वाटलं आहेत म्हणजे आजपण काही देव माणसं आहेत धन्यवाद आई तुम्हाला मानाचा जय शिवराय जय भिम जय आदिवासी जय बहुजन जय विद्रोही
धुर्त असंस्कृत
L.L.B. L. .L.M
नियुक्त केल्या पेक्षा शुध्द
चारित्र्य असणारे वयोवृद्ध
न्यायाधिश नियुक्त करणे केव्हाही 1001% चांगले आहे.
असं वैयक्तिक मत आहे.
अशा वक्ती कोणत्याही आमिषाला बळी पडत नाहीत.
खर,खर बोलल्याबद्धल धन्यवाद, सास्टांग नमस्कार आजी
खरीखुरी आई आहे मानवतावादी आई आहे कोटी कोटी नमस्कार सर्वांना अभिमान आहे
आज्जी ने प्रखरपणे आपले विचार मांडले, खरच खूप खूप धन्यवाद
आजी सारखा विचार प्रत्येकाचे असतिल तर नंदनवन होईल
Jai Jijau Mata, Namaskar Apalyala
जय शिवराय
आदरणीय माऊली शतायुषी होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
मी पण आजीच्या मताशी सहमत आहे नराधम कुठल्याही जातीचे असो त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे कारण असा गुन्हा भविष्यात परत कोणी करणार नाही आणि असा गुन्हा करण्याअगोदर 100 वेळेस व्यक्तीने विचार केला पाहिजे
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉 खुदा हाफिज... जा व्हायला हवी भक्ती प्रेम परीवाराकडुन सरपंच यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉🎉
खुदा हाफीस तुझ्या घरी ठेव
फक्त राम कृष्ण हरि चांगल वाटत
धन्यवाद आजी आपले विचार व्यक्त केल्याबद्दल
जात पाहण्याची वेळ नाही ही. क्रूर हत्या निर्घृण हत्या दोषींना फासी. आज्जी तुमच कौतुक तुम्ही सत्यवादी...❤
जय जिजाऊ माता
नमन कोटी कोटी 🙏
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब
आजी चे अप्रतिम विचार, आजी धन्यवाद
आमची आजी पण अशीच खूप दयाळू होती... ग्रेट विचार होते जुने लोकांची... आता लोकांची मानसिकता बदलली आहे
आजी तुम्ही जे बोलताय ना तुमचे शब्द यश या पाहिजे या शब्दांनापाहिजे हीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना
आजीचं बरोबर आहे इथं जात-पात काही नाही फक्त नाही पाहिजे न्याय पाहिजे
जुनं तेच सोन
कोटी कोटी प्रणाम
आजीचा एकदम बरोबर आहे किती चांगलं बोलतात
अजी खरंच फार मोठं मन आहे तुमचे अंश माणसं फार कमी आहे तखंर बोलताना
म्हातारी मनसाचां आशिर्वाद.. आणि .तळतळाट.कधीचं खाली जात नाही.🙏
माय तुझे विचार खूपच श्रेष्ठ आहेत नमस्कार आणि राम राम 😍😍
एक आई म्हणून आजीचे विचार, एक नंबर माऊली
Love you meharajbhai nirbhid patrakarita . We are with you. Aaji chi talmal man helaun takl
आजीला देवा भरपूर आयुष्य दे माय माऊली सुखी राहू दे
आजीच्या बोलल्या त्या योग्यच बोलले आहेत परंतु देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा न्यायदेवतेने असाच निर्णय घ्यायला हवा
आजीसाठी दंडवत प्रणाम या वाल्या सारख्या निवडक गुन्हेगारामुळे पूर्ण समाजास वेठीस धरलं जात त्यात मग अशा सामान्य लोकांचे हाल होतात
एक नंबर आजी🙏🙏
आज्जी वय तुमचं शंभरी पार केली तुम्ही पण खरंच तुम्ही एकदम खरी माता आहे आणि आज्जी तुमची तब्येत पण या वयात खुप ठणठणीत आहात तुम्ही तमची प्रकृती अशीच राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
आजची अगदी खरोखर बोलली जुना ते सोना 🙏 राजीना साष्टांग दंडवत
आजीचे म्हणणे असे आहे की ह्यांना सोडल तर पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून ह्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायलाच पाहीजे.हे सर्वं जनतेच तर मत आहेच,परंतू वंजारी समाजसुध्दां मनातून खवळलेला आहे हे आजीच्या मुलाखतीतून दिसतय.धन्यवाद भावा.
आज्जी तुम्हांला सलाम 🙏
आजी खरंच सलाम तुला..आहे का तुझ्याकडं जातीच राजकारण..
आजी एक नंबर बोललात आरोपी कुठल्याही एका जातीचा नसतो हे आजीने दाखवून दिले आहे हे शिकवण घेणे योग्य आहे
धन्यवाद आजी ❤❤
धन्यवाद आजि
आजीबाई खूप हुशार आणि समझदार आहेत
अगदी बरोबर आहे योग्य तो निर्णय झाला पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे पण जातीवाद होऊ नये कारण चार दोन जणांना मुळे जाती-जातीत वाद उभी हो राहिले आहेत
आजी...आजी खूप चांगले विचार आहेत....तुमचे..🙏🙏
❤ चांगले विचार एकदम
यालाच सत्यमेव जयते म्हतले पाहिजे,म्हातारी आजीने त्यांचा वयाचा निकाल, निर्णय,दाखला दिला,यालाच देशभक्त सर्वानी म्हटले पाहीजे।
हा आहे खरा वंजारी समाज. अत्यंत मायाळू आणि सत्याच्या बाजूंनी बोलणारा.
सत्य घटना म्हाताऱ्या माणसाला हे सर्व कळत आहे पण काही नेतेमंडळी आरोपींना पाठीशी घालत आहे तो कोण आहे. बीड चा डॉन धनंजय मुंडे
धन्यवाद आई साहेब
Khuapch Chan aahe Vichar Aaji Sundar Video nice😢🎉
अहो या राजकारण्यांनी जातिवाद आणला नाहीतर गावाकडले लोक जातिवाद मानत नव्हते
जय भीम भैया मि नांदेड वरून आहे तुम्ही किती छान मराठी भाषा बोलतात तुमच बोलन समोरच्या व्यक्तीला भारावून टाकून जाते मला वाटतं नाही कि तूम्ही मुस्लिम आहात माफ करा 😊
धन्यवाद सर
आजीला साष्टांग नमस्कार आजीला खूप आयुष्य लाभो
आजी आपल्याला साष्टांग दंडवत
👏
जुने लोकच नाही तर जुने राजकारणी सुद्धा चांगलेच होते.आत्ता द्वेषाने भरलेले राजकारणी दिसतात. त्यामुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे।
सर्व सामान्य जनता सगळी चांगलीच आहे फक्त थोड्या बिनडोक आणि मूर्ख लोकांमुळे सर्व समाज बदनाम होतो
आजी म्हन्जे याला महनायच आई चे काळीज आज्जीने जातपात धर्म बाजूला ठेवून पत्रकारांशी बोलताना खुप छान बोलल्या आहे त
आजी चे जे मत आहे तेच मत बीड मधल्या समाजाचे आहे म्हणून एका समजला विरोध म्हणून कटकारस्थान रचणारे कट रचत आहेत
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे
आजीचे विचार खूप खूप छान आहे