Balasaheb Thackeray : जेव्हा Mumbai सुन्नं झालेली | Death anniversary | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics दशकांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणातला झंझावाती आवाज 17 नोव्हेंबर 2012 रोजी शांत झाला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. मुंबईत स्मशानशांतता पसरली, दुकानं बंद झाली, ऑफीसमधून लोक वेळेआधीच निघाली किंवा सोडण्यात आली, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली, मुंबईत सुरक्षा दल तैनात करण्यात आले..वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणं टाळा, असंही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलेलं. शिवसेना भवनावरील भगवाही खाली उतरवण्यात आला. केवळ मुंबईच नाही तर नाशिक, कोल्हापूर, नवी मुंबई, कोकणातही अभूतपूर्व शांतता पसरलेली.
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Комментарии • 42

  • @banduyadav2603
    @banduyadav2603 6 месяцев назад +38

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे हिरो होते 🚩🚩😭😭

  • @santoshboragave8990
    @santoshboragave8990 3 года назад +46

    मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा मुंबई तला मराठी माणुस वाचवा मुंबई वाचवा महाराष्ट्र

  • @sinu_patil_96k2
    @sinu_patil_96k2 9 месяцев назад +23

    आणि अख्खा महाराष्ट्राचा आवाज शांत झाला....😢

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 3 года назад +32

    बाळा साहेब ठाकरे मुंबई आणि महाराष्ट्राचे आतमा आहे ! आणि संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र म्हणजे बाळा साहेब ठाकरे आणि सह ठाकरे परिवार. मुंबई आणि महाराष्ट्र दोनीही मराठी लोकांचा आहे आणि कायमचे राहणार.
    Bala Saheb Thackeray is the soul of Mumbai and Maharashtra! And the whole of Mumbai and Maharashtra is Bala Saheb Thackeray and the Thackeray family. Both Mumbai and Maharashtra belong to the Marathi people and will remain so forever.

  • @timetable641
    @timetable641 9 месяцев назад +9

    खरच माननीय बाळासाहेब तुम्ही परत या ,गरज आहे तुमची महाराष्टाला

  • @anilgupta217
    @anilgupta217 3 года назад +40

    Saheb Tumhi Parat ya..pls😭😭😭😭😭😭😭

  • @vikasbalhal4765
    @vikasbalhal4765 3 месяца назад +4

    बाबासाहेब यांच्या महपरिनिरवन दिनी काहीही सुविधा नव्हती... तेव्हा लाखो लोक आले होते.. आता असते आणि असं झालं असत तर करोडो लोक असते

  • @gajananbhone5
    @gajananbhone5 7 месяцев назад +7

    जय महाराष्ट्र सहेब

  • @banduyadav2603
    @banduyadav2603 6 месяцев назад +5

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @Siddhu_2003
    @Siddhu_2003 2 месяца назад +2

    महाराष्ट्राचे वाघ होते.... आणि रहानार 🚩❤❤❤

  • @amolpandit843
    @amolpandit843 7 месяцев назад +5

    मिस यू साहेब

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 9 месяцев назад +6

    साहेब आज तुम्ही असायला पाहिजे होतात आपल्या शिवसेनेला सगळी कडून घेरण्यात आले तरी तुम्ही काळजी करू नका त्यांना सगळ्यांना पुरून उरतील तुमचे शिवसैनिक आणी पुन्हा महाराष्ट्रावर आपला भगवा फडकेल

  • @anilgupta217
    @anilgupta217 3 года назад +10

    Me up se but me bohot hi bada Fan hua Saheb..ka

  • @user-jb4lu8fe1o
    @user-jb4lu8fe1o 6 месяцев назад +3

    Akach Saheb balaseb

  • @user-ue5th6gs6j
    @user-ue5th6gs6j 3 года назад +12

    महाराष्ट्राचा वाघ...
    साहेब विनम्र अभिवादन... 🙏🚩💐💐

  • @singingajay369
    @singingajay369 6 месяцев назад +3

    🙏🌍🏹

  • @siddheshdurgavali.6438
    @siddheshdurgavali.6438 8 месяцев назад +2

    बाळासाहेब ठाकरे, अमर रहे.

  • @sagarmusale6174
    @sagarmusale6174 3 года назад +10

    बाळासाहेब तुमची उणीव भरून निघू शकत नाही.

  • @ranjitjagtap213
    @ranjitjagtap213 3 месяца назад +1

    खरंच वाघ होते साहेब

  • @shivamshembekar3981
    @shivamshembekar3981 8 месяцев назад +1

    साहेब 😔😭🙇🚩

  • @SachinGoswami-fg4ol
    @SachinGoswami-fg4ol 5 месяцев назад

    Jai johar jai Chhattisgad Hidu Samrat Amar Rahe Balasaheb thakre ji

  • @user-ny2wq3up2v
    @user-ny2wq3up2v 27 дней назад +1

    Aani aaj tumcha mulga shii 😢😢

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat6357 11 месяцев назад +1

    Balasaheb thakre jindabad 🚩

  • @sumitgonadhali9589
    @sumitgonadhali9589 8 месяцев назад +1

    😢😢

  • @shivteke588
    @shivteke588 9 месяцев назад +1

    🚩🚩

  • @commonerIndian
    @commonerIndian 3 года назад +7

    विनम्र अभीवादन!!

  • @rubelDas-vt8ed
    @rubelDas-vt8ed Год назад +1

    😢😢😢😢💐💐

  • @praneshdesai8426
    @praneshdesai8426 Год назад +3

    Aamche Vadil 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manishburade1162
    @manishburade1162 3 года назад +2

    🙏🚩 Saheb 🙏🚩

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 Год назад +2

    साहेब परत या 😢😢😢

  • @ritumahankar868
    @ritumahankar868 Год назад +2

    Balasaheb thakrey is my inspiration

  • @nimeshmalla1459
    @nimeshmalla1459 20 дней назад

    Bala saheb thakre kahani apne bacche ko jarur suna na

  • @dhanashreekale6715
    @dhanashreekale6715 7 месяцев назад

    Saheb tumhi parat ya....

  • @akashbatgiri1553
    @akashbatgiri1553 10 месяцев назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @ratanshinde1856
    @ratanshinde1856 3 года назад +2

    💐💐😥

  • @sagarjoshi152
    @sagarjoshi152 8 месяцев назад

    ,😭😭

  • @sharvarigurav-ll4ry
    @sharvarigurav-ll4ry 2 месяца назад +1

    Maje papa

  • @mangeshkalam9240
    @mangeshkalam9240 Год назад +1

    महान नेते

  • @g.s.rgaming7839
    @g.s.rgaming7839 2 месяца назад +1

    Suna zalo balasaheb duki ahi

  • @chetankhairnar7649
    @chetankhairnar7649 Год назад +1

    Kay chuk Keli uddhav Thackeray yani

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. 3 месяца назад

    Akshay Bhise Company
    3-6-24

  • @gopalgolait1065
    @gopalgolait1065 10 месяцев назад

    😢😢😢