पोरगी म्हणती पप्पा शेतकरी नवरा नको !! | इंदुरीकर महाराज जबरदस्त कीर्तन | Indurikar Maharaj Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #निवृत्तीमहाराज #marathikirtan #vitthlachannel #vitthala #इंदुरीकरमहाराज #Indrikarmaharaj
    ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत
    ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
    टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    @Vitthala / विठ्ठला [Copyright]
    विडीओ आवडल्यास like करा share करा
    ........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
    .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
    ....................धन्यवाद .................

Комментарии • 34

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 10 месяцев назад +1

    शेतकरी नवरा नकोच तु फक्त नोकरी वालाच बघ परंतु त्याच्या आधीच्या दोन का पळाल्या ते आधी बघ 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @chalak5652
    @chalak5652 2 года назад +3

    भारी

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 2 года назад +3

    महाराजा चा नादच खुळा

  • @nagarepsi7402
    @nagarepsi7402 2 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @jalindarrathod1314
    @jalindarrathod1314 2 года назад +3

    धन्युषला 200 मानसे धरतील कसे

  • @janardhansonwane969
    @janardhansonwane969 2 года назад +1

    Fakt kalya manachya ch lokanna avadte he

  • @sonanpatil4625
    @sonanpatil4625 2 года назад +3

    महाराज तुमच्या किर्तनाला तोड नाही.
    पण
    तुम्ही सुनाला खुप बदनाम करतात . म्हणुन तुम्ही सांगा की, लग्नासाठी मुलगी मुलाच्या घरी जात नसते.
    ती घरात आली की घराची खराब अवस्था होते, पुरुष लग्नाआधी वाघ होता तो लग्नानंतर बिबट्या झाला असे तुमचे म्हणने आहे .
    यावर उपाय काय बा..
    पुरुषांनी सोपा उपाय लग्न न करणे. कुनाची मुलगी आनुन तीचे वाटोळे आणि अपमान होनार नाही. जय हिंद 🙏
    पुरुष

    • @arjunganjave
      @arjunganjave 2 года назад +1

      तुला किर्तन नही कळाल

  • @adityamate5997
    @adityamate5997 2 года назад +3

    😆😆😆🚩🚩

  • @adv.vasantdhake9616
    @adv.vasantdhake9616 2 года назад +1

    महाराज, तिच्या फालतू माय/आईला सांगा, पुण्यामुंबईत खुप काही तथाकथित इंजिनिअर पोरीं, लायक इंजिनिअर पोरांपेक्षा जास्त पैसा म्हणजे पगार मिळवताहेत! पाठव तुझ्या पोरींला अशाच मार्गाने पैसा कमवायला पुण्यामुंबईला, म्हणावं...

  • @rajashri7273
    @rajashri7273 2 года назад +7

    🙏
    Pustak lihili geli pahijet
    Konatahi vishay gheun tyavar evadha abhyas.
    Really amazing.
    Buddhi prachanda tallakha ahe.
    🙏

  • @vikassadre5670
    @vikassadre5670 2 года назад +12

    महाराज तुमच्या किर्तनाला तोड नाही बर

  • @mayurrokade5589
    @mayurrokade5589 2 года назад +12

    महराज तुमच्या किर्तनाला तोड नाही बर का

  • @janardhansonwane969
    @janardhansonwane969 2 года назад +1

    Tumchya kad saglya goshti astya tar paise ghetle naste tumhi

  • @kalidasinglale8468
    @kalidasinglale8468 2 года назад +1

    Mom ml

  • @user-fh9mf8xs5e
    @user-fh9mf8xs5e 2 года назад +7

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aanandmalve7744
    @aanandmalve7744 2 года назад +1

    Ĺ

  • @user-fh9mf8xs5e
    @user-fh9mf8xs5e 2 года назад +2

    छान

  • @ankushtormal1725
    @ankushtormal1725 2 года назад +2

    Nice

  • @ashrubasureshkature8727
    @ashrubasureshkature8727 2 года назад +3

    L