६०० वर्षांचा ऐतिहासिक किल्ला जपणारेMonsoon Village |सडा किल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 239

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +1

    माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे .खुप खुप अभिमान वाटतो आम्ही कोकणात जन्म घेतला, खुप खुप धन्यवाद प्रसाद

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 3 года назад +2

    खूपच छान

  • @ranjanapatil1695
    @ranjanapatil1695 3 года назад +2

    खुपच छान👌👌👌

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 3 года назад +1

    सुंदर जबरदस्त पावसाळी निसर्गरम्या व्हीडीआे

  • @pradeepnikam4783
    @pradeepnikam4783 3 года назад +1

    अप्रतिम व्हिडिओ निसर्ग सौंदर्य खुप छान

  • @anantkeskar779
    @anantkeskar779 3 года назад +2

    खूप खूप छान.तुला खूप शुभेच्छा..

  • @sujatagawand9985
    @sujatagawand9985 3 года назад +2

    फार छान वाटले बघून मस्त

  • @shantaramgorivale1577
    @shantaramgorivale1577 3 года назад +2

    खूप छान 👌👌 येवा कोंकण आपलोच असा !!!

  • @nileshpaldhe2955
    @nileshpaldhe2955 3 года назад +51

    Video पाहण्याच्या आधीच तुझे अभिनंदन करतोय. अतिशय उत्कृष्ट कार्य तुझ्याकडून घडत आहे. या निसर्ग देवतेचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत.

  • @siddheshmargaj6208
    @siddheshmargaj6208 3 года назад +2

    प्रसाद गावडे ज्याप्रमाणे तुम्ही कोकणातील पर्यटन स्थळ एका वेगळ्या पद्धतीने मांडता ते पाहून मला खूप आनंद झाला. हे तुमचं कार्य असंच चालू राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +1

    अप्रतीम

  • @shrirajlavande5148
    @shrirajlavande5148 3 года назад +1

    खरंच कोकणी माणूस ,घरं तंत्रज्ञानाच्या जगात अजुनही साधि सरळ आहेत.

  • @mihirajgaonkar9086
    @mihirajgaonkar9086 Год назад +1

    Excellent video.

  • @tanujakhatavkar3810
    @tanujakhatavkar3810 2 года назад +1

    अती उत्तम असं मिशन with a wonderful vision हाती घेतल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. नक्कीच अशा ठिकाणी पर्यटन साठी जाऊन स्थानिक लोकांची जीवनशैली आणि निसर्गातील वैविधता अनुभव घेण्याची एक सुंदर आणि अप्रतिम संधी मिळू शकते. महत्त्व पटवून दिल्याबद्दल आभार.असेच young minds na inspire करत रहा.

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 3 года назад +3

    एवढ्या दुर्गम भागात काही सोयी सुविधा नसताना इथे लोकं कशी राहत असतील ... देव जाणे .
    तुझे काम असेच सुरू राहो अशी सदिच्छा

  • @shekharkochale7717
    @shekharkochale7717 3 года назад +48

    ताळे बंदीच्या काळात आमचं पर्यटन घडवून आणणारे
    आमचे पर्यटन मंत्री म्हणजे
    आमचा लाडका.
    कोकणी रान माणूस✌️

    • @hitenrane343
      @hitenrane343 3 года назад +1

      Kya bolu tuzya baddal shabd naahi aahet mitra pan contact kar na.

  • @vikasdevakate9632
    @vikasdevakate9632 3 года назад +3

    खुपच छान मांगेली गाव व त्या गावातील धबधबा तसेच देसाई यांचा किल्ला आहे आणि हे सगळ तु अतिशय चांगल्याप्रकारे युट्युबच्या माध्यमातून आम्हाला दाखवले आहेस दादा..
    घरी बसुनच मांगेली गावात असल्याचा भास विडिओ पाहताना होतो, एवढे सुंदर विडिओ बनवतोस तु 👌👌👌
    धन्यवाद दादा 🙏

  • @shivrammhadye419
    @shivrammhadye419 3 года назад +2

    कोकणात जन्म घेऊन सुद्धा आम्हाला हे काहीच माहीत नाही पण प्रसाद तुझ्यामुळे समृद्ध कोकणचे दर्शन होतेय खरंच खूप खूप आभारी आहोत, तुला भेटण्याची पण खूप इच्छा आहे. लवकरच भेटू

  • @vishhal3992
    @vishhal3992 3 года назад +3

    नयनरम्य कोकण सौंदर्य आहे.प्रसाद तुझ्या मुळे स्पेन मध्ये बसून कोकण अनुभवायला मिळतो आहे... खूपच स्तुत्य आणि मेहनती उपक्रम आहे तुझा.. खूप शुभेच्छा..

  • @sanjaypalande5845
    @sanjaypalande5845 3 года назад +2

    खूप सुंदर गाव आहे अगदी स्वप्नातल्या गावासारखा

  • @vishalkarambe3024
    @vishalkarambe3024 2 года назад +1

    खुप सुंदर निसर्ग रम्य वातावरण.👌
    नक्कीच भेट द्यायला आवडेल

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre4019 3 года назад +2

    तुला मागे एकदा मी सटकलेला म्हणालो होतो, त्या बद्दल मना पासून दिलगिरी!कोकणा सारखेच, तुझे मन अतिशय सुंदर आहे!👌

  • @chandrakantparab7862
    @chandrakantparab7862 3 года назад +2

    good photography
    स्वच्छ उच्चार
    please go on

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 3 года назад +1

    आपल्या इतिहासातील ठराविक इतिहासाचं आपल्याला माहीत आहे. तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून माहित नसलेली ऐतिहासीक माहिती आमच्या पर्यंत पोहोचवतो त्याबद्दल तुझे आभार.

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 года назад +19

    धबधबा , मांगोली गाव आणि तिथलं निसर्ग सौंदर्य , सडा किल्ला , राजवाडा सगळं नयनरम्य 👌, प्रसाद तुम्ही आणि तुमची team कोकण सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेताय👍👍🙏

  • @devdattadeshmukh1200
    @devdattadeshmukh1200 2 года назад +2

    अप्रतिम सुंदर असणारी ही वास्तू आणि हा परिसर, आपण आम्हाला दर्शन घडविले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏🙏

  • @niteshpatil6076
    @niteshpatil6076 3 года назад +1

    मालगुंडी चा songs अप्रतिम मित्रा ❤

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 3 года назад +2

    मित्रा , खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद !! ऐतिहासिक वारसा लाभलेले हे गडकोट खरे तर आपण जपले पाहिजेत आणि हे काम राजाश्रय लाभल्याशिवाय होऊच शकत नाही , तेव्हा महाराज्यांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या शासन कर्त्यांनो या तरुणाच्या पाठीशी उभे राहा , तुम्ही पोहचू शकणार नाही अश्या ठिकाणी हा तरुण तळमळीने पोहचतोय आणि तूम्हाला दाखवतोय ते पहा आणि त्याच्या कार्यात सहभागी व्हा एव्हढीच विनंती शाशन कर्त्याना 🙏🙏🙏🙏

  • @rekhamparab2064
    @rekhamparab2064 3 года назад +2

    खूप छान ऐतिहासिक ठेवा, धबधबे कोकण चे निसर्ग सौदर्य घरी राहून पर्यटन केल्यासारखे वाटते आहे. असेच व्हिडियो बनवत रहा. तुला खूप खूप शुभेच्छा. 🙏

  • @maheshdangat7585
    @maheshdangat7585 3 года назад +1

    तुमचा साठी एक शब्द जय शिवराय कोंकण स्वर्ग है

  • @nileshlankedisabilitywelfa1009
    @nileshlankedisabilitywelfa1009 2 года назад

    रान माणूस खूप छान वाटला

  • @sushilachaudhari6920
    @sushilachaudhari6920 3 года назад +2

    तुझे शतशः आभार

  • @shamchavan8410
    @shamchavan8410 3 года назад +3

    खुप सुंदर आणि विहीर फार छान आहे

  • @arunkambli1105
    @arunkambli1105 3 года назад +2

    अप्रतिम.फारच छान.

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 3 года назад +2

    कोकणातील किल्ले म्हणजे स्वर्गसुखच !!!!!

  • @rachanavaze4668
    @rachanavaze4668 3 года назад +1

    Sunder

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane9090 3 года назад +2

    खूपच सुंदर एपिसोड दाखवलं भावा

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад +1

    Apratim,, Khoop,, Sundar,,,,,,,,, kokan,

  • @sudhirsadekar4030
    @sudhirsadekar4030 Год назад +1

    Maz gaon

  • @kishorkhopkar7675
    @kishorkhopkar7675 3 года назад

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @guruduttagraphicsbyvijaysa5237
    @guruduttagraphicsbyvijaysa5237 3 года назад +2

    खूपच छान ❤️❤️❤️

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 3 года назад +2

    प्रसाद........ Really best... 👌👌👌👌👌

  • @sunilgawas7669
    @sunilgawas7669 3 года назад

    छान प्रथम अभिनंदन तुज प्रसाद खुप छान विडिओ बनवलास. आम्ही गेली काही वर्ष शिवजयंती मांगेली गावात मोठया उत्साहात साजरी करतो.आणि त्यानंतर किल्यावर जाऊन साफसफाई करतो(संवर्धन) चारही बाजूला डोंगर, एका बाजूला कर्नाटक ची सीमा दुसऱ्या बाजूला गोव्याची सीमा, तिलारी धरण, मांगेली धबधबा, असा हा तिन्ही राज्याच्या सीमेवरील माझ्या गाव मांगेली.परत एकदा धन्यवाद देतो तुला प्रसाद छान माहिती दिली तू माझ्या गावाची 👌🌷

  • @balughige2421
    @balughige2421 3 года назад +2

    सुंदर.....

  • @vijaykarandikar9582
    @vijaykarandikar9582 3 года назад +4

    Sir
    अत्यंत प्रयत्नपूर्वक आपण सर्व व्हिडिओ बनवता.ह्या सर्व उपक्रमामध्ये आपण संस्कृती जतन करण्याचे,गौरवशाली काम करत आहेत.
    आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
    धन्यवाद.

  • @SunilSawant
    @SunilSawant 3 года назад +2

    अप्रतिम व्हिडिओग्राफी 👌👌👌

  • @ganeshmane6207
    @ganeshmane6207 3 года назад +2

    घर खुप छान आहेत.एखादे घर आतून दाखवायला पाहिजे होते..

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 3 года назад +2

    मस्त लोकेशन मित्रा

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +4

    दादा खूप सुंदर पुरातन वाडा तिचा इतिहास शिवकालीन वास्तु आहे वाटते लाला माती 👌🙏💐

  • @bhawnasalkar7912
    @bhawnasalkar7912 3 года назад +1

    👌👌👌 maja mamacho gav..sada

  • @ITZ-Adwait
    @ITZ-Adwait 2 года назад +1

    nice

  • @rohanghorpade
    @rohanghorpade 3 года назад +1

    आज पर्यंत आवडलेल्या व्हिडिओ पैकी एक अप्रतिम व्हिडिओ

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 года назад +4

    सुंदर निसर्ग, माहित नसलेली माहिती तुझ्यामुळे कळते, खुप छान विडिओ 👌👌👌

  • @umeshbirje1416
    @umeshbirje1416 3 года назад +2

    ईथे सडा किल्ल्यावर विठ्ठल रखुमाई मंदिर पण आहे खुप सुंदर मंदिर आहे बेळगाव पासुन पण हा किल्ला जवळ आहे बेळगाव ला जरी आला तरी हा किल्ला पाहता येतो

  • @dvaibhav2935
    @dvaibhav2935 3 года назад +1

    Khup chan information aahe

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 3 года назад +10

    Prasad मी या सडा पासून जवळच बेळगाव राहतो पण मला या बद्दल माहिती नव्हती, धन्यवाद खुप सुंदर माहिती दिली वेळ काडून जुरुर जावून पाहून येऊ.

  • @geetasavalkar8602
    @geetasavalkar8602 3 года назад +1

    Nice video 👍 sir

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад

    मित्रा गड किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या टीमला आणि तुला मनापासून सलाम तू असे एपिसोड बनवून आणि गड किल्ल्यांचे संवर्धन करणारी टीम खूप........... छान काम करत आहे.

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 3 года назад +2

    लय भारी भावाशी!👌👌😊💐

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 года назад +3

    फारचं छान वाटलं आजचा VDO ,पाहुन सड्या वरील वाडा टुमदार गाव.व पारंपारिक पद्धतीने शेती करणारी लोकं पाहुन फार बरे वाटले कोणत्याही प्रकारचा आवाज गडबड गोंगाट नाही . निसर्ग रम्य ठिकाण 👍❤️ वाडा संवर्धन करणारे सर्व टिम चे हार्दिक अभिनंदन व आभार 🙏 आसेच VDO पोस्ट करुन कोकणातील प्रदेशाची माहिती देत जावे 🚩🚩🚩💐💐💐

  • @vinayakkhochare894
    @vinayakkhochare894 3 года назад +1

    खूप छान दर्शन घडवता

  • @TravellingFellow26
    @TravellingFellow26 3 года назад +2

    उत्कृष्ट 👌👌👌👏👍

  • @ashokkhot4048
    @ashokkhot4048 3 года назад +1

    Khup chan mahiti dileli ahe,

  • @जनजागृती
    @जनजागृती 3 года назад +5

    प्रसाद भाऊ तुमच्यामुळे अप्रतिम निसर्ग बघायला मिळतात

  • @devikamhatre74
    @devikamhatre74 3 года назад +1

    सुंदर

  • @ajitshinde6686
    @ajitshinde6686 3 года назад +1

    छान

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 3 года назад +2

    प्रसाद, बारव खुपच भारी आहे. माणूस तीच्या मोहात पडावा अशीच बारव आहे. मी आजवर अशी बारव बघीतली नव्हती. तुझे खुप खुप आभार..

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 года назад +1

    खुपचं सुंदर 🥰🥰👌👌🙏

  • @rohansatam1810
    @rohansatam1810 3 года назад +1

    Khup bhari.... Bhetu aapan lavkarach.... ☺

  • @mohankamble958
    @mohankamble958 3 года назад +1

    Very nice👍👍👏👏

  • @juliesharad7426
    @juliesharad7426 2 года назад +1

    अप्रतिम.....

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 3 года назад +4

    अप्रतिम विडिओ शूटींग आणी तुझा भारदस्त
    आवाज पण खुप छान

  • @sharadbhoir7354
    @sharadbhoir7354 2 года назад +1

    खुप छान... 👍

  • @deepalivartak2535
    @deepalivartak2535 3 года назад +2

    सुंदर निसर्ग बघायला मिळाला 👍👌👌

  • @nayanmore241
    @nayanmore241 2 года назад +1

    Very Unique location ...still unexplored explored

  • @rupalithakur3069
    @rupalithakur3069 3 года назад +1

    Mst

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +4

    खूप छान दादा लय भारी अप्रतिम निसर्ग व तुझ्या अभ्यास पुर्ण माहिती खूप छान 🙏👌💐

  • @smitat2444
    @smitat2444 3 года назад +2

    सुंदर हिरवे गार निसर्ग

  • @shambhavi9859
    @shambhavi9859 3 года назад +1

    wa khup chan
    Tuze va tuzya team che abhinandan.... thanks.....

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 3 года назад

    Khup khup Sunder aahe hai n sadaa doleche parna fitle

  • @kalpanachaudhari9564
    @kalpanachaudhari9564 3 года назад +2

    खूपच छान आहे

  • @shivprasadgavli8204
    @shivprasadgavli8204 3 года назад +1

    प्रसाद ठिकाण दाखवत शेवटी त्या ठिकाणी पोहोचनेसाठी एस टी बस मार्ग आणि तिथल्या कुणाशी संपर्क करता येईल अशी माहिती तुमच्या व्हिडिओ चे शेवटी स्क्रीनवर दाखवावी। जेणे करून सर्वसामान्य माणूस आपल्या कुटुंबाला तिथे घेउन जाऊ शकेल जितका शक्य तितका सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कारण चारचाकी सर्वांकडे असू शकत नाही म्हणजे तुमच्या प्रयत्नांना एक मोठं अवकाश मिळेल तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत। अनेक आशीर्वाद

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur 3 года назад +2

    खूपच छान 👍👍👍

  • @shyam190377
    @shyam190377 3 года назад +3

    Sada Killa great village location info... thanks for making...💞💘

  • @balasahebshitole5183
    @balasahebshitole5183 3 года назад

    Very Nice. Good lnformation congratulations for your Information. Many Thanks.

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 года назад +1

    धन्यवाद ...घर बसल्या आम्हाला निसर्ग दिसतो...

  • @vidyabankar6634
    @vidyabankar6634 3 года назад +2

    अप्रतिम.. एकसे बढकर एक.. Video.. 👍👍

  • @bilalmomin7896
    @bilalmomin7896 3 года назад +1

    LOVELY

  • @prasadkamble4004
    @prasadkamble4004 3 года назад +3

    कोकणी रानमाणसाने हिंदी तून पण व्हिडिओ बनवावे .आपल कोकण भारताच्या प्रत्येक नागरिकांना समजल पाहिजे

  • @sampadamasurkar1219
    @sampadamasurkar1219 3 года назад +1

    Khup sundar..👌

  • @सुनिलराऊळ
    @सुनिलराऊळ 3 года назад +2

    आजच आम्ही सडा किल्ला आणि विहिर पाहून आलो सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग टिम

  • @pravinasonigra2646
    @pravinasonigra2646 3 года назад +1

    मस्त

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 3 года назад

    खूप छान सड्या आहे

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 3 года назад +1

    उत्तम सृष्टीसौंदर्य. उत्तम लोकेशन.पावसाळ्यात खास जाण्यासारखे स्थळ.सड्याच्या किल्ल्याबद्दल नीट माहिती मिळू शकेल का? तिथलं बांधकाम,खास करून बारवीचं बांधकाम फारच सुंदर आहे. राजस्थानी धाटणीचं वाटतं.
    चिऱ्यात इतकं बारकाईने काम करणं आणि ते अनेक शतकं टिकणं कठीण आहे.
    हे देसाई घराणं कुठलं? त्यांचा इतिहास काय हे कळलं असतं तर बरं झालं असतं. 🙏

    • @krishansawant7176
      @krishansawant7176 2 года назад

      बहुतेक तिकडचे गवस नावाचे देसाई असतात असे वाटते,

    • @krishansawant7176
      @krishansawant7176 2 года назад

      हे देसाई म्हणजे गवस असावेत

  • @ram223091
    @ram223091 3 года назад

    अप्रतिम आभार तुमचे

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 3 года назад +3

    अप्रतिम निसर्ग रम्य दृश्य
    खुप छान व्हिडिओ ❤️👍दादा

  • @sangramsingh7365
    @sangramsingh7365 3 года назад +1

    Sadha Ran manus, pan asamanya character. 👍👍🙏🙏🙏

  • @shakeelhasannadkar1057
    @shakeelhasannadkar1057 3 года назад +2

    Superb our area tourist point hai

  • @dr-jb1ye
    @dr-jb1ye 3 года назад

    Kupch sundar n info mastch😊👍

  • @itube3787
    @itube3787 3 года назад +2

    अप्रतिम सुंदर.
    Nice vlog 👌