व्यसनाधीन मुलगा ते करोडोंचा Business | Sachin Chobhe | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 65

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 года назад +5

    तुम्ही देखील आयुष्यात यश मिळवू शकता जोश स्किल्स च्या माध्यामातून. तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/OJ5kmdncerb

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial 2 года назад +44

    कोणत्याही शुद्ध भाषेचा आव न आणता आपल्या बोली भाषेत व मोजक्या शब्दांत आपला प्रवास सांगणं हीसुद्धा खुप मोठी गोष्ट आहे.

  • @sachinchobhe2381
    @sachinchobhe2381 2 года назад +10

    धन्यवाद टीम जोश टॉक, आणि सर्व प्रेक्षकांचे आभार. जीवन हा एक प्रवास आहे. त्यात चढ-उतार येतात. यश-अपयश येते. यशस्वी झाला की गुणगान गायले जाते आणि अपयशी झाला की त्याकडे दुर्लक्ष ठरलेले. मीही काही दिव्य काम केले नाही. पण माझा प्रवास तुम्हाला आवडला हे कमेंटमध्ये पाहून बरे वाटले. तर, मी ओळखत नसलेल्या काहींना एकूण 'फालतू' वाटले. त्यांना चूक वाटले असेल काहीतरी. ३८ वर्षांच्या प्रवासात काही अजाणतेपणी चुका माझ्याही झाल्या असतील. पण मी जाणीवपूर्वक कोणाचीही आतापर्यंत फसवणूक केलेली नाही. कारण, नाहीच कोणाचे चांगले करता आले तरी चालेल, पण किमान कोणाच्या वाईटात आपण सहभागी असू नये अशीच माझ्या कुटुंबियांची आणि मित्रांची मला शिकवण आहे. तरीही हरकत नाही. त्यांच्यासह सर्व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. पण एक सांगतो यातले काहीही खोटे नाही. यात सगळेच सांगणे शक्य नसल्याने या २६ मिनिटात सगळेच आलेय असेही नाही. काहींना काही समस्या आणि अडचणी असतील तर त्यांनी मला व्यक्तिगत संपर्क साधावा. संवादातून मार्ग निघू शकतो. बाकी.. सर्वांना सकारात्मक कार्यासाठी शुभेच्छा... - सचिन मोहन चोभे

  • @sandipjadhav8120
    @sandipjadhav8120 2 года назад +3

    आपल्याला माहित असलेला तथाकथित मामा जो चित्रपटात आणि सिरियल मध्ये विल्लन च्याच भूमिके मध्ये दाखवला जातो..... त्यापेक्षा बराच वेगळा मामा तुमच्या अनुभवातून ऐकायला मिळाला.... असा मामा सगळ्यांना मिळो....

  • @santoshkunjir4002
    @santoshkunjir4002 2 года назад +15

    खूप छान सांगितले आपल्या माणसाने समजून सांगितलं असे वाटले. कचून बिड्या पियाच्या,कचून गुटखा खायचा, कंड असणे आपले शब्द वाटले जोश आणि तुमचे आभार 🙏🙏

  • @sunilzagade3195
    @sunilzagade3195 2 года назад +2

    खूप छान मित्रा,तुझ्या सर्व गोष्टींना मी साक्षीदार आहे.

  • @maheshchobhe7915
    @maheshchobhe7915 2 года назад

    माझा मित्र,भाऊ, सल्लागार, मार्गदर्शक चिनू छान मांडलास जीवन प्रवास .
    तुला पुढील जीवनासाठी खूप शुभेच्छा.

  • @kiranborude5358
    @kiranborude5358 2 года назад

    तुमचा प्रवास हा आमच्या सारख्या तरुण मुलांना नक्की प्रेरणा देईल यात काही शंका नाही ....👍😊
    तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की ...आपण थांबला नाहीत . कदचीत त्यामुळेच आपण आज यशाच्या उंच शिखरावर आहेत आणि या यशामागे तुमचे 100% कष्ट आहे .

  • @mvjadhav8253
    @mvjadhav8253 2 года назад +4

    Open minded and honest talk. Highly motivational. Thanks for sharing the experience .It's highly useful ! Highly motivational !!

  • @FarmersSon
    @FarmersSon 2 года назад +5

    कसला हि आव न आणता खूप चांगले मार्गदर्शन केले आपण धन्यवाद🙏 .. मातीशी नाळ जोडलेला माणसू ❤

    • @sachinchobhe2381
      @sachinchobhe2381 2 года назад +1

      धन्यवाद

    • @FarmersSon
      @FarmersSon 2 года назад +1

      @@sachinchobhe2381 ❤🙏🤝

    • @mangeshkate5810
      @mangeshkate5810 2 года назад

      Khup Struggle Kela Aahe Dada Tumhi Life Madhe, Khup Inspire Zalo Mi Aaj Karan Mi Pan Swata Ek Udyojak Aahe So I Can Relate Your Emotions.

    • @FarmersSon
      @FarmersSon 2 года назад

      @@mangeshkate5810 👍🤝

  • @DhanajiNana
    @DhanajiNana 2 года назад +2

    खूप मस्त चॅनेल आहे , motivated

  • @beinghappy8492
    @beinghappy8492 2 года назад +2

    Khup Inspiring. 👌👌me pan nagarkar ch ahe. Proud of you

  • @arthathedancer
    @arthathedancer 2 года назад +4

    खुप छान सचिन सर
    मी तुमचा फैन झालो

  • @_maharashtra_politics
    @_maharashtra_politics 2 года назад +3

    प्रयन्त प्रामाणिक असतील तर यश नक्की येईल🔥🙏

  • @sharadchobhe2714
    @sharadchobhe2714 2 года назад +1

    खूप सुंदर

  • @signorgaming
    @signorgaming 2 года назад +1

    Tumachi journey kupach emotional hoti

  • @legendarylocationsofnature1165

    Bhai conclusion is lage raho bs kahi na kahi nakii honar aste😊

  • @suniljagtap656
    @suniljagtap656 2 года назад

    खुपचं छान मिञा
    परखड बोलणारा माणूस

  • @sarangb6644
    @sarangb6644 2 года назад

    खूप छान sir

  • @surajdhami22
    @surajdhami22 2 года назад

    मस्त सचिन सर..

  • @d.r.kambleindian7188
    @d.r.kambleindian7188 2 года назад

    I m impressed sachin
    So proud of u

  • @BhAvAnAPaTiL
    @BhAvAnAPaTiL 2 года назад +7

    khupch chan

  • @vishal8desai
    @vishal8desai 2 года назад

    Khup Inspiring. 👌👌

  • @gavaranmarathi
    @gavaranmarathi 2 года назад +2

    खुप छान 👌👍👍👍👍

  • @Gramwartaexpress
    @Gramwartaexpress 2 года назад +1

    वा खुप छान ...

  • @dattachobhe4201
    @dattachobhe4201 2 года назад

    Nice Sachin Dada

  • @sumitshinde6475
    @sumitshinde6475 2 года назад +1

    मस्त तुम्ही

  • @amarlokhande5783
    @amarlokhande5783 2 года назад +1

    छान..👌👌

  • @sp7art443
    @sp7art443 2 года назад +2

    खूप छान मामा

  • @arthathedancer
    @arthathedancer 2 года назад +4

    Nice sir🙏

  • @agrilifechannel4484
    @agrilifechannel4484 2 года назад +1

    Khup chhan.....

  • @nishanandbhor7572
    @nishanandbhor7572 2 года назад +4

    Nice 👌👍

  • @vikaskadamphotography6805
    @vikaskadamphotography6805 2 года назад +2

    Kaka🔥🔥🔥

  • @5588_AL
    @5588_AL 2 года назад +1

    Nice

  • @sheelachole6383
    @sheelachole6383 Год назад

    Salut sir

  • @signorgaming
    @signorgaming 2 года назад +1

    Kacchun ♥️🔥

  • @akshay_dsp
    @akshay_dsp 2 года назад +1

    👌💯

  • @ashwinisuryawanshi3577
    @ashwinisuryawanshi3577 2 года назад

    Nice story 👌

  • @samdhandhotre6381
    @samdhandhotre6381 2 года назад +2

    ⏳♥️

  • @vikramyadav1013
    @vikramyadav1013 2 года назад

    Very nice jurny

  • @Prathamesh_.
    @Prathamesh_. 2 года назад +1

    ४ मिनटात जाणून घ्या त्या ४ Mistakes ज्या तुम्हाला Crorepati बनण्यापासुन थांबवत आहे 4 Mistakes.ruclips.net/video/24FZTzumMs0/видео.html
    शेअर मार्केट चे हे नियम नाही माहीत तर मग काय माहीत आहे
    ruclips.net/video/k0AcKuTBp_A/видео.html

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 Год назад

    😭😭😭😭😭

  • @sahilmangade5341
    @sahilmangade5341 2 года назад +1

    Maz surname pan mangade ahe 😀😘

  • @rajall3981
    @rajall3981 2 года назад +3

    खुप छान
    पण बोलताना कंड शब्दाचा वापर बर्याच ठिकाणी वापरला टाळायला पाहीजे होता

    • @sachinchobhe2381
      @sachinchobhe2381 2 года назад +1

      यापुढे काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद

  • @tech-venom4988
    @tech-venom4988 2 года назад

    Life is a journey from B to D...
    Kacchun 😂😂😂

  • @prashantjadhav3658
    @prashantjadhav3658 2 года назад

    खूप छान

  • @vinaymane1866
    @vinaymane1866 2 года назад

    Nice👍