आयुष्यात तेच मिळत ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात 💯 | Viral Story | Shreya Shah | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • अत्यंत साधी पण कष्टाळू असणाऱ्या तिला लग्न जमवताना मुलाकडच्या 40 लोकांनी नाकारलं होतं! पण तिच्या नवऱ्याचं तिच्यावर प्रेम होतं आणि तो असं मानत होता की सुंदर मुलीशी लग्न करून तिला मैत्रीण बनवण्यापेक्षा मैत्रिणीशी लग्न करून तिला सुंदर बनवायचं हे सोपं आहे.चला तर भेटूया मनातून आणि बाहेरूनही सुंदर असणाऱ्या या मैत्रिणीला फक्त आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
    She is a very simple but hardworking girl. Can you imagine she was rejected by 40 of her in-laws! But her husband love her and he believed that it is easier to marry a friend and make her beautiful than to marry a beautiful girl and make her a friend. Let's meet this girl with inner and outer beauty only on our Josh Talks Marathi channel.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #women #beauty
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda. business ideas how to start a business small business marathi motivation motivational video success story

Комментарии • 466

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 года назад +13

    ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश Josh Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/OJ5kmdncerb

  • @sagarnathe999
    @sagarnathe999 2 года назад +138

    इतकी गोड मुलगी ❤️ज्या चाळीस व्यक्तींना आवडली नाही, त्यांना श्रेया ला जोश talk मध्ये बघून-बघून स्वतःसाठी वाईट वाटत असेल... मला तर आवडली बुवा श्रेया ❤️😘😘

    • @archanashitole79
      @archanashitole79 2 года назад

      Sunder

    • @bablui13
      @bablui13 Год назад

      तिला आवडून घ्यायला येत नाहीत मानस

    • @bablui13
      @bablui13 Год назад

      का रे मित्रा का वाईट वाटेल त्यांना 🤔 काय जोश टॉक च आयुष आहे का ते खूप यशस्वी आहेत 👏😏

  • @commonwomen2150
    @commonwomen2150 2 года назад +70

    किती गोड आवाज तुझा आणि तुझे बोलणे 😍🥰

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    आत्मविश्वास , confident अशी मुलगी कोणाला पसंत पडली नाही दुर्भाग्य त्यांचे भाग्य लागते अशी मुलगी सून म्हणून यायला घरी

    • @bablui13
      @bablui13 Год назад

      घंटा भाग्य 😏 काय केलं की भाग्य लागत अरे काय चालू आहे ???

  • @DigitalWartaLive
    @DigitalWartaLive 2 года назад +12

    काय आवाज.. काय हावभाव... काय बोलण्यातली सुंदरता.... Ok मध्ये आहे सगळं 😍🙏🏻😍🙏🏻😍

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 2 года назад +20

    फार सुरेख व्हिडिओ. आई वडिल आपल्या आयुष्यात किती महत्वाचे असतात हे सांगितलंस. तुझं बोलणं आणि आवाज फार गोड आहे

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk 2 года назад +85

    खूपच सुंदर स्टोरी आहे, श्रेया चा पहिला josh talks ही खूप आवडला, तिचा आत्मविश्वास आणि तिच्या बोलण्याची पद्धत खूप छान वाटल पाहून, खुपचं उत्कृष्ट व्हिडिओ आणि अतिशय सुरेख पद्धतीने श्रेयाची स्टोरी present केली, well done shreya, proud to hv a woman in INDIA LIKE YOU

  • @nehasahane5151
    @nehasahane5151 2 года назад +34

    Moral of the story:- लोकांचे विचार फालतू असतात आपण आपलं बघायचं फालतू लोकांकडे लक्ष द्यायचं नाही

  • @vijayasamant6830
    @vijayasamant6830 2 года назад +3

    खुप आवडला हा श्रेयाचा स्वभाव दाखवणारा जोरदार व्हिडीओ 👌👌👌
    "सर्वात महत्वाचा आपला आत्मविश्वास" हे तीचं वाक्य अनुकरणीय,आणि अनुसरणीय देखल!
    आपल्यातल्या सुंदर सुप्ततेला जागवणारी आणि आईवडिलांच्या शिस्तीला स्विकारणारी ही स्पष्टवक्ती मुलगी सर्वांनी ऐकावीच आणि वाचावीच 😄
    वाचावीच हा शब्द आवर्जून वापरला आहे,कारण व्यक्ती वाचणं हा सराव आहे आणि माझ्यामते व्यक्ती वाचणे हे श्रेयाला पूर्णपणे समजले होते म्हणुनच ती यश मिळवु शकली !

  • @Swati_jilthe
    @Swati_jilthe 2 года назад +3

    तुमचा प्रवास ...कठिनातून सोपा केलाय...खुप छान सांगितलंय तुम्ही मॅम

  • @amitbhagat3452
    @amitbhagat3452 2 года назад +19

    खुपचं सुंदर डोळ्यात पाणी आलं... आतल्या सुंदरतेवर माणसाने प्रेम केलं पाहिजे कारण बाहेरची सुंदरता तर ही तात्पुरती असतें...

    • @pc9524
      @pc9524 2 года назад +1

      Phkt bolaichya goshti ahet hya lagn kartana purush khup vichar kartat sir

    • @amitbhagat3452
      @amitbhagat3452 2 года назад

      @@pc9524 sarv ch sarkhe nastat

    • @pc9524
      @pc9524 2 года назад

      @@amitbhagat3452 may be but really i can't trust anyone

  • @shreyabadge7497
    @shreyabadge7497 Год назад +1

    किती छान आणि किती मनाला लागणारी गोष्ट आहे ताई..! अगदी मनाला लागूनच गेली!तुमचं भावना आणि बोलण्याच्या नादात नादून गेले 🙂...खूपच छ्या न वाटलं ..! ❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🌷🌷

  • @savitaawati3199
    @savitaawati3199 2 года назад +3

    अजून ऐकत रहावेसे वाटत आहे गोड आवाज आणि बोलण 👌👌👍

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. 2 года назад +3

    आवाज अभिनेत्री श्रुती हसन सारखा आहे यांचा.👌👌👌

  • @utkarshabhole2506
    @utkarshabhole2506 2 года назад +6

    Shreya tu khup god ahes....khup positive ahes...aapan bhetlo aahot ekda....mi tuze videos follow kele ahet... during pregnancy and after pregnancy...😊

  • @rushalimore2720
    @rushalimore2720 2 года назад +11

    माझी परी राणी...❣️
    माझी सर्वस्व...🫴
    परिस्थती कशी पणं राहू दे... I'm Always with you...🤞🙏👏🙏🤞
    माझी अर्धांगिनी...🫴❣️🫂
    माझी बायको...❣️

  • @dhanashreevichare7060
    @dhanashreevichare7060 Год назад

    खूपचं छान वाटलं ऐकून मला .एक वेगळी उंची नेऊन ठेवली आहे तुमची. बघण्याचा दृष्टीकोन बदलावा असं. मला पण एक मुलगी आहे ती पण अभ्यासात जेमतेम आहे. पण वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग आहे.स्पोट मध्ये सहभाग आहे.तुमचं बोलन ऐकून खुपच बरं वाटलं,,

  • @pranavdhavale8149
    @pranavdhavale8149 2 года назад +6

    पुणेकरांच्या कॉन्फिडन्स बाबत शंका घेण्या सारखं काहिच नाही 👍😊

  • @reshmashinde687
    @reshmashinde687 2 года назад +7

    पुन्हा एकदा नवीन अनुभव ऐकायला मिळाला तुमचा छान वाटला ऐकून फार इन्स्पायरिंग स्टोरी आहे.

  • @kiranwat5622
    @kiranwat5622 2 года назад +8

    Moral of the story- माणसाने आपल्या आतल्या सुंदरतेवर विश्वास ठेवायला पाहिजे.

  • @rajeshshukla1966
    @rajeshshukla1966 2 года назад +10

    👌👍 *आई शप्पथ, अगदी भन्नाट, चाबूक* 👍👌
    🙏💐🦚 *मनापासून शुभेच्छा आणि आशिर्वाद!* 🦚💐🙏

  • @jyotiphalke2371
    @jyotiphalke2371 2 года назад +1

    खूप सुंदर आहे आणि अशीच मोठी हो पुढे जात राह

  • @yogeshranjane3673
    @yogeshranjane3673 2 года назад

    ताई तुमची स्ट्रोय आईकुन खुप कही लाइफ मधे शिकायला भेटल. आई बाबा चा आदर, समस्या सामोरे जाने , सकारात्मक राहणे आनकी खुप कही. खुप मस्त ताई तुमची स्ट्रोय आयकुन लाइफ मधे पॉझिटिव्हिटी आली आहे.
    खूप खूप धन्यवाद.

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 Год назад

    Dear Shreya, u are very sweet and ur voice also ! U are a good speakar and confident ! GOD BLESS U BETA !

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 2 года назад +22

    Dear Shreya , ur talk ,confidence ,simple nature and ur looks everything is awesome ! U have struggled in life and u never felt bad about ur poverty ! Ur parents had gone through lot of hardships ! Hats off to all of u ! I am proud of U for winning Mrs• INDIA contest ! Go ahead in a same manner GOD BLESS U

  • @vaishalimane9546
    @vaishalimane9546 2 года назад +2

    खुपच छान. खरंच प्रत्येक आईवडीलांनी मुलांवर असाच विश्वास दाखवला पाहिजे. मग ती स्वत:चे निर्णय योग्यप्रकारे घ्यायला समर्थ होतील.

  • @manshipasle3892
    @manshipasle3892 2 года назад +5

    खुप छान दि तु आहेस पण छान व तुझ मन पण खुप सुंदर आहे
    So Beautiful 👌👌👌

  • @shreyaszaware2436
    @shreyaszaware2436 2 года назад +2

    किती गोड तू आणि गोड आवाज गोड style of talking

  • @Swapnilbhoir5888
    @Swapnilbhoir5888 2 года назад +7

    बोलायची पद्धत एकदम भारी...... 👌👌👌

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Год назад +1

    व्यवस्थित सगळ्यानां संभळुन नेणारी व्यवहारीक मोठे स्वप्न पाहणारी मुलगी पसंत करायला हरकत नाहीय ( पुढारी किंवा हा अमुक आहे तमुक आहे याच्यां मुली करतांना तुम्हीच ठरवा )

  • @shobhadeore5447
    @shobhadeore5447 2 года назад

    Tai khup vichar sundar aahet tumche proud off you congratulations tai tumcha vichar ghenya sarkha aahe khup manala bhavla ....Ashi mulgi saglyanna asavi ....mi ek madam aahe Mumbai la Mazi hi story tumcha sarkhich aahe mi pan jivnat khup sangharsh kele mulanna mi ghadvle ....Aaj maza mulga ek business man aahe and mulgi baher deshat aahe.... husband off zale astana mi he sagade karun dakhvle...

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 года назад +1

    अतिशय सुंदर आणि प्रेरणादायक मनोगत..अतिशय प्रामाणिकसुध्दा.

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    आतली सुंदरता पाहण्याची गरज असते बाहेरील सुंदर असतेच

  • @MyWorld-dv8of
    @MyWorld-dv8of 2 года назад

    Hello Madam,
    Apli bhet Bedekar hospital mdhe zali ahe tya veli tumi je kahi shikvl sangitl tyachi khup help zali mla mazya delivery chya veli .... tya divshi suddha tumi avdh chan bolt hotya ani kiti sunder smjavt hotya... aai hon he khup chan ahe jagatl sglyat moth sukh ahe .... ajcha ha video pan khup chan ahe tumchi life chi hi gosth suddha tumchya sarkhi sunder ahe .... tumche sgle videos mi nehmi pahate ani tsach kahi follow krt aste ... Thank you for the everything ❤️❤️❤️

  • @missannu230
    @missannu230 2 года назад +3

    अप्रतिम स्टोरी , खूपच भरी ❤️❤️❤️❤️❤️

  • @sarikha6217
    @sarikha6217 2 года назад +4

    Aaj first time vatale ek divas mi pan mazi story nakki sagen .....ur story is too nice vry much similar to me

  • @sandhyashrinath1420
    @sandhyashrinath1420 2 года назад

    Khupch chhan bolta tumi ani hi story pan chhan ahe ani ti bal ani aai chi story pan khup chhan hoti tumch boln khupch chhan ahe tumi bolta teva aikat rav as vat

  • @dhananjaygaikwad6107
    @dhananjaygaikwad6107 2 года назад +8

    I think 90s born can resonate this story.

  • @dnyaneshwariupadhye5674
    @dnyaneshwariupadhye5674 2 года назад +1

    खुपच छान आत्मविश्वास ओळखला शिकवणारा हा व्हिडीओ आहे. लोक काय बोलतील या कडे लक्ष नाही देयचे आपले स्वप्नान या कडे लक्षण देणे .

  • @pratikshapingle5150
    @pratikshapingle5150 Год назад

    अप्रतिम.सुंदर..i Love your confidence.. 😘 so proud of you ❤️

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 2 года назад

    Khoop sunder vichar ani presentation great. hats off to you lady

  • @janhavi2405
    @janhavi2405 2 года назад +5

    @shreyashaha @mydvija sheya di mi tuza Chanel chi subscriber ahe...tu khup chan motivat krte..tuzyamule mla mi ek confident aai aslyach feel hot ahe

  • @sweetsisters9769
    @sweetsisters9769 2 года назад +11

    Great shreya.. I always follow your youTube channel in whole my pregnancy ..always loves your voice and see here also you are a great speaker.. All the best wishes

  • @diptibhamre7751
    @diptibhamre7751 2 года назад +5

    What a confidence n what a way of looking at things... commendable . U r awsome

  • @Memamata99
    @Memamata99 2 года назад +6

    खूप खूप खूपच छान video होता खरच मनापासून thanku या video साठी या मुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला खूप भारी,,,,,,,,,,,,शब्द अपुरे पडतील येवढा छान inspirational video आहे

    • @kalpnakamble5352
      @kalpnakamble5352 2 года назад

      खूपच छान

    • @noyonikadey1960
      @noyonikadey1960 2 года назад

      Superb tujha bolna sudha tujhya sarkhach sunder aahe khup chan bolta nehmi bolat raha khup mulinna saport milel love u😘 God bless

  • @shamtelang46
    @shamtelang46 Год назад

    आपल्या यशस्वी वाटचालीकरीता व कर्तृत्वास मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @gattuchigammat6992
    @gattuchigammat6992 Год назад

    पिता आणि पती दोन्हीं त्रासदायकच असल्यावर काय करणार......सगळ्यांचा नशीब चांगलाच असेल असा नाही.....

  • @lpmmvc7608
    @lpmmvc7608 2 года назад

    You r very beautiful and intelligent brave personality kiti chan hasat sangat aahe .tumhi dusryana khup prerna dili

  • @rahulnasre2815
    @rahulnasre2815 2 года назад +3

    सुरवातीला विडिओ पाहतानी वाटल चला आपल्याला आवडेन तशी मुलगी अजून तरी आहे, मात्र समोर लग्न झालं आहे समजल्यावर💔💔 हृदयाचे तुकडे तुकडे झाले.

  • @reshmadangi2473
    @reshmadangi2473 Год назад

    Tai tuzey bolney aani tuza zabartast Atamavishvàs mala khup bhavala 😊

  • @shilpagangan5487
    @shilpagangan5487 2 года назад +1

    Kay bolat madam ani kiti sahaj life story sangitli. Khup bhari. Tumhala ghadwnarya patykala khup shubhechha

  • @priyankadafare664
    @priyankadafare664 2 года назад +2

    खरच mam khup chn bolta tumhi
    I like ur story
    And ur really very greatful person....🥰🥰

  • @BhaktiDay
    @BhaktiDay 2 года назад +40

    When You Face Difficult Times, Know That Challenges Are Not Sent To Destroy You. They’re Sent To Promote, Increase And Strengthen You.

  • @rahulpandit5049
    @rahulpandit5049 Год назад

    Shreya khup aavdla mla ha video.mi nehmich tumhala follow krte...ekda bhetayla nkki aavdel...🎉🎉🎉

  • @मनाचीरांगोळी

    खर आहे हे सर्व पण एकामागे एक मुली झाल्या मुळे माझ्या आई वडील आजी आजोबा यांनी आमच्या चार बहिणीकडे खूप दुर्लक्ष केलं. त्यांना मुलगा हवा होता. म्हणून आमचं आरोग्य शिक्षण त्यांना कधी महत्वाचं वाटलं नाही.

  • @sakshikale4853
    @sakshikale4853 2 года назад +2

    Thanks for this motivation video , it change my life ; l was cry for facilities what l not have but now l will try to give best from what l have🙏🙏😀😍

  • @vandanaamate998
    @vandanaamate998 2 года назад

    Tuze aai vadil sasu navara kharach khup chan aahet g
    Love you so much 😘❤️

  • @anuradhavaidande8094
    @anuradhavaidande8094 2 года назад

    Khup sundar 👌pratyek strila dusrya stricha adar karta ala pahije😊

  • @anshulgunshettiwar1861
    @anshulgunshettiwar1861 2 года назад +3

    खूप सुंदर आणि अर्थपूर्ण धन्यवाद ताई 🙏👍, तुमचे आई आणि बाबा आणि सासू आणि सासरे,तुमचे जीवनसाथी ,तुमचे मुलबाळ या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आभार 🙏👍 तुझा जीवनविषयक दृष्टकोण खूप संतुलित आणि विवेकी आहे. तुझ्या या गोष्टी ऐकल्यानतर खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.🙏👍

  • @kankshachavan4383
    @kankshachavan4383 Год назад +3

    Khup mast bolate tu shreya😊❤️

  • @nehanarkar3750
    @nehanarkar3750 2 года назад

    ❤khup sundar. sheavti je bolli tetar khup molach .aavdl........

  • @kabirrajput8231
    @kabirrajput8231 2 года назад

    Khup Khup Khup positive,🥰🥰🥰👌👌👌

  • @king2285maker
    @king2285maker Год назад

    grateful experience thanks 👍

  • @sumatimangesh4510
    @sumatimangesh4510 2 года назад

    जोश टाक मधली सर्वात सुंदर स्टोरी 👌🏻

  • @sumatimore3457
    @sumatimore3457 2 года назад +1

    Khup chan,👌👌👌

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 2 года назад +2

    सलाम तुम्हाला व तुमच्या आईवडीलिंना व तुमच्या सासरच्या लोकांना

  • @varshabade5701
    @varshabade5701 2 года назад +4

    प्रेरणादायी जीवनाचा प्रवास
    आत्मविश्वास असावा तर असा👍
    श्रेया च्या आई वडिलांचे कष्टदायक
    जीवन 🙏🙏

  • @hemantgurav18
    @hemantgurav18 2 года назад

    Tai tu khup chan sangilas , it's lot inspired motivated me.

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 2 года назад +1

    खूप सुंदर विचार होते आवडलं

  • @sapanahukare2087
    @sapanahukare2087 Год назад

    Khup. Chhan. Aahe. Videos la

  • @malapandit8258
    @malapandit8258 2 года назад

    Kiti mast bolte ..khup sweet

  • @Its_MBR07
    @Its_MBR07 2 года назад +22

    खूप भारी बोलतेस तु आणि Confidence level 👋

  • @tejasviflavors
    @tejasviflavors 2 года назад

    खुप सुंदर होती गोस्ट .inspiring story 👏

  • @ashitpatil1743
    @ashitpatil1743 2 года назад +1

    खूप छान story होती तुमची👌👌 आणि तुम्ही खूप छान दिसता

  • @kanchandaundkar2418
    @kanchandaundkar2418 2 года назад

    तुझा आवाज खूप गोड आहे. Great

  • @sachindhumale481
    @sachindhumale481 2 года назад

    लै भारी.
    श्रेया तू ग्रेट आहेस.

  • @priyankapatil4770
    @priyankapatil4770 2 года назад

    Thanks Shreya fresh sale mi tuji story bagun thank you thank you sooo much

  • @akshatapatil9527
    @akshatapatil9527 Год назад +1

    खुप छान ताई

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 года назад +62

    यश मिळाले कि फार मोकळे पणा नी बोलता येते नाहीतर कोणीच काही बोलत नाही .

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 2 года назад +8

      यश मिळाले तरचं बोलवतात हे पण आणि लोक पण तशे विचारत नाहीत 😊😊😊

    • @rtt9199
      @rtt9199 2 года назад +2

      बरोबर

    • @sunitasonawane4954
      @sunitasonawane4954 2 года назад

      बरोबर

    • @poojakarade2329
      @poojakarade2329 Год назад

      Agadi 100% khar

    • @smfamilyworld3087
      @smfamilyworld3087 Год назад

      Barobr

  • @shivleelakatte296
    @shivleelakatte296 2 года назад

    Sundar ,great kharach apratim 👍👍👌👌❤️❤️🥰🥰

  • @anveshipandey5065
    @anveshipandey5065 Год назад +1

    In your life, you will always get what you REALLY want.. Just make sure that what you crave for is what you really want..

  • @mayuripatil6078
    @mayuripatil6078 2 года назад +17

    Awesome Shrreya... U r really great speaker.. keep it up ☺️👍

  • @madhuripatil33
    @madhuripatil33 2 года назад

    किती गोड मुलगी

  • @tjtrader7782
    @tjtrader7782 2 года назад

    Tai kiti god pdhatine sangte
    Tai khupp mst vatl
    Vadilanchi story sangtana dolyatun Pani aal khupp kahi kelay vadilani 🥰

  • @ourskillsisourprofileourid1053
    @ourskillsisourprofileourid1053 2 года назад +3

    आयुष्यात संपण्यासारखं असं काहीच नसतं फक्त एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते आणि हा प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकण्यासारखे असते फक्त आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे जो की तुमच्या आयुष्यातील काही लोकांनी तसं तुमच्या कडे पाहिले नसेल.खूप छान story आहे तुमची

  • @जियाकाकडे
    @जियाकाकडे 2 года назад +1

    Khupch chhan 😊 aahe tujhi story ani tu v tujh bolnyachi style

  • @poonamvaskar1272
    @poonamvaskar1272 2 года назад

    Khup positive vidio aahe ha mast vatal aikun

  • @sharadsolanke4587
    @sharadsolanke4587 2 года назад

    अप्रतिम खुप छान होता व्हिडिओ

  • @BhaktiDay
    @BhaktiDay 2 года назад +13

    Outer beauty turns the head, but inner beauty turns the heart.

    • @bablui13
      @bablui13 Год назад

      तरीही तुम्ही लग्न करताना चेहरा च बघता 👌👏👏👏

  • @arjunwalhekar8694
    @arjunwalhekar8694 2 года назад

    छान वाटला.

  • @priyankasonawane1419
    @priyankasonawane1419 2 года назад +3

    Hats off to simplicity nd grace with strong inner self 🙌

  • @dipeekapore5322
    @dipeekapore5322 2 года назад

    Khoop chhan ahe ha video

  • @minachavhan3324
    @minachavhan3324 2 года назад

    Bapre khupach Chan.

  • @mrunalkawade1281
    @mrunalkawade1281 Год назад

    Khup Chan shreya

  • @kalyaniinsaudiarabia9627
    @kalyaniinsaudiarabia9627 2 года назад

    I haven't watched a video without skipping in ages I guess...but your I got glued to. Bohot acha Bola apne. Kuup changl ♡

  • @heenarangrez768
    @heenarangrez768 2 года назад +8

    Very nice shreya.. Inspirational story... Keep going.. Stay blessed👍

  • @snehasawant7178
    @snehasawant7178 2 года назад

    खूप छान वाटला 👌👌

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 Год назад

    Great shreya

  • @manishasonawane1517
    @manishasonawane1517 2 года назад

    aaj malaa maazhyaa aaepapaa chi khup khup aathawan aalu te aataa doghpan dewaaghari aahet Godblessyou🌹🌹🌹🌹🌹❤❤❤

  • @RohiniVishu26
    @RohiniVishu26 2 года назад

    Khup chhaan..