दादा आम्हाला बांधकामासाठी चिरा हवे आहेत , तिकडून कोणी पुणे येथे चिरा पाठवणारे असतील तर त्यांचा संपर्क नंबर देऊ शकता का आम्हाला ६००चिरा हवे आहेत 🙏कृपया शक्य असेल तर 🙏
सुंदर व्हिडीओ थपी कुडकी अजून एक ते ठीक आहे परंतु भावा 1 चिरा चांगला असावा त्या मध्ये सफेद भाग नसावा आणि मेन सिमेंट बनवताना चांगल्या प्रकारे बनविले पाहिजे चिमेंट चानगले मिक्सकेले नासेलतर भिंतीला उभा तडा जातो बाकी ठीक सुंदर
💐💐अभिनंदन आणि पुढील VDO साठी शुभेच्छा!!🌹🌹
पांडुरंग, छान माहिती दिली.
very nice 👌👌
Nice
पांडुरंग.. तुमचा नंबर पाठवा.. छान विडिओ असतात तुमचे
दादा,
मला सावंतवाडी येथे ५०० sqft दोन पाकी घर हॉल, किचन, बेडरूम, टॉयलेट, बाथरुम बांधायचं आहे.. (चिऱ्याचे)
तर अंदाजे किती खर्च येईल..
दादा आम्हाला बांधकामासाठी चिरा हवे आहेत , तिकडून कोणी पुणे येथे चिरा पाठवणारे असतील तर त्यांचा संपर्क नंबर देऊ शकता का आम्हाला ६००चिरा हवे आहेत 🙏कृपया शक्य असेल तर 🙏
दादा गावी घर बांधायचं आहे तेव्हा कोणत्या प्रकारच्या पद्धतीचे बांधावे
दादा,
मी तुम्हाला ५०० Sqft घर बांधायचे आहे तर किती खर्च येईल याचं तुम्ही अजुन उत्तर दिलं नाही..
( कोकणात, सावंतवाडी येथे )
Please लवकर कळवा 🙏
सोलापूर ला काय रेट पडतो कुपाया सांगा। 1000
दगडाला.
सुंदर व्हिडीओ थपी कुडकी अजून एक ते ठीक आहे परंतु भावा 1 चिरा चांगला असावा त्या मध्ये सफेद भाग नसावा आणि मेन सिमेंट बनवताना चांगल्या प्रकारे बनविले पाहिजे चिमेंट चानगले मिक्सकेले नासेलतर भिंतीला उभा तडा जातो बाकी ठीक सुंदर
पहिला माजल घर बांधायच आहे,, बाहेरुन सीडी ठेवायचं आहे,, फ़ोटो पाठवा ,ना
Sir tumhi यासाठी स्टूल चा वापर करू शकता
मोबाईल नंबर पाठवा