काकी च्या हातची अळंबीची भाजी | How to make Alambi Bhaji | Konkan style Alambi (Mushroom) Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • काकी च्या हातची अळंबीची भाजी | How to make Alambi Bhaji | Konkan style Alambi (Mushroom) Recipe
    मशरूमची भाजी (अळंबी)
    चविष्ट शाकाहारी पदार्थ |
    साहित्य :
    १) अळंबी ( mashrum) 10 ते 15
    २) चार मध्यम कांदे , दोन टी. स्पून तेल
    ३) पाव चमचा हळद , अर्धा चमचा तिखट
    ४) एक चमचा गरम मसाला
    ५) चवीनुसार मीठ .
    कृती :-
    १) मशरूम ताजे पाहून घ्यावेत . हाताला थोडासा मैदा लावून मशरूमला चोळून ते धुवून घ्यावेत . मशरूमचा लहान तुकडे करावेत . कांदा मध्यम चिरून घ्यावा .
    २) तेल गरम करून कांदा टाकून चांगला नरम करावा . त्यात हळद , तिखट , मीठ टाकून मसालाही टाकावा . मशरूमचे तुकडे टाकून परतून घ्यावे .
    ३) मशरूम शिजायला वेळ लागत नाही . ही भाजी परतून करावी . झाकण ठेऊ नये . मशरूममध्ये पाणी सुटेल . ही भाजी लोखंडी तव्यात जास्त चविष्ट होते
    #अळंबीचीभाजी #mashroom
    विडिओ पूर्ण बघा
    आवडली तर लाईक करा
    मित्रांसोबत शेअर करा
    चॅनेल सुबस्क्राईब करायला विसरू नका
    Follow as on instagram : / kokanchi_ma. .
    Like our page on Facebook : / kokanchimansa

Комментарии • 34