एक चांगले झाले की त्या धनंजय मुंडे यांना बीड चे पालकमंत्री पद भेटले नाही, आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा दिलेले नाही, बीडमध्ये दिला असता तर? अजून गुंडाराज वाढला असता,, वास्तविक रित्या धनंजय मुंडे यांचा राजीनामाच घेतला पाहिजे,,
सातारा जिल्हा 4 कॅबिनेट मंत्री पद 1.मकरंद पाटील:- मदत आणि पनर्वसन 2.शंभूराजे देसाई:- पर्यटन 3.जयकुमार गोरे:- ग्रामविकास 4. शिवेद्रसिंहराजे भोसले:- सार्वजनिक बांधकममंत्री आणि त्या चौघांना पालक मंत्री पद पण 1.मकरंद पाटील:- बुलढाणा 2.शंभूराजे देसाई:- सातारा 3.जयकुमार गोरे:- सोलापूर 4. शिवेद्रसिंहराजे भोसले:- लातूर
अरे बस करा राजकारणावर विडिओ बनवणं सातारा जिल्ह्यातील पलटण मधे एका महिलेची अंधश्रद्धामुळे निरघून हत्या झाली तीचे दोन तूकडे करून शेतात टाकून दिले कृपया त्याचावरही एक पूर्ण विडिओ बनवा.😢🙏
गडचिरोली जल्ह्याचा कोणत्या अंगल नी विकास दिसतोय तुम्हाला...इकडे येऊन बघा एकदा ८०% जस २० वर्षा आधी होत..ते तसच आहे....प्रगती आणि विकास दोघांच पण इथे पत्ता नाही...
Hii, apan private limited company badal hi video madhe pagar vadhi badal stya samor anav...tase jopi gelele kamgar mantralyala ya ghosti nidarshnas anavyat.
लगा आपल्या आपल्या जिल्ह्यातील आमदाराला पालकमंत्री बनवला असता तर काय भंगी लागला असता काय सरकारला ? दुसऱ्या जिल्यातील माणसा ला पालकमंत्री पद दिलंय त्याला काय झा* माहितीये का सोलापूर बद्दल नेहमी सोलापूर जिल्ह्याला मागे ठेवलं जातंय
अजित पवार बीड ❤️⏰ आता बीड चा पण विकास करा दादा बारामती सारखा ❤
शेट घ्या
@@omgomg1483येवड पन खर न्हवत बोलायच....
Punyala gundacha jilha kela ata beed la pn top la gheun janar dada
@@omgomg1483 तुमीच घ्या आमच्या साठी दादा सक्षम आहे 🙏⏰
कोल्हापूर प्रकाश आबिटकर काम बोलतय ❤
एक चांगले झाले की
त्या धनंजय मुंडे यांना बीड चे पालकमंत्री पद भेटले नाही,
आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा दिलेले नाही,
बीडमध्ये दिला असता तर?
अजून गुंडाराज वाढला असता,,
वास्तविक रित्या धनंजय मुंडे यांचा राजीनामाच घेतला पाहिजे,,
चल पळ झाला आता तुमचा
Accha an kshirsagar gunda nahich hoka nhi dada😂
सातारा जिल्हा 4 कॅबिनेट मंत्री पद
1.मकरंद पाटील:- मदत आणि पनर्वसन
2.शंभूराजे देसाई:- पर्यटन
3.जयकुमार गोरे:- ग्रामविकास
4. शिवेद्रसिंहराजे भोसले:- सार्वजनिक बांधकममंत्री
आणि त्या चौघांना पालक मंत्री पद पण
1.मकरंद पाटील:- बुलढाणा
2.शंभूराजे देसाई:- सातारा
3.जयकुमार गोरे:- सोलापूर
4. शिवेद्रसिंहराजे भोसले:- लातूर
🔥🚩
सातारा रोजगार?
@@Srk73869 तू सातारा cha ahes ka
पवारसाहेब यांना counter करण्यासाठी !!!
😢 जालना ची लागली वाट
😂😅
Panku tai 😂
@Narcissist_17 म्हणजे ?
@Narcissist_17 thanks
अजून सुरूवात नाही झाली वाट लागायला...
सातारा शंभुराजे देसाई ❤🎉 🚩✌️
फक्त लिस्ट वाचून दाखवली असती तरी बर झाले असते
जालना बद्दल खूप वाईट झाला.😢
आमचा एकच पालक मंत्री. . मनोज जरांगे पाटील❤
उपोषणविर 😂
@@MH12MiPunekarउसतोडेंद्र मुंडे उसवीर 🤪😂
😂😂
Gavthi मिथुन😂😂 देशी किंग
90 किंग जरांग्या 😂
अरे बस करा राजकारणावर विडिओ बनवणं सातारा जिल्ह्यातील पलटण मधे एका महिलेची अंधश्रद्धामुळे निरघून हत्या झाली तीचे दोन तूकडे करून शेतात टाकून दिले कृपया त्याचावरही एक पूर्ण विडिओ बनवा.😢🙏
Lokana pahije asel te video banvel na bhau ug patrakarala dosh deun fayda nahi janta yz ahe 😢
@the_mundhe_2197 अरे भाऊ त्यांनी विडिओ बनवावा म्हणून कंमेट केली आहे, ह्यांच्या आधीच्या 3 विडिओ वर सुद्धा हीच कंमेट केली आहे.
9:33 Kingmaker
शेवटी आमचा जिल्हा एका भ्रष्टाचाराच्याच हातात.
#बीड
3 varsha khali tyachi jast bagun vikasveer manat hote lok
जळगाव only गुलाब भाऊ ❤❤
ना कर्ती आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा मुंडे आणि पालक मंत्री.. काय विनोद आहे राव 🤣😜🤡
Latur.. ❤
Nitesh rane saheb❤❤❤
पालकमंत्री हा जिल्हा पासून कमीत कमी 100 किलोमीटर पाहिजे मग विकास होईल 600 किलोमीटर अंतर असल्यावर काय घंटा विकास होणार
गोगावले आता कसा वाटतेय.... टेबल वर नाचनारा आता सलाम ठोक शेम डी पोरी ला..
Pankaja Tai @ Jalna🔥🔥🔥
Ata jalna sampla
पालक, मुळा,मेथी अजुन कुठले मंत्रीपद?
आता लवकरच जालन्याच बिहार होणार आहे. Hindu BJP 🚩
जळाली 😂😂😂😂😂
@@Samirk9599 तो हिंदू बोल्ला आला ना तु जातीपाती वर 😂🤣
मधी आधी काय न्यूयॉर्क होत का तुम्हाला मराठा सोडून दुसर सहन होत नाही हे सांगा
Newyorkbpeksha chan ahe..pan Aata Bihar karel Ti Rajastani palve 😢😢😢@@Djkingisback
Very good bro @@Djkingisback
देवा जालना ला वाचवं
खूपच जातीयवाद झाला होता अंतरवलि मुळे जालन्यात, तिथे आता देवा ने पाठवलं आहे ताई ला..😂😂😂
@@Samirk9599ani tai kya karel ?
@@Samirk9599आली वाल्मीक अण्णा ची पिलावळ 😂 चिक्किताई, पवन चक्की भाऊ ,राख अण्णा अरे काय ती परळी पॅटर्न 😂
Ammi jalana mdech ahot
#taisaheb
जालन्यात jarangya ल विचार कसं मारतात
राजधानी सातारा ❤
छ. संभाजीनगर
संजयजी शिरसाठ साहेब
Makrand Patil ❤
🔥
जालना जिल्हा ताईला नाही दिल्या चिक्क्या खाताल बुक्क्या 😂😂😂😂😂😂
जली ना तेरी 😂😂😂
अंतरवली सराटीच्या जालना जिल्ह्य़ाची पालकमंत्री पंकजाताई मुंडे ✌️
@@Mithun420-f9o Shhat tith Kay chalun denar nahi
Bhuknaryala watale Mala tukda milel dhaskatala kahich dile nahi.
Ajit Pawar na sarv internal mahiti DM denar Khara kingmekar DM ahe.
Pankaja yanchi property 10000 cr ahe😂
MJ cha game 😂
जालना...😢
अहिल्या नगर चे पर्मनंट आका राधाकृष्ण विखेपाटील किंग ऑफ जलसंपदा मंत्री ❤❤
जालना: इथे घोडे लावले जातात ...या..
जरांगे पाटील, रावश्या दानवे, खोतकर,टोपे
खतरनाक लोक आहेत..सांभाळून 😂
Walmik bas jhala sarvana 😂
बरं निवेदन कशाला देत होतात मागं पालकमंत्री करू नका मानून😂😂
दानवे..झुकवतो, वाकवतो अन् झोपवतो बी😂
@@ravis6534 त्याची सुन अन् पोरगी येईल ना अंगणात😂😂
मन्याच्य उरलेल्या पोरींची लग्न करायचं आहे नं..... टोपे गेला एकटाच गू खात😢
Pankaja tai bolthe 🚨
जरांगे पाटील कोलते
@@user-gn1of5sj6e😂😂
@user-gn1of5sj6e मी काय पाटलांना बोलत नाही आहे. मी फक्त माझ्या आईसमान पंकजाताई साठी कमेंट केली आहे.तरी लायकित कमेंट करा भाऊ ☝️
Jalnyacha beed honar😢
जालना जिल्ह्यातील विकास झाला म्हणून समजा जालना जिल्हा गेला 15 वर्ष पूर्ण पुणे मागे जिल्हा लवकर बिड होणार
Jarange la vichara jatiwad केल्यावर कसं मारतात
परळीची बारामती करण्याचे स्वप्न बघितले बाईने पण आता लवकरच जातीवाद करून करून जालन्याची परळी होणार 😂😂
Hya jarangen jalanya ch purn nuksan kely ata tya bhurtila palkmantri pad milal jalnya ch ataa ky honr tyacha ti purn badla gheil
हे वातावरण थंड झालं कि अजित दादा बीड चं पालकमंत्री पद धनंजय मुंढे ना देणार आणि पुण्याचे पालकमंत्री पद अजित दादा ठेऊन घेतील
पंकाजाताई❤❤ welcome to jalana🎉
Jalana gela aata
आमच्या बुलढाणा ला कायम बाहेरगावी चा पालक मंत्री मिळत असतो
कायम अन्याय करतात 😂
Jalna bachav
कार्यसम्राट नामदार प्रकाश आबिटकर 🚨 कोल्हापूर
अहिल्यानगर विखे पाटील✨😊
Jalna 🤡🤡🤡
Congratulations pm tai
पालक मंत्री Vs सह पालक मंत्री या दोघांमधले फरक काय?
या बद्दल एक वीडियो बनवा…
किंग ऑफ कोंकण तोफ नितेश नारायण राणे 🚩🚩🚩🚩👑
अजितदादा नी धनंजय मुंडेंचा करॅक्ट कार्यक्रम केला😂😂😂
हसन मुश्रीफ वाशीम पालकमंत्री ⏰🔥
Jalna ❤️
ताई जालना जिल्ह्यातील लोकांना कोयते घासून ठेवा असे सल्ला देवू नका
परत एकदा सुपडा साप😂😂
फक्त शंभूराजे देसाई साहेब ❤😊
Parbhani ch kon hai re
#welcome to jalana tai
🤍🙏🏻
Jalana❤❤❤
Bjpआपल्याच मित्र पक्षाचा गेम करत हा त्यांच्यावर आरोप होत आलेला आहे.... आणी आता देखील तेच झालेल आहे..
Yaanch kaam kaay aste ? Yaa var ek video banvaa..
Nitesh Rane
मित्रानो विनंती आहे.... जास्त पैसा असेल तरच गुन्हे करा मग तुम्हाला वाचवायला आमदार खासदार येतील.... आणि जर एवढं पैसा नसेल तर गपगुमान कमवा आणि पोट भरा 👍
Nashik dada bhuse pahije hote...duarya jilhyatle lok nako
Nashik?
Girish Mahajan
Datta Mama Barne yanna phalakmatri karayla pahije hote
बाबासाहेब पाटील भूमिपुत्र असताना लातूर च पालकमंत्री पद का नाही
Beed mule purn sarkar chor vatat ahe...kayada ahe ki nahi asa vatat ahe...
Jasa nanded ne hya vanjaryna svikarla nahi tasach jalna madhle lokani karav hi saglyna vinanti
Dtta Mama Bharane
👍👍
गडचिरोली जल्ह्याचा कोणत्या अंगल नी विकास दिसतोय तुम्हाला...इकडे येऊन बघा एकदा ८०% जस २० वर्षा आधी होत..ते तसच आहे....प्रगती आणि विकास दोघांच पण इथे पत्ता नाही...
तेच ते हातवारे.....
Hii, apan private limited company badal hi video madhe pagar vadhi badal stya samor anav...tase jopi gelele kamgar mantralyala ya ghosti nidarshnas anavyat.
सोलापूर, आपला भाऊ जया भाऊ 💯💯❤️❤️
लगा आपल्या आपल्या जिल्ह्यातील आमदाराला पालकमंत्री बनवला असता तर काय भंगी लागला असता काय सरकारला ?
दुसऱ्या जिल्यातील माणसा ला पालकमंत्री पद दिलंय
त्याला काय झा* माहितीये का सोलापूर बद्दल
नेहमी सोलापूर जिल्ह्याला मागे ठेवलं जातंय
दादाभाऊ वर अन्याय झाला
जालना ताई बीड indirectly DM
दादासाहेब भुसे पाहिजे होते पालकमंत्री
Amchya palak mantri asa ahe jo asun pn kahi kamacha nhi 😅
Sudhir bhaulaa kaa bhokaaat dhasaun taakle kaaa 😢 aamhi kasa tari maaanye kela hota ki mantri padh naahi midale aata swatachya jilyacha palakmantri hi naahi aani aamhi naahi odkhat hyaa ganesh uikelaa 😢sala he ralegaaon (yavatmal) cha aamdar aani palakmantri chandrapur chaa
Kamit kami bunty bhangdiya la tari dyaacha hotaa raav 🙂↕️
जालना ची लागली वाट आता आमच्या ।चिक्की बाई
आता तुमच्या आईला घोडा लावायची वेळ आली आहे 😂😂😂 आणि घोडा लावणार 😝
तुमचा जरांगे देशी किंग 😂😂
@@hindu_don_1515 aamcha jarange nahi aamche devendra ji aahet
@@priyaSharma-k3d tu Devendra cha ahe pankajatai vr bolto ka re 😡
@@hindu_don_1515 hello kaay bolli mi pankaja var
Yanchi liyke bhaga yana yanche jila ch palak mantri pad bhetat nahi 😂😂😂
हिंदू पाहिजे मग कोणी पण असो
Ahe tich pristhiti rahil
Jayabhav solapue
Congratulations Pankaja Tai
Satara chya mantryani Satara sudharava adhi
छगन 😂😂😂😂😂
BULDHANA 🚩
Buldana washi he rajyat sarwat magas jilhe ahe , gadchiroli peksha hi ani hya jilhyana fuske baherche palakmantri dilet
26 जानेवारी नंतर मालेगाव जिल्हा चे पालकमंत्री आमचे दादा भुसे.
काड्या करु नका
Amahla kahi nahi vatat fakt maharshtra chi pragati kara baas
चोरांचे मंत्रीपद कधी वाटणार
Nashik GIRISH MAHAJAN🎉