Hi.. तुमच्या पद्धतीने वाटणं करून भाजी केली माझ्या सासूबाई ना खूप आवडली... Thanku.. मी तुम्हला fallow करून खूप काहीं शकले.. नेहमी करून पाहते आणि comment pn krte... 👍👍👌👌🙏🙏
Hello tai....kal mi tumcha video बघून सेम भाजी बनवली होती .....खूप मस्त आणि छान चवी ची झाली होती....सर्वांना आवडली पण....thank u .....पहिल्यांदा मी ग्रेवी मध्ये केली होती .....❤
Khupch chan tai recipe me nakki karen h tumchya recipes khup simple aani chan astat mala khup aavdtat tai me tumi recipes send kelelay karat aste hi pn karen 😊😊
मला तुमचा सर्व रेसिपी खूप आवडतात तुमचा पध्दतीने खूप रेसिपी मी बनवून बघीतले खूपच मस्त झाले दिवाळी फराळ तर तुमचा पध्दतीने बनवले पहिल्यांदा माझा फराळ परफेक्ट झाला
Khup chhan recipi mala tumcha aawaj khup avdto. Me Kalyan la rahate.ya boglchya bhajit chakvat,ani chandanbatva sudha thoda Chiranjeevi ghatla tar Chan test yeto bhajila dhanyavad tai bhogi ani makarsankratichya khup khup shubechya.❤🌹👌
I raised in mumbai I used to live at borvali west my uncle was a dr.surendra pandya borvali west I like mshadtrian food My mother also raised in mumbai
मी बोरवली वरून लक्ष्मी साटम बोलते इतकी सुंदर भाजी दाखवल्याबद्दल धन्यवाद ही भाजी बघून व बाजरीची भाकरी बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले मी परवा भोगी दिवशी ही भाजी बनवून बघणार आहे खूप
हो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भोगीची भाजी केली जाते, त्यापैकी ही एक पद्धत , काही ठिकाणी कारळ घातले जात, तर काही ठिकाणी पांढरे तीळ घातले जातात तुमच्याकडे जे घालत असतील भाजी जशी करत असतील तुम्ही करू शकता 😊🙏
खपच छान भाजी बनवली ताई,मी पण यावेळी तुमच्या पद्धतीने बनवून पाहिन.🎉भाकरीला पाणी लावताना छोटा रुमाल पाण्याने ओला करुन पाणी लावा.म्हणजे भाकरीला कडे पर्यंत पाणी लावता येईल व हात भाजणार नाही.🎉
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये भोगीच्या भाजी ला काळे तीळ किंवा कारळ घालण्याची पद्धत आहे, त्यामुळे सांगितलं ज्यांच्याकडे पांढरे तीळ किंवा काळे तीळ चालत असतील वापरू शकता 😊🙏
Hi.. तुमच्या पद्धतीने वाटणं करून भाजी केली माझ्या सासूबाई ना खूप आवडली... Thanku.. मी तुम्हला fallow करून खूप काहीं शकले.. नेहमी करून पाहते आणि comment pn krte... 👍👍👌👌🙏🙏
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला आणि तुमच्या सासू आईना 😊🙏
Khup chan भोगाची bhaji v bhakri दाखवले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
mast banvli bhaji tai pan aamchay kade chakvat chi bhaji takun banavtata sem ashicha thank you so much
हो प्रत्येकाकडे भाज्या वेगवेगळ्या टाकण्याची पद्धत असते, तुमच्याकडे ज्या भाज्या घालत असतील त्या भाज्या तुम्ही घालून सारख्याच पद्धतीने भाजी करू शकता 😊🙏
खुप आवडली साध्या सोप्या पद्धतीने सांगता खुप मजा आली रेसिपी पाहून ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
1 नंबर😋 मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप छान भोगीची भाजी दिसते मी पण अशीच बनवणार ताई 🙏👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Hello tai....kal mi tumcha video बघून सेम भाजी बनवली होती .....खूप मस्त आणि छान चवी ची झाली होती....सर्वांना आवडली पण....thank u .....पहिल्यांदा मी ग्रेवी मध्ये केली होती .....❤
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🪁🌹
खूप छान रेसिपी दाखवली। धन्यवाद
Khupchan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप भारी भाजी आणि भाकरी
1 नम्बर आजी साठी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान आणि सोपी पद्धत आहे मी उद्या नक्की try करेन👌तुमच्या सारखी रेसिपी केली की खूप टेस्टी होते मी नेहमीच तुमच्या रेसिपी बनवते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी एकदम झक्कास झाली आहे.खूप मस्त रेसिपी झाली आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan tai recipe me nakki karen h tumchya recipes khup simple aani chan astat mala khup aavdtat tai me tumi recipes send kelelay karat aste hi pn karen 😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला तुमचा सर्व रेसिपी खूप आवडतात
तुमचा पध्दतीने खूप रेसिपी मी बनवून बघीतले खूपच मस्त झाले
दिवाळी फराळ तर तुमचा पध्दतीने बनवले पहिल्यांदा माझा फराळ परफेक्ट झाला
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
भोगीची भाजी पण मस्त झाली आजच बनवली
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा 💐🌹🙏
ताई खूप मस्त भोगीची भाजी दाखवली रेसिपी मस्तच 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chaan 👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
पुण्याहून बघते आहे....खुपच छान झाली भाजी व भाकरी.....तोंडाला पाणी सुटले.😋😋😋
हो का मग नक्की करून पहाच 😊
आज मी बनवली भाजी खुपचं छान झाली ,फक्त मी ऊस नाही घातला, thanks, तुम्हाला संक्रातीच्या शुभेच्या.
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा 🌹💐
खूप छान ओ ताई
छान बनविले भाजी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan recepe ahe
Namaskar tai 🙏 मस्तच एकदम छान भोगीची भाजी बघून तोंडाला पाणी आले 😋खूपच सुंदर माझी झाली आहे 👌👌धन्यवाद ताई🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
साधरीकरणाची पद्धत अप्रतिम 👌👌👌❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान रेसिपी खुप आवडली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात ! छान असतात ! आणि सोप्या पण!(मुंबई)
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप मस्त भोगीची भाजी झाली आहे ताई धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम 👌👌नक्कीच अशी भाजी बनवणार 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या आजीला माझा नमस्कार ताई, फार सुंदर पद्धतीने सादर केल 👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान वाटले ताई 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Aatach banvat aahe
Tai Thanks for you me bhaji ke liye Saravana khopa mast jali
आमच्याकडे पण ही भाजी आवर्जून बनवली जाते ताई...माझी आई ही भाजी काळा मसाला वाटण करून बनवते..खूप मस्त...आणि यात थोडे पेरूचे काप पण टाकते..
हो का फारच छान, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात भोगीची भाजी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे 😊
मी नालासोपारा वरुन बघते एक नंबर 👌👌👍 माझ्या आजीची आठवण करून दिली ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच आहे रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan recipi mala tumcha aawaj khup avdto. Me Kalyan la rahate.ya boglchya bhajit chakvat,ani chandanbatva sudha thoda Chiranjeevi ghatla tar Chan test yeto bhajila dhanyavad tai bhogi ani makarsankratichya khup khup shubechya.❤🌹👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद अलका ताई 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या लाखो शुभेच्छा 🌹💐🙏
एक नंबर 😅
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
किती सुंदर प्रेमाने समजावून सांगितली खुप भारी आहे भाजी भाकरी 👍🥰
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या रेसिपीज छानच असतात.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नवशिक्या गृहिणींना आता काळजी करायची गरजच नाही.खुप छान समजावून सांगितले ताई.
मनापासुन खुप खुप धन्यवाद अलका ताई 😊🙏
खरंय
खुप छान भोगीची भाजी 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुदंर आवाज आहे आपला ❤❤ मी रोज आपली रेसिपी phate
मनापासून खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
खूपचसुंदर 👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice 👌 ❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Utube varchi sarvat best bhogichi bhaji aahe. Bhakryahi chhan. Liked all.
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
😊@@Cookingticketmarathi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
संपूर्ण RUclips channel वरील Best भोगीचि भाजी भाकरी आम्हाला खूप खूप आवडली 👌
खूप छान माहिती देण्याची पद्धत. आणि भाजी सुद्धा. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
खूपच छान पद्धत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast.mla tr bhaji bhakari bgunach tondala pani sutle
हो का फार छान नक्की करून पहा 😊🙏
Aprateem bhaji
I raised in mumbai
I used to live at borvali west my uncle was a dr.surendra pandya borvali west
I like mshadtrian food
My mother also raised in mumbai
अरे वा फार छान 😊
Khupch khupch Chan 💐💐💐🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan tai bhaji ami pali bhaji pan sarv takato
हो ना फारच छान नक्की करून पहा 😊🙏
Khup khupchan mahiti 🎉❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan ...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान भाजी 1नबंर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast tai khup chan mix bhaji
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला तर खूपच छान वाटली रेसिपी ❤👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kolhapur madhun baghte tai Chan recipe astat bar ka vat pahte dusrya videochi
हो का खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏
Very nice recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😋 yummy
खूप छान रत्नागिरी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला तुमच्या आजीची भोगि भाजी भाकरी बनवण्याची पद्धत खुप आवडली नक्की आवडेल बनवायला 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान बनवली भोगी भाजी
नक्की बनवा, संक्रांतीच्या लाखो शुभेच्छा 😊🌹🙏
मी बोरवली वरून लक्ष्मी साटम बोलते इतकी सुंदर भाजी दाखवल्याबद्दल धन्यवाद ही भाजी बघून व बाजरीची भाकरी बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले मी परवा भोगी दिवशी ही भाजी बनवून बघणार आहे खूप
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी खरंतर तुमच्या चॅनल वर येत, मला खूप खूप आवडतो तूमचा गोड आवाज 🥰👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
Ok@@Cookingticketmarathi
खूप मस्त ताई👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Sarv chan chan 👌👌
Pavta adhi shijvun ghyava lagto
Karlyache kut ghalave. 🙏
हो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भोगीची भाजी केली जाते, त्यापैकी ही एक पद्धत , काही ठिकाणी कारळ घातले जात, तर काही ठिकाणी पांढरे तीळ घातले जातात तुमच्याकडे जे घालत असतील भाजी जशी करत असतील तुम्ही करू शकता 😊🙏
Mi Mira road la rahate mala tuchaya recipe khup aavadtat❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खपच छान भाजी बनवली ताई,मी पण यावेळी तुमच्या पद्धतीने बनवून पाहिन.🎉भाकरीला पाणी लावताना छोटा रुमाल पाण्याने ओला करुन पाणी लावा.म्हणजे भाकरीला कडे पर्यंत पाणी लावता येईल व हात भाजणार नाही.🎉
छान
खूपच.छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mombi mast zali bhaji thank
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
1 no zale tai...keli mi atach mulala n navrya la khup aavadli thnxx tai ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त केली भाजी मी नक्की बनवुन बघेल
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Thanku mam... 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Aprtim. From Mumbai
फार छान 😊
😊😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Shijnya sathi nehemi garam pani ghalave chav ani rang chan yeto
हो गरम पाणी घालू शकता असं मी व्हिडिओमध्ये सांगितला आहे.
❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kajuchi paste add Karu shakto ka?
हो नक्की टाकु शकता.
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very good
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप सुंदर दाखवलित रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mam.. Bora madhe kadhi kadhi aat keed aste.. Akkha ghatla?
तुम्ही काढू शकता.
छांन धनवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा , Share करा 🙏
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mumbai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Banglore
Ok nice 👍
या भाजीत थोडा चिंच गुळ घातला कि आणखी छान चव येते.
तुम्ही घालु शकता , नक्की करून पहा 😊
Tai bor madhil bee kadhun ghetali pahije hoti n......
तुम्ही काढू शकता माञ भाजीत बी सकट बोर खुप छान लागतात , एकदा नक्की करून पहा 😊
❤❤👌👌🥰🥰 ❤❤ 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Naiwedyala kale till ka wapraicha..😮
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये भोगीच्या भाजी ला काळे तीळ किंवा कारळ घालण्याची पद्धत आहे, त्यामुळे सांगितलं ज्यांच्याकडे पांढरे तीळ किंवा काळे तीळ चालत असतील वापरू शकता 😊🙏
बुलढाणा डोनगाव
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Amhi hyachyat shevagyachi sheng pan ghalato
हो का फार छान 😊
ऊस आणि बोर घालतात का?
हो उस आणि बोरांशिवाय भोगीची भाजी कदाचित अपूर्ण .
Super super super super super super super super super super super super super super super super super super super super
Thank you so much 😊🙏
Mi nakki karte
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
माझ्या वाटणला कधीच तेल सुटत नाही
तेलात वाटण परतत असताना तेल थोड जास्त घालाव दुसरं म्हणजे वाटण मध्यम आचेवर वर उल्थानाने वर खाली करत बराच वेळ परतून घ्यावे, वर छान तेल सुटतं. 😊🙏