Digras - श्री घंटीबाबा मंदीर दिग्रस येथुन माणिकराव ठाकरे यांच्या प्रचाराला सुरुवात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 128

  • @ajinkyamasal3278
    @ajinkyamasal3278 8 дней назад +19

    माणिकराव ठाकरे साहेब 100% जिंकणार ✌🏻

  • @JayMaharashtra-y8n
    @JayMaharashtra-y8n 8 дней назад +21

    कमेंट वरून च लक्षात येते की कोणत्या समाजाचा कोणाला पाठिंबा आहे....एका समाजावर निवडणूक जिंकता येत नाही हे यावेळी समजणार........
    सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व श्री माणिकराव ठाकरे साहेब हे प्रचंड मताधिक्याने विजयी होणार हे आता स्पष्ट झाले.......🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @diwakarkomelwar4558
      @diwakarkomelwar4558 8 дней назад +4

      💯

    • @RaviChavan-cu8rt
      @RaviChavan-cu8rt 8 дней назад +1

      23 तारीख कळेल 18 पगड जातीचा 1 सर्वसाधारन बहुमानाचा मुलगा संजय राठोड हे किती लीड ने निवडून येणार आहेत.

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад

      @@RaviChavan-cu8rt जात पाहून मत तु देजो भाऊ, आम्ही थोडीच देणार आहे तु बंजारा आहे म्हणून मत मारशील संजयभाऊ ला, जातीवाद करणारा आहे तु फक्त

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +4

      @@JayMaharashtra-y8n only माणिकराव साहेबाना संधी द्यायला हवी आता ❤️

    • @The_Dipesh_2013
      @The_Dipesh_2013 8 дней назад +1

      @@JayMaharashtra-y8n Sanjay Bhau Rathod Ni Kaddhihi Jati Pati Baghitali Nahi
      Manikrao Thakare Chya Navane Jati Pati Badhal Coment Kelyane He Sidha Hot Aahe Ki Manikrao Thakare Aani Thyanchi Team Jati Patiche Rajkaran Karat Aahe

  • @nnnppp9120
    @nnnppp9120 8 дней назад +20

    Manikrao thakare winning 🤟🏽🤟🏽

  • @syedwaquee3555
    @syedwaquee3555 9 дней назад +23

    महाविकास आघाड़ी चा विजय होनर

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 8 дней назад +14

    Manik rau thakre 🔥🔥🔥🔥✋✋✋✋🎷🎷🎷🎇🎇🎇🎇🎇🎇

  • @Dineshrathod-p7v
    @Dineshrathod-p7v 8 дней назад +13

    Manikrao thakare will win

  • @sunilwankhade8266
    @sunilwankhade8266 5 дней назад +1

    शिवसैनिक कधीच पंजाला वोट करत नाही संजय भाऊ जिंदाबाद

  • @ArunGawande-cu4jm
    @ArunGawande-cu4jm 9 дней назад +25

    Manikrao thakare jinknar 🎉🎉

    • @shivagavande912
      @shivagavande912 9 дней назад +4

      Sanjay rathod 50 hajar matachi lead ghenar

    • @Dineshrathod-p7v
      @Dineshrathod-p7v 8 дней назад

      ​@@shivagavande912 balatkari ani corrupt la nahi bethat vote

    • @atishjadhao2090
      @atishjadhao2090 8 дней назад

      काळ्या दगडावरची रेष आहे संजयभाऊ राठोड आजच विजयी झाले संजयभाऊ ला घाबरून सर्वाना एकत्र आणलं तरी भाऊ हरणार नाही कारण भाऊ नि विकास केला प्रत्येक सर्व सामान्य जनता भाऊ च्या पाठीशी आहे,

    • @SharanRathod-f8d
      @SharanRathod-f8d 3 дня назад +1

      ​@@shivagavande912 minus madhey

  • @sumitgughane9072
    @sumitgughane9072 9 дней назад +15

    Only Congress

  • @patilsachin9531
    @patilsachin9531 8 дней назад +6

    🎉 👑 किंग माणिकराव भावी मुख्यमंत्री

  • @RiteshAgrawal-s3s
    @RiteshAgrawal-s3s 4 дня назад +2

    Manikrao thakare jinknar

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 9 дней назад +30

    माणिकराव ठाकरे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असे वाटते, सध्याच्या वातावरणावरून....

  • @DipakRathod-p2i
    @DipakRathod-p2i 7 дней назад +3

    Manikrao thakare bhavi CM

  • @mama_नेरवाले
    @mama_नेरवाले 8 дней назад +11

    संजय राठोड हा चरित्रहीन माणूस आहे, "पूजा चव्हाण" यां मुलीचा बळी यां नराधनाने घेतला आहे, म्हणून याला निवडून आणून आम्हाला पापाचा भागीदार व्हायच नहीं आहे 🥺, माणिकराव ठाकरे हाच आमचा उमेदवार

  • @SharanRathod-f8d
    @SharanRathod-f8d 3 дня назад +1

    Manirkrao thakare jindabad ❤❤

  • @yuvrajchavhan9363
    @yuvrajchavhan9363 8 дней назад +8

    २०वर्षी चे ...काम...दखवा...।।काँग्रेस वाले नेता....
    आणि.... आता चे काम बघा.....Only sanjay bhau rathod... Zindabad🎉🎉🎉

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +3

      जात पाहून मत देणारे सर्व तुझ्यासारखे नहीं भाई, तु बंजारा जात पाहून👉🏻 संजय भाऊ ना मत मारशील, पण सर्व जात पाहून मतदान नसते करत लोकं जागृत झालीत आता 🙏🏻🙏🏻

    • @yuvrajchavhan9363
      @yuvrajchavhan9363 8 дней назад +2

      @mama_नेरवाले मी जात नाही मी स्वःता पहिले माणूस आहे....मी विकासाला पहिले महत्त्व देतो...म्हणून संजय भाऊ सोबत आहे.।।।

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +1

      @@yuvrajchavhan9363 आज सुद्धा आपल्या आई- बहिणी सुरक्षित नहीं आहे, पूजा चव्हाण चा बळी गेला तेव्हा बोलले नहीं का साहेब तुम्ही 🥺, आपण यां आमदारला निवडून आणून पापाचे भागीदार होत आहोत पुन्हा 🙏🏻

  • @jagdishjadhao3529
    @jagdishjadhao3529 8 дней назад +8

    वन साईड कार्यक्रम होणार या सर्वाच only Brand संजयभाऊ राठोड

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +5

      जात पाहून मत देणारे सर्व तुझ्यासारखे नहीं भाई, तु बंजारा जात पाहून👉🏻 संजय भाऊ ना मत मारशील, पण सर्व जात पाहून मतदान नसते करत लोकं जागृत झालीत आता 🙏🏻🙏🏻n

    • @atishjadhao2090
      @atishjadhao2090 8 дней назад

      मामा नेरवाले तुला भक्त भुकण्यासाठीच सोडलं आहे वाटते नाही का 😀😀😀

    • @jagdishjadhao3529
      @jagdishjadhao3529 8 дней назад +1

      @mama_नेरवाले काम केलेले आहे भावा संजय भाऊ नी गोर गरीबांचे

    • @jagdishjadhao3529
      @jagdishjadhao3529 8 дней назад +1

      @mama_नेरवाले आणी सर्वच समाजाचे लोक संजय भाऊ सोबत आहे
      म्हणूनच संजय भाऊ लिड घेतात प्रत्येक वेळेस येवढी

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +1

      @@jagdishjadhao3529 सांग मग कोणकोणते काम केले तर, बेरोजगारी दूर केली का 😕

  • @vijaychavhan8867
    @vijaychavhan8867 8 дней назад +5

    Only Sanjay Rathod 🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @rameshwarjadhao727
    @rameshwarjadhao727 9 дней назад +15

    Sanjaybhau Rathod winner

  • @Rajurathod-s9m
    @Rajurathod-s9m 8 дней назад +16

    Sanjay bhau jindabad

  • @niteshrameshrathodrathod3150
    @niteshrameshrathodrathod3150 7 дней назад +1

    Sanjay Bhau Boss🎉🎉🎉🎉🎉

  • @shivagavande912
    @shivagavande912 9 дней назад +8

    Sanjay rathod win

  • @TejasUghade-by6ru
    @TejasUghade-by6ru 8 дней назад +1

    Manikrao thakre saheb ❤

  • @satishrathod2894
    @satishrathod2894 9 дней назад +6

    Only Sanjay Bhau Rathod

  • @BaluPawar-l6h
    @BaluPawar-l6h 8 дней назад +4

    संजय भाऊ राठोड जिंदाबाद

  • @AjayRathod-v9u
    @AjayRathod-v9u 8 дней назад +2

    Rathod. Sanjay. Bhau❤️❤️❤️❤️❤️. Only

  • @ratanrathod1175
    @ratanrathod1175 8 дней назад +9

    संजय राठोड साहेब वाघ आहे

  • @dineshrathod536
    @dineshrathod536 8 дней назад +11

    संजय भाऊ राठोड याना संत सेवालाल महाराज यांच्या आशीर्वाद आहे

  • @BaluPawar-l6h
    @BaluPawar-l6h 8 дней назад +4

    Only shiv सेना 🏹 BJP

  • @ravindrapawar3639
    @ravindrapawar3639 8 дней назад +3

    या सर्वांची कसे जिरवायची ते संजय भाऊ राठोड यांना सर्व चांगल्या पद्धतीने माहिती आहे

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад

      @@ravindrapawar3639 जात पाहून मत देणारे सर्व तुझ्यासारखे नहीं भाई, तु बंजारा जात पाहून👉🏻 संजय भाऊ ना मत मारशील, पण सर्व जात पाहून मतदान नसते करत लोकं जागृत झालीत आता 🙏🏻🙏🏻

  • @ganeshrathod904
    @ganeshrathod904 8 дней назад +7

    Sanjay bhau Rathod 🎉🎉

  • @AyfajSheikh-h7p
    @AyfajSheikh-h7p 8 дней назад

    बातमी खूप छान आहे दिवाळी हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @gajananingole3951
    @gajananingole3951 8 дней назад +11

    येनार तर पंजा

  • @dnyaneshwarpawarbanjarason1284
    @dnyaneshwarpawarbanjarason1284 7 дней назад +1

    Sanjay bhau Rathod ch yarnar nivdun 💯

  • @PrmodRathod-m4d
    @PrmodRathod-m4d 9 дней назад +8

    Sanjay bhau rathod 🎉

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 8 дней назад +2

    ठाकरे 200%पडणार. फक्त निवडून येणे
    येवढेच उद्दिष्ट आहे. बाकी आऊट पुट झीरो

  • @VDarwha
    @VDarwha 8 дней назад +3

    दुर्दैवच
    20 वर्षांपासून दिग्रस दारव्हामधील सामान्य जनता तर सोडाच,,परंतु कार्यकर्ते तरी टिकवून ठेवले होते का साहेबांनी????
    आता निवडणुकीच्या 2,3 महिन्या आधीपासून रन रन पिंजून काढत आहे,,,
    वय 70 च्या वर गेलं तरीही सत्तेचा मोह आवरत नाही,,, मला 5 वर्ष आणखी संधी द्याचं म्हणते..👌👌

    • @Sevacorner
      @Sevacorner 8 дней назад +1

      😅

    • @RaviChavan-cu8rt
      @RaviChavan-cu8rt 8 дней назад

      Yana bahujanacha mulaga ha 18 pagad jatina sobat gheun chalat ahe manun dolyat khupaty manun sarv chor 1 aalyt

  • @Rajurathod-s9m
    @Rajurathod-s9m 8 дней назад +5

    Aek vela sanjay bhauni manikrav thakre yanna padl 20 varsh gayp hote

  • @ashwinjadhav1783
    @ashwinjadhav1783 7 дней назад +1

    Yani adi kay dive lavle he jantela chaglya trene mahiti aahe.... only Sanjay bhau

  • @sagaraswar9842
    @sagaraswar9842 9 дней назад +5

    One side news

  • @pkakaka129
    @pkakaka129 8 дней назад +5

    पुजा चव्हाण झिंदाबाद

  • @vijaychavhan8867
    @vijaychavhan8867 8 дней назад +4

    बाळासाहेब चे कट्टर शिवसैनिक पंजा लां ओठ करतील का

  • @atishjadhao2090
    @atishjadhao2090 8 дней назад +11

    संजयभाऊ राठोड यांचा विकासाचं येवडा झाला की येवढ आमदार, खासदार, नगरसेवक सगळे जमले, एका संजयभाऊ राठोड ला पडण्यासाठी संजयभाऊ राठोड आजच विजयी झाले हे ह्यांना माहित आहे म्हणूनच एवढे जमले तरी पण भाऊ भाऊ आहे लावा ताकद आई तुळजाभवानी, आई जगदंबा, दिग्रस दैवत घंटीबाबा यांचा आशीर्वाद संजयभाऊ राठोड यांच्या पाठीशी आहे, आणखी बाहेरून बोलावं तरी पण भाऊ तुम्हाला उरून पुरणार कारण भाऊं चा विकास प्रत्येक गावात आहे, सर्व सामान्य जनता भाऊ च्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे,

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +2

      जात पाहून मत देणारे सर्व तुझ्यासारखे नहीं भाई, तु बंजारा जात पाहून👉🏻 संजय भाऊ ना मत मारशील, पण सर्व जात पाहून मतदान नसते करत लोकं जागृत झालीत आता 🙏🏻🙏🏻

    • @atishjadhao2090
      @atishjadhao2090 8 дней назад +1

      मामा मी कधीच जात धर्म पाहून कधी मत नाही दिल आहे, तर मी सर्व सामान्य जनतेचा विकास पाहून मत देत असतो,

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +1

      @@atishjadhao2090 तुमचं आडनाव दर्शवत आहे साहेब सर्व, पूजा चव्हाण चा बळी गेला तेव्हा हाच आवाज पाहिजे होता, आपण यां नराधनाला निवडून पापाचे भागीदार होत आहोत 🥺

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +2

      @@atishjadhao2090 पूजा चव्हाण चा बळी गेला तेव्हा कुठे होते साहेब, आपण यां नराधनाला निवडून पापाचे भागीदार होत आहोत 🥺

    • @atishjadhao2090
      @atishjadhao2090 8 дней назад +1

      तुम्ही over करत आहात मामा नेरवाले

  • @sunilwankhade8266
    @sunilwankhade8266 5 дней назад

    किती घंट्या वाजल्या तरी संजय राठोड निवडून येणार कमीत कमी 22 ते 23 हजार मतांनी❤❤

  • @SonalJadhav-kr9rc
    @SonalJadhav-kr9rc 8 дней назад +4

    1 hi sher Sanjay bhau rathod

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +2

      @@SonalJadhav-kr9rc जात पाहून मत देणारे सर्व तुझ्यासारखे नहीं भाई, तु बंजारा जात पाहून👉🏻 संजय भाऊ ना मत मारशील, पण सर्व जात पाहून मतदान नसते करत लोकं जागृत झालीत आता 🙏🏻🙏🏻

  • @dnyandevrathod4964
    @dnyandevrathod4964 9 дней назад +5

    Sanjay rathod winner

  • @vijaychavhan8867
    @vijaychavhan8867 8 дней назад +2

    आम्ही कट्टर आहो आम्ही शिवसेनेला पाठिंबा आहे

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +1

      जात पाहून मत देणारे सर्व तुझ्यासारखे नहीं भाई, तु बंजारा जात पाहून👉🏻 संजय भाऊ ना मत मारशील, पण सर्व जात पाहून मतदान नसते करत लोकं जागृत झालीत आता 🙏🏻🙏🏻

  • @arvindchavhan1677
    @arvindchavhan1677 8 дней назад +3

    माणिकराव ठाकरे आतापर्यंत कुठे गेले होते
    झोपले होते का मतदारसंघात का बर भेटणे दिली 20 वर्षापासून

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +3

      जात पाहून मत देणारे सर्व तुझ्यासारखे नहीं भाई, तु बंजारा जात पाहून👉🏻 संजय भाऊ ना मत मारशील, पण सर्व जात पाहून मतदान नसते करत लोकं जागृत झालीत आता 🙏🏻🙏🏻

    • @ashwinjadhav1783
      @ashwinjadhav1783 7 дней назад

      ​@@mama_नेरवालेtyani vicharlelya prsnachi utar dya...jat jat krat nka bsu nuste

  • @niteshpawar8185
    @niteshpawar8185 6 дней назад

    विकास पुरुष संजय भाऊ राठोड सर्व समाजाला सोबत घेवून चालणारा नेता कोरोणा काळात स्वतःची परवा न करता गोर गरीब जनतेची सेवा भाऊंनी केली त्यावेळेस विरोधी नेते घरात आराम करत होते दरव्हा डिग्रस नेर मतदारसंघात संजय भाऊंनी शिक्षण सेवा आरोग्य सेवा गरजू लोकांना पुरविल्या हे आम्ही प्रत्यक्षात बघितलं आहे म्हणून दरव्हा डिग्रस नेर मतदारसंघाला चांग्गला नेता मिळाला आहे त्याला निवडून आना हे लोक निवडणूक पुरते येतील नंतर 5 वर्ष तोंड पण दाखवणार नाही .... म्हणून गरिबांचा नेता संजय भाऊ राठोड यांना निवडून आणा

  • @ShubhamJawke
    @ShubhamJawke День назад

    Only hindu shivsena sanjay rathod 🎉🎉

  • @gajananrathod9817
    @gajananrathod9817 8 дней назад +1

    संजय राठोड च येणार

  • @rushikeshgayaki2442
    @rushikeshgayaki2442 8 дней назад +1

    😮Sc st च्या आरक्षणात आरक्षण द्याच आहे संजय भाऊ राठोड यांना त्याच्या कास्ट ला 😢😮

  • @yashpalrathod8631
    @yashpalrathod8631 9 дней назад +6

    Ekaa maansala harvayla sagle ekatr zalet 😂....

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 8 дней назад +2

      हे मात्र खरे असेच मोदी विरोधी एकत्र झाले होते पण पंतप्रधान मोदीच झाले

    • @mama_नेरवाले
      @mama_नेरवाले 8 дней назад +3

      जात पाहून मत देणारे सर्व तुझ्यासारखे नहीं भाई, तु बंजारा जात पाहून👉🏻 संजय भाऊ ना मत मारशील, पण सर्व जात पाहून मतदान नसते करत लोकं जागृत झालीत आता 🙏🏻🙏🏻

    • @ashwinjadhav1783
      @ashwinjadhav1783 7 дней назад

      ​@@mama_नेरवालेdusri gost bola kahi tri...

  • @dineshjadhao5131
    @dineshjadhao5131 8 дней назад +2

    Dhanushyaban yenar 💪💪💪

  • @dharmraj_creations1011
    @dharmraj_creations1011 8 дней назад

    Banjara samajatlya kahi jaychand avlaadi dekhil aahe...

  • @jayantvyawahare4565
    @jayantvyawahare4565 7 дней назад

    पूर्ण गावाची याफी वाचता काय😂

  • @yuvrajchavhan9363
    @yuvrajchavhan9363 8 дней назад +1

    One side news 😂😂😂

  • @ajayadevilog3929
    @ajayadevilog3929 8 дней назад

    23🎉🎉🎉😂😂😂😅

  • @RaviChavan-cu8rt
    @RaviChavan-cu8rt 8 дней назад

    Patrakaar dalal ahes ka 1 paskshacha pakit veer

  • @rahulgharde5436
    @rahulgharde5436 6 дней назад

    Bhonga band kar aadi, 😂😂

  • @soyal_Lala
    @soyal_Lala 8 дней назад

    😂😂

  • @rajeshrathod9670
    @rajeshrathod9670 8 дней назад +4

    Only Sanjay Bhau Rathod

  • @ankitakawale769
    @ankitakawale769 8 дней назад +1

    Only congress

  • @rajeshrathod9670
    @rajeshrathod9670 8 дней назад +4

    Only Sanjay Bhau Rathod

  • @rajeshrathod9670
    @rajeshrathod9670 8 дней назад +4

    Only Sanjay Bhau Rathod

  • @rajeshrathod9670
    @rajeshrathod9670 8 дней назад +4

    Only Sanjay Bhau Rathod

  • @rajeshrathod9670
    @rajeshrathod9670 8 дней назад +4

    Only Sanjay Bhau Rathod

  • @rajeshrathod9670
    @rajeshrathod9670 8 дней назад +4

    Only Sanjay Bhau Rathod

  • @The_Dipesh_2013
    @The_Dipesh_2013 8 дней назад +5

    Only Sanjay Bhau Rathod

  • @The_Dipesh_2013
    @The_Dipesh_2013 8 дней назад +4

    Only Sanjay Bhau Rathod

  • @The_Dipesh_2013
    @The_Dipesh_2013 8 дней назад +5

    Only Sanjay Bhau Rathod

  • @The_Dipesh_2013
    @The_Dipesh_2013 8 дней назад +5

    Only Sanjay Bhau Rathod

  • @The_Dipesh_2013
    @The_Dipesh_2013 8 дней назад +5

    Only Sanjay Bhau Rathod