खूप उपयुक्त माहीती दिलेली आहे... अतिशय उत्कृष्ठपणे या प्रकल्पाची बांधणी आणि नियोजन केले आहे .. त्याबद्दल तुमचे अभिनंदन ... आजकाल पाळलेली मच्ची खायला सुद्धा भिती वाटते कारण आम्ही प्रत्यक्ष बघितले आहे कोणत्या प्रकारचे खाद्य वापरले जाते.... म्हणून तुमचे विशेष कौतूक .....!!!
I love Maharashtrian culture and particularly the beautiful rhythmic language 😘😘...Anyone who interested in learning Marathi or wish to exchange languages are welcome... It's very difficult to understand the language,but here I trying hard to understand 😂..Love from Kerala ❤️😘
I love Maharashtrian culture and particularly the beautiful rhythmic language 😘😘...Anyone who interested in learning Marathi or wish to exchange languages are welcome... It's very difficult to understand the language,but here I trying hard to understand 😂..Love from Kerala ❤️😘🙏
सुनील माळी अप्रतिम सुंदर व्हिडिओ बनवला आहे 👌👌👏👏 आणि काकांना मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या कर्तव्याला सलाम आणि तुमच्या टीमला सर्वांना मनःपूर्वक आभार 👍👍 तुमच्या कर्तव्याला सलाम 👍 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍 🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
नमस्कार सुनील दा🙏🙏 आताच हा व्हीडिओ माझ्या पाहण्यात आला.खरोखरच खूपच माहितीपूर्ण व्हीडिओ आहे. मी सुद्धा भाडे करारावर मत्स्यव्यवसाय साठी पोयनाड-अलिबाग येथे तलाव घेतला होता. पण प्रॉपर अभ्यास नसल्याने सदर प्रोजेक्ट फेल झाला. मी मुंबई- मानखुर्द येथे राहतो. माझ्यापासून इतक्या जवळच्या अंतरावर हा फार्म असून सुद्धा मला आजपर्यंत त्याची माहिती नव्हती. पण केवळ दादा तुझ्यामुळे ही अमूल्य माहिती प्राप्त झाली. आता मी त्या फार्म वर जाऊन सर्व माहिती घेऊन पुन्हा नव्या दमाने हा व्यवसाय सुरू करेन . खूपच छान फोटोग्राफी,नेमकं आणि अचूक संभाषण. व्हीडिओ बघताना एखाद्या स्टुडिओ मध्ये बनवलेला पिक्चर बघतोय असा आभास निर्माण झाला. अगदी कार्यकुशलतेने हा व्हीडिओ बनवलास दादा.तुझी प्रशंसा करण्यासाठी अप्रतिम!!!या शब्दाखेरीज दुसरा शब्द लागू होत नाही दादा. पुनश्च मनापासून धन्यवाद!! भविष्यात असेच नवनवीन व्हीडिओ पाहण्यास मिळावेत हीच अपेक्षा! आणि दादा तुला अरे तुरे केले म्हणून कृपया राग मानू नकोस.कारण तू माझा हक्काचा माणूस झाला आहेस.🙏🙏🙏
नवीन व्हिवर असेल तर व्हिडिओ बघाच पन राव च्यानलला सबस्क्रायब पन करा सबस्क्रायब केल्याने थोडच पैसे जाणार आहेत .नव्वद हजार लोकांनी व्हिडिओ बघीतला त्यातले निम्मे जरी लोक सबस्क्रायब केले तर सुनीलभाऊ पुढे जातील🙏 छान व्हिडिओ असतात
.. govyaadhe yelape konihi khat nahi baher Mart hadle tari darun .khayla god lagte te ... Baki sagla chan hota keep it up... fakt khpda Are wah are wah manu nakos
खूप उपयुक्त माहीती दिलेली आहे...
अतिशय उत्कृष्ठपणे या प्रकल्पाची बांधणी आणि नियोजन केले आहे .. त्याबद्दल तुमचे अभिनंदन ... आजकाल पाळलेली मच्ची खायला सुद्धा भिती वाटते कारण आम्ही प्रत्यक्ष बघितले आहे कोणत्या प्रकारचे खाद्य वापरले जाते.... म्हणून तुमचे विशेष कौतूक .....!!!
🥰🙏🙏
I love Maharashtrian culture and particularly the beautiful rhythmic language 😘😘...Anyone who interested in learning Marathi or wish to exchange languages are welcome... It's very difficult to understand the language,but here I trying hard to understand 😂..Love from Kerala ❤️😘
खूप छान.
पाटील साहेब एक कोकणी माणूस मस्त व्यवसाय करतोय हे पाहून आनंद वाटला😀
Dhanyavaad🙏🙏🙏🙏🙏 bhau
पाटील साहेब. हरिओम. अशीच प्रगती होत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना करतो.
Dhanyavaad bhau🥰
I love Maharashtrian culture and particularly the beautiful rhythmic language 😘😘...Anyone who interested in learning Marathi or wish to exchange languages are welcome... It's very difficult to understand the language,but here I trying hard to understand 😂..Love from Kerala ❤️😘🙏
🥰🙏
Easy launguage Marathi.
@@jaibheem5095 jai shivrai
@@jaibheem5095 very difficult to learn😂.....No one to teach in Kerala😁👍👍
Number milel ka
👍👍 फारच उपयुक्त माहिती!
Keep it up दादा
Dhanyavaad bhava 🙏🙏
सार्थ अभिमान आहे की आपला कोकणी माणूस खऱ्या अर्थाने व्यवसायात यशस्वीपणे लोकप्रिय झालेला आहे
👍🙏
खुप छान मित्रा ।धन्यवाद मी नकी भेत देईन। बागून जुळून आला तर उतरीन या वेवसायात।
Dhanyavaad bhau🥰🥰
सुनील माळी अप्रतिम सुंदर व्हिडिओ बनवला आहे 👌👌👏👏 आणि काकांना मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या कर्तव्याला सलाम आणि तुमच्या टीमला सर्वांना मनःपूर्वक आभार 👍👍 तुमच्या कर्तव्याला सलाम 👍 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍 🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
🙏🙏👍👍😍🥰🥰🥰🥰
First Uncle is so clean heat person... He is so nice
🙏
Jay shivrai.
Bhau tu khup changlya prakare vlog banavtois means jyane karun kuni tya prakalpyat interested hoil
Thankyou bhau evdya changlya padtit dhakvlya baddal
Dhanyavaad bhava🙏🙏🙏🙏
अतिशय छान. श्री नामदेवराव पाटील अभिनंदन.
🙏🙏🙏
फार सुंदर प्रक्लप आहे आणि सुंदर माहिती दिली
❤🥰💕
वीडियो बनवण्याची पद्धत खूप खूप सुंदर
👍👍🙏🙏🙏🙏🙏😍
काकांनी अतिशय छान माहिती दिली.
🙏🥰
कडक लय भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘💓💓💓💓❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👉👉👉👉 सुभाष खर्चे औरंगाबाद मराठवाडा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Dhanyavaad🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार सुनील दा🙏🙏
आताच हा व्हीडिओ माझ्या पाहण्यात आला.खरोखरच खूपच माहितीपूर्ण व्हीडिओ आहे. मी सुद्धा भाडे करारावर मत्स्यव्यवसाय साठी पोयनाड-अलिबाग येथे तलाव घेतला होता. पण प्रॉपर अभ्यास नसल्याने सदर प्रोजेक्ट फेल झाला. मी मुंबई- मानखुर्द येथे राहतो. माझ्यापासून इतक्या जवळच्या अंतरावर हा फार्म असून सुद्धा मला आजपर्यंत त्याची माहिती नव्हती. पण केवळ दादा तुझ्यामुळे ही अमूल्य माहिती प्राप्त झाली. आता मी त्या फार्म वर जाऊन सर्व माहिती घेऊन पुन्हा नव्या दमाने हा व्यवसाय सुरू करेन . खूपच छान फोटोग्राफी,नेमकं आणि अचूक संभाषण. व्हीडिओ बघताना एखाद्या स्टुडिओ मध्ये बनवलेला पिक्चर बघतोय असा आभास निर्माण झाला. अगदी कार्यकुशलतेने हा व्हीडिओ बनवलास दादा.तुझी प्रशंसा करण्यासाठी अप्रतिम!!!या शब्दाखेरीज दुसरा शब्द लागू होत नाही दादा. पुनश्च मनापासून धन्यवाद!!
भविष्यात असेच नवनवीन व्हीडिओ पाहण्यास मिळावेत हीच अपेक्षा!
आणि दादा तुला अरे तुरे केले म्हणून कृपया राग मानू नकोस.कारण तू माझा हक्काचा माणूस झाला आहेस.🙏🙏🙏
Dhanyavaad bhau🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumcha no send kara..
Instagram id var.
Instagram id - sunil_mali_vlog
खूप सुंदर माहिती दिली.. काका सुद्धा खूप छान बोलतात
🥰🙏🙏
माहिती खूप छान मिळाली.... प्रकल्प पण खूप छान आहे.... काकांचे अभिनंदन.. मला पण अशा प्रकल्पासाठी मार्गदर्शन मिळेल का.
Ho. Description madhe contact no ahe.. Tyanna call karu shakta
खुप चांगली माहिती दिली आहे या वीडियो मध्ये.
😍🙏🙏🙏
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास.
🥰🙏
दादानी खुप छान माहिती सांगितली . 🙏
🥰🥰🙏🙏
खुप छान चांगली माहिती दिली मित्रा.........
🥰🙏
खूप मस्त माहिती दीलित् ..जय शिवराय
Jai shivrai🙏🙏🙏🙏
नवीन व्हिवर असेल तर व्हिडिओ बघाच पन राव च्यानलला सबस्क्रायब पन करा सबस्क्रायब केल्याने थोडच पैसे जाणार आहेत .नव्वद हजार लोकांनी व्हिडिओ बघीतला त्यातले निम्मे जरी लोक सबस्क्रायब केले तर सुनीलभाऊ पुढे जातील🙏 छान व्हिडिओ असतात
Dhanyavaad bhau 🙏🙏🙏🙏🙏asach support kayam rahude 🙏🙏🙏
I saw nd read each and every comment and their is your response.. That is exellant
🙏🙏🙏🥰
खुप छान Informative व्हिडिओ. Keep it up 👍
🥰🙏
Mast kaam kela dada kup information betla
Dhanyavaad🙏
जय शिवराय भाऊ,
खूप माहिती मिळाली धन्यवाद
🙏🥰
खुप छान माहिती पाटिल जी
Dhanyawad bhau ❤️
jastit jast lokanparyant parhvha jene karun tarun pidhi gaav sodnar nahi , gava madhe rahun vyavsaay kartil ❤️❤️
काका एकदम भारी माणूस आहे 👌
💕🥰🥰💕
दादा लोकेशन चा पत्ता द्या मला पण मच्छी घ्यायची आहे शेत तलाव मध्ये सोडायचे आहे
खुपच छान दादा विडियो मजा आलि बगायला
🙏🥰
Dada tumche vedio baghun khup chan vatte..
🥰🥰👍
Amhi bhiwandi kharbav la rahto ani amche pan asech kharya panyache 4 talav ahet
Mala. Instagram var tumcha cont no bhetel ka.
instagram id - sunil_mali_vlog
खुप छान सुंदर माहीती मिळाली
❤👍🥰💯💕
1 no bhava....Mast vatla bagtana 👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
Sahi re khup chan video banavto tu 👍👌
🙏🙏🥰🥰🥰🥰
Awesome mitra ...👌👌👍👌👍
🥰🥰🙏🙏🙏
chan video dada.. drone shot pan khup chan..
🥰🙏
जबरदस्त डेअरिंग
🙏🥰
छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👍
व्हिडिओ छान बनवला आहेस खूप चांगली माहिती मिळाली.
🙏😍😍
🙏🙏
Nice bro.... Jai shivrai... Very informative video...
🙏🙏🙏🥰
मस्त खुप छान भावा.
🙏🙏🙏🥰
Khupach Sundar ahe mi nakki visit karel....
💕❤🥰👍💕
Nice video bhava...nice information. Well planning uncle clean n nit farming
Dhanyavaad bhau🙏
Will surely visit when visiting India next
🙏🙏
Bhau 24 minit kashe gele kahich samjl nahi
Khup chan video banvhli aahe tu
❤💕🙏🥰
खूप छान माहिती 👌👌
😍🙏
Ek no zala video..
😍😍🙏
Bhai masta video banvla aahe aajun information video banv please on fish farming
🙏🥰
Khup chan video kadala bhau i likit this video
🙏❤💯👍💯
खुप छान माहिती मित्रा .
🙏🙏👍🥰🥰
खुपच छान माहिती दिली
😍🙏
खुप सुंदर व्हिडीओ सुनिलभाऊ ...प्रकल्प जबरदस्त आहे ...पत्ता ....व प्रकल्प कोठे आहे ता कळले तर बर होईल ....!
Bhau 🙏Description madhe sarv details ahet 🙏
Tumhi accha caments na reply deta maan khup bharun yete. Thanks Sunil Dada..
Dhanyavaad bhau🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan mahiti 🙏🙏
💕❤❤💕🥰
Mehanat distey tuzi. Asech udyog baghun tyache vlog banav. Tula content pan milat rahil
🥰😍
दादा मस्तच माहिती👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Dhanyavaad bhau🙏🙏🙏🙏🙏
Ek number mehnat aahe bhava
🙏🙏🥰
Very nice & informative video👍
🥰🙏
Nice 1. Loved it
🙏🙏🙏🥰🥰
खुप छान माहिती सुनील
😍🥰
मस्तच महिती आहे भाऊ 🙏 धन्यवाद
जास्त पाऊस पडल्यावर काय करतात?
Description madhe contact no ahe tumhi tyanna call karu shakta 🙏🙏🙏🙏
जय शिवराय दादा 🚩👌👌👍🚩
Jai shivrai🙏
Dada tumch smail lay bhari
🙏
Mast mahite dile ahe kaka ni
👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Wow classic dron shot very nice
🥰🙏
Khup Khup Sundar👍👌🙏
🙏🥰
Mast prakalpa.....
🙏🙏🥰🥰🥰
Jaam bhari buisness👍😘😘
🙏🥰
Very good. Keep it up. Thanks. GA.
🥰🙏
Very nice sunil dada this video is very informative and amazing shots really apreciated🙏❤🔥
👍👍🙏🙏
खूप सुंदर प्रकल्प....मेहनत खूप आहे पण
Very Good Information Nice Video Informative Video Jai Shivrai 🚩👍
😍🙏🙏🙏
खूप छान माहिती
🥰🥰🥰🙏
खूपच छान...
🥰🥰🙏
Ek number maja ne life mama, kast ahe pan sokoon bharpoor.. ❤️
🙏
खुप छान वीडियो
🙏🥰
Sir aap konsa drone use karte ho
Please reply sir
Dji Mavic mini
@@sunilmalivlog sir uska price kya hai
@@sunilmalivlog thanks sir G
Khup chan video 👍🙏
🙏🥰🥰🥰
अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌
😍🙏
खरा कोकणी माणूस, स्पष्टवक्ता , आतबाहेर काही नाही, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाचा!
Ho
Kadak jai agri sena
🙏🥰
Far chan mahiti.
🙏
फारच सुंदर
🙏🥰
Good information and video
Dhanyavaad🥰🙏🙏🙏🙏
Bhai ek no. video. mi panvelach rahto ikde jain kolambi ghayla
❤🥰💕🥰👍
.. govyaadhe yelape konihi khat nahi baher Mart hadle tari darun .khayla god lagte te ... Baki sagla chan hota keep it up... fakt khpda Are wah are wah manu nakos
🥰❤
Lai Bhari. Keep it up. Regards
🙏🙏😍
Khup chyan mitra
😍🥰🥰🥰
मस्तच पण बघायला कुठे मिळेल हे??
Description madhe details ahe
खुप सुंदर आहे
🙏💕
Bhava he bhau kuthe rahatat ani hyanch hai farm kuth aahe ❓
Ani he bhau sadharan pane mahinyala kiti kamwat astil
Khup chaan🙏🙏
🥰🙏
bhai ye jo upper se aapne video liya hai pond ka ye drone se liya hai naa
Ha
@@sunilmalivlog kitna rupaye tak ho jayega , mujhe v mera pond ke liya lena hai
Abhi market mein drone nahi mil raha hai
1 no Bhava
🥰🙏
भारी काम करता दादा लोकांना तरुणांना ट्रेनिंग द्या,
🥰🙏
Super re bhau 😘😘😘
🙏🥰👍👍👍👍
खुप छान वाटले 😁
🙏🥰
Khup chan dada👌👌👌👍👍👍⛳♥️🌴
😍🙏🙏🙏
Nice Video ... 👍👌
🥰🙏