तुमचा हा प्रवास कोणत्या तारखेला झाला होता कारण मला असे कळले किपंचाविस तारखे नंतर रस्त्याचे काम जोरात चालू àhe आणि श्री नितीन गडकरी ने सांगितले आहे की रस्ता डिसेंबर पर्यंत होणारच कारण ते शब्दाला पक्के आहेत
व्हिडिओ चा सुरवात ला मी तारिक टाकतो कधी shoot केला त्याची तर हा 4 मार्च ला shoot केला आहे... आणि गडकरी साहेब तर शब्दाला पके आहेत पण जे contractor आहे ते पके आहे का कारण कि तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असणार कि काही ठिकाणी तर काम सुरु पण नाही झाली आणि आता 4 महिने पाऊस पडणार तर खरोखरच तुहमला वाटत कि डिसेंबर ला काम होईल पूर्ण?
Mangaon aani Indapur donhi thikani bypass hot aahe....so market madhe rasta motha honar nahi !!
Aacha ok 👍🏻 thank u for info😊
ड्रायवर च्या शेजारी बसणारांने seat belt लावणे compulsory आहे.
Ho 👍🏻 😊
रस्त्यांची दुरवस्था झालेली पाहवत नाही.असो तुम्ही सुखरूप पोहोचला,अभिनंदन.लवकर गावी जा,नवीन रील करा
खूप खूप आभार 🙏🏻😊 हो नक्की 😊
कोकणात जाताना पाली मार्गाने जावा.
Ho tech kela aahe.. Next vlog madhe pahila milel 😊
कोकणात जाण्यासाठी जुना मुंबई पुणे रस्ता, खालापूर, पाली, निजामपूर मार्गे मांणगावला जा.
हो तेच केले आहे.. Next व्हिडिओ मध्ये shoot केला आहे 😊
Khup sunder
Thank u 🙏🏻😊
माणगाव बायपास रस्ता होत आहे.
Ho tya var vlog kela aahe... Nakki bhaga
@@TravelgramMiles हो नक्कीच
🙏🏻😊🙏🏻
Indapur & mangaon bypass cha update aapan dayva
Ho next video madhe denar aahe
मानगांव पासुन पुठे बायपासच काम चालू आहे
Me aata 25 march la aalo kahi disla nahi
Feken fekuuuuu
@@TravelgramMiles ... 2023 la purna honar ahe Fekendra fekuuu gadkari
😂😂
PLEASE MAKE A KOKANI SONG ON THIS KHADBAD KHABAD ROAD
😂😂😂 nice idea
तुमचा हा प्रवास कोणत्या तारखेला झाला होता कारण मला असे कळले किपंचाविस तारखे नंतर रस्त्याचे काम जोरात चालू àhe आणि श्री नितीन गडकरी ने सांगितले आहे की रस्ता डिसेंबर पर्यंत होणारच कारण ते शब्दाला पक्के आहेत
व्हिडिओ चा सुरवात ला मी तारिक टाकतो कधी shoot केला त्याची तर हा 4 मार्च ला shoot केला आहे... आणि गडकरी साहेब तर शब्दाला पके आहेत पण जे contractor आहे ते पके आहे का कारण कि तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असणार कि काही ठिकाणी तर काम सुरु पण नाही झाली आणि आता 4 महिने पाऊस पडणार तर खरोखरच तुहमला वाटत कि डिसेंबर ला काम होईल पूर्ण?
गडकरी बो😂लबच्चन आहे अशा किती तारखा दिल्या आहेत