कोल्हापूर ते लांजा via अणुस्कुरा घाट | उत्कृष्ट कोकणी हॉटेल मुंबई गोवा Highway वर| Kolhapur To Kokan
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Kolhapur to lanja via Anuskura Ghat.
Best Kokani Hotel on Mumbai Goa Highway - Aarya Prasad near Kuve Ganpati Mandir.
____________________________________
#kolhapur #nonvegfood #kokan
अनुस्कुरा घाट शॉर्ट ek no.Always love to watch videos.
धन्यवाद 🙏🏻😊
अनुस्कुरा घाट शॉर्ट खरोखरच सुंदर आहे
धन्यवाद 🙏🏻😊
👍👍👍
🙏🏻😊
Ghat timelaps chan and hotel amba prasad cha jevnacha rate pan sangat jaava👌🙂
Thank u 🙏🏻🙏🏻😊 ho next time nakki sangin but rates ek dum normal aahe
अप्रतिम.
🙏🏻😊
Awesome 🎉
Thank u 🙏🏻😊
Lovely 👍
🙏🏻😊
Chaan hota ghat view❤
Thank u 🙏🏻😊
सुंदर
🙏🏻😊
घाटाचे शॉट छान होता पण वेग जास्त होता थोडा वेग कमी व काही क्षण स्थिर चित्रण केले असते तर खूपच सुंदर झाले असते
धन्यवाद 🙏🏻😊 हो मी fast fwd केला as slow केला असतं तर व्हिडिओ मोठा झाला असतं म्हणून पण next time थोडा slow करईन 😊
Nice vlog Dada
Thank u 🙏🏻😊
❤❤❤👌👌👌👍
🙏🏻😊
मस्त ऐक नंबर
धन्यवाद 🙏🏻😊
Enjoyed your journey from kholpur to lanja.
Thank u 🙏🏻🙏🏻
एक नंबर चित्रण केले आहे
धन्यवाद 🙏🏻😊
I had a ghost experience in this ghat while travelling to my native place rajapur
😢
Oh were u travelling in Night?
परत एकदा travalgram miles यांचे मनापासून आभार आमचे हॉटेल मध्ये आल्याबद्दल आणि असाच कायम support करत रहा ❤❤🎉
खूप खूप आभार 🙏🏻😊
आम्ही पण फॅमिली मालवण हुन रिटर्न येताना या ठिकाणी जेवण केलं होतं, छान जेवण होत आणि जेवणानंतर आईस्क्रीम पण खाल्ली होती
दादा एक बाईक राईड ची सीरिज कर ना औरंगाबाद ची खूप भारी भारी जागा आहेत औरंगाबाद ला फिरण्यासाठी एक नंबर आहे
@@rajkumarchavan5741 ho nakki 🙏☺️
Malkapuratun anuskura ghatat jata yete
Ho road aahe
घाटावरचा स्टिकचा शॉट एक्दम भारी होता अगदी ड्रोन सारखाच. किती फुटाची stick होती आणि ती कुठे विकत मिळेल हे सांग ना
धन्यवाद 🙏🏻😊 ती 8 फूट ची stick आहे मी ती फोर्ट मधून घेतली telesin company ची आहे
@TravelgramMiles अच्छा फोर्ट मधून, पण दुकानाचं नाव सांगितलंस तर बरं होईल म्हणजे शोधायचं टेन्शन नाही.
Bag zone madhun
@@TravelgramMiles ok धन्यवाद भाऊ 👍
hotel wale olkhiche vatat ahe
Aaplya kadche ahe