नेहमीप्रमाणेच उत्तम व्हिडिओ. फक्त एक छोटीशी सूचना -- फेरी बोटीतून आपण प्रवास करतो आणि जेट्टी म्हणजे फेरीबोटीचा तळ, जिथून आपण बोटीत चढतो. ( जेट्टीतून आपण प्रवास करत नाही.)
दादा मी पण रत्नागिरी to मुंबईला कॉस्टल रूट सोलो केला होता 2 वर्षा पूर्वी दाभोळ ते बगमांडेल हा रूट adventures आहे मज्जा आली मी रत्नागिरी to दिघी 1 दिवसात केला होता पण दिघी ला येई पर्यंत फाटली पण कॉस्टल रूट best आहे परत एकदा करायचा आहे
Kelshi to sakhri jo u turn tumhala marava lagto ahe to kahi varshani marava nahi lagnar.... Amchi company tikde bridge badhnar ahe... T & T Infra limited
कोस्टल रोड via कोंकणचा पहिला वीडियो मस्त होता...मला खूप आवडला
❤ टेन्शन नाय ❤
धन्यवाद 🙏🏻😊
😮😮 Mast tha..vlog enjoyed ❤
Thank u 😊🙏🏻
छान माहिती दिलीत, आरामात प्रवास करताय हे छान आहे.
खूप खूप आभार 🙏🏻😊
Sunder long vlog full explain 👌
Thank u 😊🙏🏻
खुप छान व्हिडिओ बनवला सर तुम्ही प्रॉपरली कोस्टल रूट पकडल्यामुळे व्यवस्थित माहिती मिळाली. धन्यवाद सर 🙏👌
खूप खूप आभार 🙏🏻😊
छान दाखवला प्रवास माहिती पण छान दिली आवडला विडियो
धन्यवाद 🙏🏻😊
Chan👍
thank u :)
Hamesha sath rahe, khushe rahe. Enjoy every ride n moments together...God bless you
Thank u 🙏🏻😊
Nice Editing
Thank u 😊🙏🏻
Supernatural 👍
Thank u 😊🙏🏻
1dam bhari... Pravas sir....costal road ne pravas karatana khahi beach javal homestay khup miltat dada....
Thank u 😊🙏🏻 yesss 😊
खुपछान दादा
धन्यवाद 🙏🏻😊
Kadak hoti ha dada night view
Thank u 😊🙏🏻
Good safe enjoy full ride. ❤
Thank u 😊🙏🏻
नेहमीप्रमाणेच उत्तम व्हिडिओ. फक्त एक छोटीशी सूचना -- फेरी बोटीतून आपण प्रवास करतो आणि जेट्टी म्हणजे फेरीबोटीचा तळ, जिथून आपण बोटीत चढतो. ( जेट्टीतून आपण प्रवास करत नाही.)
Google map ला GPay म्हणत आहेत.
G pay kadhi tari chukun bolo asin
धन्यवाद 🙏🏻😊 हो तेच जर उलट सुलट झालं 😅 thank u for info
Thank you so much sir Ali Umar bohot Khush huve 🤗👍
Thank u 😊🙏🏻
छान माहीती.
धन्यवाद 🙏🏻😊
Nice video sir
Thank u 😊🙏🏻
👍👏👏👏👏👌👌👌
🙏🏻😊
दादा मी पण रत्नागिरी to मुंबईला कॉस्टल रूट सोलो केला होता 2 वर्षा पूर्वी दाभोळ ते बगमांडेल हा रूट adventures आहे मज्जा आली मी रत्नागिरी to दिघी 1 दिवसात केला होता पण दिघी ला येई पर्यंत फाटली पण कॉस्टल रूट best आहे परत एकदा करायचा आहे
अगदी खरं 🙏🏻😊 all the best 👍🏻
Kelshi to sakhri jo u turn tumhala marava lagto ahe to kahi varshani marava nahi lagnar.... Amchi company tikde bridge badhnar ahe... T & T Infra limited
Wow that is good news 😊🙏🏻
भाऊ नमस्कार
तुमच्या बाईकच्या इंजिनचे पार्ट्स चेंज केल्यानंतर इंजिन परफॉरमेंस कसा आहे सद्या? तुमचा अनुभव शेअर करा धन्यवाद 🙏
खूप मस्त्त धावते 😊
Sandy saheb Jetty nahi ferry
Yess 😅
I am also from lanja