Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Khp mst recipe.. Mi try keli Khp mst zal lonch
सुंदर खूप छान
Mast mast chan lonche jalet TQ mam nice 👍👍 recipe TQ
खूप च सोपी पद्धत आहे ही
खुप छान रेसिपी thank you mam
Pan he शिजल्या सारखे लागते ka
खुप सुंदर रेसिपी आहे
शिकवायची पद्धत चांगली आहे.like share subscribe करा सांगायची गरजच नाही ज्यांना आवडलं ते आवर्जून करतीलच.All the best.
Mastch
Khup chan 😘😍
इडलिंबू आणि म्हाळूंगी लिंबू वेगवेगळे आहेत ना ...
छानच मस्त
खूपच छान
Khup chan
धन्यवाद
Khup chan ahe recipe 👌👌
मस्त
Khupch sundar recipe 👌👌
Wah...masta😋😋
सुंदर
👌👌👌
👌👍👌👌👌
Khup chan ahe tx
Namaskar chan recipe,pan tumi he konatya city market madhun ghetalat ani konatya month madhe tya market la milel.reply please thanks.
लिंबू पिवळे घ्यायचे कि हिरवे. हिरवे लिंबू कच्चे असतात ना.
ईडलिंबू पिवळे पण घट्ट असलेले घ्यायचे
Mam vishram bag la kuthe rahta plj Ripley me
Khup chan👌👌👌👌😋😋😋😋
punyat kuthe milatat he idlimbu?pl.reply.
Kaddka 😋😋👍
Garam kele tar nahi chalnar ka? Sadhya limba sarakhe.
गरम केले तर ईडलिंबूचे लोणचे कडू व्हायची शकयता असतेत्याऐवजी नेहमीच्या लोणच्याप्रमाणे मसाला घालून मुरवुन करता येते फक्त ईडलिंबू मुरायला थोडा जास्त वेळ लागतो
Thanks mam
कडवट लागते का जर लागत असेल तर काय करावे
ईडलिंबु पुर्ण पक्व नसेल, साल हिरवी असेल तर ईडलिंबुचे लोणचे कडवट लागु शकतेअसे लोणचे मुरल्यावरहळुहळु कडवटपणा कमी होतो
Hirvya limbu nahi gheu shakat ka
ईडलिंबु हिरवी असेल तर लोणचे कडवट लागतेपक्व ईडलिंबुचे लोणचे चांगले लागते
वा,खुप सुंदर आणि सहजलिंबाचे लोणचे कसे करायचेते सांगितले सुंदर.
khup patal pani jaly dat honyasati ky kryc
जास्त दिवस उन्हात ठेवा हळूहळू साखरेचे पाण्याचे घट्टसर पाक बनेल
Tq mam
Tyat oil ghaltl kuthe Preserve ks honar te
गुळ व मीठ घातलेले आहे व उन्हात ठेवल्यामुळे पाक तयार होते त्यामुळे लोणचे टिकवण्याचे काम होते त्यामुळे तेल घालावे लागत नाही
Hello mam,mla as vicharu vatl ki mith je Tumi ghatl te jast nahi ka honar?
मीठा चे प्रमाण बरोबर आहे गुळ, तिखट,मीठ,,ईडलिंबु एकत्र करून घेतल्यामुळे हे लोणचे मुरल्यावर एकत्रीत चव छान लागते
Ok mam
Nice
Shelf life kay ahe
पाण्याचा कुठेचं स्पर्श होत नसल्यामुळे हे लोणचे छान टिकतेफक्त गुळ चांगले असावे वहाताळणी व्यवस्थीत असावी
@@shidori1795 mahiti dilya baddal manapasun dhanyavaad
1 warshbhar tikel ka
@@ajaydhekane5320 व्यवस्थीत हाताळले गेले तर हे लोणचे संपेपर्यत टिकतेमाझ्याकडचे लोणचे खाऊन संपलेले असते
ईडलिंबुचे तिखट लोणचेruclips.net/video/vbyVKIE2_zM/видео.htmlsi=a7C_XwsnFc5IpHZN
Nice sweet easy pickles
Thank you
खराब होत नाही का बाहेर
उन्हात ठेवल्यामुळे साखरेचा पाक तयार होतो.त्यामुळे लोणचे नंतर बाहेर ठेवले तरी छान टिकते
तुम्ही गूळ वापरताय व साखर सांगताय
हा video लक्षपुर्वक पाहिल्याबद्दल व माझी बोलण्याच्या ओघात झालेली चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
Khup sundar
खूप छान
Khp mst recipe.. Mi try keli Khp mst zal lonch
सुंदर खूप छान
Mast mast chan lonche jalet TQ mam nice 👍👍 recipe TQ
खूप च सोपी पद्धत आहे ही
खुप छान रेसिपी thank you mam
Pan he शिजल्या सारखे लागते ka
खुप सुंदर रेसिपी आहे
शिकवायची पद्धत चांगली आहे.
like share subscribe करा सांगायची गरजच नाही ज्यांना आवडलं ते आवर्जून करतीलच.
All the best.
Mastch
Khup chan 😘😍
इडलिंबू आणि म्हाळूंगी लिंबू वेगवेगळे आहेत ना ...
छानच मस्त
खूपच छान
Khup chan
धन्यवाद
Khup chan ahe recipe 👌👌
धन्यवाद
मस्त
Khupch sundar recipe 👌👌
Wah...masta😋😋
सुंदर
👌👌👌
👌👍👌👌👌
Khup chan ahe tx
धन्यवाद
Mast mast chan lonche jalet TQ mam nice 👍👍 recipe TQ
Namaskar chan recipe,pan tumi he konatya city market madhun ghetalat ani konatya month madhe tya market la milel.reply please thanks.
लिंबू पिवळे घ्यायचे कि हिरवे. हिरवे लिंबू कच्चे असतात ना.
ईडलिंबू पिवळे पण घट्ट असलेले घ्यायचे
Mam vishram bag la kuthe rahta plj Ripley me
Khup chan👌👌👌👌😋😋😋😋
punyat kuthe milatat he idlimbu?pl.reply.
Kaddka 😋😋👍
Garam kele tar nahi chalnar ka? Sadhya limba sarakhe.
गरम केले तर ईडलिंबूचे लोणचे कडू व्हायची शकयता असते
त्याऐवजी नेहमीच्या लोणच्याप्रमाणे मसाला घालून मुरवुन करता येते
फक्त ईडलिंबू मुरायला थोडा जास्त वेळ लागतो
Thanks mam
कडवट लागते का जर लागत असेल तर काय करावे
ईडलिंबु पुर्ण पक्व नसेल, साल हिरवी असेल तर ईडलिंबुचे लोणचे कडवट लागु शकते
असे लोणचे मुरल्यावरहळुहळु कडवटपणा कमी होतो
Hirvya limbu nahi gheu shakat ka
ईडलिंबु हिरवी असेल तर लोणचे कडवट लागते
पक्व ईडलिंबुचे लोणचे चांगले लागते
वा,खुप सुंदर आणि सहज
लिंबाचे लोणचे कसे करायचे
ते सांगितले सुंदर.
khup patal pani jaly dat honyasati ky kryc
जास्त दिवस उन्हात ठेवा
हळूहळू साखरेचे पाण्याचे घट्टसर पाक बनेल
Tq mam
Tyat oil ghaltl kuthe
Preserve ks honar te
गुळ व मीठ घातलेले आहे व उन्हात ठेवल्यामुळे पाक तयार होते त्यामुळे लोणचे टिकवण्याचे काम होते त्यामुळे तेल घालावे लागत नाही
Hello mam,mla as vicharu vatl ki mith je Tumi ghatl te jast nahi ka honar?
मीठा चे प्रमाण बरोबर आहे
गुळ, तिखट,मीठ,,ईडलिंबु एकत्र करून घेतल्यामुळे हे लोणचे मुरल्यावर एकत्रीत चव छान लागते
Ok mam
Nice
Shelf life kay ahe
पाण्याचा कुठेचं स्पर्श होत नसल्यामुळे हे लोणचे छान टिकते
फक्त गुळ चांगले असावे वहाताळणी व्यवस्थीत असावी
@@shidori1795 mahiti dilya baddal manapasun dhanyavaad
1 warshbhar tikel ka
@@ajaydhekane5320 व्यवस्थीत हाताळले गेले तर हे लोणचे संपेपर्यत टिकते
माझ्याकडचे लोणचे खाऊन संपलेले असते
ईडलिंबुचे तिखट लोणचे
ruclips.net/video/vbyVKIE2_zM/видео.htmlsi=a7C_XwsnFc5IpHZN