- Видео 572
- Просмотров 8 665 758
Shidori
Индия
Добавлен 21 янв 2019
बाजरीची कढी | हिवाळ्यात तोंडाला चव आणणारी ,सोप्या पद्धतीची चवदार कढी |Bajarichi Kadhi
बाजरीची कढी |
हिवाळ्यात तोंडाला चव आणणारी ,सोप्या पद्धतीची चवदार कढी
Bajrichi Kadhi Recipe
Pearl Milat recipe
बाजरी रेसिपी
बाजरीची चवदार कढी
Winter Recipe
बाजरीची कढी कशी करायची
हिवाळ्यात तोंडाला चव आणणारी ,सोप्या पद्धतीची चवदार कढी
Bajrichi Kadhi Recipe
Pearl Milat recipe
बाजरी रेसिपी
बाजरीची चवदार कढी
Winter Recipe
बाजरीची कढी कशी करायची
Просмотров: 345
Видео
मुळ्याच्या शेंगाची भाजी | Radish Pods Sabji | मुंगरे की सब्जी | सेंगरी की सब्जी | मोगरी की सब्जी
Просмотров 663День назад
पाच मिनिटांतील मुळ्याच्या शेंगाची भाजी मुळ्याच्या शेंगाची सुखी भाजी Radish Pods Sabji in Marathi मुंगरे की सब्जी सेंगरी की सब्जी मोगरी की सब्जी मुळ्याच्या शेंगाची कोरडी भाजी मराठी
अर्धा किलो लिंबाचे घरच्या साहित्यातील चटकदार लोणचे |अचुक प्रमाणातील लिंबू लोणचे |lemon pickle recipe
Просмотров 98414 дней назад
अचुक प्रमाणानुसार अर्धा किलो लिंबाचे घरगुती तिखट लोणचे Lemon Pickle Recipe लिंबू लोणचे रेसिपी मराठी पारंपारिक पद्धतीचे लिंबू लोणचे लिंबु लोणचे तिखट लिंबु लोणचे लिंबाचे लोणचे निबु का आचार लिंबू लोणच्याचे साहित्य:- अर्धा किलो लिंबू ( मध्यम आकाराचे 15 लिंबू ) मोहरी डाळ-75 gm ( पाऊण वाटी ) लाल तिखट पुड :-50 gm ( पाऊण वाटी ) खडा मीठ किंवा बारीक मीठ :-100 gm ( पाऊण वाटी ) मी येथे अर्धा वाटीखडामीठ व प...
रंजका रेसिपी | ओल्या लाल मिरचीची वर्षभर टिकणारी चटकदार चटणी | Ranjaka Recipe
Просмотров 87121 день назад
ओल्या लाल मिरचीची चटणी रंजका रेसिपी ओल्या लाल मिरचीची आंबट,गोड तिखट चटणी चटकदार रंजका रेसिपी Ranjana Recipe Marathi Ranjana Recipe Red Chilli Chatney रंजका रेसिपी मराठी (पोहे खाण्याचा चमचा प्रमाणासाठी वापरले आहे) ओल्या लाल मिरच्या -100 gm लिंबु-दोन मेथी दाणे-अर्धा चमचा दोन तुकडे हिंगडी खडा खडा मिठ दीड चमचा साखर एक चमचा तेल गरजेनुसार #shidori #रंजकारेसिपी #रंजकारेसिपीमराठी #recipe #easyrecipe #r...
बिना पाकाचे,मऊसुद तिळगुळाचे लाडू | Tilache Ladoo Recipe | Tilgulache Ladoo Recipe | संक्रात रेसिपी
Просмотров 35221 день назад
बिना पाकाचे तिळगुळाचे मऊसुद लाडू | Tilache Ladoo Recipe | Tilgulache Ladoo Recipe | संक्रात रेसिपी तिळाचे लाडू तिळगुळाचे लाडू तिळगुळाचे मऊसुद लाडू तिळाचे लाडू रेसिपी तिळगुळाचे लाडू रेसिपी मराठी Tilgulache laddu recipe Tilgulache ladoo recipe Tilache ladoo recipe मऊसुद तिळाचे लाडू संक्रात रेसिपी हिवाळी रेसिपी Winter recipe Instant sesame seeds laddu recipe Instant tilache laddu
मुळ्याच्या शेंगाचे लोणचे | बिना तेलाचे ,चटकदार मुळ्याच्या शेंगाचे लोणचे रेसिपी | डिंगरीचे लोणचे
Просмотров 23128 дней назад
मुळ्याच्या शेंगाचे लोणचे | बिना तेलाचे ,चटकदार मुळ्याच्या शेंगाचे लोणचे | डिंगरीचे लोणचे लोणचे रेसिपी Pickle Recipe मुळ्याच्या शेंगाचे लोणचे रेसिपी डिंगरीचे लोणचे रेसिपी मुळ्याच्या शेंगाचे लोणचे रेसिपी साहित्य:- (चमचा-पोहे खाण्याचा चमचा वापरला आहे) पाव किलो मुळ्याच्या शेंगा मोहरी डाळ -चार चमचे मीठ -तीन चमचे लाल तिखट -दोन चमचे मेथी दाणे-पाव चमचा हळद- अर्धा चमचा हिंग पुड- अर्धा चमचा लिंबु -दोन
झटपट मिरची लोणचे | Instant Chilli Pickle
Просмотров 397Месяц назад
मिरची लोणचे मराठी रेसिपी Chilli pickle recipe
पाच मिनिटात गाजराची चटपटीत कोशिंबीर
Просмотров 2,6 тыс.Месяц назад
गाजराची कोशिंबीर झटपट कोशिंबीर चटपटीत कोशिंबीर गाजराची कोशिंबीर रेसिपी
पावटा भाजी | पावट्याची अशी भाजी करून तर पहा...| pawatyachi bhaji |
Просмотров 236Месяц назад
Parata bhaji पावट्याची भाजी हिवाळा रेसिपी पावटा भाजी पावट्याची भाजी कशी करायची? पावटा भाजी रेसिपी मराठी Parata bhaji recipe
गोड शेवया रेसिपी | दुध न वापरता झटपट बनवा गोड शेवया | meethi sheviyan recipe | god shevaya recipe
Просмотров 395Месяц назад
गोड शेवया रेसिपी झटपट बनवा गोड शेवया meethi sheviyan recipe suki shevaya god shevaya recipe मिठी शेवया रेसिपी
10 मिनिटांत रव्याचा हलवा | Sooji Halwa Recipe| Quick Rawa Sheera Recipe |Perfect Suji halwa recipe
Просмотров 241Месяц назад
दाणेदार हलव्यासाठी तुपात भाजा हा स्पेशल पदार्थ 10 मिनिटांत रव्याचा हलवा | Sooji Halwa Recipe| Quick Rawa Sheera Recipe |Perfect Suji halwa recipe रवा हलवा रेसिपी मराठी रव्याचा शिरा रेसिपी मराठी Semolina recipe Semolina halwa recipe Rawa halwa recipe Rawa sheera recipe
रवा आप्पे रेसिपी| Instant Rawa Aappe Recipe | झटपट वरून क्रिस्पी आतुन मऊ ,जाळीदार आप्पे
Просмотров 438Месяц назад
Rawa Appe Instant Rawa Aappe recipe Instant recipe Instant Rawa recipe रवा आप्पे रेसिपी रवा आप्पे रेसिपी मराठी रवा बोंडे रवा बोंडा रेसिपी झटपट रवा आप्पे
तोंडी लावण्यासाठी खमंग कारल्याचे काप | Bitter gourd recipe
Просмотров 744Месяц назад
Bitter gourd recipe कारली कारल्याचे काप रेसिपी जेवनाची चव वाढविणारे कारल्याचे काप तोंडी लावण्यासाठी कारल्याचे काप
बाजरी तिखट पुरी | बाजरीची मसाला पुरी | bajrichi puri recipe | winter special recipe
Просмотров 333Месяц назад
बाजरी तिखट पुरी | बाजरीची मसाला पुरी | bajrichi puri recipe | winter special recipe बाजरी रेसिपी Bajara puri recipe Bajarichi puri recipe Bajarichi masala puri recipe बाजरी मसाला पुरी बाजरीची तिखट पुरी बाजरी रेसिपी बाजरीचे वडे रेसिपी
वीस मिनिटांत डाळ खिचडी |डाल खिचडी रेसिपी मराठी |pressure cooker dal khichdi recipe|one pot meal
Просмотров 2932 месяца назад
वीस मिनिटांत डाळ खिचडी |डाल खिचडी रेसिपी मराठी |pressure cooker dal khichdi recipe|one pot meal
हिरव्या टोमँटोचा ठेचा | चटकदार,झणझणीत तोंडाला चव आणणारा टोमँटोचा ठेचा | tomato thecha recipe
Просмотров 6602 месяца назад
हिरव्या टोमँटोचा ठेचा | चटकदार,झणझणीत तोंडाला चव आणणारा टोमँटोचा ठेचा | tomato thecha recipe
भोपळ्याचा पराठा |लाल भोपळ्याचे प्रवासात टिकणारे परोठे | पराठे खुसखुशीत होण्यासाठी ही पद्धत वापरा
Просмотров 3322 месяца назад
भोपळ्याचा पराठा |लाल भोपळ्याचे प्रवासात टिकणारे परोठे | पराठे खुसखुशीत होण्यासाठी ही पद्धत वापरा
कारल्याची रसभाजी | परत परत करून खावीशी वाटणारी,कडू न लागणारी कारल्याची भाजी |Karela Sabzi Recipe
Просмотров 3052 месяца назад
कारल्याची रसभाजी | परत परत करून खावीशी वाटणारी,कडू न लागणारी कारल्याची भाजी |Karela Sabzi Recipe
कांदेपोहे रेसिपी | फोडणीत घाला हा पदार्थ ,शेवटपर्यंत कादेपोहे मऊ, मोकळे व लुसलुशीत राहणारचं...!
Просмотров 4,4 тыс.2 месяца назад
कांदेपोहे रेसिपी | फोडणीत घाला हा पदार्थ ,शेवटपर्यंत कादेपोहे मऊ, मोकळे व लुसलुशीत राहणारचं...!
बेसनाचे लाडू | स्पेशल ट्रिक वापरून बनवा विकतच्या अर्धा किलो बेसनापासून दाणेदार लाडू | besan laddu
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
बेसनाचे लाडू | स्पेशल ट्रिक वापरून बनवा विकतच्या अर्धा किलो बेसनापासून दाणेदार लाडू | besan laddu
खमंग भाजणीची चकली | 100% कुरकुरीत,कमी तेलकट चकल्यासाठी पीठ मळण्याची सोपी पद्धत | chakli recipe
Просмотров 1,7 тыс.3 месяца назад
खमंग भाजणीची चकली | 100% कुरकुरीत,कमी तेलकट चकल्यासाठी पीठ मळण्याची सोपी पद्धत | chakli recipe
चकली भाजणी |एक किलो भाजणीसाठी हे प्रमाण घेऊन भाजणी केलात तर १००% चकल्या खमंग, कुरकुरीत होणारचं..!
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
चकली भाजणी |एक किलो भाजणीसाठी हे प्रमाण घेऊन भाजणी केलात तर १००% चकल्या खमंग, कुरकुरीत होणारचं..!
फोडणीचा भात | Phodnicha Bhat Recipe | Fried Rice Recipe | Leftover Rice Recipe
Просмотров 2553 месяца назад
फोडणीचा भात | Phodnicha Bhat Recipe | Fried Rice Recipe | Leftover Rice Recipe
डाळीची कडाकणी | कडाकणी पातळ लाटण्याची सोपी पद्धत |dalichi kadakani recipe | navratri kadakani recipe
Просмотров 1,7 тыс.3 месяца назад
डाळीची कडाकणी | कडाकणी पातळ लाटण्याची सोपी पद्धत |dalichi kadakani recipe | navratri kadakani recipe
बर्फीची करंजी | नारळ बर्फीच्या सारणाची खुसखुशीत करंजी रेसिपी |Karanji Recipe | Diwali Recipe | दसरा
Просмотров 7 тыс.3 месяца назад
बर्फीची करंजी | नारळ बर्फीच्या सारणाची खुसखुशीत करंजी रेसिपी |Karanji Recipe | Diwali Recipe | दसरा
कुळीथ पिठले |लाल हुलग्याचे पिठले | Kulith Pithale Recipe | Horse Gram Flour Curry
Просмотров 1904 месяца назад
कुळीथ पिठले |लाल हुलग्याचे पिठले | Kulith Pithale Recipe | Horse Gram Flour Curry
झटपट बनणारी पालक देठाची रूचकर भाजी | पालकाची भाजी | palak detachi bhaji
Просмотров 2784 месяца назад
झटपट बनणारी पालक देठाची रूचकर भाजी | पालकाची भाजी | palak detachi bhaji
महाराष्ट्रीयन अळुवडी रेसिपी | घशात खाज येऊ नये,खुसखुशीत आळुवडयांसाठी पिठात मिसळा हा सिक्रेट पदार्थ
Просмотров 1,4 тыс.4 месяца назад
महाराष्ट्रीयन अळुवडी रेसिपी | घशात खाज येऊ नये,खुसखुशीत आळुवडयांसाठी पिठात मिसळा हा सिक्रेट पदार्थ
Mast
Jaypatri, triphala,rampatri, dagad phul jayfal,mothi velachi, dalchini, he masale pan ghalatat na ,yach praman kiti ghyayach
❤
Chan recipe 👍👍yogya mahiti ..
खूप चांगली माहिती दिलेली आहे 🙏
I tried this recipe yesterday and it turned out very tasty 😋. Thank you for sharing this recipe 🙏🏻.
Thank you
👌👌
ताई मी सगळ केले तरी सुद्धा काय होईना
भिड्याच्या तव्याचे आवरण जास्तचं खडबडीत असेल तर तवा लवकर तयार होत नाही यासाठी कांदा भाजलेले तेल व कांदा दोन दोन दिवस तव्यावर ठेवुन तेल मुरु द्या. नंतर परत नवीन कांदा घालुन परता तव्याचे वरील आवरण प्लेंन होऊपर्यंत करीत रहा
Very good sabji
गव्हाची जिलेबी ची रेसिपी सांगा
खूप छान बरेच दिवस मी शोधत होते आम्ही खूप लहान असताना आई करत होती ते आता आठवत नव्हते
Khup chan Recipe Aahe thank you 🙏🙏
Nice rai awla pickle recipe share kara
Chan lagte mast
Hi
आंब्याचे लोणचे पण दाखवा
Delicious recipe thanks for making and sharing this wonderful recipe i would definitely try to make this recipe 👌😋👍
धन्यवाद, करून पहा आणि तुमचा अनुभव शेअर करा
खूप छान रेसिपी आहे, सुंदर माहिती दिली
Khup chan mi karun baghitle khup chan zale
खुपछानरेपिसी
आपण रेसिपी तर छान सांगितलीतच. पण कसे, कुणी, केव्हा सेवन करायचे हे सांगितलेत, हे फार महत्त्वाचे आहे. बी पी वाल्यांना केव्हा तरी थंडीत घ्यायला चालेल का ? धन्यवाद ! ! 🙏
Very nice this is unique recipe thank u for sharing
Khubchan🎉 kitchen 705 Marathi
😋👍
किती दिवस टिकतं.
Khup chan
करुन पाहिली छान झाली
Shankpali recipe
ruclips.net/video/GMc0k_ysRn8/видео.htmlsi=e5OiufxhEjLdNOlL शंकरपाळी
बेळगांव कडे याला मेक्केकाई असे म्हणतात.
हो कडू असल्यामुळे खईमेक्केकाई म्हणतात
Best
जास्त मोहरी चढावयासहवी तर गुळ थोडा घालुन फेसतात
धन्यवाद या पद्धतीने करून पाहिन
खूप छान👌मी नक्की करुन बघेन!
खुप छान ताई मिरची लोच
आम्ही शेंगदाणे कुट पण घालतो, लाल तिखट नाही
खुप छान आहे गाजराची कोशिंबीर ताई स्पोर्ट केला तुम्हीपण करा पुर्ण व्हिडिओ पाहिला छान
Super 🎉
शेंगदाणे, गुळ, बेसन सर्व अर्धा किलो सांगितले आहे. त्यासाठी कणीक निदान एक किलो लागेल. मग फक्त 18 पोळ्या झाल्या हे थोडे चुकीचे वाटते.😅
या पद्धतीने केल्यास पोळीमध्ये सारण भरपुर मावले जाते त्यामुळे कणीक अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो पुरेसे होते
35 lemons la sugar kiti ghechi ma'am
पोहे खायच्या चमच्यानी नऊ चमचे साखर वापरा
@@shidori1795 okay ma'am
Khuppach Chan Khavi tar ralyachi sajuri khavi apratim lagate pan ralech milat nahi
नारळ घातलाच नाही 😮
साखरभाताचा हा सोपा प्रकार आहे नारळ घालूनही भात केला जातो.
खुप छान 👌👌👌😋
खूप छान
खूपच छान पटकन होणारी आणि कमी खर्चात होणारी रेसिपी
खूप छान कारलाची भाजी.
सोबतच कोरट्याची चटणी
🙋♂️ माझा लहानपणीचा अतिशय आवडता खाद्यपदार्थ, मी गारवा येण्याची वाट पाहत असे माझी आई माझ्यासाठी ठोंबरा भात काढून ठेवायची i like it,
Gul ghalaycha adel tar kiti gheyacha
Misharun chiktach rahile tr ky krayche
मिश्रण चिकट राहिले आहे म्हणजे पाक कच्चा झाला आहे यावेळी जाड बुडाच्या कढ ईत मिश्रण काढून घ्यायचे व त्यातील गाठी फोडुन घ्यायचे व बारीक गँसवर थोडावेळ गरम करायचे . मिश्रण आधी पेक्षा थोडेसेचं आवळुन आले की गँस बंद करायचा . थंड झालयावर लाडू वळायचे
Khup chan