देवेंद्र साहेब जनता मूर्ख नाही, कोण महाराष्ट्रात अराजकता पसरवीत आहे हे तर पाळण्यातले मूल सांगेल, तुम्ही नका सांगू, कोठेतरी महागाई बद्दल बोाला , बेरोजगारी, फोडा फोडी, भ्रष्टाचार, महिला वरील अत्याचार, मणिपूर, बदलापूर, या बदल बोला ना भाऊ, जनतेला हे प्रश्न महत्वाचे वाटतात,
टरबूज फोडायचं 🔥🔥🔥
देवेंद्र साहेब जनता मूर्ख नाही, कोण महाराष्ट्रात अराजकता पसरवीत आहे हे तर पाळण्यातले मूल सांगेल, तुम्ही नका सांगू, कोठेतरी महागाई बद्दल बोाला , बेरोजगारी, फोडा फोडी, भ्रष्टाचार, महिला वरील अत्याचार, मणिपूर, बदलापूर, या बदल बोला ना भाऊ, जनतेला हे प्रश्न महत्वाचे वाटतात,
महा युती 200+💪🔥🚩
खरी अराजकता महाराष्ट्रात कोण पसरवतात हे जनता ओळखून आहे.अरे किती खोटे बोलणार.जरा तरी लाज बाळगा.
महाविकास आघाडी अराजकता पसरवतात
र्कनाटक मध्ये खटाखटा पैसे देणार होते त्याचे काय झाले आहे ते सांगणे
भक्ता 15 लाख आठवतात का 😂😂😂बुद्धी असेल तर आठवतील 😂😂😂
पत्राचाळीचे काय झाले? सुशांत सिंग रजपूत काय झाले?
फडणवीस फडफड बोलतो मग महाराष्ट्र का गुजरातला वीकला प्रकल्प का गुजरातला गेले तेव्हा तुझी बडबड का बंद झाली होती
Tarabuj 🍉
महाराष्ट्रात महविकास आघाडी बाजी मारणार हे योग्य आहे
Niwadnukinantar Shivsena ubt sarwat motha paksh tharnar
Congress madhe kahich nahi bhetnaar
फसणवीस कीती फसवणार? कुणा कुणाला फसवणार? ऊध्दव, एकनाथ, अजित नंतर अब राज की बारी? 😂
Hindutva bole to BJP 🎈jage va hinduno jage va 🙏Rahul Khan aapla manus nahi
Dusare kona cha gholkyat astat tey pahanya peksha Tumhi kona kona cha gholkyat astat lok sub kuch jante hai . yetya nivadnukit tey disel.
फडतूस तो फडतूसच
तुम्ही काय पण कमेंट्स करा.येणार तर बीजेपी.
जय वंचीत 🙏जय भीम
👍
@@meghaingle1943 जय भीम obc SC st जिन्दाबाद
उध्वस्त ठाकरे यांची राजकिय कारकीर्द कायमची नष्ट होईल ह्या निवडणुका झाल्या नंतर
वाट बघ 😂😂
तुझे डोके ठिकाणावर आहे का काय बोलतोय स्वतःला समजतं का
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे सरकार बक्षील या महिन्याच्या शेवटी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे निवडून येणार
मला वाटतं तू मराठीत नाहीच पण महाराष्ट्रातला पण नाहीस
@@rajendramhatre1704दिवास्वप्न!
2 लाखापर्यंत शेतकरी कर्ज माफ करा मग महाविकास आघाडी सत्तेमध्ये येईल
Tarbuj
फडणवीस किती हलकट आहेस रे
रागा आता रसगुल्ले ची factory ची guarantee देणार वाटते
फडणवीस ला महाराष्ट्रातून हद्दपार करा
Kosharine maharsjancha apmaan kela tevha tsrbujya tondat gheala hota ka?