Maharashtra Vidhansabha मध्ये सुरूवातीला पिछाडीवर पडलेली भाजप 2 महिन्यांत 65 वरून 100 वर आली ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @vijayjadhav4257
    @vijayjadhav4257 15 дней назад +579

    बटोगो तो कटोगे हे लक्ष्यात घेऊन १०० टक्के मतदान करा सगळ्यांनी

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +25

      @@vijayjadhav4257 गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂

    • @santoshkadam1579
      @santoshkadam1579 15 дней назад +12

      भीक मागेंगे फिर भी BJP ko vote करेंगे असं म्हणा

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 15 дней назад +14

      देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी .समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आणि वक्फ बोर्डावर अंकूश ठेवण्यासाठी आपलं मत बीजेपी ला.औरंगाबाद उस्मानाबाद अहमदनगर ही नावं परत येवू नये म्हणून आपलं मत बीजेपीला🎉

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 14 дней назад +11

      ​@@santoshkadam1579हिंदू भिक देणारा आहे
      भिक घेणारे कोण आहेत माहित आहे पूर्ण देशाला 😂😂

    • @sharmagousi
      @sharmagousi 13 дней назад +1

      Abu azmi, abdul.sattar yana vote karnar ka mag

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 15 дней назад +102

    बीजेपी 102-109 येणार... बटेंगे तो कटेंगे ⛳

  • @veermachindra8647
    @veermachindra8647 16 дней назад +296

    दीसतोय फरक म्हणून शिवशाही परत🚩🚩🚩बीजेपी

  • @SupriyaMahadevan
    @SupriyaMahadevan 15 дней назад +170

    हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ❤
    महायुती ❤
    जय शिवराय ❤
    जय भवानी ❤
    लाडकी बहिण, आया बहिणींचा आशीर्वाद ❤❤

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 11 дней назад +1

      महाराष्ट्रचे प्रोजेक्ट्स परत करा, जे गुजरातला वळवले आहेत

    • @sumitborse
      @sumitborse 10 дней назад

      ​@@jagdishb6994aale tri tuzi tithe nokri la lagnyachi layki nahi 😂

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 10 дней назад +2

      @@jagdishb6994 nit abhyas kar...congress wale murkh aahet khulay puchiche aahet tu tyanchya naadala nko lagu

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 10 дней назад

      @@sandippatil-qv6qv मी २०१९ ला भाजपला मतदान केलं होतं, म्हणून मला विचारायचा अधिकार आहे भाजपला.
      महाराष्ट्रासोबत अन्याय होतं असेल तर मी बोलणारच, मुंबई गुजरातला मिळू शकली नाही म्हणून मोदी बदला घेतोय याचा.
      महाराष्ट्र दिनी ifsc चं सेंटर गुजरातला वळवलं मोदी सरकार नी.

    • @German_shepherd-wwe
      @German_shepherd-wwe 8 дней назад +1

      ​@@jagdishb6994 bhava sarvat jast projects uddhav chi sarkar astanne dile ahe bgh yrs

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 16 дней назад +331

    शिंदे, फडणवीस, दादा ज्या मेहनतीने काम करंत आहे, तसा महाआघाडीत एकपण माणूस दिसंत नाही.

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +4

      हे भाजपशिंदेगट एकमेकांचै उमेदवार पाडणार ,,बघा तुमी😂

    • @voicesbyaditya2202
      @voicesbyaditya2202 15 дней назад +4

      @कन्हैयाकुमार-थ5ज ते तर दोनही बाजूला होणारे आहे पण मला अस वाटतं त्याचं महाआघाडीत त्याचं प्रमाण अधिक असेल.

    • @sangram2419
      @sangram2419 11 дней назад +3

      अगदी बरोबर... MVA मध्ये एक पण विश्वासू चेहरा नाही...नुसता अंतर्गत गोंधळ दिसतो आहे

  • @sandy8845
    @sandy8845 16 дней назад +204

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण, बाकी महाविकास वाल्यांच्या बुडाला मिरच्या झोंबणार हे नक्की

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 15 дней назад

      हा खोटा प्रचार आहे. Muslim समाज 100% MVA सोबत आहेत

  • @vikaspatil9052
    @vikaspatil9052 16 дней назад +213

    हिंदू संस्कृतीच रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला प्रचंड मतांनी विजय करा .

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 10 дней назад +5

      😂😂😂 अजून एक विनोद सांग

    • @ajitgarud7727
      @ajitgarud7727 8 дней назад +10

      @@yoddha-thewarrior2640तुमच्या पप्पूचे वीडियो बघं दिवसरात्र हसत बस😂

    • @aamaadmipartymaharashtra8493
      @aamaadmipartymaharashtra8493 8 дней назад +1

      Ky hinu muslim kartya dusre desh 50varsh aplya peksha pudhe gele apun basa ethch hindu Muslim kart.

    • @India123.45
      @India123.45 7 дней назад +2

      ​​@@aamaadmipartymaharashtra8493 barobar bola tu bhajpa nust hindu muslim kartat basate congress parvadl fakt muslim muslim karte

    • @OmkarDaundkar-l6o
      @OmkarDaundkar-l6o 7 дней назад

      Bjp hatao desh bachao

  • @vishal608
    @vishal608 16 дней назад +91

    मतदान करताना हिंदुत्व हा एकच विचार .
    जात पात सगळं नंतर 🚩🚩🙏🏼🙏🏼

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +2

      गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂

    • @Jh5ew
      @Jh5ew 15 дней назад +2

      राष्ट्रवादीचे आहेत​@@कन्हैयाकुमार-थ5ज

    • @sumitborse
      @sumitborse 10 дней назад +1

      ​@@कन्हैयाकुमार-थ5ज Wakdya,kombdya ani pappu che muslim tuze baap astil😂

  • @prathameshvaishnav6480
    @prathameshvaishnav6480 16 дней назад +1042

    तुम्हीं कितीही तोडण्याचा प्रयत्न करा..आम्ही परत एकत्र येऊ
    -हिंदु 🚩

    • @maheshtawade3027
      @maheshtawade3027 16 дней назад

      Tu BJP cha hindu

    • @JayshivrayjayMaratha
      @JayshivrayjayMaratha 16 дней назад +52

      फक्त हिंदू कट्टर हिंदुत्ववादी सरकार

    • @mohankorde3671
      @mohankorde3671 16 дней назад

      हो का ते खर आहे महागाई किती वाढली पक्ष फोडी चिन्ह चोरी गुन्हेगारी गृहमंत्री म्हणून सपशेल फेल आहेत देवेंद्र फडणवीस ते सांगा ना

    • @mohankorde3671
      @mohankorde3671 16 дней назад

      हो का ते खर आहे महागाई किती वाढली पक्ष फोडी चिन्ह चोरी गुन्हेगारी गृहमंत्री म्हणून सपशेल फेल आहेत देवेंद्र फडणवीस ते सांगा ना

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 16 дней назад +1

      gujrati dalal

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 16 дней назад +111

    फक्त महायुती सरकार 🚩

  • @The_SANATAN_HINDHU
    @The_SANATAN_HINDHU 16 дней назад +370

    BJP = 125♥

    • @9000.0
      @9000.0 15 дней назад +7

      😂😂😂 last time 105 hote ata 50 pan mushkil hai 😂

    • @User-85634
      @User-85634 15 дней назад +3

      Bjp 68 max

    • @User-85634
      @User-85634 15 дней назад +2

      Abhi to party shuru huyi hai bro

    • @pratikkasar777
      @pratikkasar777 12 дней назад

      BJP 60+ ss 30+ncp 20= 110 to 120 mahayuti

    • @vaibhav570
      @vaibhav570 12 дней назад +3

      ​@@9000.0😂😂 aani aalech 100+ tar parat EVM cha tuntuna suru ....
      bindok

  • @हळदबाजार
    @हळदबाजार 15 дней назад +81

    125 भाजपा कोणीही काहीही आपटून घ्या

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 16 дней назад +527

    मुलींना मोफत उच्चशिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना कष्टकरी, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️

    • @amolsuryawanshi9042
      @amolsuryawanshi9042 16 дней назад +28

      ही विकासात्मक कामे केली आहेत हे लक्षात घेऊन सर्वांनी प्रचार व भाजपा ला मतदान करावे...!!

    • @ajeetchavan2116
      @ajeetchavan2116 16 дней назад +11

      St bus pravas free for senior citizens
      Ladies 50% bus free
      Ladkibahin yojana

    • @mohankorde3671
      @mohankorde3671 16 дней назад

      हो का ते खर आहे महागाई किती वाढली पक्ष फोडी चिन्ह चोरी गुन्हेगारी गृहमंत्री म्हणून सपशेल फेल आहेत देवेंद्र फडणवीस ते सांगा ना

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 16 дней назад +11

      Highest rate of unemployment, highest rate of inflation, highet rate of petrol disel cng, food, no jobs, ani gujratla sagle project dena, maharashtrachi vaat

    • @kailaspatare7890
      @kailaspatare7890 16 дней назад +6

      १००%BJp

  • @mr_foujiindia
    @mr_foujiindia 16 дней назад +386

    देवा भाऊ म्हणजे खरंच आपली शान आहे,त्यामुळं आम्ही हिंदू सदैव देवा भाऊ सोबत.

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 16 дней назад +69

    देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र🚩✌️💯
    शेतकरी, कष्टकरी, महिला, कायदा, विकास, पाणी, वीज, रोजगार, अर्थ ,महामार्ग,एकता=महायुती++✌️💯🚩

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 16 дней назад +1

      😂

    • @jairam-le7du
      @jairam-le7du 16 дней назад +1

      😂q

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +2

      गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂

    • @aniketjoshi4346
      @aniketjoshi4346 15 дней назад +1

      बरनॉल लावत चला🤣 अभी तो शुरुआत है😂

    • @jairam-le7du
      @jairam-le7du 15 дней назад

      @@aniketjoshi4346 joshi la jat bhava var hasalela aavadala nahi... kailash jeevan deu ka...😂😂😂

  • @rajendramandare6664
    @rajendramandare6664 11 дней назад +20

    हिंदू असाल तर महाविकास आघाडीला मतदान करू नये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला मतदान करावे जसं मुसलमान ठरवून करतात.

  • @rohan7215
    @rohan7215 16 дней назад +329

    भाजप ११० + जागा जिंकणार ❤

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 16 дней назад +177

    बटेंगे तो कटेंगे, हिंदुत्वाच सरकार. भाजप- शिवसेना सरकार 🚩🚩

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +2

      गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂

    • @Kumar5-l5k
      @Kumar5-l5k 15 дней назад +1

      @कन्हैयाकुमार-थ5ज मग काय तुझ्यासारखं काँग्रेस राष्ट्रवादी ला मत देऊ का. अब्दुल सत्तार सारखे 100 आहेत तिकडं.

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +2

      @@Kumar5-l5k गपगुमान सत्तारच्या प्रचाराला लाग,,,हिरवा झेंडा हातात घेवून म्हण,,कटेंगे तो बटेंगे,,सारा माल गुजरातको बाटेंगे😂😂😂🤣🤣🤣🤣

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад

      @@Kumar5-l5k तुमचे कपडे उतरवले लोकसभेत अब्दुल सत्तार,जिशान,नवाब मलिकला घेवून,,लोक दुधखुळे नाहीत भकता😂🤣🤣

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +2

      @@Kumar5-l5k नवाज शरीफचा उरलेला केक तु खा😂😂😂

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 16 дней назад +75

    आम्ही मराठे BJP सोबत ❤ आता लावा ताकत

    • @arvindnavale4185
      @arvindnavale4185 16 дней назад +2

      Ha maratha nhi

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +1

      😂😂😂आम्ही ओबीसी काँग्रेससोबत ,,फिटमफाट😂😂

    • @sagargaikwad2203
      @sagargaikwad2203 15 дней назад

      याचं BJP च्या विचारधारेमुळे मराठा आंदोलन संपुष्टात आलंय .

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 15 дней назад

      @@कन्हैयाकुमार-थ5ज tu maratha ahe, na obc.. tu tar mva ne sodlela kutra ahes.. 🤣 ek samosa, ek comment..🤣😂😂😆

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 9 дней назад +1

      ​@@arvindnavale4185गप्प रे आम्ही मराठे BJP 🚩 सोबतच

  • @kt4028
    @kt4028 16 дней назад +65

    Congress - हिंदू - चिनी भाई भाई / हिंदू - muslim भाई भाई
    BJP - हिंदू- हिंदू भाई भाई 🚩🚩🚩

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +4

      गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂

    • @kt4028
      @kt4028 15 дней назад

      ​@@कन्हैयाकुमार-थ5ज ncp aani BJP madhe fark aahe jase tuja hindutv aani maja hindutv madhe fark aahe 😅 Tu hirvi sena samarthk tu waqf board samarthak tula muslim dcm pahije tula love jihad pahije tula pakistancha flag pahije 😂😂😂

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 16 дней назад +223

    महायुतीत चांगली माणसे आहे.महाआघाडीत भामटे आहे.महायुतीच येणार.❤🎉🎉

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 16 дней назад +6

      🍉🍉🍉

    • @dnyaneshwarmahale1113
      @dnyaneshwarmahale1113 14 дней назад

      @@TheThoughtfulBiker भ्रष्टाचारी आणि भामट्यापेक्षा टरबूज चांगलेच.

    • @medhanarkar3371
      @medhanarkar3371 11 дней назад +4

      महा आघाडी म्हणजे वसुली

    • @sagarw4197
      @sagarw4197 11 дней назад

      @@medhanarkar3371परप्रांतीय मारणे लुबाडणे वापरणे गैर नाही

    • @sumitborse
      @sumitborse 10 дней назад +3

      ​@@TheThoughtfulBiker🐧

  • @APatil1234
    @APatil1234 16 дней назад +21

    🚩🚩महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप - महायुतीचेच सरकार पुन्हा हवे🚩🚩

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 15 дней назад +16

    Only Deva Bhau🥰🥰

  • @Political_stats
    @Political_stats 9 дней назад +5

    हिंदूनी एकगठ्ठा मतदान केलं पाहिजे....🔥🚩

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 16 дней назад +451

    भाजप येणार आता जय श्रीराम होणार जरागे मुळे तुतारी होती लोकसभेला आता नाही

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 16 дней назад +25

      महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केले. Muslimpremi bjp 😂

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 16 дней назад +11

      महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केले

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 16 дней назад +4

      ruclips.net/video/rh8A3HPU0p8/видео.htmlsi=tCffL1C0PodtZeiZ हे बघ BJP cha muslimprem

    • @Ashwatthama_M
      @Ashwatthama_M 16 дней назад +10

      जरांगेचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला ... तो तुतारी किंग आहे हे समजल्यावर... मराठा मतदार पुन्हा बीजेपीकडे वळला... जय शिवराय ⛳⛳⛳

    • @vijaykadam8068
      @vijaykadam8068 16 дней назад +9

      ​@@Ashwatthama_Mकोणी नाही वळलं,वळणार ही नाही, आम्ही जरांगे समर्थक

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 16 дней назад +19

    😅 वक्फ बोर्ड समर्थक तुतारी वादक मावळा 😂 हे भावी पंतप्रधान बनवण्यासाठी काका यांना सपोर्ट करतात

  • @surekhaadkar6061
    @surekhaadkar6061 8 дней назад +4

    देवाभाऊ आहे च ग्रेट विजयी भव भाऊसाहेब ❤

  • @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र

    Only BJP... लावा ताकत..🕉️🚩

  • @rupalisuravase5946
    @rupalisuravase5946 16 дней назад +302

    तुम्हाला कितीचे पॅकेज मिळाले

  • @Dhn55535
    @Dhn55535 16 дней назад +24

    Aata चूक नहीं फक्त महायुति हिंदुत्व वादी सरकार

  • @mauli_bhakti5
    @mauli_bhakti5 14 дней назад +6

    माझी BJP च पुन्हा येणारं #विषयकाळजाचा ❤

  • @csk3006
    @csk3006 16 дней назад +18

    लोक हिताचे महायुती सरकार

  • @Jsjmamsb
    @Jsjmamsb 15 дней назад +31

    OBC+मराठा=महायुती 🚩🕉️❤️‍🩹

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 16 дней назад +69

    मि मराठा, पन अपला वोट फ़कस्त आपल्या धर्माला आणि विकासाला ❤
    Only BJP❤

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 16 дней назад +8

      Bjp it cell😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 16 дней назад

      ​@@DeshBhakt21-s6jLavdya 😂😂
      येवड रिकामे नाही आम्ही 😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 16 дней назад +1

      ​@@DeshBhakt21-s6j😂😂
      नाही

    • @rohitmane1864
      @rohitmane1864 16 дней назад +5

      Mi pan maratha arkshana sathi jarange sobat pan matdan bjp la hindutwa sathi

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 16 дней назад +2

      पाटील सांगतील तेच धोरण आणि तोरण

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 16 дней назад +16

    अब की बार १२५ पार ❤❤❤

  • @AniketPatil112
    @AniketPatil112 16 дней назад +76

    दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. 🚩🚩🚩' एक रहोगे ' तो ' नेक रहोगे '🚩बटोगे तो कटोगे 🚩#महायुती

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +1

      गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂

    • @dipaknaik3215
      @dipaknaik3215 8 дней назад +1

      Mg muslim baher kadha mg batnar pan nai an katnar pan nai election mul katenge batenge aathvl 😂😂😂

  • @sushant518
    @sushant518 16 дней назад +16

    आमचं ठरलंय वातावरण फिरलंय....✌️🚩

    • @sudarshanT63
      @sudarshanT63 15 дней назад

      Maghar ghenar kutra
      Supari gheun tutari vajavanara

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 16 дней назад +212

    2 महिन्यात बोल भिडू ला लाभ मिळाला एवढंच

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 15 дней назад +5

      लोकसभा इलेक्शन नुसार ७९ असेम्ब्ली सेगमेंट मध्ये युती आघाडीवर जिथे bjp लढत आहे, जर bjp १४८ सीट लढतंय तर हे सहज शक्य आहे ना भाऊ

    • @chaitanyaborude5980
      @chaitanyaborude5980 15 дней назад

      शरद खान च बांडगुळ

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 11 дней назад +1

      Tula milala nahi vatat 😂

    • @medhanarkar3371
      @medhanarkar3371 11 дней назад

      आणि तुला पन् २० पैसे महा भकास आघाडी कडून😂😂

    • @medhanarkar3371
      @medhanarkar3371 10 дней назад

      @@rahuldeshmukh7695 तुला २० पैसे मिळाले का महा वसुली आघाडी कडून😁😁😁

  • @vishwajeetpatil1979
    @vishwajeetpatil1979 16 дней назад +202

    महाविकास आघाडी🚨👑💥💪🏻🤙🏻🎉

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 16 дней назад +23

      पडली रे 😂😂😂

    • @vikramgonge7457
      @vikramgonge7457 15 дней назад +4

      patil ...aahe aani eknath rav la support nahi karat kay kamach mi obc aahe tri eknath shinde la manto

    • @बकुळानामदेवघोटाळे
      @बकुळानामदेवघोटाळे 15 дней назад

      महाछिनाल आघाडी 🤣

    • @vishalpatil-bw4gi
      @vishalpatil-bw4gi 14 дней назад +1

      Hafta vasuli agadi

    • @Jaimalhar786
      @Jaimalhar786 12 дней назад

      ट्रम्प तात्या आता राहुल गांधीला सोडत नाय. बाईडेन बरोबर बरिच मज़ा केली रावल्याने. आता कांग्रेस काय वाचत नाय.

  • @Khumkar
    @Khumkar 16 дней назад +15

    विकास कामे आणि काँग्रेस बिघाडी पेक्षा सर्वच बाबतीत सरस कामगिरी असल्यामुळे.. लवकरच भाजप चा मुख्यमंत्री शपथ घेईल 23 नोव्हेंबर ला कळेल ❤❤❤
    शत प्रतीशत भाजपा 130++❤

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 16 дней назад +47

    एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री 🚩🚩🚩

  • @SanjayJadhav-ss4pm
    @SanjayJadhav-ss4pm 16 дней назад +10

    जय शिवाजी जय भवानी

  • @aniketsomatkar5185
    @aniketsomatkar5185 15 дней назад +3

    भाजप ने
    २०१४ :- 288 लढून :- १२२
    २०१९ :- १६२ लढून :- १०५
    २०२४:- १४८ लढून :- ६० ते ७० जागा येतील
    सूचना:- मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही🙏

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 8 дней назад +1

    हिंदूंची एकजूट होतं आहे ही आनंदाची बातमी आहे.

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    बेगडी हिंदुत्व नाय,,,शिव शाहु,फुले,आंबेडकर माननारे आम्ही मराठीजण,,स्वाभिमानी,महाराष्ट्र धर्मी मराठी प्रेमी मावळे आम्ही,,,गुजरांतीच्या हाती महाराष्ट्राचं वैभव जावू देणार नाही❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥

    • @dabhadebadrinarayan9359
      @dabhadebadrinarayan9359 15 дней назад +8

      गुजरात हा सुद्धा छत्रपतींचे राज्य होते इतिहास वाचा रे

    • @vivekc.-mj5gr
      @vivekc.-mj5gr 15 дней назад

      इटालियन बाई च्या हातात देतो काय मग

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 10 дней назад +1

      Kay Dil gujratla shemnya nit abhyas kar Ani Kay aal Maharashtra t

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 11 дней назад +3

    भाजप 100 जागा निश्चित क्रॉस करणार

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 15 дней назад +14

    जय श्री राम ❤ only bjp kattar Hindu ❤

    • @rajputbm
      @rajputbm 15 дней назад

      Ok you means khalistani is right bcoz they are demanding Punjab separate nation on the basis of religion same with nagaland 90% christian there so we need to divide that also same with Kashmir so you agree india need to divide seprate parts on the basis of religion bcoz we need to create hindu rashtra.

  • @rajendramandare6664
    @rajendramandare6664 11 дней назад +2

    फक्त आपणच मतदान करावं असं नाही जे मतदान करणार नाहीत अशा किमान पाच लोकांचं मतदान करून घ्यावं... हिंदुत्वासाठी महायुतीलाच मतदान करावे.... बटेंगे तो कटेंगे 🙏

  • @German_shepherd-wwe
    @German_shepherd-wwe 8 дней назад +3

    MAHAYUTI PUNHA ❤

  • @neelkanthghule2125
    @neelkanthghule2125 15 дней назад

    चिन्मय,खूप दिवसांनी व्हिडिओ आला , एक नंबर भावा

  • @xyzxyzsw
    @xyzxyzsw 3 дня назад +3

    माझं मत वकफ बोर्ड विरोधात
    माझं बोर्ड अखंड हिंदुस्थान साठी
    माझं मत लाडक्या बहिणी साठी
    माझं मत देशाचा सुरेक्षे साठी
    माझं मत विकासाला
    माझं मत रस्ते रेलवे तंत्रणाला
    माझं मत आतंकवादी चा विरोधात
    माझं मत महिलांचा सुरक्षे साठी
    माझं मत भगवा आणि संविधाना साठी
    म्हणजेच माझं मत महा युतीला ❤

  • @Gawade1576
    @Gawade1576 16 дней назад +14

    BJP 110+ 🌷✌️

  • @sudhirnarnaware7556
    @sudhirnarnaware7556 14 дней назад +5

    केंद्रात अणि राज्यात एकच पक्षाचे सरकार असले की पैसा फंड चांगला येतो....2019 ते 2022 मध्ये चांगला अनुभव आहे आपल्याला 😊

  • @ShankarYevale-g4r
    @ShankarYevale-g4r 16 дней назад +16

    Bjp 🚩🚩🚩👑👑👑👑👑💪💪

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 9 дней назад +2

    हिंदू म्हणून आमची साथ BJP 🚩 लाच ...महायुती जोरदार मुसंडी मारणार 🇮🇳✌️✌️✌️🔥

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 16 дней назад +76

    BJP 600 पार 😂😂😂😂😂😂

  • @sanketpawar3928
    @sanketpawar3928 16 дней назад +14

    महायुती 170+🎉

  • @shriniwaschavhan3531
    @shriniwaschavhan3531 16 дней назад +39

    महायुतीने मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केले

    • @technoideain8786
      @technoideain8786 16 дней назад +4

      😂 राहूल गांधीने मोहब्बत की दुकान खोली है

    • @Jaimalhar786
      @Jaimalhar786 12 дней назад

      ट्रम्प तात्या आता राहुल गांधीला सोडत नाय. बाईडेन बरोबर बरिच मज़ा केली रावल्याने. आता कांग्रेस काय वाचत नाय.

  • @sumitkurud7
    @sumitkurud7 12 дней назад

    Changlya explain kelas Chinmay ❤❤

  • @DevendraMarathiShorts
    @DevendraMarathiShorts 16 дней назад +45

    प्रेक्षकहो, फार हुरळून जाऊ नका किंवा नाराजही होऊ नका. पुढचा व्हिडीओ कदाचित महाविकास आघाडीच्या बाजूने येऊ शकतो. 😂

    • @sudhakarlahane7229
      @sudhakarlahane7229 15 дней назад +1

      😂😂😂
      True

    • @aatmey8276
      @aatmey8276 15 дней назад

      पैसा फेक.... तुकडा फेक........

  • @nileshyadav8810
    @nileshyadav8810 11 дней назад +2

    महायुती..🚩✌️

  • @Fortuner833
    @Fortuner833 16 дней назад +17

    Mahavikas aaghadi king

    • @sudarshanT63
      @sudarshanT63 15 дней назад

      King TR virat kohli pn he🤡

  • @sarveshghangale1044
    @sarveshghangale1044 13 дней назад

    एकदम बरोबर विश्लेषण आहे🙏

  • @pramodadamapure6469
    @pramodadamapure6469 16 дней назад +19

    लोकसभेच्या निवडणूक मध्ये fake प्रचार झाला त्यामुळे महायुतीला फटका बसला पण आता वार बद्दल आहे _ हिंदुत्वादी सरकार _ ऐकनाथ शिंदेचं C M 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sagargaikwad2203
      @sagargaikwad2203 15 дней назад

      एकनाथ शिंदेच राजकारण संपलं आहे थोडे दिवस राहिले आता कुत्र्यावानी हाल होतील त्याचे Result येऊ दे फक्त

    • @nileshanpat7012
      @nileshanpat7012 15 дней назад

      महायुती ला मानणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने कमी त कमी 5 मत महायुती ला देण्यासाठी प्रयत्न करा... ही कळकळीची विनंती.....

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 15 дней назад

      @@sagargaikwad2203 aree uddhav cha spelling chukla tuza.. chukun eknath shinde lihila tu..😆😆😆

    • @sagargaikwad2203
      @sagargaikwad2203 14 дней назад

      @i_am_aditya_108 शिंदे हा भाजपचा OTP होता तो 10 दिवसात expire होणार आहे ... screenshot मारून ठेव

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 13 дней назад

      @@sagargaikwad2203 parat mhantoy, uddhav cha spelling chukla re.. kon OTP hota te disla mva cha jaaga-watap challela tya madhe ch.. udya chukun khangrass+tutari la jast seats bhetlya, ki mag officially detil tuzya uddhav la haakalun..

  • @akshayugale6527
    @akshayugale6527 14 дней назад +1

    एक हिंदु म्हणून मी भाजपला मतदान करणार जय श्री राम ❤

    • @P30-v5q
      @P30-v5q 13 дней назад +2

      Ek naagrik mhnaun me bjp la vote karnare devlpment sathi aas mhana
      Ugach religion anu nka

    • @akshayugale6527
      @akshayugale6527 13 дней назад

      @P30-v5q barobar aahe pn tyanni dharma sathi pn kam kely na Ani muslim lok fakt religious base varch voting kartat

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc 16 дней назад +5

    288 sanga 100 kashala😂😂

  • @vishaldube8767
    @vishaldube8767 12 дней назад

    फर्स्ट time एकदम आवडला आपला व्हिडिओ..

  • @amitkavade4327
    @amitkavade4327 16 дней назад +16

    महायुती...100 जागेवरच राहील...

  • @DattaDhotre-lu9gl
    @DattaDhotre-lu9gl 15 дней назад

    हिंदुत्वा चा बुलंद आवाज देवा भाऊ 🎉🎉

  • @ShaileshKale-zn2fj
    @ShaileshKale-zn2fj 16 дней назад +4

    Mahayuti 🚩

  • @krishnatpatil9587
    @krishnatpatil9587 11 дней назад +2

    महायुती ची सत्ता १००% येणार....

  • @shivamsanap98
    @shivamsanap98 16 дней назад +16

    बटेंगे तो कटेंगे❤

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 15 дней назад +1

      गपगुमानं,,हिंदुत्ववादी नवाब मलिक,अब्दुल सत्तार,जिशान सिद्दीकीचा प्रचार करा कारण हे भाजपचे हिंदुजननायक चेहरे आहेत😂😂😂😂😂😂अन् अंधभक्तांनो हे ग्रेट हिंदुत्व जपा,,😂😂😂

    • @sudarshanT63
      @sudarshanT63 15 дней назад

      @@कन्हैयाकुमार-थ5ज Ka sharad pawar vakad tond gheun chatli tuzhya maychi😂

  • @AkshayPatil-xk9rt
    @AkshayPatil-xk9rt 9 дней назад +1

    देवा भाऊ 🚩🚩🚩🚩

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 16 дней назад +7

    भाजप 175+ ✌️
    महायुती 250+ ✌️

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 16 дней назад +1

    बहिणीचा भाऊ एकनाथ म्हणून विकास कामाला साथ जय शिवराय.

  • @santoshkolhe5366
    @santoshkolhe5366 16 дней назад +6

    I think BJP will not win........people are not happy with BJP.....

  • @vishalshegedar805
    @vishalshegedar805 16 дней назад +9

    Deva bhau❤

  • @ganeshkushare7768
    @ganeshkushare7768 12 дней назад

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @virenwaghmare1067
    @virenwaghmare1067 16 дней назад +34

    मशिना सेट वगैरे केल्या😅 काय

  • @sagarjadhav5429
    @sagarjadhav5429 13 дней назад

    Ek number explained 🎉❤

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 15 дней назад +4

    BJP... bataenge to katenge❤

  • @aditihegade936
    @aditihegade936 10 дней назад

    खूप छान विश्लेषण

  • @DnyaneshwarWagle
    @DnyaneshwarWagle 16 дней назад +14

    BJP 55

  • @jaykumarshinde5536
    @jaykumarshinde5536 11 дней назад +2

    Only one Namo Namo

  • @IndicTalks247
    @IndicTalks247 16 дней назад +2

    Sc st obc general is with bjp🎉

  • @rajanibhartiya7756
    @rajanibhartiya7756 16 дней назад +6

    उद्ध्वस्त ठाकरे यांची राजकिय कारकीर्द कायमची नष्ट होईल ह्या निवडणुका झाल्या नंतर

    • @sagargaikwad2203
      @sagargaikwad2203 15 дней назад

      उध्दव ठाकरे सगळ्यांचा बाप आहे शिंद्याच्या बुडाला कशी आग लागेल तु बघ आता 👍

  • @SDbfl6953
    @SDbfl6953 16 дней назад +7

    मी भाजपचा समर्थक आहे पण मला वाटतेय भाजपा 50-60 च्या पुढे जात नाही . अजित पवार ल घेवुन शरद पवराला फुकटची सहनभूती निर्माण करून दिली त्याला कारण भाजपा आहे

  • @gajananprasadchavan6063
    @gajananprasadchavan6063 8 дней назад

    Very nice information boss thanks

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 16 дней назад +4

    ऐणार तर महायुतीच 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️

  • @drpiyushsharma75
    @drpiyushsharma75 8 дней назад

    Fantastic ground report

  • @sidharthkangare5721
    @sidharthkangare5721 16 дней назад +11

    50 yenar

  • @anantasatav819
    @anantasatav819 16 дней назад +1

    निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल, महाराष्ट्रात फटाके वाजतील अशा पक्षाला निवडून देणार.

  • @RahulPatil-id2lr
    @RahulPatil-id2lr 16 дней назад +12

    बिजेपी महाराष्ट्रात १०० जगेन वरती नाहीतर ५०० जागा निवडून येणार आहे 😂😂

  • @gauravpawar977
    @gauravpawar977 16 дней назад

    अभ्यासपूर्ण विश्लेषण🎉

  • @pankajmahadik7197
    @pankajmahadik7197 16 дней назад +13

    😂😂😂😂
    निकालाचा दिवशी भेटू...
    विकाऊ चॅनेल, भुरट विश्लेषण

    • @sudarshanT63
      @sudarshanT63 15 дней назад

      Bhetu Gandila tumchyach mashalina aag lau😂

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 15 дней назад +1

      ka re.. mirchi lagli ka?? 😂atta paryant hyacha ch vishleshan aikun oragasm nighayche tumche.. aata vaara firlyavar aikavla jaat nahiye ka..??🤣

  • @malharibirangal2101
    @malharibirangal2101 15 дней назад

    ❤... बटेंगे तो कटेंगे....एक रहेंगे तो नेक रहेंगे....❤

  • @Mahesh-tv3ee
    @Mahesh-tv3ee 16 дней назад +11

    Bjp win

  • @anandaadhav4913
    @anandaadhav4913 10 дней назад

    Correct analysis

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 16 дней назад +2

    पाटील सांगतील त्यांचा विजय होणार 100%

    • @sagargaikwad2203
      @sagargaikwad2203 15 дней назад

      हा ........ म्हणजे महाविकास आघाडी फिक्स

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 15 дней назад

      zopetun uth baala ata.. gavthi mithun ughdyavar padla tuza ata..

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 14 дней назад

      पाटील यांना बोलू देत नाहीत आता. संपला त्यांचा दरारा.

  • @lalitperkar2599
    @lalitperkar2599 14 дней назад

    Bhau tuch karat ja video
    Baki cha yede ahe ya Chanel var