गुरु परिवर्तनाचा कर्क राशि वर होणारा परिणाम | कर्क राशी गुरु परिवर्तन 202

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    गुरु परिवर्तनाचा कर्क राशि वर होणारा परिणाम
    Guru Parivartan prabhav 2024
    ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरु असतं. गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्याचा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो. त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते. म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो. त्यानुसार येत्या 01 मे 2024 रोजी एक खूप मोठी घटना घडणार आहे. ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय. गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं. मनुष्य जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीवर काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका.
    गुरु गोचर 2024
    Guru Parivartan upay
    गुरू बदल व त्याविषयी अधिक माहिती
    गुरु राशिफल
    वक्री गुरु
    guru rashi Parivartan 2024
    Information about Guru
    Guru transition
    #guruparivartan #vakriguruमेष
    लॅपिस लाझुली
    drjyotijoshi.c...
    वृषभ
    हेमेटाईट ब्रेसलेट
    drjyotijoshi.c...
    मिथुन
    ट्रिपल मणी ब्रेसलेट
    drjyotijoshi.c...
    कर्क
    महोगनी ब्रेसलेट
    drjyotijoshi.c...
    सिंह
    ब्लडस्टोन ब्रेसलेट
    drjyotijoshi.c...
    कन्या
    क्रिस्टल क्लियर क्वार्टझ
    drjyotijoshi.c...
    तूळ
    लव स्टोन ब्रेसलेट
    drjyotijoshi.c...
    वृश्चिक
    कॅट आयिज ब्रेसलेट
    drjyotijoshi.c...
    धनु
    रेड जैस्पर ब्रेसलेट
    drjyotijoshi.c...
    मकर
    ब्लॅक एगेट ब्रेसलेट
    drjyotijoshi.c...
    कुंभ
    फिरोझा ब्रेसलेट
    drjyotijoshi.c...
    मीन
    एमेथिस्ट ब्रेसलेट
    drjyotijoshi.c... this channel to get access to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 387

  • @ujjwalahirwe1341
    @ujjwalahirwe1341 4 месяца назад +25

    खरचं आहे कर्क राशीच्या लोकांना खूप त्रास होतो

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @varshasheth1712
      @varshasheth1712 4 месяца назад +1

      Jay Gurudev Jay Jyotish

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 4 месяца назад +11

    🙏🙏 श्री गुरुदेव ...धन्यवाद मॅडम...सत्य बोलणे आणि सरळ मार्गाने चालणे वागणे या मुळे आयुष्य भर फक्त त्रास सोसावा लागला. तरीही आपल्या कर्माची फळं म्हणुन त्यांना झेलते. आणि आनंदी रहाते.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sunilmali9529
    @sunilmali9529 4 месяца назад +13

    पुढे चांगले होईल असे गेली सहा महिने सांगत आहात....पण काही चांगलं होतं नाही..असो..कर्क रास ही कमनशिबी आहे.त्याला तुम्ही तरी काय करणार...

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb 3 месяца назад +1

    जय श्री गुरुदेव । जय श्रीगुरुदेव प्रसन्न ।जय गुरुदत्त प्रसन्न ।

  • @madhurikulkarni5625
    @madhurikulkarni5625 Месяц назад +1

    जय गुरुदेव

  • @kulkarnihealthcentre6319
    @kulkarnihealthcentre6319 4 месяца назад +8

    सतत खूप मेहनत आणि त्रास घेऊन पैसा येतो .नौकरी मध्ये सतत त्रास होते 😊

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ameyvartak4904
    @ameyvartak4904 3 месяца назад +2

    Jai Gurudev Dataay.

  • @ashasaraf3282
    @ashasaraf3282 5 месяцев назад +5

    Jyoti Tai
    You r Best .. Ur my Favourite .... Wishing you great Success in coming all YEARS ❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад +1

      धन्यवाद
      शुभम भवतू, जय ज्योतिष

    • @ashasaraf3282
      @ashasaraf3282 5 месяцев назад +1

      @@AstroguruDrJyotiJoshi Jyoti tai how can I contact u .. I live in G B Road Thane .. Can I call you ?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @sadanandshende4420
    @sadanandshende4420 3 месяца назад +1

    जयगुरुदेव

  • @dayaramshekokar2757
    @dayaramshekokar2757 4 месяца назад +2

    Jay gurudev

  • @yogeshharak8093
    @yogeshharak8093 4 месяца назад +25

    एक सांगू...
    2024 ची सुरुवात अत्यंत वाईट झाली.. कर्क राशीच्या जातकांची 😔

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @rachanashitole6862
      @rachanashitole6862 4 месяца назад +1

      2024 ch ky घेऊन बसले 2022 2023 खराब गेलं

    • @user-lv8qr8ok3b
      @user-lv8qr8ok3b 4 месяца назад +2

      जय गुरू देव दत्त

    • @indiafirst1684
      @indiafirst1684 4 месяца назад +1

      मी तर आजारप न काढते 4महिने झाले

    • @mangeshkadu6776
      @mangeshkadu6776 3 месяца назад +1

      Agadi barober bolale tumhi

  • @smitagokhale235
    @smitagokhale235 4 месяца назад +1

    Gurudev pathishi astil tar कोणत्याही problem madhun baher kadhtat. Ha anubhav. Ani changle vait aplya karmavar avlambun. Khoop chhan mahiti . धन्यवाद

  • @Peacock12354
    @Peacock12354 4 месяца назад +1

    किती छान समजावता ❤🎉😊

  • @anuradhamohite4206
    @anuradhamohite4206 3 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @svr463
    @svr463 3 месяца назад +1

    जय गुरू देव. मे महिन्याच्या वैद्यकीय ऊपचारा साठी शुभ तारखा सांगा उत्तर दिल्यास बर होईल.नवीन नवीन माहिती देतात बर वाटत सल्ले छान असतात.धन्यवाद 🙏

  • @vandunavhekar2888
    @vandunavhekar2888 4 месяца назад +1

    जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌸🌺

  • @vivekjoshi2014
    @vivekjoshi2014 5 месяцев назад +2

    Jai Shri Guru Dev Datta ❤❤❤

  • @hrishikeshingawale1899
    @hrishikeshingawale1899 3 месяца назад +1

    Jai Gurudev

  • @rupalikerkar1926
    @rupalikerkar1926 3 месяца назад +1

    जय ज्योतिष

  • @ssbhagwat
    @ssbhagwat 5 месяцев назад +1

    जय गुरुदेव
    ।। बृहस्पतये नमः।।

  • @pradipghadge4163
    @pradipghadge4163 5 месяцев назад +7

    Karka Rashi chii apan sarva Jan jivnat evdha changla vagun nehmii sattya cha margavar chalun sudhha Parmeshwar pavlo pavli apli sarkhi pariksha ghet ahe...life madhe kuthlich kama vele var purna jhali Nahi.... Khup vaytag yeto kama jar vele var purna jhali Nahi tar...ani kama hota pan bharpur jiv Radkundila la alayavar lay wait vatta... Ka Parmeshwar asa Ka...????😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад +1

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @rameshawate6501
    @rameshawate6501 4 месяца назад +1

    🙏🚩🙏 जय श्री गुरुदेव.🙏🚩🙏

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 4 месяца назад +1

    जय गुरुदेव!

  • @nilkanthmagai523
    @nilkanthmagai523 4 месяца назад +1

    🌻जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏💐💐🌿

  • @user-lv8qr8ok3b
    @user-lv8qr8ok3b 4 месяца назад +1

    धन्य वाद ताई

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 4 месяца назад +1

    जय गुरुदेव🙏🏻🙏🏻

  • @digambarraut2577
    @digambarraut2577 4 месяца назад +1

    🚩‼️जय गुरूदेव ‼️🚩

  • @priyawavhal1305
    @priyawavhal1305 4 месяца назад +1

    Jay Gurudev🙏🌹

  • @minalashtekar7579
    @minalashtekar7579 4 месяца назад +1

    ।जय गुरूदेव। नमस्कार..

  • @bhavanabhombade520
    @bhavanabhombade520 4 месяца назад +1

    छान माहिती दिली धन्यवाद मैडम

  • @anushkakamat6499
    @anushkakamat6499 4 месяца назад +1

    Madam you are really gr8..

  • @sushantmusale9828
    @sushantmusale9828 5 месяцев назад +2

    Jai Gurudev. Happy Gudipadava Mam

  • @kajalrat5386
    @kajalrat5386 4 месяца назад +1

    Jai shree Gurudev

  • @harshawankhede120
    @harshawankhede120 4 месяца назад +1

    जय गुरदेव ❤🙏🏻

  • @komalpawarsavant06
    @komalpawarsavant06 4 месяца назад +1

    🌼🙏Jai Gurudev🙏🌼

  • @Bharti_Patil.9899
    @Bharti_Patil.9899 4 месяца назад +1

    Tys mam good information 🙏

  • @tanujabhagyawant8991
    @tanujabhagyawant8991 5 месяцев назад +2

    तुमचे म्हणणे खरे आहे

  • @supriyajadhav6964
    @supriyajadhav6964 4 месяца назад +1

    Jay Gurudev 🙏

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 5 месяцев назад +1

    जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @vasumatichate5931
    @vasumatichate5931 4 месяца назад +1

    Jai Gurudev, Jai jyotish

  • @digambarpbagul7782
    @digambarpbagul7782 4 месяца назад +1

    जय ज्योतिष ,👏👏💐

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 5 месяцев назад +2

    Thanks

  • @akshaydighe6033
    @akshaydighe6033 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @shivamudaliar7364
    @shivamudaliar7364 5 месяцев назад +1

    Om guru guruve namaha 🙏

  • @akshayshewale1350
    @akshayshewale1350 4 месяца назад +1

    Jey gurudev

  • @pallavilonkar7823
    @pallavilonkar7823 4 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त 🎉🙏🌸

  • @pankajdharmadhikari940
    @pankajdharmadhikari940 5 месяцев назад +1

    🙏🙏jai Guru Dev dev data

  • @user-gk2rn7rh8p
    @user-gk2rn7rh8p 4 месяца назад +1

    Jai Guru Dev ❤👍🙏

  • @yogitasoundankar3694
    @yogitasoundankar3694 4 месяца назад +1

    जय माता लक्ष्मी ❤

  • @gauriawachar9154
    @gauriawachar9154 4 месяца назад +1

    Sarvanshi khup changle vaglyanantarhi Shatru (vairyasarkh) ka vagtat 🙏 sanga krupa karun hitshatru pasun khup trast zali ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sangitakatkar477
    @sangitakatkar477 4 месяца назад +1

    जय गुरदेव

  • @vibhavasmatkar448
    @vibhavasmatkar448 4 месяца назад +1

    खरंतर ही रास सोशिक आणि समाधानी आहे पण सध्या तर काहीही केलं तरी लोक गैरसमज करून घेतात

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @hemantkumarpatil4509
    @hemantkumarpatil4509 4 месяца назад +1

    🚩🙏🏵जय जय श्री राम🏵🙏🚩

  • @jayashripatil565
    @jayashripatil565 5 месяцев назад +3

    जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ 🙏

  • @digambarraut2577
    @digambarraut2577 4 месяца назад +2

    🚩‼️जय गुरू देव ‼️🚩बरोबर आहे ताई ककर्र राशिवाले वाईट का ❓

  • @truptishah70
    @truptishah70 5 месяцев назад +2

    Khub khub chan gaeid🎉🎉❤karata,me roj tumache sarv video pahate,.malahi avad ahe,mazi ras kark ahe,Asllesha naxatra ahe

  • @itishrikumbhar4375
    @itishrikumbhar4375 5 месяцев назад +1

    Thank you

  • @pratibhahote4286
    @pratibhahote4286 4 месяца назад +1

    jai gurudev

  • @pradyumnb
    @pradyumnb 5 месяцев назад +1

    जय ज्योतिष शास्त्र

  • @harshkudale1022
    @harshkudale1022 4 месяца назад +1

    OHM SHREE GURU DEV

  • @manojjoshi2318
    @manojjoshi2318 5 месяцев назад +1

    Jai gurudev❤

  • @surajtpatil88
    @surajtpatil88 5 месяцев назад +89

    शाप दिला आहे देवान कर्क राशीला काही चांगल होत नाही. ..ज्योतिष शास्त्र काही उपयोग नाही. ..माझा चांगला अनुभव आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад +4

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @DnyaneshGaonkar-yp9ki
      @DnyaneshGaonkar-yp9ki 5 месяцев назад +13

      Khare bolale Suraj tumhi kahi upyog nahi khare vagun fakt kast Kara mehnat Kara

    • @govindshevdikar2508
      @govindshevdikar2508 5 месяцев назад +15

      बरोबर आहे काहीही उपाय केला तरी काही फरक पडत नाही जिंदगी नकोशी झाली आहे

    • @hemantmohare7821
      @hemantmohare7821 5 месяцев назад +27

      आपल्याला कोणीही वेडा बनवून जातो कारण आपण मनाने हळवे आहोत दुसर्‍याला घालून पाडून बोलणे आपल्याला जमत नाही आणि आपल्या मेहनती स्वभावाचा लोक गैरफायदा घेतात. पण देवानी आपल्याला बुद्धीमत्ता पण तेव्हडीच दिली आहे पण राजकारणी स्वभावाचा नसल्यामुळे तिचापण काही उपयोग होत नाही

    • @akshayjadhav538
      @akshayjadhav538 4 месяца назад +13

      He बरोबर बोलत आहात तुम्ही.खरंच एक शाप दिला आहे आपल्याला. काहीच चांगले होत नाही

  • @hemangipoojari2116
    @hemangipoojari2116 4 месяца назад

    JAI GURUDEV🙏

  • @ChintamaniGupte
    @ChintamaniGupte 4 месяца назад

    सध्याचा काळ खडतर परिस्थितीत

  • @prajaktask10
    @prajaktask10 5 месяцев назад +1

    खूप छान माहीती दिलीत आपण
    Madam माझी रास कर्क आहे माझी माझ्य मुली विषयी ची इच्छा आहे … ती पूर्ण होईल का या वर्षी ? कृपया reply द्यावा 🙏🏻

  • @shubhamgujar5393
    @shubhamgujar5393 4 месяца назад +2

    All is well 🙂, मी पण कर्क राशीचा आहे.

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 4 месяца назад +1

    🙏🙏🌷🌷

  • @harshadasalgaonkar2162
    @harshadasalgaonkar2162 4 месяца назад +1

    Karka rashi fakta radu shakte Ani lok Ani gharche tila radvatach astat

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय द
      देखील देत असतो ते उपाय करावे

  • @marutikalbhor1573
    @marutikalbhor1573 5 месяцев назад +2

    पुषय नशत्र ३ चरण चे भविष सागा. कर्क रास

  • @user-tp9ys4kf7h
    @user-tp9ys4kf7h 5 месяцев назад +1

    Gurudev Datt

  • @dharairrigationsystems9545
    @dharairrigationsystems9545 5 месяцев назад +1

    विस्तृत माहिती मिळाली

  • @gajanankhetmar618
    @gajanankhetmar618 4 месяца назад +1

    असत्य सत्य को परेशान करता है. लेकिन पराजित नही कर सकता

  • @user-yz5vh5ym7n
    @user-yz5vh5ym7n 4 месяца назад +1

    😢

  • @anushkairanadive8956
    @anushkairanadive8956 4 месяца назад +2

    Dil bahlane ke liye khayal hi kafi hai. Baki farak kahi nahi . Ati zala ni hasu aala.

  • @smitak8992
    @smitak8992 4 месяца назад +1

    आशेवर जगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shubhampawar2062
    @shubhampawar2062 4 месяца назад +2

    माझामोठामूलगायारासीचाआहे🎉नमस्कार

  • @monalibhosale4854
    @monalibhosale4854 5 месяцев назад +1

    Thank u madam.... Khup chan guide kelt... Vivah julun yenyasathi ya guru parivrtnachekahi chances aahet ka

  • @Gayatrii-05
    @Gayatrii-05 4 месяца назад +1

    Guruvarche vrat mhanje nakki kay karaych? Ani kiti guruvar?

  • @sampadadone8827
    @sampadadone8827 4 месяца назад +2

    कर्क राशी कोणतच सुख नाही , किती बरोबर असून अपमान तर कायम

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @minakshisawant6970
    @minakshisawant6970 4 месяца назад +1

    Ho kahi upyog hot nahi khup problem ahet tyat khu

  • @mrunalkane1136
    @mrunalkane1136 4 месяца назад +1

    Mi tar halli jivna kadun kaslihi apekshach karana sosun dilela ahe.karan kashachach kahi upyog nahi he lakshat yeu lagla ahe.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेल वर राशी भविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nilimawandhekar6986
    @nilimawandhekar6986 4 месяца назад +1

    विष्णु आणि लक्ष्मी चे काय व्रत करावेplease mention 🙏🏻

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात घेऊन

    • @madhuwantikarhadkar1095
      @madhuwantikarhadkar1095 4 месяца назад

      @@AstroguruDrJyotiJoshi mi adhicha video baghitala nahi tuamule upay kalale nahi.kark rashisathi

  • @prajaktagore3927
    @prajaktagore3927 4 месяца назад +1

    कोणाचाही पाठिंबा मिळत नाहीसततची दुखणी मनस्ताप हेच सुरु आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @smitagokhale235
      @smitagokhale235 4 месяца назад +1

      तेवढी capability aste mahun मिळत नसेल असा विचार करुन बघावा असे एक suggestion. अर्थात मी ज्योतिषी नाही. पण असे एकाल आहे की की रामाची रास पण कर्क होती होती त्या प्रत्यक्ष परमेश्वराला पण माणूस असताना भोग भोगायला लागले आपण तर सर्व सामान्य आहोत. राग मानू नये एक विचार मांडला

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 4 месяца назад +3

    कर्क राशीसाठी सगळेच उत्तम आहे तर मग उपाय कशासाठी करायचे नियमित सेवा तर चालूच असते ना प्रत्येकाची उगाच देवाला त्रास कशाला द्यायचा तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली वाद नाही पण याच्या मध्ये प्रकृती संबंधित काही सांगितले नाही

  • @hemlatarajguru5213
    @hemlatarajguru5213 3 месяца назад +1

    Kharch kark rashi la shap ch aahe ase vatate,khup tras hotoy Madam, jaganyachi echha nahi rahili aata

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 месяца назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @harshalgaikawad5057
    @harshalgaikawad5057 4 месяца назад

    जय ज्योतिष मी आपल्याला माझ्या मुलाची पत्रिका दोन तीन वेळा टाकली पण आपण काहीही सांगितले नाही

  • @shitalchindhe3662
    @shitalchindhe3662 Месяц назад +1

    सर्व याच्या उलट होत आहे असं का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Jayshree12359
    @Jayshree12359 4 месяца назад

    Guru maa maji paristiti lai bolay aahe adchani Kami hoth nai😢 kai kati doka kam nahi karat me kai mavli dev pariksha getoh ka

  • @dayaramshekokar2757
    @dayaramshekokar2757 4 месяца назад

    Tai...kark rashi chi 2024.chi survat .khupch kharab jhali. Te ajunhi .snkkt tras pida dukh.. Vedna .kmi hotch nahi...😢😢..sgle upay karun jhalet..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @deepamedhekar2389
    @deepamedhekar2389 4 месяца назад +1

    Sadgurunni kahi kami padu dila nahi aaj prynt ... Ayishuachya prathamik garja purna hotil itke nakkich dile aahe ... 🙏 Pan kahi vishesh pragati karaychi asel tar te sahajasahaji prapta hot nahi .. khup adchani yetat ...

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-oi1xg1gz9j
    @user-oi1xg1gz9j 3 месяца назад +1

    Sarv kark rashi ni shree swami samrthana shran ja sarv thik hoil maze ras kark ahy shyvti bhog bhogunch sampvave lagtat.shre swami samrth

  • @sangitawaje5353
    @sangitawaje5353 4 месяца назад +1

    लग्नाचा योग कधी आहे

  • @dipalijoshi3193
    @dipalijoshi3193 5 месяцев назад +1

    चंद्र राशी नुसार आहे की लग्न राशी नुसार, मी अस वाचलं आहे गुरू बदल लग्न राशी नुसार बघायचं असत

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      60% चंद्र राशी, 30% लग्न राशी, 10 रवी राशी

  • @Rakheegujar
    @Rakheegujar 4 месяца назад +1

    Shri swami samarth 🚩🙏 madum thumcha no pahije mala personal vicharyache aahe ani thumchi fee marg pahije 🙏

  • @suhasdeshmukh186
    @suhasdeshmukh186 4 месяца назад +1

    Kark ras hi sukhasathi nasate gurudev kaliyugat kahi karu shakat nahit 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @karandikar1955
    @karandikar1955 4 месяца назад

    गुरु ग्रहाबरोबर इतर ग्रहांचे परिणाम लक्षात घेउन हा व्हिडिओ बनवला आहे काय .?

  • @prasada6261
    @prasada6261 4 месяца назад +1

    Kark rashi is not solved in the life of karkata so just enjoy the video and keep working boz its cancer which is cancel all astro study

  • @jmshetty4552
    @jmshetty4552 4 месяца назад

    Mi aani maji doni mulga aani mulgi same rashi nakshatra aahe

  • @user-rc5ry7iv5m
    @user-rc5ry7iv5m 4 месяца назад +1

    Kark rashila shap ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sachinpatilkhedkar5232
    @sachinpatilkhedkar5232 5 месяцев назад +2

    व्हिडिओ चालू करा ना ताई

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      लवकरच व्हिडिओ अपलोड होईल