खूपच छान हरिपाठ मांडला आहे माऊली तुम्ही,आवाज मस्त आहे तुमचा ,अणि त्यामध्ये तरुण पिढीचा उत्साह अप्रतिम आहे ,प्रेरणा घेण्या सारख आहे,,धन्यवाद माऊली,जय रामकृष्ण हरी💐🙏
राम कृष्णा हारी खुप छान आहे आनंद झाला आहे हार्दिक शुभेच्छा आसाच भक्तीमय कार्यक्रम घेतला आहे आनंद झाला आहे हार्दिक शुभेच्छा पांडुरंग साक्षात या कार्यक्रमात नाचून दंग होईल
...हा सुख सोहळा स्वर्गी नाही .. सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानले पाहिजेत करण काळाची गरज आहे ही हे बघुन मला पन सामिल व्हाव वाटल दादा खुप छान नियोजन मी माझ्या व सिन्नर तालुक्याच्या वतीने खुप शुभेच्छा देतो.
मस्त खुपच आनंद झाला असा सोहळा पाहून मन प्रसन्न झाले नविन तरूण मुली व मुल ह्या सोहळ्याला उत्तम साथ देतात ते बघून छान वाटल अशीच सेवा चालू रहावी. जय हरि माऊली
जय हरी माऊली ,, आमच्या छोट्या चॅनेलवर अडीच वर्षांचा मुलाच्या ज्ञानेशवरी पारायण , 24 ओव्या पूर्ण झाल्या आणि sucriber 30 संख्या कमी असली तर आनंद मात्र खूप आहे ,
खूप सुंदर हरिपाठ आणि खूप वेगळ्या चाळ मधे हरिपाठ गायलेलां आहे माउली नी 🙏 शब्द नाहीत माउली तुमच्या आवाजाला ..अप्रतिम मन प्रसन्न झाल हरिपाठ ऐकून ....श्री हरी विठ्ठल 🙏
रोहा तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे मनापासुन हार्दिक अभिनंदन खुप छान व नियोजनपुर्वक सोहळा साजरा करतात. अशै कार्यक्रम संपुर्ण महाराष्टात झाले तर नक्कीच आपली संस्कृती व धर्म टिकेल
ज्यावेली ताल आणि सुर ऐकमेकाला पुरक होतात तेव्हा तों नुसता सोहला रहात नाही आनंद द्विगुणित होतो आनंदाची परवणीच असते आता तेच घडत आहे 🙏🚩🙏🚩🙏🚩 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 सर्वोच्च आनंद
खरच आयोजकांच आभार मानन्यास शब्द अपूरे नक्कीच महाराष्ट्र आणि आपली वारकरी परंपरा अशे सप्ताह पुढे घेउन जानार .खूप आनंद मिळतो अशा मधुन .सर्वच अप्रतिम गायन , वादन आणि संयोजन 😊
अप्रतिम असा महाराज यांचा आवाज. पुन्हा पुन्हा बघायला आवडते. काय ते पखवाज वादन, एका सुरात टाळ वाजवणे आणि वारकरी मंडळींचे ठेक्यावर बेधुंद होऊन नाचणे. सगळंच कसं लय भारी. आपल्या वारकरी संप्रदायाची पताका दिमाखात फडकत आहे.
।। हा सुख सोहळा स्वर्गी नाही।। मी आतापर्यंत भरपूर कार्यक्रम फिरलो परंतु पहिल्यांदा माझ्या जीवनातील पहिला हरिपाठ असा की काय म्हणावं कळत नाही महाराष्ट्रात पहिला क्रमांक तुम्हाला च दिला पाहिजे खरच खूप छान नियोजन गायक, वादक, टाळकरी, यांनी तर सर्वांची मन जिंकली मला सुद्धा अश्या सप्ताहामध्ये खूप यावं अस वाटते असा आनंद घ्यावा असे वाटते
खूपच सुंंदर अतिशय मनाला भावणारा हरिपाठ विज्ञानवसंगणक युगात अशा कार्यक्रमांची गरज आहे मनावर व शरीरावर आलेल दडपण या कार्यक्रमामुळे निश्चित पणे निघून जाईल एकदम मस्तच,
@@kokan_varkari_Sampraday नक्कीच महाराज महत्त्वाचे म्हणजे आषाढि वारीच्या वेळेस आपल्या कोकणच्या दिंडीची शोभा आम्ही नेहमी अनुभवतो आपले दिंडी नं जवळ असतात
अप्रतिम खरंच अप्रतिम अगदी सर्वच म्हणजे गायन , वादन , पावल्या सर्वच अप्रतिम कानात हेडफोन लावून ऐकल्यावर ब्रंम्हानंदी लागली टाळी हाच भास होतो एक विनंती आहे हा संपुर्ण हरिपाठ टाका
असा माऊली सोहळा न भूतो न भविष्यती असा
आहे. महाराजांचा आवाज फार जबरदस्त आहे.
मी धन्य झालो.
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा
@@kokan_varkari_Sampraday 🙏🙏🙏
खुप खुप छान आवज आहे
@@kokan_varkari_Sampraday me pan
Me pan 1 gayak aahe ,
Asha awaaz kothe akela nahi
@@kokan_varkari_Sampraday नननंनननंनं/
आज कानाचे पारणे फिटले सुंदर भजन ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏
काय ते गायन, काय तो मृदंग, काय ते टाळकरी एकदम मंत्रमुग्ध......
खूपच छान हरिपाठ मांडला आहे माऊली तुम्ही,आवाज मस्त आहे तुमचा ,अणि त्यामध्ये तरुण पिढीचा उत्साह अप्रतिम आहे ,प्रेरणा घेण्या सारख आहे,,धन्यवाद माऊली,जय रामकृष्ण हरी💐🙏
धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
@@kokan_varkari_Sampraday khup chaan chal
Hii
या भूमंडळा ठाई ऐसा आवाज आणी ऐसी कीर्तन सेवा होने नाही...उत्कृष्ट पकवाज चकवा कोरस .....मन मोहक ...❤❤❤.
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
राम कृष्णा हारी खुप छान आहे आनंद झाला आहे हार्दिक शुभेच्छा आसाच भक्तीमय कार्यक्रम घेतला आहे आनंद झाला आहे हार्दिक शुभेच्छा पांडुरंग साक्षात या कार्यक्रमात नाचून दंग होईल
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा
...हा सुख सोहळा स्वर्गी नाही ..
सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानले पाहिजेत
करण काळाची गरज आहे ही हे बघुन मला पन सामिल व्हाव वाटल दादा खुप छान नियोजन
मी माझ्या व सिन्नर तालुक्याच्या वतीने खुप शुभेच्छा देतो.
मुंबई ला पण असा माऊली चा गजर करावा अप्रतिम
मला पण सामील व्हावे वाटल..जय हरी
खुप छान हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी माऊली खुपच छान गायन
खूप छान नियोजन आणि त्याबरोबर लोकांचा सहभाग की त्यामुळे पांडुरंग भक्ती निर्माण करणारा कार्यक्रम जय जय राम कृष्ण हरी
Q
👌👌👌अप्रतिम सुंदर हरिपाठ गायन महाराज रामकृष्णहरी 🌹नादब्रम्ह🌹
२०१९ पासुन कोरोना मुळ आसा हरीपाठ ऐकायला ना भेटला ऐकवल्या बददल आभार 💐💐💐 आमच्या आर्नी ( जी. यवतमाल ) येथे पन ऐवढा चांगला ऐकायला नाही भेटट
🌷💐 धन्वाद 💐🌷जय शिवशेना
आरे काही तरी कमे़ट
jay mauli
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा
वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र एकसंघ आणि बरेच नवतरुण व्यसनापासून दूर राहू शकले .विशेषतः कोकणातल्या आगर-सागर भूमीतले .(मुंबई ,नवी मुंबई ,रायगड ,ठाणे .,पालघर इ .)
पांडुरंग हरी 🙏
ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏
मस्त खुपच आनंद झाला असा सोहळा पाहून मन प्रसन्न झाले नविन तरूण मुली व मुल ह्या सोहळ्याला उत्तम साथ देतात ते बघून छान वाटल अशीच सेवा चालू रहावी. जय हरि माऊली
🙏🙏♥️
खुप खुप आत्ताची तरुण पिढी कीर्तनात नाचताना पाहिल्यावर खुप चागले वाटते 🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी माऊली
जगातील सर्व dj music एकीकडे आणि हा गजर एकीकडे... स्वर्गीय आनंद आहे हा.. आपली संस्कृती अशीच फुलत जावो🙏
Iiijniii.
...
..
........
...
,55
असा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी किव्वा ऐकण्यासाठी खूप भाग्य लागते ते आम्हाला मिळाले 🙏ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏
माऊली तुमच्या आवाज खूप छान आहे महिला माऊली खूप छान टाळवर ठेंका धरला आपलाच कोकण कशामध्ये कमी नाही जय हरी माऊली
🚩 धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
जय हरी माऊली ,, आमच्या छोट्या चॅनेलवर अडीच वर्षांचा मुलाच्या ज्ञानेशवरी पारायण , 24 ओव्या पूर्ण झाल्या आणि sucriber 30 संख्या कमी असली तर आनंद मात्र खूप आहे ,
अप्रतिम खरंच मंत्र मुग्ध भजन
ही आजच्या काळाची गरज आहे
अतिशय सुंदर ताल बद्द हरिपाठ ऐकून मन तृप झाल .माऊली माऊली माऊली गुरुदेव माऊली👏👏
🙏जय जय राम कृष्ण हरि: 🙏ज्ञानोबा माऊली तुकाराम.......🙏🙏🙏🙏नाचू किर्तनाचे रंगी...खूप खूप खूपच छान.....🙏जय श्रीराम 🙏सर्व माऊलीना सा.दंडवत🙏🙏🙏🙏
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
माऊली हरिपाठ ऐकून मन तृप्त झाले,🙏🙏🙏🙏🙏👌👌👌 नास्तिक लोकांना देखील संप्रदायाचे वेड लावणारा हरिपाठ.
खरं आहे.
नं 1हरी पाठ खुप छान
ौथदधधथनजधदथ
औऔ
श😊😊😊😊
खूप सुंदर हरिपाठ आणि खूप वेगळ्या चाळ मधे हरिपाठ गायलेलां आहे माउली नी 🙏 शब्द नाहीत माउली तुमच्या आवाजाला ..अप्रतिम मन प्रसन्न झाल हरिपाठ ऐकून ....श्री हरी विठ्ठल 🙏
🚩 धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
रोहा तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे मनापासुन हार्दिक अभिनंदन खुप छान व नियोजनपुर्वक सोहळा साजरा करतात. अशै कार्यक्रम संपुर्ण महाराष्टात झाले तर नक्कीच आपली संस्कृती व धर्म टिकेल
धन्यवाद माऊली..🙏
Haha
कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते,मन तृप्त होत नाही,जय हरी माऊली
Hii
शब्द च नाहीत नाद खुळा माऊली 🙏🙏
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
ज्यावेली ताल आणि सुर ऐकमेकाला पुरक होतात तेव्हा तों नुसता सोहला रहात नाही आनंद द्विगुणित होतो आनंदाची परवणीच असते आता तेच घडत आहे 🙏🚩🙏🚩🙏🚩 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 सर्वोच्च आनंद
मनाला एक वेगळाच सुखद आनंद मिळतो आईकुन🙏🚩🎤🪘
अतिशय सुंदर चाल व वातारवरण मन खरोखरच प्रसन्न झालं
खरच आयोजकांच आभार मानन्यास शब्द अपूरे नक्कीच महाराष्ट्र आणि आपली वारकरी परंपरा अशे सप्ताह पुढे घेउन जानार .खूप आनंद मिळतो अशा मधुन .सर्वच अप्रतिम गायन , वादन आणि संयोजन 😊
🚩 धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
अप्रतिम महाराज रामकृष्ण हरि
नशीब वान आहेत सर्व ग्रामस्त एवढा मोठा कार्यक्रम सहज आणि सुंदर रित्या एकत्र येऊन पार पाडत आहेत
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
खूप छान,,, वातावरण मंत्रमुग्ध केलं आहे ऐकून मन प्रसन्न झाल, तरुण पिढी आहे बघून खूप समाधान वाटलं,,खर स्वर्ग सुख इथे आहे,,
अप्रतीम गजर सादरीकरण नव नवीन चाली व अतीशय सुंदर आवाज.
खुपचं. सुंदर. नृत्य. रोहा तालुक्यातील. वारकरी संप्रदाय
खरच हा सुख सोहळा स्वर्गी नाही
राम कृष्ण हरी
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
खरच डोळ्यात पाणी आलं... काय भक्ती आहे... जय हरी माऊली.. 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद माऊली
@@kokan_varkari_Sampraday ,
@@kokan_varkari_Sampradayskcc6cxx9949a6🏆ccccbc6fjffd887🏆xxx7vfuc5c7d66dd6dxcvd
@@kokan_varkari_Sampraday औओऔऔऔऔऔऔऔऔऔ
विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह रोहा तालुका खूप छान नियोजन ,जय हरी माऊली
धन्यवाद माऊली 👍🙏
लोकांचा सहभाग आणि नियोजन एक दम उत्तम (भारी) छान. मस्त. 🙏🙏
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा
अंगावर शहारे उभे राहतात महाराज तुमचं गायन ऐकल्या नंतर अप्रतिम आवाज आहे तुमचा
आवाज तर छान आहेच पण नाचनारे पण काही कमी नाही👌💝
मन तृप्त झाले.
खूप छान गायन...वादन .. टाळ 👏👌.. अप्रतिम 🥳🥳
आजवर पाहिलेला सगळ्यात वेगळा आणि मस्त हरिपाठ
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली
धन्यवाद
खूप छान आहे हारी पाट
फार सुंदर आहे.माऊली.तुकाराम.गजर.नमस्कार.महाराज
अप्रतिम मनाला आनंद मिळणार अस आवाज आणि वाद्य 💯👌👌👌👌मन नेहमी प्रसन्न होते 😘😘
धन्य झालो माऊलींच्या गजराने, महाराज आवाज व चाल खुपच सुंदर , सर्वांना जयहरि
खरच नशिबवान आहेत हया गावातील मानस..
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
उज्जGह्ररुतगजिहजाह ऊनिघY77रंजक।5य7म।म्म्मKजकलकक्कखह
Gyanoba Mauli ....Tukaram
Ho na
लोकांन मध्ये माऊलीचे प्रेम आणि जिव्हाळा खूप भक्ती भाव रुजवला आहे त्यासाठी ज्याचे योगदान आहे त्यांचे मनापासून आभार
महाराज संपूर्ण हरिपाठ पाठवा सुंदर आवाज आहे
खुप छान हरिपाठ आहे 👌👌 👍 हा
खरच शब्द नाहीत काय बोलावे तेच कळतनाही राम कृष्णहारीमाऊली भगवानरावआटोळेशिरपुर बुलढाणाजिल्हामहाराष्ट्र👏👏👏
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
खूप छान भजन आहे आवडलं
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
अप्रतिम असा महाराज यांचा आवाज. पुन्हा पुन्हा बघायला आवडते. काय ते पखवाज वादन, एका सुरात टाळ वाजवणे आणि वारकरी मंडळींचे ठेक्यावर बेधुंद होऊन नाचणे. सगळंच कसं लय भारी. आपल्या वारकरी संप्रदायाची पताका दिमाखात फडकत आहे.
खूपच छान... रामकृष्ण हरी माऊली ,,,
🙏ज्ञानोबा माऊली तुकाराम...नाचू कीर्तनाचे रंगी....🙏आनंदाचे डोही आनंद तरंग...जय हरी माऊली.....🙏
जय हरी,
साक्षात पांडुरंग अवतरला ऐकून खूप छान वाटलं माऊली
अप्रतिम... ही संपत्ती अशीच वृद्धींगत होवो.. हिच पांडुरंगाचरणी प्रार्थना... आयोजन आणि सर्वांचा प्रतिसाद अप्रतिम.
रामकृष्णहरी🚩
।। हा सुख सोहळा स्वर्गी नाही।।
मी आतापर्यंत भरपूर कार्यक्रम फिरलो परंतु पहिल्यांदा माझ्या जीवनातील पहिला हरिपाठ असा की काय म्हणावं कळत नाही महाराष्ट्रात पहिला क्रमांक तुम्हाला च दिला पाहिजे
खरच खूप छान नियोजन
गायक, वादक, टाळकरी, यांनी तर सर्वांची मन जिंकली
मला सुद्धा अश्या सप्ताहामध्ये खूप यावं अस वाटते
असा आनंद घ्यावा असे वाटते
He abhang aikun angavar shahare yetat aani as vatt he aikat rahav mst nachat rahav khup sunder gayan aahe🙏🙏ram krishn hari 🙏
वर देव पण नाचले असतील 👏👏👏
वा क्या बात हें गायक आणि पखवाज वादक ।। जबरदस्त रे
औऔ
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
अप्रतिम, आताच्या या युगात तरुण आणि तरुणी ही या मध्ये सामील होऊन आपली सांप्रदायिक परंपरा अशी खूप छान जपत आहेत हि खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे
इ
खूपच सुंंदर अतिशय मनाला भावणारा हरिपाठ विज्ञानवसंगणक युगात अशा कार्यक्रमांची गरज आहे मनावर व शरीरावर आलेल दडपण या कार्यक्रमामुळे निश्चित पणे निघून जाईल एकदम मस्तच,
धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
"सोहळा जमला आषाढी वारीचा,
सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!"
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम।
काय अप्रतिम आहे.विचार पण केला नव्हता, की एवढा सुंदर हरीपाठ.आयुष्यात पहिल्यांदाच बघितले. पखवाज वादन,गायन अति सुंदर.
कोकण प्रांतामध्ये झालेली ही एक आगळी वेगळी क्रांती आहे
अभिमान आहे मी कोकणवासी असल्याचा
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
@@kokan_varkari_Sampraday नक्कीच महाराज
महत्त्वाचे म्हणजे आषाढि वारीच्या वेळेस आपल्या कोकणच्या दिंडीची शोभा आम्ही नेहमी अनुभवतो आपले दिंडी नं जवळ असतात
स्वर्ग जनू भुतलावरती अवतारला🙏🙏🙏 जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम
वारकरी संप्रदाय ची महती किती श्रेष्ठ आहे . सकलांसी येथे आहे अधिकार वा जय हरी माऊली
अतिशय सुंदर चाल आणि मन प्रसन्न करणारे भक्तिमय वातावरण...
Sunil p kondvilkar pangari. खुप छान आवाज आवाजाने भाराऊन गेलो महाराज सुंदर नियोजन रोहा वारकरी संप्रदाय आपना सर्वांचा आनंदी आनंद
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा
अप्रतिम नाद ब्रम्ह धन्यवाद !
खुप सुंदर चाल माऊली 👌👌🙏🙏
एकच नंबर हरिपाठ माऊली खुप सुंदर आवाज माऊली तुमचा
खुपचं सुंदर आणि अप्रतिम हरिपाठ आहे 🙏🙏🙏🙏👌👌
खुपचं अप्रतिम सुंदर हरिपाठ गायक वादक तरुण
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
महाराज आवाजाने दिवसभराचा stress गेला🤗🙏
Hstsjggssd 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली एकच नंबर आवडलं आपल्याला धन्यवाद
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
अतिशय सुंदर व गोड हरिपाठ
सर्वांना मनापासून धन्यवाद
खूप सुंदर नशिबवान आहात येथील तरूण पिढी
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
राम कृष्ण हरी सुंदर हरिपाठ
अप्रतिम खरंच अप्रतिम अगदी सर्वच म्हणजे गायन , वादन , पावल्या सर्वच अप्रतिम कानात हेडफोन लावून ऐकल्यावर ब्रंम्हानंदी लागली टाळी हाच भास होतो एक विनंती आहे हा संपुर्ण हरिपाठ टाका
राम कृष्ण हरी माऊली🙏
जबरदस्त हरिपाठ, ताकत वारकरी संप्रदायाची,धन्यवाद रविमहाराज.
धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
मागच्या जन्माची पुण्याई लागते वारकरी होण्यासाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
बोलून गेले संत महात्मे हा सूख सोहळा स्वर्गी नाही आनंदी आनंद
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
असा आनंद या विश्वात नाही ज्ञानोबा माऊली तुकाराम
🚩 धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
।।जय जय रामकृष्ण हरि।।
मनंमोहक माऊली गजरं भजंन कर्ण तृप्तं सुमधुरं स्वंरं मन पृशन्नं व अनंदमय
धन्यवाद माऊली महाराज।।
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
तरुण-तरुणींचा सहभाग पाहून खरंच खुप छान वाटलं... आणि काय गरज वारकरी संप्रदायला DJ ची 🙏🙏🙏
काय अप्रतिम 👌👌
शब्दा आली निशब्दता....
हे सुख काय सांगू , वाचा बोलता न ये..!!
जय जय राम कृष्ण हरी👏👏
🚩 धन्यवाद माऊली 👍
वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
अप्रतिम
अखंड हरिनाम सप्ताह चे ते दिवस पांडुरंगाच्या, विठुरायाच्या नामस्मरणात कधी निघून जातात समजत नाही,
खरच खूप च छान. जय हरी
Khup chhan aahe 👌🏻...varkari sampradaya aani tyasathi avirat jhatanare gayak vadak kirtankar yanna vinamr abhivadan 🙏
महाराज खुप छान आवाज खुप आवडला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
खूपच सुंदर पकवाज वाजपी खुप सुंदर 🌹🌹🙏🙏
सगळ दुख विसरुन यात जो आनंद मिळतो तो क्षण वेगळा असतो...सगळीकडे फक्क्त विठ्ठल आणि विठ्ठल...🙏🙏🙏💐💐
राम कृष्ण हरी.......
खूप सुंदर 👌👌🙏 मन प्रसन्न होतं
अप्रतिम वादन व गायन....❤ खूप छान
सुंदर रवी महाराज मरवडे कान तृप्त झाले.
🚩 जय हरी माऊली
🚩 राम कृष्ण हरी उत्तम चाल लहान मूल मुली
महिला पुरुष पहिल्यांदा पाहतोय एव्हडा मोठा रिंगण आणि टाळ ऐक ठेका 🚩🙏
Mharastrachi Aan ban shan varkari sampraday mi parli vaijenath beedkar ...tumche swagat karto rohakar ...kokan...jay hari mauli
साक्षात परमेश्वर प्राप्त झाल्याचा परमानंद 👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏अप्रतिम
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
खुप सुंदर माऊली बगून आनंद वाटतो
warkari Cha khara aanand 🚩🙏🥰❤️❤️🔥
माऊली ऐकतच रहावे असेच वाटते. परमार्मार्थासारखा माऊली तुकाराम यांच्या भजनासारखा 🌟सुख सोहळा स्वर्गी नाही.🌟🙏🙏🙏
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
🙏🙏 भारतीय संस्कृती 🙏🙏 वारकरी संप्रदाय 🙏🙏