Maharashtra Flood: संकटकाळात धीर सोडू नका,पूरग्रस्तांसाठी 10कोटींची मदत करणार;अभिनेत्री दिपाली सय्यद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून पूरग्रस्तांना घरबांधणीसाठी 10 कोटींची मदत करणार, कोल्हापूर जिल्ह्यातील पाहणी दरम्यान दीपाली सय्यद यांच्याकडून माहिती, कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, कुर भागात पाहणी

Комментарии • 351

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 3 года назад +135

    आमदार व खासदार पेक्षा मोठया प्रमाणात योगदान गरीब लोकांसाठी दिपाली सय्यद चे अभिनंदन

  • @kadamvinod1373
    @kadamvinod1373 3 года назад +134

    वा रे महाराष्ट्राची वाघीण ताई अशीच मदत केली पाहिजे तूम्ही गरीब जनतेस मदत करून तूम्ही खर्या खानदानी श्रीमंत आहात हे दाखवल

  • @yashwantpatil1885
    @yashwantpatil1885 3 года назад +152

    दीपाली सय्यद ...उत्कृष्ट नृत्यांगना.. अभिनेत्री... सुंदरता बरोबर सुंदर माणुसकीचे दर्शन....

    • @aetrd4797
      @aetrd4797 3 года назад

      Tya do takechi nati urmila la saanga ki khari madat kashi karaychi ? Khari manuski mhanje kai aste ? Nuste thobad chalvayche naste.. Paise gheun shining naste marayche..

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 3 года назад +196

    इस्टेट लई लोकांकडे पण या बाईंने तत्परता दाखवून जी मदत केली ती खरंच प्रशंसनीय आहे

  • @mohsinpatel7547
    @mohsinpatel7547 3 года назад +71

    ही आहे महाराष्ट्राची
    खरी झाशीची राणी
    दीपाली सय्यद ताई
    जय महाराष्ट्र.

  • @kailashpawar6053
    @kailashpawar6053 3 года назад +107

    जे खासदार आमदारांनी नाही केले ते तुम्ही करून दाखवलं ताई सलाम तुमच्या कार्याला प्रणाम🙏

  • @hhdghgfffgg
    @hhdghgfffgg 3 года назад +102

    सर्व करोडोची सम्पती जमा करून बिळात लपलेल्या महाराष्ट्र मधील आमदार खासदाराना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐RIP

    • @tsc2708
      @tsc2708 3 года назад +2

      Ekdam barobar

    • @dhanajichopd1307
      @dhanajichopd1307 3 года назад +1

      दीपाली ताई पण मॅडम शर्यत तुम्ही धन्यवाद आहे दहा कोटीचे मदत केले आभारी आहे तो तुम्हाला खासदार-आमदार मंत्रीपदही नाही थँक्यू तुमच्या कामाला सलाम तुम्ही एवढी मदत केल्याबद्दल तुमच्या मदत केली ते केले मदत करूनही डोळे डोळे अश्रू पुसले थँक्यू ताई आधी तुम्ही आईप्रमाणे त्यामुळे डोळे पुसले

    • @hhdghgfffgg
      @hhdghgfffgg 3 года назад

      @@dhanajichopd1307 👍

    • @geetavirle1547
      @geetavirle1547 3 года назад

      खूप छान बोललास दादा

    • @bagulsandiprashtravadi732
      @bagulsandiprashtravadi732 3 года назад

      BHAVAPURAN SHRANDAJALI.

  • @deepalivishe366
    @deepalivishe366 3 года назад +109

    👌खूप छान ताई👌
    पैसे तर खूप लोक देतात पण आपण अगदी घरातील सदस्याप्रमाणे आधार दिला. अश्रू पुसले खूप आशिर्वाद लाभतील आपल्याला👍👍

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 3 года назад +76

    दिपाली नेहमीच सक्रिय असते अशा वेळी,दिपाली तुला सलाम.

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 3 года назад +55

    खूपच मोलाची मदत केली आहे, ही मदत आपन केली आहे ही कधीही न विसरणारी आहे, lजन सेवा l हीच ईश्वर सेवा l

  • @sanjaykhot7399
    @sanjaykhot7399 3 года назад +31

    दिपाली ताई यांच्या या कौतुकास्पद कामाला मनापासून सलाम

  • @SmMore-ot5mx
    @SmMore-ot5mx 3 года назад +34

    मानव लागेल ताई तुम्हाला, 10 कोटी म्हणजे खूप मोठं डोनेशन आहे, खऱ्या अर्थाने तुम्हाला खुप खुप आशीर्वाद लाभतील, धन्य आहेत दीपाली ताई तुम्ही

  • @dhananjaymore455
    @dhananjaymore455 3 года назад +46

    दीपाली मॅडम अतिशय चांगले काम केले आहे 🙏🙏

  • @user-og8mj6ri2q
    @user-og8mj6ri2q 3 года назад +14

    खरंच अशी अभिनेत्री पहील्यांदा पाहीली

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      अगदी खरे 👍👍

  • @user-jm1up6fk1f
    @user-jm1up6fk1f 3 года назад +16

    मागचा वेळीं 5 कोटी दिलेत अता 10 कोटी ताई तुमचे आभार मानावे तितके कमीच आहे

  • @anantmhatre5130
    @anantmhatre5130 3 года назад +38

    वा वा दीपाली सय्यद अशीच गोर गरिबांना मदत करत रहा तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळेल

  • @santtoshgaikwad8041
    @santtoshgaikwad8041 3 года назад +23

    धैर्य लागते अशा मदतीसाठी... ईश्वर आपले भले करो 🙏🙏🙏🙏

  • @prathameshpatil6237
    @prathameshpatil6237 3 года назад +50

    बाप रे.....10 कोटी..........मॅडम तुम्ही खरोखरचं खुप "श्रीमंत" आहात......

    • @adityapatil9241
      @adityapatil9241 3 года назад +3

      Not rich but big hearted person

    • @dineshkolambe9922
      @dineshkolambe9922 3 года назад +2

      जरा भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या कडे बघा पूरग्रस्तांना मदतीसाठी दारोदारी फिरतात पण स्वःता जवळचा एक रुपया देत नही .हाच फरक आहे शिवसेनेत व भाजप मध्ये
      दिपाली सय्यद ला मनापासून 🙏🙏धन्यवाद,🙏🙏
      🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय
      जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @user-ei4dz8sr3q
    @user-ei4dz8sr3q 3 года назад +24

    वा ताई देव तुम्हाला 100 वर्ष आयुष्य देवो

  • @sudhirpatil8325
    @sudhirpatil8325 3 года назад +34

    बघा तुम्हाला संधी आली आहे त्याच सोन
    करा ईडी लागण्यापेक्षा गोर गरीबाचे आशीर्वाद घ्या जेवढी शक्य होईल तेवढी
    मदत करा दीपालीच अभिनंदन

  • @baluthore7284
    @baluthore7284 3 года назад +56

    अमिताभ, सचिन तेंडुलकर,लतमंकर,आबानिइर, राजकीय नेते कोठो गेले

    • @gautampalve1884
      @gautampalve1884 3 года назад +1

      भाऊ ज्या लोकांचे नाव घेतले तुम्ही त्यांना फक्त घेता येते देता नाही त्या मुळे अश्या लोकांचे आपणच श्राद्ध घालायला पाहिजे नेते असतील तर त्यांना निवडणुकीतून आणि अभिनेते असतील तर त्यांचे सिनेमे न पाहून अश्या पद्धतीने यांचे श्रद्धा घालाया पाहिजे 🙏🙏

    • @narayanpatil4176
      @narayanpatil4176 3 года назад

      सर्व मेले बाॅलीवूड वाले मेले

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 3 года назад +11

    दिपाली ताई...गरीबांचे अश्रु पुसले..हिच खरी लाख मोलाची जनसेवा.

  • @magdhira6417
    @magdhira6417 3 года назад +10

    मागच्या महापुरातही तुम्ही मदत केली होती आताही मदत करताय तुम्ही.. आभाळाएवढ मन आहे मैडम तुमचं..👍

  • @sahilkhanekar6703
    @sahilkhanekar6703 3 года назад +26

    आज खुप आभिमान वाटतोय तुमच्यासारखी मोठी माणसं आपल्या बारीक माणसांवरसुध्दा लक्ष ठेवुन आहैत याचा

  • @sushmakhetale6621
    @sushmakhetale6621 3 года назад +86

    चोर लोकांच्या हातात देवू नका. खात्याशी मध्ये जमा करा. हि विनंती.

  • @rutujamahajan4534
    @rutujamahajan4534 3 года назад +39

    Great Madam 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      True👍

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 3 года назад +31

    ज्यांनी फुकट खाल्लाय त्यांना नाही जमल ते फक्त दौरे करून मोकले झाले. पण दिपाली ताईंनी दहा कोटी देऊन इतिहास घडविला आहे.

  • @marathamh328
    @marathamh328 3 года назад +7

    ज्याच्याकडे मदत करण्याची दानत आहे त्यांनी प्लीज मदत करावी... 😭😭😭

  • @mh2485
    @mh2485 3 года назад +18

    असा माणसाला पुढे आणल पाहिजे जनतेने, निवडणुकी मधे बहुतेक पडली आहे दिपाली सय्यद.

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 3 года назад +13

    मायेची फुंकर घालून स्वताच्या तिजोरीतून रंजल्या गांजलेल्या जनतेला सढळ हस्ते मदत करणा-यांना "मातोश्री " ही उपमा द्यावीशी वाटते.
    नाहीतर आपल्या तिजोरीला हात न लावता सरकारी तिजोरीतून गाजरं दाखवणे मोठे उपकार नाहीत.तो तर जनतेचाच पैसा आहे.

  • @vikaskatey1505
    @vikaskatey1505 3 года назад +13

    सर्व मराठी बांधवांनी उद्योजक व्यवसायिक शेतकरी शैक्षणिक सामाजिक जडणघडणीत यांचा वाटा आहे सर्व मराठी माणसांनी या पूर परिस्थिती सर्वांची मदत केली पाहिजे असे मला वाटते

  • @basunavale773
    @basunavale773 3 года назад +35

    शिवसेनेची वाघीण आहे

    • @sgd8649
      @sgd8649 3 года назад +13

      कसली शिवसेनेची वाघीण स्वतःच्या मर्जीने स्वतःचा पैसा देऊ राहिली कोणाची लाल करू नका भडजी कधीच कोणाला काही देऊशकत नाही त्यांचं सोताच

    • @spg7743
      @spg7743 3 года назад +1

      अरे काय पण बोलतो का म सरकार शिवसेना आहे म सरकार चुतीया ते मदत कलर नाही ते

    • @satyawandatkhile3909
      @satyawandatkhile3909 3 года назад

      पक्ष राजकारण ह्याची शाला नका घालू त्यांच्या गळ्यात त्यांनी खुल्या हाताने संकट समयी दान केले आहे सलाम त्यांच्या ह्या माहान कार्याला आभारी आहे.

    • @dineshkolambe9922
      @dineshkolambe9922 3 года назад

      विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार होत्या दिपाली सय्यद
      कलवा मुंब्रा मतदारसंघातून

  • @saishradhhacars6193
    @saishradhhacars6193 3 года назад +13

    सगळे नेते अभिनेता अभिनेत्री यांनी पण अशीच मदत करावी पैशाची उभ घेत राहू नका

  • @RockStar-gp5mk
    @RockStar-gp5mk 3 года назад +13

    उत्तम कार्य

  • @jaynavalkar8756
    @jaynavalkar8756 3 года назад

    दीपाली ताई तुमच्या कार्याला सलाम, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जे जनतेच्या जीवावर आमदार, खासदार झाले त्यानी काम केले नाही ते तुम्ही करून दाखवले. तुमचे मन खूप मोठे आहे ताई

  • @sanjaysatpute6441
    @sanjaysatpute6441 3 года назад +10

    आपल्या देशात श्रीमंत लोक भरपुर आहेत पण मनाची श्रीमंती म्हणजे काय हे दिपाली ताईकडुन शिकायला हव मनाचा मोठेपणा हवा

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 3 года назад +12

    दिपाली ताई तुमचं खुप खुप अभिनंदन अभिमान आहे आम्हाला तुमचा

    • @subhashbhowad6886
      @subhashbhowad6886 3 года назад

      दिपाली ताई तुमच अभिनंदन तुम्हाला खुप दिर्घ आयुष्य लाभो

  • @manojlagad3622
    @manojlagad3622 3 года назад

    याला म्हणतात माणुसकी.पैसा भरपूर दानविर देतील पण असा मायेचा हात फिरवणारी ताई अगदी मन भरून आलंय हो ही खरी संस्कृती.ताई महाण आहात तुम्ही.तुंम्हाला भरपूर दिर्घ आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. उभं

  • @rahulshedge8409
    @rahulshedge8409 3 года назад

    एक नंबर ताई तुमच्या कार्याला सलाम
    तुमच्या सारख्या लेडी सिंघाम आमदार ,खासदार , ch पाहिजेत ह्यानी राजकारण करून लय घाण केलीये ताई महाराष्ट्राची हे सगळे कधी थांबेल माहीत नाही अशीच मदत करत रहा देव तुम्हाला बळकट शरीर सृष्टी देऊ ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो
    आणि पुन्हा एकदा ताई सलाम तुम्हाला 🙏

  • @anjalishinde5361
    @anjalishinde5361 3 года назад +1

    खुप छान दिपाली तु एक छान कलाकार आहेस. त्या पलीकडे तु मराठी माणसाचि लाडकी हिरोईन झालीयेस खुप खुप थँक्स

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      Great👍👍 actresses

  • @ankushwarang900
    @ankushwarang900 3 года назад +16

    अभिनंदन ताई

  • @MubbuOfficial
    @MubbuOfficial 3 года назад

    इतक्या मोठे मोट्ठे बॉलीवुड अभिनेत्री ने नी काही मदत नाही केली पन एका मराठी ताई दहा कोठी ची मदत केली कमाल वाटतो मला ताई salude तुला माझा 🙏

  • @shokrao.b.j.official.
    @shokrao.b.j.official. 3 года назад +6

    Congratulations to dipali mam for this initiative. God bless you and your family .

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 3 года назад +9

    अशाप्रकारे बोटावर मोजण्या सारखे काही दानशूर व्यक्ती आहेत ते दिलदार आहेत बाकीचे सर्व खाणारे व देश विकणारे आहेत मंत्री आप आपल्या पिढ्यांसाठी माया गोळा करतात

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 3 года назад +12

    जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा

  • @balkurushnjadhav3406
    @balkurushnjadhav3406 3 года назад +2

    मदत केल्याबद्दल धन्यवाद ताईसाहेब

  • @m_rperfect4492
    @m_rperfect4492 3 года назад +2

    दहा कोटी रुपयांची मदत ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे अशीच मदत समाजातील श्रीमंत करावीआता खरी गरज आहे समाज आपल्याला मोठे करतो परतफेड करण्याची हीच खरी वेळ आहे सिनेतारका सय्यद यांच्या दानशूर वृत्तीला

  • @sm8233
    @sm8233 3 года назад +1

    देशात नं . १ काम आहे दिपाली ताईचे खुप खुप धन्यवाद खरच तुम्ही ग्रेट आहात ताई तुम्ही ते डोनेशन स्वःता लक्ष देऊन गरजूवंता पर्यन्त स्वःता द्या माझा दुसऱ्या वरचा विश्वास संपला आहे

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 3 года назад

    महाराष्ट्राची खरी वाघीण आहे , सलाम तुझया दानतीला

  • @shashikainthake7456
    @shashikainthake7456 3 года назад +13

    त्याच मानसाच्या हातात किवा खात्यात जमा करा जेणेकरून बाकीच्या / भ्रष्ट च्या राच्च्चा देउ हातात देऊ नका

  • @gawathi
    @gawathi 3 года назад +3

    अभिमान आहे तुमचा या महाराष्ट्राला

  • @kattarhindu8469
    @kattarhindu8469 3 года назад +1

    Salute to you Dipali Tai...Keep it up..

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 3 года назад +2

    दिपाली ताई नांवासारख काम केलत तुम्ही खरंच धन्यवाद ताई

  • @rajeshnavghane8291
    @rajeshnavghane8291 3 года назад +1

    खूपच छान ताई 🙏 अभिमान आहे तुमचा महाराष्ट्राला. फक्त दिलेले पैसे मधल्या भिकारी लोकांकडे न जाता गरजू लोकांच्या हातात मिळाले पाहिजेत.

  • @mahadevchaudhary4637
    @mahadevchaudhary4637 3 года назад

    अभिनंदन. दीपाली.जी..जय.महाराष्ट्र.

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 3 года назад +3

    ताई सलाम आहे देव कधी कमी पडू देणार नाही तुला

  • @rupachitnavis1298
    @rupachitnavis1298 3 года назад +13

    Wonderful Angel Deepali.A Beautiful woman with a beautiful large heart.Great woman!I salute you Dear!

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      Such a great 👍 woman

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 3 года назад

    भारतातल्या पुजारी लोकांकडे भरपूर संपत्ती आहे त्यांनी जर मदत केली तर लोकांना खूप मोठी गरज भागली जाईल

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      एकदम योग्य बोललात मॅडम👍👍👍

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 3 года назад

      @@ssut684 भटजीचे पोट
      मोठ असत त्याची भुक पण मोठी असते
      त्याना कीती दिले तरी कमी असते

  • @subhsonu3085
    @subhsonu3085 3 года назад +6

    प्रत्येक आमदार खाजदार यांनी काहीतरी मदत करायला हवी 🙏

    • @dasharathmemane952
      @dasharathmemane952 3 года назад

      बरोबर बोलला...

    • @sudamkhairnar8929
      @sudamkhairnar8929 3 года назад

      आमदार, खासदार यांना भिक लागते, ते तर जनतेच्या टाळूवरील लोणी खाणारे, ते काय देनार।

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 3 года назад

    फार मोठे मन आहे तुमच दिपाली ताई

  • @vishnugorhe526
    @vishnugorhe526 3 года назад +13

    संस्कृती शिवसेनेची

  • @milindnikam5194
    @milindnikam5194 3 года назад

    Deepali Tai hat's off. Gr8 work

  • @nikhilpanvalkarmotivation5710
    @nikhilpanvalkarmotivation5710 3 года назад

    ग्रेट दीपाली ताई जय महाराष्ट्र

  • @user-ec7qs3jj2g
    @user-ec7qs3jj2g 3 года назад +1

    अश्या परिस्थतीत दीपाली सय्यद या खऱ्या अर्थाने गरजूंसाठी नायिका ठरल्या आहेत..धन्यवाद...

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 3 года назад +2

    ताई तुम्हाला सलाम...नाहीतर हे संत्री, सर्व पक्षाच्या महिलाच काय आणि मंदिरात/मस्जित मध्ये महिलाना प्रवेश करु द्या म्हणनार्याँना तुम्ही पाचार ठोकली...

  • @ashwinimhatre9078
    @ashwinimhatre9078 3 года назад

    दीपाली ताई तु पूरग्रस्ता साठी 10 कोटी मदत केल्याबद्दल कौतुक करावेतितके कमीचआहे खरच दीपाली ताई तु ग्रेट आहेस

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      Great👍👍👍👍

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 3 года назад +1

    You are Great Madamji.. I Proud of you..
    एक महिला असून पुरूषार्थ दाखविलात तुम्ही.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍✌

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      एकदम खरं आहे✌✌

  • @rupeshsawant8526
    @rupeshsawant8526 3 года назад +1

    आभारीआहोत मॅडम

  • @sudamkhairnar8929
    @sudamkhairnar8929 3 года назад +14

    ताई तुमच्या हाताने १०कोटी खरच करावे, या वसुली सरकार कडे पैसे देऊ नका, सरकार वाटुन घेतील, गरीबांना काहीच देनार नाही,

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 3 года назад

      Tai YACHYA HATAT DYA HAVATEL BAROBAR...FEKU SALE

    • @tsc2708
      @tsc2708 3 года назад +1

      Taai bhrashtaachari khandanikhor vasulibaz gaddar lokankade deu naka please garibana madat milkar nahi

    • @prashantambre6362
      @prashantambre6362 3 года назад

      Ek mahinyani chokashi kara konala dele 10 cr 2019 che 5 cr konala dele publicity stant ahae

  • @Uhhhh88997jhh
    @Uhhhh88997jhh 3 года назад +16

    2019 chya purala 5koti dilte

  • @sandeshlanjekar8481
    @sandeshlanjekar8481 3 года назад +1

    Deepali Madam , well Done. Khup Changal kam kelat.

  • @yashwantsuntyan9591
    @yashwantsuntyan9591 3 года назад

    Great Work👍 God Bless!!🙏🙏

  • @bhagyashribait3362
    @bhagyashribait3362 3 года назад

    या देशात खूप चांगली माणसे आहेत , सर्वांनी चांगले रहा .चांगले वागा .
    चांगले करा .
    दुसऱ्या साठीही अश्रू असूद्या !

  • @yaseenyaseen6694
    @yaseenyaseen6694 3 года назад

    God bless you Deepali ma'am 🙏🙏🙏

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 3 года назад

    Great work दीपाली ताई

  • @SalimKhan-uk9tm
    @SalimKhan-uk9tm 3 года назад

    वाह,छान दिपाली सय्यद दानशूर.

  • @munjajilonsane6962
    @munjajilonsane6962 3 года назад

    अभिनंदन ताई साहेब

  • @dattawable
    @dattawable 3 года назад

    👍🙏 लई भारी दीपाली सय्यद मॅडम 👍

  • @digambargunware3815
    @digambargunware3815 3 года назад +1

    खुप छान दिपाली ताई यालाच बोलतात खरोखरच मनाची श्रीमंती ....!

  • @surajkhot7530
    @surajkhot7530 3 года назад +3

    Ashihi manas ahet apalya Maharashtra madhe
    Khup abhiman vatato Hats Off

  • @sharadghagrum9016
    @sharadghagrum9016 3 года назад

    अप्रतिम कामगिरी केली आहे ताई

  • @aishawaryasagar4729
    @aishawaryasagar4729 3 года назад +1

    खुप छान दिपाली ताई 👍👍

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      👍👍👍

  • @dsk-dk
    @dsk-dk 3 года назад +2

    दिपाली मॅडमचे खूप खूप अभिनंदन 👍🙏🙏

  • @gajananpatil7823
    @gajananpatil7823 3 года назад +3

    Apale khup khup abhar

  • @gajanansonawane1060
    @gajanansonawane1060 3 года назад +6

    10करोड खुप मोठी रक्कम आहे..कुणी आमदार खासदार 1करोड तरी देतील का...

  • @madhuribulbule178
    @madhuribulbule178 3 года назад

    Deepali madam khup khup dhanyavaad

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      Right👍👍

  • @gorakhmore3823
    @gorakhmore3823 3 года назад +3

    आपन खूप महान आहात दिपालीजि ताई

  • @sahilkhanekar6703
    @sahilkhanekar6703 3 года назад +1

    nice work dipali Tai ।।जय शिवराय।।

  • @sanjaybhate3913
    @sanjaybhate3913 3 года назад +1

    अभिनंदन.

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 3 года назад

    आभारी आहोत ताई

  • @Shivajishelke-he2rm
    @Shivajishelke-he2rm 3 года назад +19

    Hindi Bollywood kuthe aahe??
    Kangana ranaut??
    Salman Khan??
    Kapur family???

    • @tsc2708
      @tsc2708 3 года назад

      He lok thokeray uddhav aajoba la khandani hapte detat

  • @HarryPotter-qn6tw
    @HarryPotter-qn6tw 3 года назад +1

    Great!!!!👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @prakashshinde4819
    @prakashshinde4819 3 года назад

    🙏 धन्यवाद 🙏

  • @arjenterprises1076
    @arjenterprises1076 3 года назад +1

    Deepali Taaina Manacha Mujra...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @philiplopes354
    @philiplopes354 3 года назад

    लय भारी ताईना सलाम

  • @rajatpawar1379
    @rajatpawar1379 3 года назад

    ताई धन्यवाद

  • @shantpalgawai7057
    @shantpalgawai7057 3 года назад +1

    दीपाली ताई greate work

  • @sandeepsorate8041
    @sandeepsorate8041 3 года назад +1

    great work

  • @shitalmagre8025
    @shitalmagre8025 3 года назад +1

    Dipali Sayyad khup chaan

    • @ssut684
      @ssut684 3 года назад

      Yes 👍👍👍

  • @rohidaspatil3779
    @rohidaspatil3779 3 года назад

    दिपाली सय्यद ताई , खरंच महाराष्ट्रची वाघीण बाकीचे उंदिर बिळात घुसले