बाबासाहेबांची जीवनज्योत विझत असताना लिहिलेलं पुस्तक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 78

  • @ashoklondhe-o6o
    @ashoklondhe-o6o 20 дней назад +8

    डॅा .पाटील सर तुमचा प्रत्येक विडीवो हा खास अशा कारणासाठी असतो त्याने नेहमी प्रेरणा मिळते व सत्य समजण्यास मदत होते आम्हला ते विडीवो ऐकायला/बघायला मिळतात हे आमचे वैचारीक संचित ऊपयोगी पडते असे वाटते ..नविन नविन वेगवेगळ्या विषयांवर विडीवो बनवत रहा आम्हाल आनंद देत अपडेट करत रहा ..धन्यवाद डॅा.संग्राम पाटील सर खूपखूप साधू वाद 🌷🙏🏼

  • @pravin2399
    @pravin2399 20 дней назад +16

    बुद्ध आणि त्यांचा धम्म बहूजनांसाठी मोलाचा ठेवा.

  • @gajananjumade1975
    @gajananjumade1975 20 дней назад +1

    पाटील साहेब आपण अतिशय छान माहिती नेहमीच देत असतात.
    आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 20 дней назад +3

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर जयभीम

  • @SanjayDVetam
    @SanjayDVetam 21 день назад +7

    जय शिवराय, जय शंभुराजे, जय, भीम, जय बुद्ध, जय महात्मा फुले,जय मिस्टर बॅरिस्टर गांधी...... सर्व थोर महान समाज सुधारक... जय महाराष्ट्र,जय भारत

  • @rahulwankhade6381
    @rahulwankhade6381 20 дней назад +1

    साधू साधू साधू....

  • @panditwaghmare7207
    @panditwaghmare7207 19 дней назад

    सरअतिशय सुंदर शब्दात आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रतारणा वाचून दाखवली.जयभिम नमो बुद्धाय जय संविधान.

  • @nitinsonawane4707
    @nitinsonawane4707 20 дней назад +4

    डॉ संग्राम पाटिल यांच्या विडिओ ने खुप प्रेरणा मिळती thank you🎉

  • @minakshikurane3197
    @minakshikurane3197 19 дней назад +1

    हो सर
    खुप छान
    मी ही वाचल आहे आणि परत परत वाचते
    जेव्हा मी नाराज होते तेव्हा हेच वाचते
    माझ्या मुलांना ही सांगते

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 19 дней назад

    सर आम्ही प्रत्येक वर्षा वासात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करतो🙏🙏🙏🌹

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 16 дней назад

    भगवान गौतम बुद्धाचा द्धम्म हा माणसाला अज्ञाना कडून ज्ञानाकडे आणि अंधरा कडून प्रकाशाकडे घेऊन जातो आणि माणसाला आपल्या जीवनाचा अर्थ समजतो धन्यवाद dr साहेब 🙏

  • @habibansari2244
    @habibansari2244 20 дней назад +5

    Doctor Saheb good morning 🙏🏻 Jai Bheem Namo Buddhay ❤❤❤

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 10 дней назад

    पाटील साहेब हे पुस्तक मी वाचत आहे खूप सुंदर पुस्तक आहे

  • @rohiniahiwale7480
    @rohiniahiwale7480 20 дней назад +1

    नमो बुद्धाय जय भीम❤❤

  • @sheetalpawar3246
    @sheetalpawar3246 20 дней назад +4

    जय भीम डॉक्टर साधू साधू साधू खूपच छान प्रबोधन अशीच प्रेरणा देत राहा

  • @SunilSurwade-g5z
    @SunilSurwade-g5z 20 дней назад +1

    सर तुम्ही समाज आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे डॉ.आहेत

  • @Khojpichalejanamki
    @Khojpichalejanamki 21 день назад +5

    जय भिम सर आप पर हमें गर्व है 🎉🎉🎉

  • @raginijagtap-mt9nk
    @raginijagtap-mt9nk 19 дней назад

    नमो बुद्धाय...!

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 20 дней назад +3

    सर आपण खुप छान माहीत सांगीतली 😊

  • @Beinghuman_love
    @Beinghuman_love 20 дней назад +1

    🙏☸️

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 20 дней назад +2

    The Book titled Buddha & his Dhamma written by Bharatratna Dr BR Ambedkar is a great treasure for all of us.Jai Bhim.Bhavatu Sabb Mangalam 👍🏼🙏

  • @NativeIndian1310
    @NativeIndian1310 20 дней назад +2

    I have read that book.
    Every Buddhist should read it to know what Buddha’s teaching were and how it was manipulated later on by evildoers.

  • @mukeshbhalerao289
    @mukeshbhalerao289 20 дней назад

    🌞🛞🇮🇳🇪🇺🌹🙏🙏🙏 Namo buddhay 💜 💙 💜Jay Bheem 🌹🙏🙏🙏✨⭐🌝🤝💐🌺🌹🏵️🪷🍀🌷☘️💗 Buddha hi Buddha hai 🪷🪷🪷🌹🌹🌹🏵️🏵️🏵️🌷🌷🌷💐💐💐🍀

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 20 дней назад

    नमो बुद्धाय जय मुलनिवाशी....

  • @Pk-nq6es
    @Pk-nq6es 20 дней назад +2

    Khup chaan sir👍👌

  • @shantaramahire9649
    @shantaramahire9649 20 дней назад +2

    Dr sangram Patil sir I'm shantaram Shire MNMAD🎉🎉🎉

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h 20 дней назад +2

    सर खूप छान माहिती देता तुम्ही जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🏼♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹

  • @sureshgaikwad9502
    @sureshgaikwad9502 20 дней назад +1

    Sir jaibheem ,khup khup dhanyawad ❤

  • @ashokpatil8936
    @ashokpatil8936 20 дней назад +1

    मी बुद्ध आणि धम्म वाचला आहे

  • @sujataringale7671
    @sujataringale7671 20 дней назад

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद साधू साधू साधू

  • @shantaramahire9649
    @shantaramahire9649 20 дней назад +1

    🎉Thanks🙏🌹🙏 Dr sagram sir

  • @bhaukamble7230
    @bhaukamble7230 20 дней назад

    Thank you very much , Sir

  • @rahulchopade5322
    @rahulchopade5322 18 дней назад

    Thanks you

  • @codyking9491
    @codyking9491 20 дней назад

    Right Endeavour -"to supress" should be replaced by-"to let go"

  • @parameshwarambhore5825
    @parameshwarambhore5825 20 дней назад

    Sir your family is modern and social worker
    All mass people read and analyse

  • @Jaibhim007-de7pz
    @Jaibhim007-de7pz 20 дней назад +1

    पाटिल जी मैं आपका सब्सक्राइबर हूँ और प्रशंसक भी कृपा अपने वीडियो हिंदी में बनाएं जिससे अधिक से अधिक लोग इसका लाभ उठा पाए।

  • @ravigaykar5310
    @ravigaykar5310 20 дней назад

    नरु देवज्या जिवंत आहेत तोवर हे सगळं बोलणं व्यर्थ आहे.

  • @pappudethe3180
    @pappudethe3180 20 дней назад +1

    Jay bhim

  • @HarishNandeshwar-u9o
    @HarishNandeshwar-u9o 20 дней назад

    Very good video🎉

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 20 дней назад

    जय भीम

  • @pappudethe3180
    @pappudethe3180 20 дней назад +1

    Jay bhim sir

  • @ashok6169
    @ashok6169 20 дней назад

    Nice to see that spreading knowledge and try to educate and shows the true path to people keep it on

  • @vishwasbhaware4332
    @vishwasbhaware4332 21 день назад +1

    Abhindn. सर

  • @arungawli951
    @arungawli951 17 дней назад

    Atta Deep Bhav

  • @jayshrimane3720
    @jayshrimane3720 20 дней назад +1

    आम्ही नक्की वाचू सर. .

    • @jayshrimane3720
      @jayshrimane3720 20 дней назад

      आपले खूप खूप धन्यवाद, 🙏🙏

  • @SonaliSalunke-zd9zz
    @SonaliSalunke-zd9zz 20 дней назад

    Khup chan aah he book mi vachle ahe

  • @chetz81_007
    @chetz81_007 20 дней назад

    Thank you sir for such a good book review❤

  • @bhagwanagale1517
    @bhagwanagale1517 21 день назад

    Ok sir

  • @Happiness394
    @Happiness394 20 дней назад

    सर, मला "बुद्ध आणि त्यांचा धम्म" हे पुस्तक Graduation ला असते वेळी Psychology च्या प्राध्यापकांनी मला भेट दिले होते... आता परत एकदा वाचनेस घेते. Thanks for this vdo 🙏🙂

  • @anandagale777111
    @anandagale777111 20 дней назад +4

    डॉक्टर साहेब या पुस्तकाचे ओरिजनल नाव बुद्ध आणि त्यांचा धम्म असे आहे.भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म असे नाही.कृपया याची नोंद घ्यावी.या पुस्तकाची ओरिजिनल कॉपी डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्याकडे आहे.

    • @rohitmore7695
      @rohitmore7695 20 дней назад

      Original Book Kashi magvavi

    • @jaybhim716
      @jaybhim716 20 дней назад +2

      Bhagwan buddha ase lihile asle tar Kay farak padato karan bhagwan ha shabda sagalyat aadhi budhha na vaparnyat aala jevha hindu dharma aani tyanche 33 koti dev nirman jhale navate, pan aaplya sagalyana 'hey bhagwan' asa shabda ekanyachi savay jhalyamule aapalya la bhagwan shabda ha hindi shabda vatato

  • @Uthredr
    @Uthredr 20 дней назад +1

    हिंदू god's पे भी व्हिडिओ बनावो डॉक्टर साहेब

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 20 дней назад +1

    बुद्धाने जर ईश्वर आणि चमत्कार नाकारलेले असतील तर मग या ग्रंथात चमत्कार कसे काय.?१) भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त झाले तेव्हा खाल्लेल्या खिरीचे भांडे ते नदी किनारी घेऊन गेले आणि नदीला म्हणाले हे नदी माते मला आता जे ज्ञान प्राप्त झाले ते जर खरे ज्ञान असेल तर हे भांडे मी तुझ्या प्रवाहात सोडत आहे ते भांडे तुझ्या प्रवाहाच्या विरुद्ध अमुक अमुक जागी जाऊन पाण्यात बुडू दे आणि तसेच झाले, हे कसे काय.? २) एका राजाने भोजनाचे निमंत्रण दिल्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य राजमहालात जेवणासाठी गेले असताना भगवान बुद्धांच्या शिष्यांपैकी एका शिष्याला कुष्ठरोग होता त्यामुळे द्वारपाल याने त्या शिष्याला राजमहालात सोडले नाही तेव्हा भगवान बुद्धांनी त्याच्या जेवणाचे भांडे भिंतीच्या आरपार हात घालून त्या भक्ता पर्यंत पोचवले हे कसे काय.? कृपया तर्कशुद्ध अशी उत्तरे द्या.

    • @kyogesh9260
      @kyogesh9260 20 дней назад

      बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथात कुठे आहे. दाखव

    • @arunsarvagod1405
      @arunsarvagod1405 20 дней назад

      अरे माझ्या या प्रश्नाचे उत्तर भल्याभल्यांना देता आलेले नाही, मग तू काय देणार. " जन आंदोलन " नावाचे प्रकाश आंबेडकर पुरस्कृत एक यूट्यूब चैनल आहे. तिथे सगळी उच्चविद्याविभूषित आणि अभ्यासू माणसे असतात. त्यांनाही हा प्रश्न विचारला होता. पण त्यांनी सपशेल शरणागती पत्करली पाहिजे तर बघू शकतो. संग्राम पाटील साहेबांना या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांग. ये तेरे बस की बात नही.

    • @kyogesh9260
      @kyogesh9260 20 дней назад

      @@arunsarvagod1405 ह्या पुस्तकात कुठे आहे ते सांग भामट्या आम्ही वाचलं नसल्या सारखे कुठून तर आईकुन फालतू प्रश्न विचारतो बे अक्कल

  • @manishakambale
    @manishakambale 20 дней назад

    नमस्कार सर आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे गौतम बुद्ध हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे आम्ही देव्हाऱ्यात देवपूजा करावी आहे की नाही हा मोठा प्रश्नआहे कोणाला देव मानावे समजत नाही यावर एक व्हिडिओ बनवावा रिक्वेस्ट

  • @pratimapuranik2844
    @pratimapuranik2844 20 дней назад +1

    Tumhi nehamicha. Maulik mahiti deta

  • @sakshirokade7643
    @sakshirokade7643 20 дней назад

    Ya video chi mi vaat pahat hote

  • @shrikantsatdeve4478
    @shrikantsatdeve4478 20 дней назад +3

    पाटिल साहेब, बाबासाहेबांनी कुठेही विपश्यने च समर्थन केलं नाही. किंबहुना विरोध केला. तुम्ही विपश्यना चे प्रचार का करता?

    • @pradippatil3351
      @pradippatil3351 20 дней назад +4

      बाबासाहेबांनी कुठेही विरोध केलेला नाही विपस्सनेचा. त्यांनी उल्लेख केलेला नाही इतकेच. विपस्सनेशिवाय बुद्धिसम पूर्ण होऊ शकत नाही. 👍🙏

    • @drsangrampatil
      @drsangrampatil  20 дней назад +9

      विपश्यना हाच बुद्धाच्या धम्माचा गाभा आहे. बाबासाहेबांनी साधना आणि प्रज्ञाविषयी पुस्तकात भरपूर लिहिले आहे

    • @sonaa519
      @sonaa519 20 дней назад +1

      ka nahi shikvayachi viipashyana ?? jar tyane bhal honar asel tr ?
      dharm dharm kai asato ..life che problems ch solutions denar thikan .. dusar kai asat ? ayushya pudhe nenar samruddha karnara knowledge cha ek gattha el thikan jithe prachand knowledge ahe ani te changl ahe .. hich tr ideal dharmachi definition ... pn practical life madhe evadh ideal kadhich kahi nasat .. ani tyat vipashyana ek practice ahe ... barobar ahe tumhala ha nav baudha dharm bakichya baudh dharmapasun vegala hwa ahe na .. hech karan ahe na ?

    • @rameshingle2921
      @rameshingle2921 20 дней назад +1

      Does vipassana not concern with buddhism?

    • @rakeshdhanait9829
      @rakeshdhanait9829 20 дней назад +2

      तेव्हा भारतात विपश्यना परिचित नव्हती...
      तरीही बाबासाहेबांनी त्यावर भरपूर लिखाण केले आहे....बाबासाहेबांच्या काळात विपश्यना भारतात असती तर बाबासाहेबांनी भरभरून समर्थन केले असते..❤❤.....​@@drsangrampatil

  • @sameergodbole9675
    @sameergodbole9675 20 дней назад +1

    तुमचा आग्रह का सर्वांनी वाचल पाहिजे.जैनांनी ,हिंदूंनी.
    वर्धमान महाविरांनी सांगीतल्या प्रमाणे तुम्ही वागून पहा कधी, काही फरक आहे का बुद्ध नी महाविरांमध्ये.समजून घ्या.
    कधी भगवत गिता समजून घ्या.बुद्धाचा आदर प्रत्येक हिंदू करतो त्यांना भगवान मानतो.बाबा साहेबांना बुदधांचा परीचय करून देनारे पुस्तक पहिल्यांदा केळूसकर गुरूजींनी दिले होते.बुद्धांनी कधीही राम कृष्ण वा शिव यांच्या वर टिका केली नव्हती.तर तुम्ही कोण बुद्धांच्या नावा खाली थापा मारनारे. अपने अपने राम तसेच अपने अपने बुद्ध.
    बुद्ध .

    • @Nikhilpawarsrk91
      @Nikhilpawarsrk91 20 дней назад +2

      Buddhisms mdhe cast nhi ahe na so te important ahe

    • @sameermore206
      @sameermore206 20 дней назад +2

      शेवटी तू तूझी अक्कल पाजळलीस , डॉक्टर साहेब असे काय वाईट बोलले.

    • @sameergodbole9675
      @sameergodbole9675 20 дней назад

      @Nikhilpawarsrk91 कास्ट
      म्हणजे काय ? समूह ओळख/आयडेन्टी बुद्धांनी स्वतःची आयडेन्टी बदलली ते राजकुमार होते क्षत्रीय ही त्यांची आयडेन्टी होती.त्यांनी सर्वसंग परीत्याग करून मनाची उन्नत अवस्था गाठली स्थितप्रज्ञ बनले व त्यांची
      आयडेंन्टी बुद्ध झाली.इथे कास्ट पेक्षा तत्वज्ञान उजवे ठरले.पण जे
      लोक स्वत:ला बौद्ध म्हणवतात ते
      बौद्ध नावाची फक्त आयडेन्टी घेतात.ती मनाची ऊन्नत अवस्था
      ते वैराग्य,निर्मोही जिवन, आवष्यक तेथे मौन हे कुठे दिसतच नाही एक बौद्ध म्हणून.
      बौद्ध ही समूह आयडेंटी बनत चालली आहे...

    • @sameergodbole9675
      @sameergodbole9675 20 дней назад

      @sameermore206 अक्कल
      फक्त पाटीलांनाच आहे आणी त्यांनाच पाजळूदेत फक्त ईतरांनी काय वाचावे आणि काय वाचू नये हे संग्राम पाटलानी ठरवू नये.

  • @AjitGaikwad-qi8ll
    @AjitGaikwad-qi8ll 20 дней назад

    Jay bhim sir

  • @AjitGaikwad-qi8ll
    @AjitGaikwad-qi8ll 20 дней назад

    Jay bhim sir