Sir म्हणजे आम्हाला काल्पनिक कथा मध्ये गुंतून ठेवले आहे..या ब्राह्मण व्यवस्थेने.. आता सर्व समाजाला जागे करणे गरजेचे आहे.काहीना मी जागवत्तो काहींना तुम्ही जागवा आणि मिळून समाजाला योग्य दिशा दाखऊया सर..
मागेही हाच व्हिडिओ आपण टाकला होता , हा रिपीट दिसतो . ह्या माणसाला एव्हढे चांगले विशेषणे जोडायची गरज नाही . हा एक bhamtach आहे . कुमार विश्वास मतलबी आहे
अतिशय विवेक विचार तेही सत्यनिष्ठ.व्यक्तिनिष्ठ विचारांपेक्षा वस्तूनिष्ठ विचार कधीही श्रेष्ठच असतो.सर आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाला सतत आणि सतत सलाम.आपले video समाज विशेष वेळ काढून अभ्यासतो कारण तो 10/15पुस्तके वाचण्याचे समाधान देतो.ज्ञानात यथायोग्य भर पडते.फक्त एकच खंत सदैव वाटते की हिंदू लोकांनी ते मोठ्या प्रमाणात बघावे .
ईश्वराचा साक्षात्कार ज्या व्यक्ति ला झाला आहे त्या व्यक्ति ला संत म्हणतात। जगातील कुठल्याही संतांना ब्राम्हण निर्मित देवी देवतांचा साक्षात्कार झाला नाही।
सर, ह्यांना हे नक्कीच माहित असणार.. आत्ता पर्यंत त्यांच्या मुलीने देखील समजून घेतले असणार. पण , काय करणार तिच्या वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे तिने देखील त्यांनी सांगितल्या मुळे मान्य केले असणार.😅
आप ही भाजपची बी टीम होती ! त्यामुळेच हे दिवस आले ! आणि आताही हे सांगून काही फायदा नाही ! यातून हिंदू जे रामाला मानतात ते बहुशंख्यक आहेत आणखी एकत्रित होतील !.
प्रदीप साहेब, असं शोधायला गेलं तर बरीच तथ्य सापडतील. त्यापैकी एक म्हणजे भीमा कोरेगाव चे तथ्य. भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धात महारांची संख्या फक्त 13 होती. ओबीसी समाज 76. आणि मुस्लिम समाज 36. आणि इतर असे मिळून 500 सैनिक होते म्हणजे महारांची संख्या अतिशय नगण्य. तरीही हे महार विरुद्ध पेशवे असे युद्ध असल्याचे आपण बोंबलून बोंबलून सांगत असतो. भीमा कोरेगावच्या स्तंभावर हा सर्व इतिहास लिहिलेला आहे. तुम्ही आणि तुमची नेते यांनी जरा वाचण्याची तसदी घ्यावी. जय भीम.!
@@arunsarvagod1405थोडा इतिहास स्वतः वाचा sir, जवळपास 800 ची ब्रिटिश कंपनी होती, त्यात 500 महार होते अणि 28000 पेशवाई फौज होती अणि या युद्धात 22 महार सैनिक मारल्या गेले होते अणि हा तथ्य असलेला इतिहास आहे
यासाठी आपल्यासारख्या काही लोकांनी ग्राउंडवर येऊन करण्याची आवश्यकता आहे. भारतामध्ये निष्पक्षपणे अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत चालले आहेत. काही प्रमाणात आहेत ते बीजेपीच्या प्रभावाने चुकीच्या माहितीचा प्रचार करण्यात आपल्या बुद्धीचा वापर करीत आहेत.
कुमार विश्वास यांचा खोटारडेपणा उघड केल्याबद्दल आपले अभिनंदन डॉ.संग्राम पाटील सर.
वाह! कितनी नम्रतासे और अच्छे से समझाया आपने। 🫡
ये गुण आजकल नामशेष हो गए है।😔
नावात विश्वास आहे पण माणूस अविश्वासू आहे dr. संग्राम साहेब त्या माणसाला जायचं आहे राज्यसभेला पण कोण्ही सोबत घेत नाही
सर आपल्या सारख्या प्रभोधन करणाऱ्या लोकांच्यामुळे खरोखर ची माहिती लोकांना मिळत आहे.
सलाम सर.......
अभिनंदन सर
तुम्ही Dr कुमार विश्वास यांच्या अंधविश्वास विचारणा direct hit केले या बद्दल खरच खूप धन्यवाद
कुमार विश्वास हा स्वताला खुपच हूशार समजतो पण तो विसरलाय की आजचा समाज पाहिल्यासारखा अंधभक्त राहीला नाही.
डाॅक्टर संग्राम पाटील साहेब आपण अतिशय सुरेख व अप्रतिम विश्लेषण करून सांगत आहात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद
Jay bhim sar sadhu sadhu sadhu
उत्तम प्रबोधन सर, धन्यवाद ! 👌🙏
धन्यवाद sirji जयभीम नमोबुद्धाय
👌👍🙏जयभीम, नमोबुध्दाय आयुष्यमान डॉक्टर संग्राम पाटील साहेब.
लगभग हर धर्म में यहीं बात हैं . हर धर्म अपने ख़ुद के धर्म की गलतियों के बारे में दुसरे धर्म को जिम्मेदार ठहराते हैं .
क्या जबरदस्त नालेज है सर...
Dr. साहेब तुमच्या मुळे आम्हाला सत्य इतिहास सांगता......खूप - खुप धन्यवाद सर...
स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायच वाकून हेच बरोबर राहील कुमार विश्वास यांच्याबद्दल डॉ पाटील साहेब.
अती शहाणा
त्याला जास्त महत्व देऊ नका.
पाटील साहेब धन्यवाद.
Namo Buddhaya, Sangram. I really appreciate your work. 🙏🙏🙏
अत्यंत सखोल विश्लेषण पूर्वक मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून आभारी आहे सर.
नमो बुद्धाय जय जिनेन्द्र जय मौर्य वंश जय सम्राट जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir म्हणजे आम्हाला काल्पनिक कथा मध्ये गुंतून ठेवले आहे..या ब्राह्मण व्यवस्थेने..
आता सर्व समाजाला जागे करणे गरजेचे आहे.काहीना मी जागवत्तो काहींना तुम्ही जागवा आणि मिळून समाजाला योग्य दिशा दाखऊया सर..
सर अनेक विषय तुमच्या कडून ऐकायाचे असतात म्हणजे खर खोटं कळत ज्या विषया चे तुम्ही विश्लेषण करता ते मनापासून आवडते आम्हाला ऐकायला
बेटी को कथावाचक ही बना देते ।
Ekdam sahi
बिलकुल सही विश्लेषण सर 🎉🎉🎉
खूप छान अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण दिलात सर.
Science Journey आणि Rational World हे youtube channel यांनी पाहायला हवंय.
Dr Sangram Patil sir ,an excellent counterblast by you with authentic evidence and references.Jai Bhim.👍🏼🙏
खूप छान वाटले सर, खरी माहिती दिल्याबद्दल आभार 🙏🙏🙏🙏
अतिशय योग्य, मार्गदर्शन..
डॉ.साहेब आपले प्रखर विश्लेषण,निर्भीडपणे मांडल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार, धन्यवाद.
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय भीम ❤
खूपच महत्वपूर्ण विवेचन केलं आहे डॉक्टर साहेब 💐
कुमारभाई को बहोत कुछ सिखना बाकी है.! आपणे अच्छा पढाया है...!!!👍👍👍
कुमार भाई को पॉलिटिक्स बेतखल कर दिया.. अब उनकी कविताए कोई सुनता नही... तो उन्होने यह प्रवचन का छोटा धंदा शुरू किया है बागेश्वर धाम की तरह....
मागेही हाच व्हिडिओ आपण टाकला होता , हा रिपीट दिसतो . ह्या माणसाला एव्हढे चांगले विशेषणे जोडायची गरज नाही . हा एक bhamtach आहे . कुमार विश्वास मतलबी आहे
बरोबर आहे ,पण विश्वास भामट्याचा
पर्दाफाश होण्यासाठी सतत असे विडीओ परत परत टाकले पाहीजेत...
संग्राम पाटील. .शाब्बासकी...तुम्हाला. ..
Very nice reply from Dr.Patil.
डॉ. फार छान विश्लेषण. परखड आणि स्पष्ट वक्ते. समाजसुधारक... आभार आपले...
पाटील साहब , आप उन्हं मत सझाव, उन्हं तो सब मालूम हैं, उन्हं आपना मतलब निकलना हैं
राम, कृष्ण इत्यादी व्यक्ती इतिहासात कोठेच आढळत नाहीत. पोथी, पुरण, दंतकथातून निर्माण झालेल्या आहेत.
एक दिवस कुमार चा पण करेक्ट कार्यक्रम होणार 🙏
सत्य कठिन है राह यह, पर सच्चा जो रहे।
जीवन में वो सूर्य सम, उजियारा ही सहे।।
अतिशय विवेक विचार तेही सत्यनिष्ठ.व्यक्तिनिष्ठ विचारांपेक्षा वस्तूनिष्ठ विचार कधीही श्रेष्ठच असतो.सर आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाला सतत आणि सतत सलाम.आपले video समाज विशेष वेळ काढून अभ्यासतो कारण तो 10/15पुस्तके वाचण्याचे समाधान देतो.ज्ञानात यथायोग्य भर पडते.फक्त एकच खंत सदैव वाटते की हिंदू लोकांनी ते मोठ्या प्रमाणात बघावे .
Thanks,Dr.Sangram Patil
एक नबंर पाटील साहेब ❤❤❤❤❤
100% correct sir Jay bhim
अति सुंदर मार्गदर्शन sir
खूप छान अभ्यासपूर्ण विडिओ आहे सर 👌👍
सर खूप खूप धन्यवाद सर
खूप सुंदर माहिती सर.
Very well presented!
ईश्वराचा साक्षात्कार ज्या व्यक्ति ला झाला आहे त्या व्यक्ति ला संत म्हणतात।
जगातील कुठल्याही संतांना ब्राम्हण निर्मित देवी देवतांचा साक्षात्कार झाला नाही।
Khoop khoop Dhanyawaad 😊
Great scientific analysis ❤❤
खुप छान विशलेषण साहेब
खूप छान विश्लेषण
सर, ह्यांना हे नक्कीच माहित असणार..
आत्ता पर्यंत त्यांच्या मुलीने देखील समजून घेतले असणार.
पण , काय करणार तिच्या वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे तिने देखील त्यांनी सांगितल्या मुळे मान्य केले असणार.😅
शाल जोडितले बढ्ढीया ❤
कुमार विश्वास शर्मा अपनी बेटी को मनूस्मृती दे पढणे को
सप्रेम जयभीम, सर. जबरदस्त 👍👍👍
ओशो यांचे रामायण महाभारत बद्दलचे मत जर कुमार विश्वास याने ऐकले तर त्याला हार्ट अटॅक यायचा. इथेच youtube वर व्हिडीओ आहे तो ओशो यांचा, बघावा त्यांनी.
Thank you so much Sangram sir , you are great 👍
आप ही भाजपची बी टीम होती !
त्यामुळेच हे दिवस आले !
आणि आताही हे सांगून काही फायदा नाही !
यातून हिंदू जे रामाला मानतात ते बहुशंख्यक आहेत आणखी एकत्रित होतील !.
विश्लेषण छान केले आहे .....
Namo buddhay
बुद्ध धमाबद्दल सखोल ज्ञान फक्त सनातन समीक्षा आणि विज्ञान दर्शन वरच भेटते 🙏🙏
अगदी बरोबर
😂😂😂😂😅
You are absolutely right ✅️ sir 🌞 🌹 👏 🙌 🙏🏻 👍🏾
👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏very good.
Right ☝️👍🙋♂️sir
Jai Bheem Namo buddhaya
Thank you sir ji
Thanks sir for true information
प्रवचन के धंधे में बहुत पैसा है ये बात कुमार विश्वासजी समझ गए है और इस धंधे में हाथ पैर फैलाने की कोशिश में ऐसे बयान दे रहे है
Thanks sir khup sopa karun sagital Kumar vishvas cha Muli paryat ha video pathava
Sir you are great!
डॉक्टर साहेब, कुमार विश्वास यांचा हा व्हिडिओ खूप जुना आहे.
जुना आहे तर काय? तथ्य महत्वाचे आहे.
प्रदीप साहेब, असं शोधायला गेलं तर बरीच तथ्य सापडतील. त्यापैकी एक म्हणजे भीमा कोरेगाव चे तथ्य. भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धात महारांची संख्या फक्त 13 होती. ओबीसी समाज 76. आणि मुस्लिम समाज 36. आणि इतर असे मिळून 500 सैनिक होते म्हणजे महारांची संख्या अतिशय नगण्य. तरीही हे महार विरुद्ध पेशवे असे युद्ध असल्याचे आपण बोंबलून बोंबलून सांगत असतो. भीमा कोरेगावच्या स्तंभावर हा सर्व इतिहास लिहिलेला आहे. तुम्ही आणि तुमची नेते यांनी जरा वाचण्याची तसदी घ्यावी. जय भीम.!
भीमा कोरेगावच्या युद्धात महारांची संख्या फक्त 13 होती, हेही एक तथ्य आहे तुम्हाला मान्य आहे का.?
@@arunsarvagod1405ते सांगता नाही येणार पण 500 नवते आणी जातीची ती लढाई नव्हती हे नक्की आहे
@@arunsarvagod1405थोडा इतिहास स्वतः वाचा sir, जवळपास 800 ची ब्रिटिश कंपनी होती, त्यात 500 महार होते अणि 28000 पेशवाई फौज होती अणि या युद्धात 22 महार सैनिक मारल्या गेले होते अणि हा तथ्य असलेला इतिहास आहे
Very Very TRUE sir 🙏 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🙏
Ramto se jyaada expectation mat rakhna.
Humaare asli prachin shatru yeh Ramte hi hai.
U r great sirji. Good information given
Khupach abhyaspurn sir dhanyawad
यासाठी आपल्यासारख्या काही लोकांनी ग्राउंडवर येऊन करण्याची आवश्यकता आहे. भारतामध्ये निष्पक्षपणे अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत चालले आहेत. काही प्रमाणात आहेत ते बीजेपीच्या प्रभावाने चुकीच्या माहितीचा प्रचार करण्यात आपल्या बुद्धीचा वापर करीत आहेत.
Kumar विश्वास स्टडी करे
Very good job sir 💯👏👏
Absolutely right sir.....👍
Chup chan vid banavla sir😊
Jaibhim -jai savidhan
Sir you really appreciate
Great thoughts
Ek hai to safe hai.🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Recent he criticized Sonakshi Sinha also
Great 👍 sir khup chan
हेच लोक धर्मा धर्मात भांडण लावतात हे कसले महाराज
Nice jaybhim
Jai samvidhan
Dokayvar padlay kumar vishvas 😊
Very good analysis Sir your statement is right Jaibhim Namobudhya
मैंने रामचरितमानस इतनी बार पढ़ी है कि इसका सुन्दरकांड मुखाग्र याद है...यह ग्रंथ महिलाओं-शूद्रों-अतिशूद्रों के खिलाफ है
Correct .
Ekdam sahi
Kumar Visvas ji gives explanations regarding Dr sangarm Patil s clarification regardingRamayan
🙏साप तो जहर ही उगलेगा l हम मूलनिवासी लोगो को शिक्षा कि ओर बढना है l अपना ग्यान हमेशा अपडेट रखना चाहिए l
🙏जय भीम, जय बुद्ध 🙏
U pregnanted my knowledge n distinguish ed Buddhism n Hinduism
Dr. Patil sir .... Kahi varsho se yahi chal raha hai.... Kalpnik baate bata bata kar... Isiko sach bana rakha hai... Jay bhim patil sir....
🙈🙉🙊😷🙃😁😬😋😜🤗x🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩 वंदे मातरम्+जय श्री राम +जय सत्य सनातन हिंदू धर्म+जय अखंड भारत 💯,
Namo buddhay jay bhim ❤❤❤
बुद्ध भगवान कसे जन्माला आले ते पण सांगा सर 🙏