भावा जास्त माज करू नका स्वतःच नाहीतर ज्या पद्धतीने आणि ज्या गती ने तुम्ही नाव कमावलं त्याच गतीने खाली पण याल हे लक्षात ठेवा नीट...जास्त अहंकार स्वतचा पथकात येऊ देऊ नका...आणि तुम्हाला माझगाव ताडवाडी आरामात टक्कर देऊ शकते पण त्यांचा आपसातील वाद आहे त्या मुळे वेग वेगळे होऊन हंडी फोडतात ज्या वेळी अखिल माझगाव ताडवाडी एकत्र आले ना जय जवान जय किसान चा नांव राहणार नाही
@@jayhind99999 jaude bhava आपण आपली संस्कृती japnya साठी खेळतो.. पण काही जण इकडे भांडण लाऊन आम्हीच श्रेष्ठ आहे असा समजणार.. त्या मुळे त्या patkacha पण नाव खराब होता.. आपला सन असून आपण competition mahunun bagtoy...बाकी ह्या वर्षी कोणत्याच गोविंदा ला लागलं नसेल ही आशा करतो.
@@mayurshinde3679 तेच तर बोललो हा वरती कंमेंट काय करतो आहे त्याचा जरा राग आला मला महाराष्ट्रात फक्त जय जवान जय किसान हंडी फोडू शकतात म्हणे यांनी आता गेल्या १० वर्षात नांव केलं आहे यांना माझगाव ताडवाडीची मुलं माहीत नसेल काय त्यांचा दरारा होता पण साले आपसात भांडून सगळं खराब केलं मी स्वता जात होतो जेव्हा अखिल माझगाव ताडवाडी एकत्र निघत होती पण आता नाही जात कारण मी कुठल्या एका गटाला पाठिंबा नाही देऊ शकत जेव्हा पुन्हा एक झालो तेव्हा मग मजा येईल
@@jayhind99999 तुम्ही पुन्हा एकदा झोमाणे याल हीच अपेक्षा आहे... Mazgaon चा पाहिल्या पासून नाव आहे... आम्ही पण 8 थर lavto, dharavikar आर्यन ग्रुप.. पण आम्ही प्रत्येक patka kadun kahitari shikta yeil asa bagto.. Competition, भांडण करून काही फायदा नाही... एक वेळ अशी येईल sagla बंद होईल मग!
Hai chinni say to your subscribers send a post cards for Indian army jawans saying the word jai jawan jai kisaan vande mataram on tha day of August 15 address is punch sectar post office army jawans kargial Jammu and Kashmir pin code 194103
संदिप ढवळे सर यंदा तुमच्याकडून असंख्य जनतेला दहा थराची अपेक्षा आहे आणि तुम्ही ते यंदा लावणार अशी आम्ही आशा बाळगतो 👍 १०✌️
या वर्षी 10 थर लागणारच
All the best jai jawan my favorite ❤
आणि किती कायमचे घरी बसणार... आणि त्याना कोण पोसणार... भले कमी थर लागले तरी चालेल पण कोणाला दुःखपत नको 🙏🏾
@@abhishekpalaye962barobar...
मुंबईची शान जयजवन दहीहंडी पथक
लयभारी विडिओ यावर्षी साठी जय जवान गोविंदा पथकाला खूप शुभेच्छा 💐💐💐🎊🎉
Mast tumcha mule practice bagayla bhetli dhai handi aali ki jai jawan chi aathavan yete
Yhe
महाराष्ट्रात दहिहंडि फोड़ायची ती फ़क्त जय जवान ग़ोविंदा पथकानेच 🙏🏻🙏🏻🙏🏻
असा लिहीलय का कुठे?
भावा जास्त माज करू नका स्वतःच नाहीतर ज्या पद्धतीने आणि ज्या गती ने तुम्ही नाव कमावलं त्याच गतीने खाली पण याल हे लक्षात ठेवा नीट...जास्त अहंकार स्वतचा पथकात येऊ देऊ नका...आणि तुम्हाला माझगाव ताडवाडी आरामात टक्कर देऊ शकते पण त्यांचा आपसातील वाद आहे त्या मुळे वेग वेगळे होऊन हंडी फोडतात ज्या वेळी अखिल माझगाव ताडवाडी एकत्र आले ना जय जवान जय किसान चा नांव राहणार नाही
@@jayhind99999 jaude bhava आपण आपली संस्कृती japnya साठी खेळतो.. पण काही जण इकडे भांडण लाऊन आम्हीच श्रेष्ठ आहे असा समजणार.. त्या मुळे त्या patkacha पण नाव खराब होता.. आपला सन असून आपण competition mahunun bagtoy...बाकी ह्या वर्षी कोणत्याच गोविंदा ला लागलं नसेल ही आशा करतो.
@@mayurshinde3679 तेच तर बोललो हा वरती कंमेंट काय करतो आहे त्याचा जरा राग आला मला महाराष्ट्रात फक्त जय जवान जय किसान हंडी फोडू शकतात म्हणे यांनी आता गेल्या १० वर्षात नांव केलं आहे यांना माझगाव ताडवाडीची मुलं माहीत नसेल काय त्यांचा दरारा होता पण साले आपसात भांडून सगळं खराब केलं मी स्वता जात होतो जेव्हा अखिल माझगाव ताडवाडी एकत्र निघत होती पण आता नाही जात कारण मी कुठल्या एका गटाला पाठिंबा नाही देऊ शकत जेव्हा पुन्हा एक झालो तेव्हा मग मजा येईल
@@jayhind99999 तुम्ही पुन्हा एकदा झोमाणे याल हीच अपेक्षा आहे... Mazgaon चा पाहिल्या पासून नाव आहे... आम्ही पण 8 थर lavto, dharavikar आर्यन ग्रुप.. पण आम्ही प्रत्येक patka kadun kahitari shikta yeil asa bagto.. Competition, भांडण करून काही फायदा नाही... एक वेळ अशी येईल sagla बंद होईल मग!
Where we can come to see the practice. ?
Mala suggest Kara ki hya veli mi dahi handi bagayla khute jauu jithe jai jawan Ani asech khup mandal yetil. Plz...
One like for banjo also ❤️
A jaga kedhar ha
Mumbai cha raja 🔥🔥
खुप छान एकदम झकास
Jogeswori highway ch aahe
Ho ka
Ak number 🤟
अस्सल मराठी माणूस
My fav जय जवान ❤❤✨
Ur the best
kdk
Thanks Pratik ❤️💞
♥️
1 no video dada
Mumbai Chi shan jay javan
Nice
गोविंदा
Jay javan
👍
🚩❤️
👌👌
❤️🔥
Nakki video kasali ahe Govinda practice ka benjo valyache promotion
Pls western la Pan ya i request all govinda big patahk
10 थर लावेल तो बादशहा असेल...
9 थर सर्व प्रथम माझगाव ताड वाडी ने लावलेत..
Practice kiti vajta aste daroj
जय जवान😍
Sunil
Mitrano Kalji ghya pratyekani..
❤️❤️❤️❤️
Jay jawan ❤️😍😍😍😍
Chembur cha pathak ahe na ha
❤️❤️❤️
Bhari video editing karto
Painting kadhli hoti to road kuthla hota dada ❤😍
जोगेश्वरी जय कोच
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे.. ईस्माईल काँलेज स्टाँप.. जोगेश्वरी स्टेशनचा बायपास रोड
😘😍😍😍😍
😎🏆❤❤❤🏆😎
♥️😍😍
gg
zahrithi khup ahe
Marathi paul padte pudhe
Hai chinni
say to your subscribers send a post cards for Indian army jawans saying the word jai jawan jai kisaan vande mataram on tha day of August 15 address is punch sectar post office army jawans kargial Jammu and Kashmir pin code 194103
bogas ahe
Nice
Thanks