भगवान श्रीराम और प्रभू श्रीकृष्ण हमारे हिंदूस्थान के अविनाश और बेधडक चॅनल जी को लंबी उम्र, सुख शांति प्रदान करे, और अविनाश और बेधडक चॅनल जी की सभी मनोकामनाएं पूरी करें धन्यवाद....
आपण सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मा. उप-मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना एक विनंती करुया की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांचा पुनर्विकास आणि संवर्धन करण्यासाठी विशेष व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त महामंडळ स्थापन करावे. या महामंडळाला शिव संकल्प 🚩 गड किल्ले संवर्धन महामंडळ असे नामकरण करावे. शिव संकल्प 🚩 महामंडळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे ३००+ किल्ल्यांचे पुनर्विकास करण्यासाठी १००+ करोड प्रत्येक गड-किल्ल्याला आणि संवर्धन करण्यासाठी दरवर्षी रुपये ५०+ करोड प्रत्येक गड-किल्ल्याला असा निधी उपलब्ध करून द्यावा. जय शिवराय 🚩
बेबीलोन का सबसे अमीर आदमी. अध्याय 1 से 6 तक ruclips.net/video/3xKxeAMY_f0/видео.html ruclips.net/video/iH1GeDqs0-k/видео.html ruclips.net/video/PEJp5VCyBWY/видео.html ruclips.net/video/TYSJw1I5PBM/видео.html ruclips.net/video/ndX_A6cUA8E/видео.html ruclips.net/video/QJjZgXvQ7nM/видео.html ruclips.net/video/mF8l1SKOygw/видео.html
सण साजरा झाला पाहिजे त्यात शंका नसावी. पण जेव्हा गोविंदाच पथक बघतो त्यावेळेला मराठी माणसाची क्यू येते हे राजकारणी तुम्हाला कुठे घेऊन चालले आहेत हे मराठी माणसाच्या लक्षात येत नाही. दुर्दैव म्हणावं लागेल. म्हणूनच मुंबई सोडून मराठी माणसाचं साफ कल्याण /विरार झालं. हाच प्रयास मराठी माणसाच्या उन्नतीसाठी झाला असता तर बरं झालं असते, मुंबई वाचली असती पर्यायी आपलं वर्चस्व राहिला असत.? इतर क्षेत्रात देखील पराक्रम गाजवायला हवा. जय शिवराय.
आणि पारंपारिक गोविंदा बघायचा तर दक्षिण मुंबई. मांडवी कोळीवाडा, डोंगरी, उमरखाडी, फोर्ट, ताडवाडी, कुंभारवाडा/खेतवाडी गिरगांव इथली दहीहंडी मंडळावर मिडिया फोकस करत नाहि. हमाल दे धमाल फिल्म, किंवा हिंदी old फिल्म बघा, त्यामध्ये जे गोविंदा उत्सव साजरा केलेला दाखवला आहे , तसाच गोविंदा उत्सव अजूनही ही मंडळे साजरी करतात. हंडी पण फोडतात, गाडीवर देखावे पण उभारतात, आणि गोविंदा गोपाळा म्हणत गोविंदा पण काढतात.
अभिनंदन कोकण नगर गोविंद पथक. मस्तच 👌 पण सगळ्या गोविंद पथकांना एकच कळकळीची विनंती स्वताच्या जीवाची काळजी घ्या. तुमच्या मागे तुमचा परिवार आहे कुणालाही आयुष्य भर दुःख वाटेल असे काही करू नका. काळजीपूर्वक खेळ खेळा. सणाचा आनंद कायम राहिला पाहिजे.
@@akashkolapkar1 सर्व जागी जाणे शक्य नाही आणि नुकतच त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे नंतरच्या काळात निवडणुका येणार तेव्हा खूप दौरे होतीलच त्यांचे
@@abhishekkarambele1516 he ya varshi cha ahe … dar varshi kahi na kahi reasons astat … overall tyancha ani paksha cha nuksan hote ahe … ani surgery zali tri 5 10 min yeu shaktat te
भगवान श्रीराम और प्रभू श्रीकृष्ण
हमारे हिंदूस्थान के अविनाश और बेधडक चॅनल जी को
लंबी उम्र, सुख शांति प्रदान करे,
और अविनाश और बेधडक चॅनल जी की सभी मनोकामनाएं पूरी करें
धन्यवाद....
मनसेच्या पाठी पण उभे रहा भावांनो जशी तुमच्या पाठी उभे राहिली मनसे🙏🙏
Ok
Nakki bhava 😍👍🔥
अविनाश जाधव यांचे उत्तम आयोजक आणि कोकण नगर दहीहंडी पथकाचे खुपच अभिनंदन.
अभिनंदन कोकणनगर गोविंदा पथक✌️
Great Manus Avinash Dada , mhanun Tr Goa madhe pn dadache Aamhi fans
खरा लोकनेता अवी दादा....
माझंगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ताडवाडी पथकाकडून तुमचं मनापासून अभिनंदन ...
आपण सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मा. उप-मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना एक विनंती करुया की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांचा पुनर्विकास आणि संवर्धन करण्यासाठी विशेष व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त महामंडळ स्थापन करावे.
या महामंडळाला शिव संकल्प 🚩 गड किल्ले संवर्धन महामंडळ असे नामकरण करावे.
शिव संकल्प 🚩 महामंडळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे ३००+ किल्ल्यांचे पुनर्विकास करण्यासाठी १००+ करोड प्रत्येक गड-किल्ल्याला आणि संवर्धन करण्यासाठी दरवर्षी रुपये ५०+ करोड प्रत्येक गड-किल्ल्याला असा निधी उपलब्ध करून द्यावा.
जय शिवराय 🚩
जय मनसे जय महाराष्ट्र ❤️
अविनाश दादांचा फॅन होतो आता अजून मोठा फॅन झालो. 1no. दादा
Only Rajsaheb thakare ♥️
हे फक्त आणि फक्त मनसेच्या हंडीत च होऊ शकतं 🔥❤️
NICE VIDEO SAMI MUKADAM GOD BLESS U ALL DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR
Congrats to Kokannagar govinda pathak... ❤🎉
राज साहेब 🚩
बेबीलोन का सबसे अमीर आदमी.
अध्याय 1 से 6 तक
ruclips.net/video/3xKxeAMY_f0/видео.html
ruclips.net/video/iH1GeDqs0-k/видео.html
ruclips.net/video/PEJp5VCyBWY/видео.html
ruclips.net/video/TYSJw1I5PBM/видео.html
ruclips.net/video/ndX_A6cUA8E/видео.html
ruclips.net/video/QJjZgXvQ7nM/видео.html
ruclips.net/video/mF8l1SKOygw/видео.html
सण साजरा झाला पाहिजे त्यात शंका नसावी. पण जेव्हा गोविंदाच पथक बघतो त्यावेळेला मराठी माणसाची क्यू येते हे राजकारणी तुम्हाला कुठे घेऊन चालले आहेत हे मराठी माणसाच्या लक्षात येत नाही. दुर्दैव म्हणावं लागेल. म्हणूनच मुंबई सोडून मराठी माणसाचं साफ कल्याण /विरार झालं.
हाच प्रयास मराठी माणसाच्या उन्नतीसाठी झाला असता तर बरं झालं असते, मुंबई वाचली असती पर्यायी आपलं वर्चस्व राहिला असत.? इतर क्षेत्रात देखील पराक्रम गाजवायला हवा.
जय शिवराय.
Kokan nagar my favourite Govinda Pathak ❤️❤️❤️❤️❤️
आवि दादा नंबर वंन
मोठ्या हंड्या पाहाव्या तर ठाण्यातल्या
आणि गोविंदा पथक पाहावी तर जोगेश्वरीची...
आणि पारंपारिक गोविंदा बघायचा तर दक्षिण मुंबई.
मांडवी कोळीवाडा, डोंगरी, उमरखाडी, फोर्ट, ताडवाडी, कुंभारवाडा/खेतवाडी गिरगांव इथली दहीहंडी मंडळावर मिडिया फोकस करत नाहि.
हमाल दे धमाल फिल्म, किंवा हिंदी old फिल्म बघा, त्यामध्ये जे गोविंदा उत्सव साजरा केलेला दाखवला आहे , तसाच गोविंदा उत्सव अजूनही ही मंडळे साजरी करतात. हंडी पण फोडतात, गाडीवर देखावे पण उभारतात, आणि गोविंदा गोपाळा म्हणत गोविंदा पण काढतात.
Asude only jogeshwari smjhe
Girgaonkar❤
एकदम जबरदस्त, 👌👌
अभिनंदन कोकण नगर गोविंद पथक. मस्तच 👌 पण सगळ्या गोविंद पथकांना एकच कळकळीची विनंती स्वताच्या जीवाची काळजी घ्या. तुमच्या मागे तुमचा परिवार आहे कुणालाही आयुष्य भर दुःख वाटेल असे काही करू नका. काळजीपूर्वक खेळ खेळा. सणाचा आनंद कायम राहिला पाहिजे.
ग्रेट अवी दादा
Amhi Jogeshwarikar...🥰🎵🎉
राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
Avinash jadhav❤❤🎉🎉
Thanks avi dada Jai manse only Raj saib.
अभिनंदन भावोनो
जय मनसे
जोगेश्वरीच्या पोरांचा नाद करायचा नाय
Jay jawan Govinda pathavk kadhi yenar aahe ekde
Kadak .. jai shivray
Congratulations kokan nagar 🎉
जबरदस्त
Tya bhajapa la nivdun aan nya pekshya Raj sahebana nivdun aana. Deshyach bhal hoil
🙏💐
Kokan nagar ,jogeshwari east heartily congratulations
Ek number kokan Nagar 😍❤️
Kadak try and very nice and safe try
मनसे शिवाय पर्याय .......नाही 🧡✌🏻🚩
Grt effort....pn jyo prynt koni 10thar lavat nahi tho prynt mazgaon tadwadi cha record nahi todu shakat...
कडक
जय महाराष्ट्र जय मनसे,,
एकच नवंबर
एकच नंबर
माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे मीरा रोडला गोविंदाच्या मुहुर्तावर येऊन गेले.
Ur good man
जय मनसे जय महाराष्ट्र
Jai Manse
🚩🚩🚩 राज ठाकरे 🚩🚩🚩
Jai manse
Kokan nager congratulations 🎉
Tuchi 10 tar Maru sakta next time👍
Goosebumps❤❤❤❤
Jay MNS 🚩😎🤘
Jay Maharashtra
Raj sab CM v want 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Only jogeshwari 😍
🥰🥰🥰🥰🥰
Location sanga please
🙏🚩
राज ठाकरे साहेब ♥️👍
🎉🎉👍👍
good 👍👍👍👍👍👍💖
जय मनसे 🚩🚩
Jay manase
Kadak
incredible
😍😍😍
कडक Sssssssupar se bhi upar
Are Avinash dada mhnje MNS
Jay manse
👍👍
मनसे
Salamj jai ho
Live dakhva re
Mnse
are ami kokam che Abhoman she mala tumcha
ami kokan che Abhiman ahe mala tumcha 👍👍👍👍💖
Only shinde saheb
पण राज ठाकरेंना अशा कार्यक्रमांना हजेरी लावावयाय काय हरकत आहे? एकनाथ शिंदे ६ दहीहंडीना भेट देताय…. बदलायला हवं स्वतःला
राज साहेब चे सैनिक खंबीर आहेत भावा काळजी नको
Dada mg sarvach jagi jav lagel nahitr kahi jn naraj hoil
@@machenradabolkr6633 मी पण सैनिक आहे. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकते का ?
@@akashkolapkar1 सर्व जागी जाणे शक्य नाही आणि नुकतच त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे नंतरच्या काळात निवडणुका येणार तेव्हा खूप दौरे होतीलच त्यांचे
@@abhishekkarambele1516 he ya varshi cha ahe … dar varshi kahi na kahi reasons astat … overall tyancha ani paksha cha nuksan hote ahe … ani surgery zali tri 5 10 min yeu shaktat te
50 peksha 9 thar mothe,akkalene & manane
Bharat mata ki jai 🙏💪🤙
जय मनसे
Kadak
जय मनसे
जय मनसे
जय मनसे