@@anilpatil6094 हो नक्की कारण काल जो फेऱ्याला दोन्ही साईट ने पब्लिक असून जो स्पीड होता ना त्या अंदाजाने घाटावर बघण्यासारखा स्पीड लागेल त्या जोडीला... 🙏🙏
@@anilpatil6094 घाटावर एकदा चांगला मैदान बघून पळवा टिप्या बकासुर बर ... सातारा भागात ... टिप्या पश्चिम महाराष्ट्रात घर घर मध्ये पोहचलं... करा शेट नियोजन सचिन शेट la मध्ये घालून
Bakasur ani tipy ghataverti konalach gadi ghavnar nahi ghataverti tipy la ana kay speed lagto hy gadila same ghotcha sarjy ani bakasur chy gadila jasa speed lagto tasa tipy ani bakasur chy gadila lagto
मस्त स्पीड आहे बक्या चा आशीर्वाद मिळालं आता खूप मोठा नाव करणार 🎉🎉🎉🎉🎉
शेवटी देव आहॆ ना आता देवाचा आशीर्वाद भेटला टिप्याला
टिप्या मस्त आहे शांत आहे पण स्पीड भारी आहे आणि फेरा मस्त होता आता फुल्ल फॉम् मध्ये येणार बकासुर सोबत पळून❤
Thanks u दादा
मस्त speed आहे.....घाटावर आल्यावर नाद च खुळा ❤❤❤❤❤ टीप्या आणि बकासुर साहेब
हा नक्कीच ❤
आता झाली सूरवात भावा... पाहा आता 2025 कसा गाजणार.. येकदा बकासुर चा गळ्यात पळाला की नक्कीच बैल गुळलात राहतो..हे आगदी खर आहे... स्पीड पण मस्त आहे...❤
दादा बकासुर देव या महाराष्ट्र चा नक्कीच तुमच्या मना सारखा होईल
कॅमेरात सुद्धा गाडी कैद करता नाही आली.... दिल खुश हो गया भाई❤
Thank u दादा
घोट वाल्यान देव भेटला त्याच्या मुळे सर्व घोट वाल्यांचे नंदी कायम गुलालत राहो...❤
बकासुर सोबत एक नंबर पळतो आहे टिप्या चांगले स्पिड होते गाडीला ❤
टिप्या ला फुल speed आहे मस्त आहे फेरा बकासुर ❤
हा देवा सोबत पळ काढले टिप्यानी मग आजून speed होणार त्याचा
@anilpatil6094 भाऊ आवडला टिप्या तुमचा मस्त आहे
Mast palte hi jod ghatavar ekda ya ektr... 👑❤🔥❤🔥
दादा नक्की प्रयत्न करू देवाची इच्छा असेल तर दशम हिंदकेसरी बकासुर सोबत एकदा तरी गटावर पळू 🙏
@@anilpatil6094 हो नक्की कारण काल जो फेऱ्याला दोन्ही साईट ने पब्लिक असून जो स्पीड होता ना त्या अंदाजाने घाटावर बघण्यासारखा स्पीड लागेल त्या जोडीला... 🙏🙏
1 no video zala bhau mast palala tipya❤🎉
सर्व टिप्या चा ग्रुप लई खुश होता कारण बकासुर सोबत पळणार आहॆ
@anilpatil6094 💯🔥🙏
Kalji ghya ❤
Devacha ashirwad ahech ❤
Thank u दादा
Kharch ha chana palala kami nay padala kuthech bakyala 🔥🔥🔥😍
टिप्याचे लागला तरी जीव तोडून पाळतो बकासुर सोबत पण सर्वांच्या मना सारखा पळाला
बकासुर सोबत पाळला आत्ता बघा गुलाल मध्ये राहणार बैल तुमचा
Thank u दादा
आज बकासुर मुळे आमच्या बैलाची ओळख पन जास्त होत चाले आणि आमी प्रयत्न करू आजून गुलालात rayacha
@@anilpatil6094 घाटावर एकदा चांगला मैदान बघून पळवा टिप्या बकासुर बर ... सातारा भागात ... टिप्या पश्चिम महाराष्ट्रात घर घर मध्ये पोहचलं... करा शेट नियोजन सचिन शेट la मध्ये घालून
तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या टिप्या सोबत असुदे नक्कीच सर्व इच्छा पूर्ण होणार
तिनं फेऱ्यात पळवा ऐघदा तरी बकासुर सोबत
हा नक्कीच try करू पाळवण्याचा बकासुर सोबत 3 फेऱ्या साठी ❤
Top palala tipaya
हा thank u दादा
Bhau tipya ek no bail ahe ..ekda ghatavar palva bakasur sobat top jail khup tipya❤❤
नक्कीच लवकर नियोजन करू दादा
सावली मैदानात आम्ही टिप्या बरोबर काढले फोटो मस्त शांत नंदी आहे
धन्यवाद
Don म्हणत्यात Don👑💥💯🔝
देव आहॆ आपला बकासुर
देव आहेच पण Don पण काळीज बकया माझा❤
Deva barobar palala ata tipy nahi eikat konalach ata tipyche gulal chalu zale ata fakhta tumhi gulal moja❤
Thank u दादा तुमचा सर्वचा आशीर्वाद टिप्या सोबत राहूदे
Ghatavar palva 3 fere la mast palto tipya❤❤❤
हा नक्कीच पलवू वेळ आली ka
Babalu chacha cha hat lagla ahe ata gulalat rahanar kayam❤❤
बबलू चाचा बोला mast पळतो टिप्या
Ek no palala tipya❤
हा सर्वाना गाडी खूप आवडली कारण बकासुर देव आहॆ शेवटी
Mala tar avadala pal tipyacha❤❤❤❤
हा दादा आमी बिनजोड ला पळवतो टिप्याला काल आमची इच्छा पूर्ण झाली बकासुर सोबत पळाला
Jabardast video start to end ❤
Thank u दादा 🙏
Mast palto tipya🔥🔥🔥Don sobat palaych khauch kaam ny...1 number sath detoy💯❤️
@@bailgada143 हा na
बकासुर 🔥
TIPYA 🔥
Ghatavar palava bakasur sobat ekda
दादा नक्की प्रयत्न करू देवाची इच्छा असेल तर दशम हिंदकेसरी बकासुर सोबत एकदा तरी गटावर पळू 🙏
Bakasur ani tipy ghataverti konalach gadi ghavnar nahi ghataverti tipy la ana kay speed lagto hy gadila same ghotcha sarjy ani bakasur chy gadila jasa speed lagto tasa tipy ani bakasur chy gadila lagto
एक नंबर व्हिडिओ
Ghot wale sagale power full 😅
बकासुर सोबत घोट चा सर्जा पळतो हल्ली मुंबई मध्ये पण आणि घाटावर पण
Rag naka manu pn me pahil navhat tipyala naav pn aeikal navhat kadi pn 26 janevarila bakasur sobat jabardast palala.. ata tipya tujhe star nakkich badaltil deva sobat palala aahes tu..fera ekdam kadak jhala full speed..deva tipyala khup yash milude
देवा सोबत पळाले आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद राहूदे bus टिप्यावर
Dada bakusati subscribe kela❤
Gadi la full speed lagla ahe ekda maidanat kada he jod
नक्कीच दादा करू करू तुमचा सर्वांचा आशीर्वाद ठेवा टिप्या ला ❤
King Tipya
किंगमेकर king ❤❤❤
Bhunga barobr ghla ..gadi ekch number palanar
हा दादा हळू हळू बिनजोड चे बैलला सोबत पैरा कराची सुरवात कराला चालू कराला सुरवात केले
Chan palto yeudya ekda ghatavar dhurala karnar nkki
Chagli palali gadi❤
हा दादा देवा सोबत पळाले आमचा टिप्या 🙏
King bakasur❤
Jiv aamcha baku❤tipya🔥🔥
Khul sundar ahe
वडकी चा बैजा सारखा दिसतोय
Ghot cha sarja aani palva
पळू पळू तुमच्या आशीर्वादाने पळू नक्की तुमचा आशीर्वाद टिप्या सोबत पण असुदे
@anilpatil6094 bhai tipya sarja sarkha naady same rada karnar halu halu fkt paire top che taak
@harshwardhangodse2523 नक्कीच दादा पैरे आमी सर्व म्होटे बगतो
Chagla speed lagla hota ekda ghatavar niyojan kara gulal nakki milel
हा नक्की करणार दादा
Tipya changla paltoy paire changle kara ...... binjod la nav gajval ha 💯
आपला टिप्या बिनजोड मध्ये पळतो हल्ली
Kddk gadi palali
हा मोहिल शेट पण same बोला
Ekada ghatavar planning kara...1 no fix
हा नक्कीच विचार चालू आहॆ एकदा पळणार घाटावर
❤❤
❤
Tipya dusa aahe ka
बैल झाले टिप्या
♥️