झी टॉकीज चैनल वर होऊन जाऊद्या शक्ती तुरा कारण या आधी फक्त आणि फक्त आदरणीय स्वर्गीय शाहीर तुकाराम मानकर यांनीच शक्ती तुरा हा सह्याद्री वर अनेक वेळा दाखवला आहे आपण प्रयन्त करावे शुभेच्छा असतील शाहीर आपणास 🤝🤝🤝
Bhasha nahi tr yani sanskruti lok kala japli pahije nytr khdlva bolych nadat tya lok kalechi vat laun taklich ahe. Ya peksha khlchi patli madhlya barya aamhi bghitlayt samaj prabodhan shktitura koni ch kart nhi aaj kal.
शास्त्राधार आणि शब्दरचना संगम म्हणजे महाकाळ बुवा 😊
काही ही पण हा
कधी तरी नीट बरी बघा बुवाची निवल पाणचट पणा आहे या बुवाची बरोबरी घाणेकर भुवा बरोबर नका करू
कोकणचा डबल मिनिंग चा बादशहा... शाहीर रत्नाकर महाकाळ बुवा... 👍👍🥰🥰👌👌
मघ विचार बारी घेतात का ते माझ्या शी
@@SanketGhag-x7s कोण तुम्ही
झी टॉकीज चैनल वर होऊन जाऊद्या शक्ती तुरा कारण या आधी फक्त आणि फक्त आदरणीय स्वर्गीय शाहीर तुकाराम मानकर यांनीच शक्ती तुरा हा सह्याद्री वर अनेक वेळा दाखवला आहे आपण प्रयन्त करावे शुभेच्छा असतील शाहीर आपणास 🤝🤝🤝
बुवांची गाणी तर चांगली आहेतच त्याचबरोबर साउंड सुद्धा एक नंबर आहे.
Jabardaust
धन्यवाद 🙏🏻
Kadak buwa
👌🏻👌🏻👌🏻
महाकाळ बुवा सचिन कदम बुवा तुम्हाला खुले आव्हान देत आहेत एकदा होऊ दे बारी
महाकाळ बुवांचे शिष्य भारी पडतील लावा शो उद्या
@@express656Sachin kadam ghabarto 😂
सचिन बुवा हा महाकाल बुवा जागेवर झोपून टाकले
कडकक बरी
धन्यवाद मित्रा
नाद खुळा महाकाळ बुवांचा 🔥🔥
सुपर बुवा....
शब्दांची खेळी करायला घाणेकर बुवां नंतर एकच महाकाळ बुवा
Chadun ghe
अगदी बरोबर
कैतुक करायला माझ्याकडे शब्दचं नाही खुप छान बुवा सलाम तुम्हाला
महाकाळ बुवा एक नंबर
सचिन कदम बुवा यांच्या सोबत बारी झालीच पाहिजे
Sachin cha Nad kon नाही karu shakat 1 nabar आहे
जोरात झाली बारी
शक्ती तुरा वाल्यांचा नंबर मिळेल का?
बुवा खूप खालच्या पातळीवर गेलात.
अशी भाषा बरोबर नाही. अशी आपली संस्कृती नाही आहे बुवा, आपण आपली भाषा सांभाळा
Bhasha nahi tr yani sanskruti lok kala japli pahije nytr khdlva bolych nadat tya lok kalechi vat laun taklich ahe. Ya peksha khlchi patli madhlya barya aamhi bghitlayt samaj prabodhan shktitura koni ch kart nhi aaj kal.
😂🙏
हा बुवा फक्त बायकांजवळच भारी करतो सचिन कदम किंवा संदीप मोरे यांच्याजवळ वारी कर
Tay ghabartat mahakal buva la
महाकाळ बुवा किती ओरडला तरी रामचंद्र घाणेकर बुवा च्या गवळणी ची सर नाही येत बुवा.
Sachin kadam barobar kadhi nahi zali bari na mhanun
झाल्या या आधी ,,आता घेत नाही महाकाळ बुवा बारी
😂😂
नुसतीच बडबड
बडबड खुप व गाणी कमी,
आज कल हेच चालू आहे
हे बंद झालं पाहिजे.म्हणूनच लोक पहिल्या सरिखे पाहण्यासाठी जात नाही@@aadigosavi