मला ही आरती फारच भावली आहे, आवडली आहे. सतत ऐकाविशी वाटते आहे. मला असे जुन्या काळातील गोष्टी पाहण्यास फारच मौज वाटते. जुन्या काळातील ब्रम्हवृदं, चालीरीती, रुढीपरंपरा.. 🙏☺️🙏
I just love the voice of Mr R N Paradkar Sakshat dattaguru samor ubhe aslyachi anubhuti yete aani dolyat pani aalya vachun rahat nahi sundar aawazat karunatripadi gayali aahe
हे गाणं नाहीय तर श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी रचलेल्या तीन पदांपैकी एक आहेय. दत्त महाराजांची पूजा करताना नृसिंहवाडीला चुक झाली. दत्त महाराजांचा कोप होऊ नये म्हणून दयार्द्र स्वामी महाराजांनी या पदांमधून श्री दत्त महाराजांची करुणा भाकली आहे. आपल्या सारख्या सर्व पामरांना दत्तमहाराजांची याहून चांगली प्रार्थना मिळणार नाही.🙏🙏🙏🙏
मला ही आरती फारच भावली आहे, आवडली आहे. सतत ऐकाविशी वाटते आहे. मला असे जुन्या काळातील गोष्टी पाहण्यास फारच मौज वाटते. जुन्या काळातील ब्रम्हवृदं, चालीरीती, रुढीपरंपरा..
🙏☺️🙏
Aarti nahiye
आरती नाही करुणा त्रिपदी आहे
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
तूं केवळ माता जनिता सर्वथा तूं हितकर्ता
तूं आप्तस्वजन भ्राता सर्वथा तूचि त्राता
भयकर्ता तूं भयहर्ता दंडधर्ता तूं परिपाता
तुजवाचुनि न दुजी वार्ता तूं आर्ता आश्रय दत्ता
मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
अपराधास्तव गुरुनाथा जरि दंडा धरिसी यथार्था
तरि आम्ही गाउनि गाथा तव चरणीं नमवूं माथा
तूं तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करूं धावा
सोडविता दुसरा तेव्हां कोण दत्ता आम्हां त्राता
मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
तूं नटसा होउनि कोपी दंडितांहि आम्ही पापी
पुनरपिही चुकत तथापि आम्हांवरि नच संतापी
गच्छतः स्खलनं क्वापि असें मानुनि नच हो कोपी
निजकृपालेशा ओपी आम्हांवरि तूं भगवंता
मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
तव पदरीं असता ताता आडमार्गीं पाऊल पडतां
सांभाळुनि मार्गावरता आणिता न दूजा त्राता
निजबिरुदा आणुनि चित्ता तूं पतीतपावन दत्ता
वळे आतां आम्हांवरता करुणाघन तूं गुरुनाथा
मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हें घरदार
तव पदी अर्पुं असार संसाराहित हा भार
परिहरिसी करुणासिंधो तूं दीनानाथ सुबंधो
आम्हां अघलेश न बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता
मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
DHANYAWAD LYRICS SATHI 🙏
AAMHI SAGLE TUJHE ABHARI AAHOT
@abhishekpansaniya4147 Shree Swami Samarth 🙏
ॐ जय अर्धनारी नटेश्वर
*ll दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिंगबरा ll **
मी 1970 साली मुंबईत यांचे जवळून दर्शन घेतले आहे
Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta
गुरुदेव दत्त! खूप सुंदर! समाधी लागावी एवढे सुंदर गायले आहे!
ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः
खूप खूप छान भजन, जुन्या काळातील शांतपणे श्रध्दायुक्त पूजा आठवली जुने लोक राहणीमान दिनचर्या शांतपणे
नियोजन बद्ध
Shri swami samarth gurudeva datta
अवधूत चिंतन ! श्री गुरुदेव दत्त !
श्री स्वामी समर्थ भगवान कि जय !
I just love the voice of Mr R N Paradkar
Sakshat dattaguru samor ubhe aslyachi anubhuti yete aani dolyat pani aalya vachun rahat nahi sundar aawazat karunatripadi gayali aahe
Very true
Very true. Many have sung..but nothing like this
Really
Really, I listened many others but nothing like this 🙏👍👍
Yes really
असे वाटते हे भजन ऐकतच रहावे मन शांत होते 🙏🌹 जय दत्तगुरु मला माऊली भेटली 🙏
आमच्या घरी नेहमी लावते ही आरती खूप छान आहे श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खुप छान गाण आहे आणि मनाला भाऊक करून ठेवणारे आहे आणि सतत ऐकावसे वाटत
अगदी खरंय
गाणं नाही करूनात्रिपदी आहे
हे गाणं नाहीय तर श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी रचलेल्या तीन पदांपैकी एक आहेय. दत्त महाराजांची पूजा करताना नृसिंहवाडीला चुक झाली. दत्त महाराजांचा कोप होऊ नये म्हणून दयार्द्र स्वामी महाराजांनी या पदांमधून श्री दत्त महाराजांची करुणा भाकली आहे. आपल्या सारख्या सर्व पामरांना दत्तमहाराजांची याहून चांगली प्रार्थना मिळणार नाही.🙏🙏🙏🙏
हे गाणं नाही, दत्तगुरूंची करूणात्रिपदी आहे.
परम पूज्य सदगुरु योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्या चरणी क्षणो क्षणी अनंत अनंत वेळा कोटी कोटी शिर साष्टांग दंडवत
श्री गुरुदेव दत्त... राम कृष्ण हरी
सगळे बालपण हे मधुर भजन एकले अजूनही खूप वेळा एकात असतो, जय गुरुदत्त 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधुत चिंतन श्रीगुरू देव दत्त
महाराजांचे दर्शन घडले आणि अप्रतिम सुंदर गीत ऐकायला मिळाले...खूप धन्यवाद तुमचे
कीती भाव, किती सेवा, पुण्यवान संत
Shree gulavani maharaj visited my Grandparent's house we blessed by them!🙏🏻🙏🏻 my grandfather wrote a book on Shree Gurudev dutta maharaj!🙏🏻🙏🏻
So आम्ही काय करू???
🙏 so lucky.
@@smitakulkarni3823 ha ताठा sodnyacha praytna karal tar uttam
@@bhaktipendse1392 🙏🙏🚩
Book name??
श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🦚 🙏🏻❤️🤲❤️
Ase old video taka...khup chan...Gurudev darra
He mahan sant shreshtha shree shree Gulavani Maharaj ahet.
🙏🏻🙏🏻
ह्यात स्वतः स्वामी भक्त गुळवणी महाराज आहेत, पुण्यात त्यांचा मठही आहे 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Math kuthe aahe
💐❤🌹🙏🌹जय श्री गणपती गणपती🙏🌹🙏जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹जय श्री राम🙏🌹🙏जय श्री गुरुदेव दत्त🙏🌹🙏हर हर महादेव🙏🌹🙏धन्यवाद🙏🌹🙏
अत्यंत सुरेख भक्तीभावपूर्ण अशी ही दत्तभगवानांची आळवणी आहे. ऐकून मन शांत होते आणि मनाला धीर येतो
मला हे भजन खूप आवडते नरसिंग वाडीत हे रोज लावतात असे वाटते
DHANYAWAD
AAMHI SAGLE TUJHE ABHARI AAHOT 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏
श्रीगुरुदेव दत्त ❤❤❤
🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺👏
खुप छान सुंदर भजन आहे मन भरुन येते श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🙏🌷🙏
Khup khup abhar aaple upload kelyabaddal, daivi anubhav fkta🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान भजनी गाणे आहे मन सृप्थ होतो 😊😊
अवधूतचिंतनश्रीगुरुदेवदत्त
He original gana ahe...je easily available nahiye.....thank you for sharing!
🙏🏻👌✨ श्री गुरुदेव दत्त !!! 🌼🌼🌼
👌🏻👌🏻🌼very nice
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त......
અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ દત્ત
मनाला स्पर्शून जातो आवाज.मन शांत होते व साक्षात गुरूदेव भेटल्याचा अनुभव येतो.नमस्कार.
Khupach sundar🙏🙏sri Gurudev datta🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
गुरूदेव दत्त 🙏🌸
श्रीगुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Om Dutta Shripada Narsimha Shri Swami Samartha...
श्री गुरुदेव दत्त महाराज की महाराज जय 🌹🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
Voice of Shri R. N. Paradkar so. कर्ण मधुर
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो
Khup chan
Sri Swami Samarth
Sri Guru dev datt Mauli
मला सतत ऐकावशी वाटते,देवा आभारी आहे
Om shree Gurudev Datta. Avadhut chintan Gurudev Datta ❤❤❤
लहानपणापासून मी हे गीत ऐकत आहे.....
आम्ही खूप भाग्यवान की आम्ही महाराजांना पाहिले आहे.
Shree Gurudeva Datta
🙏🙏
Khup sundar. Ati sindar.
Aprateem!! ❤
Thanks for sharing karunatripadi its very peaceful to listen thanks 🙏🙏🙏
Naina.hi
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤
जय गुरूदेव दत ।🙏🙏🙏
सुंदर..!👌👌👌👌
श्री गुरुदेव दत्त!🚩🙏🙏🙏
Khup chan
Avadhut Chintan Shree Gurudev Datta❤😊🎉
Om Shree Ganeshyayanamaha...
🙏 SHRI SWAMI SAMARTH 🙏
🙏 SHRI GURUDEV DATT 🙏
स्वामी समर्थ जय शंकर
खूप मस्त 🙏🙏
Apratimmmm aawaj...Feeling calm & fresh 🙏🙏👍
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
जय श्री गुरुदेव दत्त ❤🌹🥰👌🔥🔥🚩🚩
Khupach Chan gaan ahe
Khup chhan, Shree Gurudev Datta
Shree Gurudev Datta🙏
सुंदर 🎉🎉🎉🎉
👌👌
श्री गुरुदेव दत्त .
दंडवत
आर एन पराडकर यांच्या आवाजात गोडवा आहे
कितीही ऐकले तरी मन संतुष्ट होत नाही.
Swami Maharaj ki jai 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup Chan avaz aahe
जय श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
👌👌👌🙏💐
Digambera Digambara Shripad Vallabh Digambara 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
हे गाणे नाही,ही करुणात्रिपदी आहे.
🙏🙏🙏🌺
जय गुरुदेव दत्त 🙏🏽🙏🏽🌹
Guru. Dhava. Namskar
Shree Gurudev Datta
जय गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth Jai Jai Swami
Jay Guru dew
🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
🙏🌺 Shree Gurudev Datta 🌺🙏
It's a kind request 💯
Shree gurudev Datta.