धन्यवाद सर,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनविण्यास प्रोत्साहन मिळते.आपल्याला जर चॅनेलच्या माध्यमातून आणखी व्हिडिओ पहायचे असतील तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏🏼
साहेब व्हाइट गोल्ड चा आणि माझा काहीच संबंध नाही ही झाली पहिली गोष्ट आणि मी hexaconazole बरोबरच tebuconazole देखिल सांगितलं आहे याचे पण आपण निरीक्षण केले पाहिजे,आणि तुम्ही माझे बाकीचे विडिओ पण बघू शकता.
छान माहिती
भाऊ तुम्ही सांगीतलेली माहिती खूप चांगली आहे पण पाऊस नसल्याने तुरीचे पीक धोक्यात आले काय फवारणी करणार शेतकरी हवालदील झाला ,
Nice sar
भरपूर प्रमाणात उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद मी 8.एकर तुर पीक घेतले आहे वान 2013.41गोधावरी
खुप छान माहिती दिली आहे सर खूप खूप धन्यवाद
राव एवढे औषधी सांगून तुम्ही शेतकऱ्यांना जमीनी विकायला लावता राव...
साहेब,मी औषध सांगताना 3-4पर्याय देतो त्यापैकी जे तुम्हाला लवकर मिळेल ते घायची आहे,सर्वच नाही घायच आहे
😂
😂 जल्द@@HelpingFarmers
झिंक किति वापरायच 15लिटर पंपाला@@HelpingFarmers
Khup sundar ashi mahiti dili sir dhannywad
फुल अवस्थेत पाणी दील तर चालेल का ?
Nice vidio
फुल धारणे च्या वेळेला विद्राव्य खत 13.40.13.वापरले तर चालते का
टाटा बार चालेल का दुसरी फवारणी केव्हा व कधी करावी व कोणता औषध फवारावे
गुळापासून तयार केलेली काकवी फवारली तर चालेल का तुरीवर
Very nice
Number ek bhau
Khuach chan
Nova zyme gheu shkto ka
Good suggestion for farmers
Dawa kaun spray karyala yeal malik kay kay kam karel
कापसाला चालेल का ही फवारणी
सोयाबीन पिक फुल लागण्यासाठी सांगा,,,,,,,
Crash+prixor+fulltoch ही फवारणी चालेल का सर
Nice information
धन्यवाद सर,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनविण्यास प्रोत्साहन मिळते.आपल्याला जर चॅनेलच्या माध्यमातून आणखी व्हिडिओ पहायचे असतील तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏🏼
Sir progib che gibberlic acid aahe favara gheta yeil kaa
पिकाची वाढ चांगली असेल तर घेऊ नका ,आणि कमी असेल तर घ्या
13.00.45.हे खत चालेल का
Flowering madhye insectiside chi favarani chalate ka jar nasel tar worm control karnyasadhi kadhi ghetali pahije
Chalte sir
Tata bahar chlnar nahi ka sir
चालेल सर
Hii
सर इमामेकटींन किती वापरावं
10gm
30-40% फुले आहेत , emamectiin 5% , curacron , floweride चालेल का ? Please suggest
हो
मी तुरीची पहिली फवारणी चीलेटेड झिंक + टाटा बहार + इमामॅक्टिन बेंझोयट + टेबुकोनाझोल आणि azoxystrobin असलेले बुरशीनाशक फवारले आहे
Barobar sir
Zing + boron + 12 61 00 + tata bahar + EM 5% + koranda chalel ka
Gheu Shakta sir
Sir 00 52 34 he varkhat ghetal tar chalel ka
50% फुले होतील तेव्हा घ्या
Sir... Zenon 700 Zac 39.5 ahe to chalel ka
Ho sir ekdam best ahe
@@HelpingFarmers thanks sir
hexakonazol म्हणजे तुम्ही white gold trust च्या matane sangata का
साहेब व्हाइट गोल्ड चा आणि माझा काहीच संबंध नाही ही झाली पहिली गोष्ट आणि मी hexaconazole बरोबरच tebuconazole देखिल सांगितलं आहे याचे पण आपण निरीक्षण केले पाहिजे,आणि तुम्ही माझे बाकीचे विडिओ पण बघू शकता.
शेती विषयक माहिती सांगताना तो कृषि पदवीधर असावा किंवा अतिषय अनुभव असलेला शेतकरी असावा
Barobar sir ....mi Ek agricultural graduate ahe
1)प्रोपेकसुपर
2) आँडराकाँल
3) टाबोली
4) झिंक १२%
5) 12,61,00
असा फवारा घेतला दादा टाँनिक घेऊ की राहु देऊ ?????
Taboli ghetlya vr tonic chi garaj nhi sir
@@HelpingFarmers या नंतर दुसरी फवारणी कोणती घ्यायची ते सांगजा दादा
एवढे औषध मारून तूर काय सोनाराच्या काट्यावर विकायची आहे की काय
😀😀😂
,👍👍🙏🙏
जय सावता भाऊ 🙏
कोराजन चालेळका सर
Evdha heavy dose ghyayachi आवश्यकता नाही सर,कमी पैसे मध्ये काम होऊन जाईल
तुमी माहिती देता तसच शेतकरी ला भाव दे
5%,फुले,आस्ताना,पानी,तुरीले देवाका
टाटा बहार वापरू शकतो का
Zinc wapra