पाण्याला उकळी यायला ठेवल्यावर कुकरवर सुद्धा झाकण ठेवावे. त्यामुळे वाफ आतच कोंडून राहते ,व ढोकळ्याचे ताक कुकरमधे ठेवल्यावर लगेचच फुलण्यास सुरवात होते. आयत्या वेळी करण्यासाठी कमी वेळात ,तरीही स्वादिष्ट ,रुचकर व खमंग रवा ढोकळा मस्तच जमलाय !खूपच सुंदर दिसत आहे सजवलेली प्लेट !
धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂
खूप छान recipe आहे ही. सांगितल्याप्रमाणे मापाने केले तर ढोकळा अगदी छान होतो.👌🏻🙏🏻 Thanks, @Priyas Kitchen
खूप खूप धन्यवाद इतका सुंदर अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार,🙏💐💐🤝🤝💐💐🙏🙏
खुप छान मी नक्की करून पाहीन
खूप छान रेसिपी आणि presentation ताई
👌👌👌
खूप mast...
😋😋😋😋 mastch
धन्यवाद 🙏💐🙂
खूपच छान ताई मी नक्की हा ढोकळा करून बघेल
धन्यवाद ताई 🙏तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
तुमच्या रेसिपी नेहमीच छान असतात. खूप मस्त 👌👌👌
धन्यवाद ताई 🙏तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
Wah, khupach chan. ,👌👌👌
👌👌👌👌👍
Khup Chan recipe,👌👌👌I will try
Khupch mstt 👌
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
Mast..! Khaycha soda taklaa tr chalel ka.. Tai
मस्त रवा ढोकळा
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
Khup chan
Thank you dear Vrushali 😘 plz share this recipe with your friends and family 🙏
खुप छान रेसिपी 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
Very nice tai
Wow khup mast,, easy ani healthy recipe ahe me nakki try karel.😋👌🙏
धन्यवाद ताई 🙏तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
Test la chan zala soda ghatla lalsar colour aalay. White colour sathi kay karu.varun laltikhat spred kele hote
Soda jast zala ki lalsar colour yeto
@@PriyasKitchen_ 1/2 TSP ghatla hota
@@mandakinigole9067 barobar aahe ½ chamacha
@@PriyasKitchen_ mag praman kami zale ka normal ek vati ghetla hota. Kiti gm sangta yeil ka next time karen.pratekachi vati vegli aste mhun
Khupch mast
खुप छान
Wow
Great healthy food for breakfast
very nice to looks also.
have a great day mam😊👌👍
Thanks a lot 🙏 sir 🙂🙂💐💐
@@PriyasKitchen_ 😊
Dhokala khupach sundar zala aahe.
Yat sakharcha pani nay ghatlev
Faar sundar tai. Tumchya receipes khup chan astat. Ani tyahun tumchi receipes banavnyachi padhat mala khup awadte. Mi nakki try karnar hi receipe . Thank you ❤️
पाण्याला उकळी यायला ठेवल्यावर कुकरवर सुद्धा झाकण ठेवावे. त्यामुळे वाफ आतच कोंडून राहते ,व ढोकळ्याचे ताक कुकरमधे ठेवल्यावर लगेचच फुलण्यास सुरवात होते.
आयत्या वेळी करण्यासाठी कमी वेळात ,तरीही स्वादिष्ट ,रुचकर व खमंग रवा ढोकळा मस्तच जमलाय !खूपच सुंदर दिसत आहे सजवलेली प्लेट !
Khup chan zat pat ani healthy recipe nakki karen
मस्त
छान सोपी पद्धत
Rawa konta idalich ki shira करण्याचा गव्हाचा
शिरा करण्यासाठी वापरतो तो रवा इथे मी वापरला आहे
Khup chan
धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂
@@PriyasKitchen_ Ho nakki
Khupch chan
Khup chan
Khup chan