खूप छान 👌 कोकणी लग्न सोहळा आणि मंगलाष्टक फारचं छान सांगितल्या.मूलीच्या पाठवणीच्या क्षणी चा प्रसंग पाहून मन भरून आलं. आम्ही तोंडली (गावठाण वाडी) सांवत .👍👍
मस्त... अविनाश. छान व्हिडीओ... आह्मी तर लहान असताना ट्रक मधून जायचो सगळे व्हराडी... ती मज्जा वेगळीच असायची.. वर टपावर बसायला. आत्ता कमी झाल्यात ह्या सगळ्या गोष्टी...
खुप छान भावा अविनाश 👍 लग्न बघितलं गावची आठवण झाली 👍 माझं पण गावी लग्न झालं असच झालं 👍 राजापूर तालुक्यात 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा वाट पाहतोय आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👍👍👏🚩 जय शिवराय 🚩
भाऊ आम्ही पठारचे माणसं अहमदनगर जिल्हा साईबाबांच्या शिर्डी जवळचे तुमच्या बहीणीचे लग्न बघितले आमच्याकडे पण असेच असते. फक्त लग्न मुलीकडे असते मुलाकडे नाही फारसा फरक नाही. लग्न आवडले. धन्यवाद भाऊ
Hi अविनाश दादा मी सांगली ची आहे तुझ कोंकण व तुझे विडियो खुप छान आहेत मला ही कोकणला येण्याची खुप इच्छा आहे तुझे विडियो पाहुन कोकणात आल्यासारख वाटत so think's
Pathavnicha kshan manala sparsh karun gela aani majhya pathavnicha divas aathavala. Thanks mitra asech chhan video takat raha
खूप छान 👌
कोकणी लग्न सोहळा आणि मंगलाष्टक फारचं छान सांगितल्या.मूलीच्या पाठवणीच्या क्षणी
चा प्रसंग पाहून मन भरून आलं.
आम्ही तोंडली (गावठाण वाडी) सांवत .👍👍
मस्तच गावच्या लग्नाची मज्जा छान असते 👍
😮 बात 😊
Khup chan video aai la radatana bagun mala pan radayala aal khup chan video
खूप सुंदर आहे बहीण. आई शेवटी आई असते हे खरं आहे
धन्यवाद ❣️
आमच्या महाराष्ट्राचे अशाच पद्धतीने लग्न सोहळा होतो
👏
खुप सुंदर लग्न सोहळा साजरा होता आणि सर्वानी खूप सुंदर मोगल अष्टका गायल्या 👪🔥👍
खुप सुंदर अविनाश व्हिडिओ टाकला आहे भावा 💐👌👌👌
Khup Chan, keep it up, aaple suddha videos chan, jay kokan, jay sangmeshwar, tumche village suddha chan, shahir Tushar Pandere Cha pranam 🙏
धन्यवाद ❣️
Thanks a lot
Khup mast gavchi aatavan aali asech chan vedio takat raha full support
अहो, आपलं कोकण मुळात रीती रिवाजीनी परिपूर्ण आहे. आपल्या गावातील भटजी काका पण सगळे विधी व्यवस्थित पार पाडतात.
फारच छान
मस्तच कोकणा तील लग्न
Konkan lagan padht khup chan ahe navari khup chan diste tashyancha aavj khup chan ahe
धन्यवाद ❣️
मस्त व्हिडिओ
Nice video bhava jabrdasat
Nice vedio.. Manglastak 👍
Proper tashe jashe aaplya ithe ratnagiri sangmeshwar madhhe vajvale jatat aankhi kuthe nahi ashe aikayala milat khup khup mast aamhi sakharpyache...nice video
मस्त... अविनाश. छान व्हिडीओ... आह्मी तर लहान असताना ट्रक मधून जायचो सगळे व्हराडी... ती मज्जा वेगळीच असायची.. वर टपावर बसायला. आत्ता कमी झाल्यात ह्या सगळ्या गोष्टी...
Very nice 8669286455
खुप छान भावा अविनाश 👍 लग्न बघितलं गावची आठवण झाली 👍 माझं पण गावी लग्न झालं असच झालं 👍 राजापूर तालुक्यात 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा वाट पाहतोय आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👍👍👏🚩 जय शिवराय 🚩
भाऊ आम्ही पठारचे माणसं अहमदनगर जिल्हा साईबाबांच्या शिर्डी जवळचे तुमच्या बहीणीचे लग्न बघितले आमच्याकडे पण असेच असते. फक्त लग्न मुलीकडे असते मुलाकडे नाही फारसा फरक नाही. लग्न आवडले. धन्यवाद भाऊ
Very good dada great
Nice videos.tks beautiful konkan.
Mast dada ❤️ gavala lagn mast
वा!तुळसीला नमस्कार🕉
Kay mast re. Aavdala video
धन्यवाद ❣️
Mast ❤
Hi अविनाश दादा मी सांगली ची आहे तुझ कोंकण व तुझे विडियो खुप छान आहेत मला ही कोकणला येण्याची खुप इच्छा आहे तुझे विडियो पाहुन कोकणात आल्यासारख वाटत so think's
धन्यवाद ❣️
तुझ्या गावाचे नाव काय आहे
Nice video Mitra
Kup chan
खूप छान मित्रा. गावच्या परंपरा प्रत्येक ठिकाणी निराळ्या असतात. खूप सुंदर video बनवलेय... आई काय असते ते मुलगी जातानाचा क्षण हेलावून गेला
धन्यवाद ❣️
Mast lagan jal
Konch gav ahe tumch dada
जय हिंदू संस्कृती👍
Amchi kokni paddat lay bhari
धन्यवाद...!!
Apli Marathi sanskruti lay bhari 🙏
हो खरं आहे
Khup chan ahe video
धन्यवाद ❣️
khup chhan Avinash
धन्यवाद ❣️
Thank u so much avinash bhau khup khup aabhar
Chan mast mitra
धन्यवाद ❣️
खूपचसूंदर
धन्यवाद...!!
Nice vidio
Sangmeshwar-Ratnagiri awesome place to visit in regards to everything.
Jabardast avinash
Konkani tashe ❤️❤️👏
Khup chan aamchyakde navra yeto lagnala navrikde
धन्यवाद ❣️
भागातले प्रत्येक रितीरिवाज वेगळे असतात
मनाला खूप छान भावतात
शेवटी कोकणी माणूस चोखंदळ आणि व्यवहारी आहेच
धन्यवाद ❣️
खूप छान वाटते आपले कोकण👌
धन्यवाद ❣️
आपलं कोकण आपली संस्कृती
#aplkokan
धन्यवाद ❣️
देवधामापूर गाव आहे का ?
हो
Very nice.
🌹🙏🌹👍Maze gaon Maze kokanchi Sanskriti 👌🌹🙏🌹
मस्त विडियो
धन्यवाद ❣️
Aamchyakade pan sem ashich padhat aahe lagnachi ,panvela, mast
धन्यवाद ❣️
Aplya koknat lgnchi padhat khup chn aste khup chn video
धन्यवाद ❣️
छान व्हिडिओ आहे
धन्यवाद ❣️
Dada mi sawarde cha❤️ khup Chan video aahet tujhe..
Mi pn 2 mahine jaleyt you channel chalu kelay,, आपल्या कोकणातला nakki bhet dya
Khup chan avinash
धन्यवाद ❣️
Mast
Nwri sobt jya rdt ahet starting la tya kon
👨👨👧👨👨👧👨👨👧👍👌
gavchi lgn khrch khup mja aste.nv damptyala pudhil ayushyasathi khup khup...
shubh ashirwad.
chchan video hota.
Dhnywad
🌺🌻🌺🌻🌺
धन्यवाद ❣️
Khup Sundar....!!
धन्यवाद...!!
kadkk diste navri👌😘😂
धन्यवाद...!!
Tumch gav kont??
Vary..good
Nice video
धन्यवाद...!!
आमच्याकडे पण मुलीकडे लग्न असतो आगरी कोळी समाजात आम्ही पनवेलकर
Mi pan devrukh madlach marleshwar fata mandavkar vadi
Bhava,, aapal kokan mulat aahech bharii
हो. कोकण म्हणजे आपला स्वर्गच
Dada konch gav ahe tumch
खूप छान
धन्यवाद...!!
Devdhampur la mi road touch 1 acre ghetala
Khup chan
धन्यवाद...!!
Hii mi pn sangmeswar chi so cute n nice
व्हिडीओ छान च आहे नवरी सुंदर आहे मंगलाष्टकं ऐकताना डोळे भरून आले .
धन्यवाद ❣️
Khup mast
धन्यवाद...!!
🌹
धन्यवाद ❣️
Bride is soooooo beautiful 💐💐
तुमच्याकडे खुप चांगल्या पदतीने लंग्न सोहळा साजरा होतो
Me chiplun chi omli gavchi aahe pan me aata London la rahte
Ok. Kadhi yeta ki nahi koknat
भटजींना नमस्कार🕉
Dada mi pan devrukhchi ahe
अपरतिमबरवाटलबघून
धन्यवाद ❣️
video khup avadla
धन्यवाद...!!
भावा गावची आठवण आली लग्न सोहळा बघून ❤️
Nice video....
धन्यवाद...!!
Very nice vlog avinash gavchi aathvan zali
धन्यवाद...!!
भाऊ सगमनेश्वर कोळबे गाव कस आहे दाखव ना
नक्किच
A
तू कधी गेला आहेस कि नाही ट्रक मधून लग्नाला कोणाच्या...
नाही मी bike वरुण गेलो
Truck madun lagnala janyachi ek veglich majja aste gavakde
Mala tumcha gavi yayach ahe
हो या ना नक्किच
Tumchya gavhache nav kay
निवळी संगमेश्वर
तुमचा तालुका कोणता
संगमेश्वर
हे गाव कोसुंब जवळ आहे ना
हो
अविनाश भाऊ माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा नाव पण अविनाश भाऊ आहे म्हणून माझ्या ताईला सुखी ठेव 🙏🙏
Maza gav devrukh
Maza bahinicha gav sangameswar madhe ozarkhol
देव धामापूर माझ गाव हाये भावा
एकच नंबर 👌
hii khup chan hota video... ani komal madam pan chan distayt..photographer kalpesh hota ka....
Ho Kalpesh photo kadat hota.... Komal Navri sobat pathrakhni hoti
@@KokankarAvinash aik na navrich purn nav kay ahe
Dipali.
@@KokankarAvinash ticha pappa ch nav ani surname
Vasant Ghadshi
अव्या तु मंगलाष्टके म्हटली नाय हे बर नाय हा तुजा कोकणी डान्स पण दाकीव
Mother is crying 😭 why????
Nice Avi
धन्यवाद...!!
ऐ अव्या आपली कोकणी माणस लय मायेची या सगल्या आजी ताई बग कशा रडतात तुझी ताई जाणार म्हणून