माननीय श्री आमचे लाडके भाऊ तोरसेकर आणि श्री. सुर्यवंशी साहेब यांचे हाद्रिक अभिनंदन 🙏🌹आपल्या दोघांना एकाच मंचावर पाहून खुप आनंद झाले. हिंदू धर्माचे एकनिष्ठ खरे प्रेम करणारे चालना देणारे आमचे योध्ये.
अप्रतिम मुलाखत! इतकी स्वारस्यपूर्ण मुलाखत कधी पाहिलीच नव्हती. मी भाऊंच्या वयाची महिला आहे. आणि किचन मधे काम करतांना, सकाळी चालायला जाते तेंव्हा चालतांना आणि झोपण्यापूर्वी, भाऊंचे व्हिडीओ ऐकते. म्हणजे ऐकतेच. खरोखर भाऊंनी आमची राजकारणातील रूची वाढवली. आयोजकांना आणि मान्यवरांना खूप खूप धन्यवाद!!
मि आज संपूर्ण मुलाखत प्रत्यक्ष पहिली कोल्हापुर मध्ये.....कारण स्वतः कोल्हापुर मध्ये राहत असल्यामुळें.... मला या दोघांचि मुळाखत पाहण्याचि संधी मिळाली....
अतिशय उच्च दर्जा ... या शिवाय काय बोलणार ... भाऊ तोरसेकर यांची तुम्ही घेतलेली मुलाखत फार आवडली. भाऊंनी अभ्यासपूर्ण, कधी टोमणे देत, कधी चपखल उदाहरण देत, दिलेली उत्तरं ... मजा आ गया ... शेवटचं वाक्य तर फार भारी ... मोदींना पर्याय मोदींचं हवा. मोदींनी पंतप्रधान या पदाचा बेंच मार्क सेट करून ठेवला आहे. त्याच्या जवळपास फिरकणारा कोणीही नेता विरोधकांकडे नाही. मोदींनी पंतप्रधान होण्यापेक्षा, आपण त्यांना पंतप्रधान करणे ही आपली, काळाची गरज आहे. आयोजकांचे आणि तुम्हा दोघांचे मन:पूर्वक धन्यवाद ! ❤❤❤
भाऊंची सडेतोड मुलाखत आणि त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील अनुभव याला तोड नाही प्रभाकर सर पत्रकार शब्दाचा खरा अर्थ आज भाऊ तोरसेकर यांना बघितल्यावर आला🙏 आणि हा योग् तुम्ही घडवून आणल्याबद्दल खरोखर तुमचे खुप खुप आभार🙏🙏
मी नाशिककर योगाने मी काल कोल्हापूर मध्ये होतो त्यामुळे मी ही मुलाखत लाईव्ह बघितली भाऊ सामान्य माणसाची मने ओळखून बोलतात त्यामुळे त्यांची मुलाखत बघण्याचं योग मला आला त्या बदल मी बी न्युज यांचे आभार मानतो
❤देशासाठी धूर्त रेखा सरल कशी वा क्रॉस न्येवि हे निरीक्षण शक्ति चे मोदि धागे वीनून पंत... पंत..... पंत प्रधान.... असा जीवन सार कथन म्हांजी भौ... भाऊ तोर्षेक र एक आगली वेगली गूढ वल्ली.... भाऊ❤😮😊🙏🙏🙏✌☝
भाऊं त्या मुळे आम्हाला राजकारण कळायला लागलं. सगळे ,राजकारणी ,पत्रकार,विद्वान,विचारवंत,या सगळ्यांना खळाखळा ऊकळून जो काढा तयार होतो.तो काढा म्हणजे भाऊ तोरसेकर .
भाऊ कोटी कोटी प्रणाम. "आपल्या" माणसाने सर्व सामान्य माणसाला राजकारण उलगडून दाखवले आहे. जे लोक नुसते विचार करून कुंपणावर बसून होते त्यांना कृती करायल नक्कीच उद्युक्त केले आहे, याचा परिणाम समाजातील लहान थोर माणसाच्या मनात तुम्ही घर करून ठेवलं आहे. इतर लाखो करोडो लोकांप्रमाणे मला तुमचा अभिमान आहे.
भाऊ तोरसेकर यांचा मी मोठा फॅन आहे. पुण्यनगरी पेपर मध्य भाऊचे लेख वाचत होतो,भाऊ सोबत फोनवर माझे दोन तीन वेळा बोलणे पण झाले आहे. मी भाऊचा प्रत्येक व्हिडिओ मी ऐकण्याचा प्रयत्न करतो.
मी एक शिक्षक आहे मला वेळ मिळेल तेव्हा भाऊना ऐकते इव्हन मी स्वयंपाक करतांना सुध्दा भाऊचे vedeoलावून देते speaker ला conect करुन ऐकते व त्यांच्या vedeo ची रोज पाहते त्या बरोबरच मी सुशील कुलकर्णी प्रभाकर सुर्यवंशी मराठी वाहिनीचे तुम्ही ब्राम्हा विष्णू महेश आहेत तूम्हाला तिघांना मानाचा मुजरा
भाऊ तोरसेकर यांचे अध्यक्षतेखाली आज ही सभा आयोजित करण्यात आली आहे किती सुंदर आणि स्पष्ट आवाजामध्ये विश्लेषण करून समजावून सांगतात श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात असे मला वाटते अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस भाऊंना
भाऊ तोरसेकर स्वतःच्या कल्पनाविश्वात रमलेले वाटतात आणि त्यांचं विश्लेषण नेहमी एककल्ली असतं. याआधी भाऊंचे अनेक अंदाज चुकलेलेही आहेत....325-350 जागांचं लॉजिक स्वतःला फारच सोयीच्या दृष्टिकोनातून मांडलेलं आहे. 2024 ला भाऊंना आश्चर्याचा धक्का बसण्याची शक्यता आहे.
आदरणीय भाऊ तोरसेकर श्री प्रभाकरजी सर आणि श्री,सुशील कुलकर्णी सर आपले विश्लेषण चे व्हिडीओ बघण्यापासून माझ्या दिवसची सुरुवात होते कारण माझ्या वेगवेगळ्या ज्ञानात भर होते यामुळे मी आपल्या तिघांचा अत्यंत आभारी आहे आपणाला शतश्या नमन.
काय ऐकायचे काय सोडुन द्यायचे आणि आपले मत कसे समतोल राखायचे आणि योग्य तो निर्णय कसा घ्यायचा या विषयी यथार्थ विवेचने आहे.आपल्या दोहोंच्या विचारांची सुंदर मैफिल जमली धन्यवाद 🎉🎉
खूपच मार्मिक मुलखात .....👍 आणि एक गोष्ट खरी आहे कोल्हापूर हे पुरोगामी नाहिये... तस असत तर एका विशिष्ट धर्माची लोक नको त्या लोकांना आपला आयडियल मानल नसत आणि ही जातीय दंगल किंवा हिंदू जनजागृती आंदोलन करण्याची वेळ आली नसती. सर्वच युवकांनी या गोष्टीची समजून घेणे गरजेचे आहे....
पत्रकार महर्षी भाऊ तोरसेकरजी व प्रभाकरजी याना नाही तर त्यांच्या अत्यंत समर्पक विश्लेषणाला कोटी कोटी वंदन समीर गुरव यांनी हा कार्यक्रम घडावून आणला त्याचेही आभार
भाऊना प्रत्यक्ष ऐकन्याचा योग म्हणजे एक पर्वनी ☺️ सदर कार्यक्रमची पूर्व कल्पना नसलेने आम्ही सांगलीकर असून उपस्थित राहु शकलो नाही याची खंत,पण आम्हा भाऊ/सुशीलजी प्रेमीसाठी सदर वीडियो आपण यूटयूब वर उपलभ्ध केलात खुप खुप आभारी आहोत 🤗
भाऊ आणि प्रभाकरजी त्यांनी घेतलेली मुलाखत ऐकून ग्रामीण भागातील श्रोते खुश आहोत नाशिक जिल्ह्यात अशी मुलाखत व्हावी आम्हाला भाऊ प्रभाकर सूर्यवंशी आनंद जोगळेकर आबा माळकर अश्विन अघोर यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळवून द्यावी भाऊंची आणि प्रभाकरजी यांचे अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र भारत माता की जय
मी मूळचा कोल्हापूरचा, तुम्ही आणि भाऊसाहेब तोरसेकर कोल्हापूर येथे कार्यक्रम करण्यासाठी येणार कळाले. पण सध्या मी अमेरिकेत मुलांकडे आलो आहे, आॅक्टोबर पर्यंत परतणार आहे, प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा खूप होती, पण योग नव्हता. परत कोल्हापूरला याल तेंव्हा भेट घेईनच.
भाऊ तोरसेकर व प्रभाकर सुर्यवंशी खरेच चांगले राजकारणातील चांगले विष्लेषण करतात आम्ही त्यांचे कार्यक्रम आवडीने बघतो असेच त्यांना कार्यक्रम करत जावे ही विनंती
सर्वप्रथम पॉलिटिकल कट्टाचे अभिनंदन खुप छान चर्चा ऐकायला मिळालीय :.. भाऊ म्हणजे दूरदृष्टिचा राजकिय अभ्यासक आणि त्याच्याकडून पद्धतशीर चतुराईने उत्तरे मिळविणारे प्रभाकरजी या दोघांचंहि कौतुकच करावसे वाटते ..
सर आम्हाला तर बसायला सुध्दा जागा भेटली नाही, दुसऱ्या मजल्यावर screen वर पूर्ण मुलाखत आम्ही पाहिली खूपच मस्त जुना राजकीय इतिहासाचा उलगडा केला.. खूपच छान राजकीय ज्ञान मिळाले.💐
वारंवार आठवण देऊनही एका व्यक्तीला भाऊंनी अनुल्लेखाने उघड पाडलं ह्याचं खुपचं आश्चर्य वाटलं! भाऊ मानलं तुमच्या ह्या कसबाला. कितीतरी जुन्या प्रसंगांची आठवण आज ताजी झाली.
Bhau Torsekar is my teacher. He has taught me many lessons that are very useful in our day to day life. I am happy that I got his guidance in very young age. His teachings will always be with me throughout my life...😊😊
तुमच्या मुळे आम्हाला राजकारण कळले तुमचे सर्वांचं अभिनंदन
कोल्हापूरात भाऊ तोरसेकर व प्रभाकर यांचे स्वागत आहे.परखड विचार मांडले खुप खुप धन्यवाद
श्री भाऊ तोरसेकर म्हणजे शब्दात धार धार शब्द आहे फार सुंदर वर्णन करता
भाऊ तोरसेकर यांच्या सारखा निर्भीड, जानकार,पत्रकार हल्ली महाराष्ट्रात नाही,भाऊंना महाराष्ट्रातील पत्रकारीतेचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावे,
please check up the sound, low sound on utibe
Are ky sarvacch . Sarvat 3rd class patrakar
अतिशय सुंदर संभाषण 😊😊😊😊
भाऊ तोरसेकर यांचे सारखे अभ्यासु पत्रकार तयार होण आवश्यक आहे . जे स्वतःला बुद्धिवादी समजतात त्या पत्रकारांनी भाऊन कडून शिकावं . त्यांचा आदर्श घ्यावा .
माननीय श्री आमचे लाडके भाऊ तोरसेकर आणि श्री. सुर्यवंशी साहेब यांचे हाद्रिक अभिनंदन 🙏🌹आपल्या दोघांना एकाच मंचावर पाहून खुप आनंद झाले. हिंदू धर्माचे एकनिष्ठ खरे प्रेम करणारे चालना देणारे आमचे योध्ये.
आदरणीय श्री. भाऊ तोरसेकरजी आणि आदरणीय श्री. प्रभाकरजी यांना मनःपूर्वक सादर नमन.
अप्रतिम मुलाखत! इतकी स्वारस्यपूर्ण मुलाखत कधी पाहिलीच नव्हती. मी भाऊंच्या वयाची महिला आहे. आणि किचन मधे काम करतांना, सकाळी चालायला जाते तेंव्हा चालतांना आणि झोपण्यापूर्वी, भाऊंचे व्हिडीओ ऐकते. म्हणजे ऐकतेच. खरोखर भाऊंनी आमची राजकारणातील रूची वाढवली. आयोजकांना आणि मान्यवरांना खूप खूप धन्यवाद!!
खरं आहे
संकूचित वृत्तीच्या राजकारणी लोकांनी श्रीमान भाऊंकडे शिकवणी लावावी आणि नंतर देशाच्या कल्याणाचा विचार करावा😮😮
भाऊ ग्रेट. ही मुलाखत ऐकल्यावर कुंपणावरचे अनेकजण मोदींचे मतदार होतील.
मुलाखत एकदम भारी झाली. भाऊंनी बरेच वेगळे मुद्दे लोकांसमोर मांडले. मोदी पुन्हा पंतप्रधान होणे हि काळाची गरज आहे.
एक मुद्दा भाऊंनी या मुलाखतीत तसेच यापूर्वीही मांडला, की मोदी पंतप्रधान होऊदेत, ही मोदींपेक्षा या देशातील नागरिकांची खरी गरज आहे.
Ani raj saheb mukhymantri
@@dattatrayagokhale5762ppp
P0
0l0
धनंजय महाडिकांचं भाषण देखील चांगलं होतं
ग्रेट मुलाखत...बरच शिकायला मिळालं... धन्यवाद भाऊ आणि सुर्यवंशी साहेब.... सोबत ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना पण धन्यवाद
भाऊ तोरसेकर सर नेहमी माझ्या मनातलं बोलतात आदर करतो सत्यम शिवम सुंदरम जय हिंद जय महाराष्ट्र
मि आज संपूर्ण मुलाखत प्रत्यक्ष पहिली कोल्हापुर मध्ये.....कारण स्वतः कोल्हापुर मध्ये राहत असल्यामुळें.... मला या दोघांचि मुळाखत पाहण्याचि संधी मिळाली....
नशिबवान आहात
सुपारी घेवून आलेत दोघं bjp ची. पत्रकार कमी आणि सुपारी बाज जास्त
@@yogitajadhavar7019❤❤❤❤
@@Raysons2232 chutiya manje Aaj kalal 😂. Rahul Gandhi sarki santhan prapt hou de tula 😂😂😂
@@Raysons2232kanya kumarch chatun zal ka
मी हि मुलाखत लाईव पाहिली, भाऊ तोरसकर आणि प्रभाकर सूर्यवंशी यांना पाहून धन्य झालो 🙏🙏🙏
⛳🔥✊
Mi nehmi bombalto aavaja baddal
Ikayla java aani he ase hote
अलभ्य लाभ झाला.
👌👌
अतिशय उच्च दर्जा ... या शिवाय काय बोलणार ... भाऊ तोरसेकर यांची तुम्ही घेतलेली मुलाखत फार आवडली. भाऊंनी अभ्यासपूर्ण, कधी टोमणे देत, कधी चपखल उदाहरण देत, दिलेली उत्तरं ... मजा आ गया ... शेवटचं वाक्य तर फार भारी ... मोदींना पर्याय मोदींचं हवा. मोदींनी पंतप्रधान या पदाचा बेंच मार्क सेट करून ठेवला आहे. त्याच्या जवळपास फिरकणारा कोणीही नेता विरोधकांकडे नाही.
मोदींनी पंतप्रधान होण्यापेक्षा, आपण त्यांना पंतप्रधान करणे ही आपली, काळाची गरज आहे.
आयोजकांचे आणि तुम्हा दोघांचे मन:पूर्वक धन्यवाद ! ❤❤❤
तुमच्या प्रश्नांमुळे भाउंची मुलाखत छान रंगली.वेगवेगळ्या विषयांवरचे भाउंचं मत समजले.राजकारण समजायला खुपच मदत झाली.धन्यवाद प्रभाकरजी.
भाऊंची सडेतोड मुलाखत आणि त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील अनुभव याला तोड नाही प्रभाकर सर
पत्रकार शब्दाचा खरा अर्थ आज भाऊ तोरसेकर यांना बघितल्यावर आला🙏
आणि हा योग् तुम्ही घडवून आणल्याबद्दल खरोखर तुमचे खुप खुप आभार🙏🙏
भाऊ तोरसेकर म्हणजे राजकीय शब्दाची धार.
खुप छान विश्लेषण केले आहे भाऊसाहेब तोरसेकर आणि प्रभाकर सूर्यवंशी 🙏🏻🙏🏻
मी नाशिककर योगाने मी काल कोल्हापूर मध्ये होतो त्यामुळे मी ही मुलाखत लाईव्ह बघितली भाऊ सामान्य माणसाची मने ओळखून बोलतात त्यामुळे त्यांची मुलाखत बघण्याचं योग मला आला त्या बदल मी बी न्युज यांचे आभार मानतो
❤देशासाठी धूर्त रेखा सरल कशी वा क्रॉस न्येवि हे निरीक्षण शक्ति चे मोदि धागे वीनून पंत... पंत..... पंत प्रधान.... असा जीवन सार कथन म्हांजी भौ... भाऊ तोर्षेक र एक आगली वेगली गूढ वल्ली.... भाऊ❤😮😊🙏🙏🙏✌☝
@@g.k.pansarepansare1534a
भाऊं त्या मुळे आम्हाला राजकारण कळायला लागलं.
सगळे ,राजकारणी ,पत्रकार,विद्वान,विचारवंत,या सगळ्यांना खळाखळा ऊकळून जो काढा तयार होतो.तो काढा म्हणजे भाऊ तोरसेकर .
It's very very true.
भाऊ तुम्ही खरोखर अप्रतिम आणि श्रेष्ठ वक्ते आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत धन्यवाद
पहिल्यांदा भाऊंना मनापासून सलाम. भाऊ बोलतात आज माझ्या डोळ्यातून पाणी येत खरंच किती छान विश्लेषण आहे 🙏🙏🙏
भाऊ,सुशीलजी,प्रभाकरजी,आबा,दिनेशजी,सचिनराव सर्वांना धन्यवाद गर्व से कहो हम हिंदू हैं
भाऊ तुम्ही अजबच आहात खरोखर
फार मोठे अभ्यासू आहात आपण
तुम्हांला पाहून चौथा स्तंभ काय असतो व काय करू शकतो हे समजले
भाऊ कोटी कोटी प्रणाम. "आपल्या" माणसाने सर्व सामान्य माणसाला राजकारण उलगडून दाखवले आहे. जे लोक नुसते विचार करून कुंपणावर बसून होते त्यांना कृती करायल नक्कीच उद्युक्त केले आहे, याचा परिणाम समाजातील लहान थोर माणसाच्या मनात तुम्ही घर करून ठेवलं आहे. इतर लाखो करोडो लोकांप्रमाणे मला तुमचा अभिमान आहे.
ठाण्यात बसुन ही मुलाखत पाहता आली thank you प्रभाकर जी
भाऊ खरे बोलतायत, मीडिया लोकांच्या मनावर वारंवार बातम्यांचा भडिमार करून त्यांना भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे
भाऊ तोरसेकर यांचा मी मोठा फॅन आहे. पुण्यनगरी पेपर मध्य भाऊचे लेख वाचत होतो,भाऊ सोबत फोनवर माझे दोन तीन वेळा बोलणे पण झाले आहे. मी भाऊचा प्रत्येक व्हिडिओ मी ऐकण्याचा प्रयत्न करतो.
भाऊ तुम्हीं ग्रेट आहात 🙏भाऊ तुमचे व्याख्यान ऐकताना 2तास मंत्रमुग्ध झाले म रोज प्रतीपक्ष बघतेआणी प्रभाकर जी तुमचे पण आभार.
Really Awesome Analysis👌👌👌👌👌 Bhau Torsekar is the Real Great Very Very Intelligent person
P
p
P
मी एक शिक्षक आहे मला वेळ मिळेल तेव्हा भाऊना ऐकते इव्हन मी स्वयंपाक करतांना सुध्दा भाऊचे vedeoलावून देते speaker ला conect करुन ऐकते व त्यांच्या vedeo ची रोज पाहते त्या बरोबरच मी सुशील कुलकर्णी प्रभाकर सुर्यवंशी मराठी वाहिनीचे तुम्ही ब्राम्हा विष्णू महेश आहेत तूम्हाला तिघांना मानाचा मुजरा
भाऊ तोरसेकर यांचे अध्यक्षतेखाली आज ही सभा आयोजित करण्यात आली आहे किती सुंदर आणि स्पष्ट आवाजामध्ये विश्लेषण करून समजावून सांगतात श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात असे मला वाटते अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस भाऊंना
काय दूरदृष्टी आहे भाऊंची......ऐकावच वाटते....धन्यवाद प्रभाकर जी
भाऊ तोरसेकर स्वतःच्या कल्पनाविश्वात रमलेले वाटतात आणि त्यांचं विश्लेषण नेहमी एककल्ली असतं. याआधी भाऊंचे अनेक अंदाज चुकलेलेही आहेत....325-350 जागांचं लॉजिक स्वतःला फारच सोयीच्या दृष्टिकोनातून मांडलेलं आहे. 2024 ला भाऊंना आश्चर्याचा धक्का बसण्याची शक्यता आहे.
@@user-ku4gk7hn2k- तुम्हालाच धक्का बसण्याची शक्यता आहे.
@@sharadmarathe7524 बघू या.
@@user-ku4gk7hn2k tu halala chi paidaish asnar
@@prasad8 हालालाची पैदाईश म्हणजे काय?
नमस्कार भाऊ तोरसेकर ह्यांची प्रज्ञा अदभुत आहे , राजकारणाचा साक्षात्कार झालाय असे जर म्हणायचे असेल तर ते साक्षात्कारी म्हणजे भाऊ तोरसेकर.🙏
आयोजकांचे मनापासून धन्यवाद 👏 अतिशय सुंदर मुलाखत झाली. भाऊंना ऐकताना अतिशय आनंद झाला. सुर्यवंशी भाऊंचे प्रश्न मोजके आणि रोखठोक. धन्यवाद 👏
आदरणीय भाऊ तोरसेकर श्री प्रभाकरजी सर आणि श्री,सुशील कुलकर्णी सर आपले विश्लेषण चे व्हिडीओ बघण्यापासून माझ्या दिवसची सुरुवात होते कारण माझ्या वेगवेगळ्या ज्ञानात भर होते यामुळे मी आपल्या तिघांचा अत्यंत आभारी आहे आपणाला शतश्या नमन.
भाऊ तोरसेकर नाद खुळा विश्लेषण आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏 भाउ
प्रभाकरजी खूप अभिनंदन. भाऊ तोरसेकर unparalleled.
फार फार सुंदर मुलाखत दोघांचे आभार आणि २०२४ साठी आपली वाणी खरी ठरो आणि पुनश्च मोदी सरकार येवोही परमकृपाळू परमेश्वर चरणी प्रार्थना. जयहींद
भाऊंची स्मरणशक्ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. योग्य वेळी योग्य गोष्टी त्यांना आठवतात, या वयातही कौतुकास्पद आहे.हॅट्स ऑफ भाऊ 😊
अतिशय सुंदर राजकीय विश्लेषण... भाऊंच्या बोलण्यातला मधल्या ओळी ज्यांना समजल्या त्या जास्त अप्रतिम होत्या
आदरणीय भाऊ तोरसेकर आणि श्री प्रभाकरजी याना सादर प्रणाम
आम्ही यांचा कार्यक्रम onlive बघितला!!!
काय ऐकायचे काय सोडुन द्यायचे आणि आपले मत कसे समतोल राखायचे आणि योग्य तो निर्णय कसा घ्यायचा या विषयी यथार्थ विवेचने आहे.आपल्या दोहोंच्या विचारांची सुंदर मैफिल जमली धन्यवाद 🎉🎉
प्रभाकरजी, लाईव्ह पाहू शकले नाही पण नंतर संपूर्ण पाहिला. मन अगदी भरून आलं.तुम्हा दोघांनाही खूप खूप धन्यवाद
खूप चांगला कार्यक्रम. खूप चांगली मुलाखत. भाऊंचा असा एखादा कार्यक्रम मुंबईत ही करावा ही विनंती आहे. धन्यवाद.
खूपच मार्मिक मुलखात .....👍
आणि एक गोष्ट खरी आहे कोल्हापूर हे पुरोगामी नाहिये...
तस असत तर एका विशिष्ट धर्माची लोक नको त्या लोकांना आपला आयडियल मानल नसत आणि ही जातीय दंगल किंवा हिंदू जनजागृती आंदोलन करण्याची वेळ आली नसती.
सर्वच युवकांनी या गोष्टीची समजून घेणे गरजेचे आहे....
पत्रकार महर्षी भाऊ तोरसेकरजी व प्रभाकरजी याना नाही तर त्यांच्या अत्यंत समर्पक विश्लेषणाला कोटी कोटी वंदन समीर गुरव यांनी हा कार्यक्रम घडावून आणला त्याचेही आभार
भाऊंचे आभार 🙏प्रभाकर सुर्यवंशी 🙏नमस्कार आयोजकांना धन्यवाद 🌹
All time great meeting thanks to भाऊ & प्रभाकरजी 👍👍🙏🙏💕
Bhau is crtic only shivsena party
@@santoshkhedekar5366 bhau talks paid reports by BJP
@@santoshkhedekar5366शवसेना फक्त खुन खंडणी दंगे लुटमार भ्रष्टाचार, महागाई गुंडागर्दी यासाठी खास पक्ष लालची व तत्वहिन लाचार उबाठा पार्टी
He tar BJP che
तेच ऐकून कंटाळा आला होता मी भाऊच्या कोतूक
मिरजेचा आणि कोल्हापूरचा, दोन्ही कार्यक्रम प्रत्यक्ष बघता आले नाहीत पण तुमच्यामुळे RUclips वर बघता आले.
मीपण यूट्यूब वरचं पाहिले आणि ऐकलं 👍🏼
मला सन्माननीय भाऊंच्या सोबत फोटो काढण्याचे भाग्य लाभले.
@@Marathi850 हार्दिक अभिनंदन 👌👌👌
@@dattachavan6878❤❤❤
@@dattachavan687800
भाऊंना ऐकून कंटाळा च येत नाही.. करिष्मा आहे भाऊ चा🎉
भाऊ अप्रतिम तुमचं अवलोकन खूपच विचार करायला लावणारे आहे.विश्लेषण ऐकून आपला राजकारणाचा अभ्यास खरंच खूप दांडगा आहे.
भाऊना प्रत्यक्ष ऐकन्याचा योग म्हणजे एक पर्वनी ☺️
सदर कार्यक्रमची पूर्व कल्पना नसलेने आम्ही सांगलीकर असून उपस्थित राहु शकलो नाही याची खंत,पण आम्हा भाऊ/सुशीलजी प्रेमीसाठी सदर वीडियो आपण यूटयूब वर उपलभ्ध केलात खुप खुप आभारी आहोत 🤗
I am big fan ....Bhau Torsekar and Raj Saheb.... great speech
खरच भाऊच्या राजकीय विश्लेषणामुळे राजकारण हा विषय अजून अवडीने ऐकायला सुरूवात केली.
अनेक समर्पक आणि उत्तम उदाहरणं, दाखले देत राजकारण सोपं करून सांगणं हा भाऊंचा हातखंडा. सुरेख संगम प्रश्नोत्तरांचा,. धन्यवाद 🙏🙏🙏
प्रभाकर असा कार्यक्रम दर महिन्याला ठेवा तुम्ही आणि सुशील मिळून
आजपर्यंतच्या उत्तम मुलाखतींपैकी एक मुलाखत 👌👌👌👌👌.
जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩.
भाऊ आणि प्रभाकरजी त्यांनी घेतलेली मुलाखत ऐकून ग्रामीण भागातील श्रोते खुश आहोत नाशिक जिल्ह्यात अशी मुलाखत व्हावी आम्हाला भाऊ प्रभाकर सूर्यवंशी आनंद जोगळेकर आबा माळकर अश्विन अघोर यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळवून द्यावी भाऊंची आणि प्रभाकरजी यांचे अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र भारत माता की जय
भाऊनां यूट्यूबवर एकून समाधान मानतो
भाऊनां उदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा 🙏🙏
अतिशय उत्तम उत्कृष्ट स्पष्ट मुलाखत... अभ्यास पुर्ण... अनुभवी... उदाहरणा सह भाऊ, आणि तुम्हाला धन्यवाद... ठाम विश्वास..
खुपच सुंदर मुलाखत 💐💐 मा. भाऊ व प्रभाकर जी अप्रतिम मुलाखत धन्यवाद 💐🙏
Bhau is great 👍👍 Bharat mata ki Jai 🙏🙏
खूप छान कार्यक्रम.अनेक समर्पक आणि उत्तम उदाहरणे दाखले देऊन राजकारणातील खाज खळगे समजाऊन सागितले. भाऊंना प्रत्यक्षात ऐकून छान वाटले . धन्य वाद
भाऊ म्हणजे राजकारणाचा येणार सांगणारा काल. अचूक विश्लेषण, अनुभव, सवांद, युक्तिवाद ह्यांचा पुढे कोण्हीच नाहीये 🙏🙏🙏
मोठा दुर्मिळ योग
प्रभाकर सर सुरवात एकदम कडक
बाकी भाऊ तुम्हाला नमस्कार
हेच योग्य आहे
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
मी मूळचा कोल्हापूरचा, तुम्ही आणि भाऊसाहेब तोरसेकर कोल्हापूर येथे कार्यक्रम करण्यासाठी येणार कळाले. पण सध्या मी अमेरिकेत मुलांकडे आलो आहे, आॅक्टोबर पर्यंत परतणार आहे, प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा खूप होती, पण योग नव्हता. परत कोल्हापूरला याल तेंव्हा भेट घेईनच.
अप्रतिम मुलाखत...👍
मोदी साहेब केंद्रात राहणे फार गरजेचे आहे....
खूप खूप सार्या शुभेच्छा-गोव्या मधून
भाऊ तोरसेकर व प्रभाकर सुर्यवंशी खरेच चांगले राजकारणातील चांगले विष्लेषण करतात आम्ही त्यांचे कार्यक्रम आवडीने बघतो असेच त्यांना कार्यक्रम करत जावे ही विनंती
आदरणीय भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर सुर्यवंशी आपणास सादर प्रणाम.
अतिशय सुंदर आणि वास्तववादी विश्लेषण..
मस्तच. 👍👌👌👌
Such a pleasent listening भाऊ, अप्रतिम
"प्रतीपक्ष" म्हणजे, कोणी ही असो बोलती बंद करणार म्हणजे करणार.
🔔
कमेंट बंद ठेवून🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@jaimaharashtra21असे स्वातंत्र्य पुरोगाम्यांपेक्षा चांगल्या पद्धतीने कुणालाही जपता येत नाही !
@@ajitdesai-ed2obmnje kay zhalt?
@@jaimaharashtra21kay hoty nemk?
राजसाहेब ❤
आणि कोल्हापुर मध्ये आल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
सर्वप्रथम पॉलिटिकल कट्टाचे अभिनंदन खुप छान चर्चा ऐकायला मिळालीय :.. भाऊ म्हणजे दूरदृष्टिचा राजकिय अभ्यासक आणि त्याच्याकडून पद्धतशीर चतुराईने उत्तरे मिळविणारे प्रभाकरजी या दोघांचंहि कौतुकच करावसे वाटते ..
श्री कई😮प
भाऊ ग्रेट माणूस🎉🎉🎉
खूप छान कार्यक्रम प्रभकरजी, आपणा सर्वांचे खूप छान आभार आणि अभिनंदन 🎉🎉🎉
राजकारणा साठी राजकारण करणारे हारतात,
पण संमोहित करणारा असे निःस्प्रूह परिवर्तन करतात!
भाऊ सलाम!👍💐👌
भाऊ तोरसेकर the great 👍
Prabhakarji you too jabardast.
प्रभकरजी नमस्कार आपण असेच सामाजिक जनजागृती कार्य करत राहावे 🙏💐
Khup Chan hoti mulakhat
Bhau che video pahun politics samjale ahe mala
Thank you so much sir 🙏
लाईव्ह पाहता आले नाही. पण पूर्ण व्हिडिओ पाहिला. धन्यवाद प्रभाकर सूर्यवंशीजी आणि नमस्कार भाऊ तोरसेकर.
Great political analysis by Bhau🙏
अतिशय सुंदर मुलाखत...👏👍
#काटाकिर्र #ईशय हार्ड प्रभकराजी
Gr8 मुलाखत.
Bhavu कॅमेरा पेक्षा, पब्लिक समोर असेन तेव्हा जास्त खुलून बोलतात.
सुधाकर सर ani Bhau n chi प्रत्यक्ष भेट झाली..🙏🙏🙏....मुलाखत पण zakasss.....
सुधाकर नाही प्रभाकर.
Bhau, one of the best 2 hours spent in my life!!! Love you!
प्रभाकर सुर्यवंशी तुमची पत्रकारिता आणि विचार हे खरंच "सुर्य"वंशी आहेत...अप्रतिम मुलाखत झाली भाऊंची....प्रभाकरराव तुमचे धन्यवाद आणि अभिनंदन....
सर आम्हाला तर बसायला सुध्दा जागा भेटली नाही, दुसऱ्या मजल्यावर screen वर पूर्ण मुलाखत आम्ही पाहिली खूपच मस्त जुना राजकीय इतिहासाचा उलगडा केला.. खूपच छान राजकीय ज्ञान मिळाले.💐
भाऊंचे राजकीय विश्लेषण अप्रतिमच आहे
After hearing Mr. Bhau Torsekar, everyone can easily understand how the politics is going on and how all things are happening.
💚🤍🧡 💜💠🌸💠🔸🔹✴ उत्तम वक्तृत्व ✴श्री भाऊ तोरसेकर✴ तर्कशुद्ध विश्लेषण ✴🔹🔸💠🌸💠💜🧡🤍💚
भाऊ ग्रेट विश्लेषक 👍👍
अप्रतिम मुलाखत . त्रयस्थपणे सर्वांकडे आणि सर्व परिस्थितीकडे बघून बोलणे हे काम सोपे नाही .
अप्रतिम मुलाखत , धन्यवाद प्रभाकरजी
Great teacher of logical politics, bhau and mr Suryavanshi, I am big fan of both of you 🙏🙏💐💐
Excellent and very clear view by Shri Bhau Torasekar hi.❤❤
वारंवार आठवण देऊनही एका व्यक्तीला भाऊंनी अनुल्लेखाने उघड पाडलं ह्याचं खुपचं आश्चर्य वाटलं! भाऊ मानलं तुमच्या ह्या कसबाला. कितीतरी जुन्या प्रसंगांची आठवण आज ताजी झाली.
Bhau Torsekar is my teacher. He has taught me many lessons that are very useful in our day to day life. I am happy that I got his guidance in very young age. His teachings will always be with me throughout my life...😊😊
Lucky you.... 👍👍👍
❤